@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
तुमचेच मंत्री व पालिका आयुक्त जर असे करणार असतील तर नागरिक काय करणार ? नियम फक्त नागरिकांनाच लागू आहेत का ? एकदाचा कोरोना हा flu आहे असे जाहीर करा व लोकांना मोकळे तरी करा. @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11
Tweet media one
67
265
1K

Replies

@cptamhankar
whyusername?
2 years
@rajupatilmanase @MonsterShree @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 लाज लज्जा सोडली आहे या महा भकास गुंडांनी! फसवून महाराष्ट्र लुटायची संधी मिळाली आहे , घ्या ओरबडून जमेल तितके!
0
1
5
@Jitendra_CB
JITENDRA BHALEKAR
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 आता पर्यंत चे सर्वात निष्क्रिय सरकार !!! 😡😡😡
0
0
4
@myuarpatil
Mayur Patil
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 जित्याचें मास्क कूठ आहे
1
0
7
@MNSNewsLiv
मनसे बातमी ~ MNS INFO
2 years
0
1
2
@TheMaverick81
* धनंजय * * Dhananjay *
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @Awhadspeaks जगाला ज्ञान वाटत फिरत असतात. स्वतः मात्र मास्क घालण्याचे सुद्धा सौजन्य दाखवत नाहीत.
0
0
7
@OmkarArgade5
Omkar Argade
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 अजितदादा सांगून ऐकत नाही म्हणजे काय म्हणायचे या मंत्र्यांना...!! दादांचा धाक कमी झालाय की नेते मग्रूर झालेत ..?? #निषेध_महाविकास_आघाडीचा
0
0
2
@Dashchiranjiv21
Chiranjiv
2 years
0
0
1
@khopoli_k
khopoli
2 years
0
0
1
@khopoli_k
khopoli
2 years
0
0
1
@irNMZaCuYddo1yU
शिवा बनसोडे
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 यांच्या साठी स्पेशल पॉवर बूस्ट असेल.
0
0
2
@Annasahebspeaks
Annasaheb chandrakant patil
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @DGPMaharashtra @CMOMaharashtra what action is proposed on both MLA's as clear cut evidence of Covid SOP violation is there.. or evidence is required for citizens only?? @NHRCOFINDIA .
0
1
2
@Pratham0513
प्रथमेश पेडणेकर
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 लाज वाटायला हवी ह्या मंत्री महोदयांना स्वतःला एवढी गर्दी जमा करून कोरोना चे दूत होतायत आणि मुख्यमंत्री साहेब जनतेला मूर्ख बनवतायत.
0
1
5
@GANESHG90800992
ganesh gupta
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 हे लोक कोरोना दूत आहे माननीय उद्धव जी नि पाठवला आहे का? माननीय उद्धव जी सांगतात दूत बनू नका पण हे लोक दूत बनतात?? कोरोना फैलाव लॉकडाऊन लगाओ गरीब को गरीब और अमीर को और अमीर बनाओ??
0
0
2
@MHstudent_voice
आवाज विद्यार्थ्यांचा .
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @DGPMaharashtra @Dwalsepatil @ThaneCityPolice एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड यांच्या वर कार्यवाही होणार का ? नियम फक्त सर्व सामान्यांना का @DGPMaharashtra कार्यवाही चे उपडेट अपेक्षित @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
0
4
10
@AgivaleAnanta
अनंता
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 राज्यात काय चाललं आहे हेच समजत नाही नियम सुधा हेच बनवतात आणि तोडतात सुधा हेच. जाच फक्त सर्व सामान्य लोकांना त्यांच्याकडून दंड न चुकता वसूल करणार . यांच्यावर कोणती कारवाही करणार @CMOMaharashtra की आपला तो बाळ्या दुसऱ्याचा तो काळया
0
0
4
@RajShel36524475
Raj Shelar
2 years
0
0
1
@LCpl5saP15z4iuh
रवी गोन्यल
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 हे दोघे मंत्री आहे याच सुध्दा भान राहिलं नाही
0
0
4
@SUDHIRLAD111
सुधीर लाड 9️⃣
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 लोकांना लुटायला काही नवीन पर्याय नाही त्यामुळे करोनावर दिवस काढून आपले घर चालवायचे धंदे ह्या भीखारी लोकांचे
1
0
2
@SatishGondekar1
Satish Gondekar
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 आता यांच्यावर कारवाई करण्याची कोणाच्या गांदित हिम्मत आहे का?
0
0
1
@abhijeetsonalk1
Abhijeet sonalkar
2 years
@rajupatilmanase @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 कोरोना नाहीच आहे वातावरण बदलामुळे लोकांना त्रास होतोय हे राज्य सरकार स्वताःच्या फायद्यासाठी जनतेला वेठीस धरत आहे..
0
0
3