Dhairyasheel Mane Profile Banner
Dhairyasheel Mane Profile
Dhairyasheel Mane

@mpdhairyasheel

5,694
Followers
41
Following
71
Media
182
Statuses

Member of Parliament, Hatkanangale Constituency, Maharashtra, India.

Ichalkaranji (Hatkalangda)
Joined May 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
स्वतःच्या घरापासून सुरवात करत गृह अलगीकरणाच्या या संकल्पनेला ‘आपुलकी गृह’ असे नाव दिले आहे. स्वतः चे घर बाहेरून आलेल्या लोकांना अलगिकरणासाठी द्यावे व स्वतः काही दिवस गावातील नातेवाईकांच्या घरी रहावे जेणेकरून लोकांची योग्य सोय देखील होईल व नियमांचे पालन देखील. #कोल्हापूर_पॅटर्न
Tweet media one
Tweet media two
55
164
1K
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
संस्थात्मक अलगीकरणामध्ये वयोवृध्द, लहान मुले, गरोदर महिला यांचे होणारे हाल व प्रशासनावर वाढता ताण पाहता "गृह अलगीकरण" या संकल्पनेला माझे स्वतःचे घर अलगीकरणासाठी देऊन मी स्वतःपासून सुरवात केली आहे. हा #कोल्हापूर_पॅटर्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, ज्यामुळे बंधुभाव व आपुलकी वाढेल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
58
150
1K
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
मागील वर्षी 28 नोव्हेंबरला #शिवसेना पक्षप्रमुख #उद्धव_ठाकरे साहेबांनी माझ्या हाती शिवबंधन बांधलं. आज एका वर्षानंतर याच 28 नोव्हेंबर रोजी ते मुख्यमं���्री पदाची शपथ घेऊन एका वर्षाच्या या भगव्या प्रवासाचा अनमोल उपहार मला देत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Tweet media one
12
29
663
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
पुरग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तसेच नुकसान भरपाई संबंधित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी खासदार धैर्यशील माने यांना तात्काळ वर्षा बंगल्यावर बोलावून बैठक सुरू !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
151
538
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पूरपरिस्थीचा आढावा घेतला. पूरग्रस्त भागातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक व नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या समस्या मुख्यमंत्री मोहोदयांना सांगितल्या. पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
Tweet media one
5
34
391
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
धैर्यशील दादानी सहपरिवार मातोश्रीवर, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि रश्मीताईना भेटुन महायुतीला मिळालेल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले. उपस्थित मा. खासदार निवेदिताताई माने, खासदार संजय मंडलिक, सौ. वेदांतिका माने, समर जाधव व इतर मान्यवर. #shivsena
Tweet media one
7
197
348
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलेल्या गांगेमध्ये मृतदेहांची होणारी विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. बेवारसरित्या पडलेल्या मृतदेहांमुळे आपण कोरोना रोखतोय की रोगराईला निमंत्रण देतो आहे याचे आकलन करायला हवे.
10
46
348
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
#शिवसेना पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! @OfficeofUT @AUThackeray @ShivSena
Tweet media one
3
27
304
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
हातकणंगले मतदारसंघाच्या वतीने मी केलेल्या मागणीनुसार आज पर्यावरण व पर्यटनमंत्री @AUThackeray साहेब यांनी अतिग्रे येथे भेट देऊन ऐतिहासिक शाहु तलावाचे सुशोभिकरणाचे काम दोन महिन्यांत सुरू करणार असल्याचे सांगितले त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
7
19
282
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
खासदार झाल्यानंतरचा पहिलाच स्वातंत्र्य दिवस आज साजरा केला. ध्वजारोहणाचा मान माझा असला तरी त्याचे खरे मानकरी ठरले, प्रशासनाच्या मदतीशिवाय फक्त एका नावेतून हजारो पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहचवणारे, संजय कांबळे. ध्वज पूजन, व्हाईट आर्मीचा जवान नितीन लांबु यांच्या हस्ते पार पडले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
37
263
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @uddhavthackeray साहेब
Tweet media one
0
6
261
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मतदारसंघातील सर्वच तालुक्यामधून विश्वासाने जे कार्य केले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता यांचा ऋणी आहे. आपल सर्वांच असच प्रेम आणी आशीर्वाद माझ्यासोबत, पक्षासोबत नेहमी राहो हिच सदिच्छा!
Tweet media one
Tweet media two
37
28
212
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सासरे व रश्मीताई यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे आज निधन झाले. ठाकरे व पाटणकर कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐 @OfficeofUT
3
3
188
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
आजची भेट हातकणंगले मतदार संघाला नवी कलाटणी देणारी असेल. आज नवी दिल्ली येथे संसद भवनमध्ये भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली व आपल्या मतदारसंघातील प्रामुख्याने इचलकरंजीचा वस्त्रोद्योग, पंचगंगा प्रदुषण, ऊसदर एफ.आर.पी. या प्रश्नांवर चर्चा झाली. #NarendraModi
Tweet media one
8
17
180
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
कोणी म्हणत प्रसिद्धीसाठी केलं कोणी अजून काय म्हणत पण बोरगाव, सांगली येथे #NDRF टीमला मदत करतेवेळी त्या लहानग्याला उचलून, सुरक्षित स्थळी पोहचवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला व शरीराला आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देणारा होता. #staystrongkosa #shivsena #Kolhapurfloods
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
40
178
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
पूरग्रस्त बांधवांसाठी बनवण्यात आलेल्या लाखमोलाच्या जेवणाचा आस्वाद घेतला. हे जेवण पंचतारांकित हॉटेलच्या जेवणापेक्षाही जास्त मनशांती देणारे होते हे नक्कीच. #staystrongkosa #shivsena #Kolhapurfloods #sanglifloods
Tweet media one
0
19
154
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
मी केलेली मागणी मान्य करुन त्वरीत निर्णय घेतल्याबद्दल @mieknathshinde @Dev_Fadnavis यांचे मनःपूर्वक आभार.
Tweet media one
0
9
165
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
माहितीचा अधिकार हे देशातील‌ नागरिकांसाठी महत्वाचा कायदा आहे. आज त्याबाबत लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली. सांगण्यास आनंद होतो की माननीय अध्यक्ष महोदय ओम बिरला यांनी आजच्या भाषणाबद्दल माझे कौतुक केले. त्यांचे शब्द पुढच्या वेळी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मला उर्जा देतील.
Tweet media one
19
23
158
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
प्रांत अधिकारी यांना भेटून पूरग्रस्त भागातील प्रत्येक नागरिक सुखरूप बाहेर निघाला पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे आणि ती कशी चोख पार पडली पाहिजे यासाठी चर्चा केली. #staystrongkosa #shivsena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
23
152
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आणि जनतेचे आशीर्वाद घेऊन जन आशीर्वाद यात्रचे १०० विधानसभा मतदारसंघ पूर्ण केले. जन आशीर्वाद यात्रेमधील काही क्षणचित्रे! #100ForAadityaThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
14
140
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
धनगड व धनगर या दोन्ही शब्दातील तफावत दूर करून खरी गरज असताना आरक्षणापसून वंचित राहिलेल्या #धनगर समाजाला राज्यघटनेनुसार मिळालेल्या हक्काच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा ठराव करण्याची मागणी सभगृहात केली.
12
26
141
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
निसर्गापेक्षा कोणतीच शक्ती मोठी नाही हे आपण सर्वजण जाणतोच. त्यासाठी आज आम्ही पंचगंगा नदीची आरती केली. परिस्थिती लवकर निवळावी यासाठी प्रार्थना केली. जात, धर्म, पंथ विसरून ग्रामस्थांनी एकमेकांची मदत करावी असे आवाहनही केले. #staystrongkosa #shivsena #Kolhapurfloods #sanglifloods
4
29
131
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
India’s decision to not sign #RCEP show's strong leadership of PM @narendramodi & it's always going to be #IndiaFirst Thank you PM for ensuring support to our farmers, small industrialists as well as protecting India's interest.
Tweet media one
5
15
135
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
#कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवेसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे सरसावत असताना, माझ्या स्थानिक विकास निधीतून १ कोटीचा निधी खर्च करणेबाबत मा. जिल्हाधिकारी, यांना पत्र दिले.
Tweet media one
7
18
128
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
महाराष्ट्रातील तरुण, तडफदार व अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असणारे काँग्रेस नेते व काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांचे दुःखद निधन झाले. एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला. सातव परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏼🙏🏼
Tweet media one
4
7
121
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास, जपू महाराष्ट्राची संस्कृती! मोतोश्री येथे, धैर्यशील दादांनी हिंदू हृदय सम्राट, स्व. बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि आशीर्वाद घेतले.
Tweet media one
6
8
109
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
#IndependenceDay भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
2
4
106
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
आज राज्याचे सन्माननीय #मुख्यमंत्री मा. ना. श्री. #उद्धवजी_ठाकरे #साहेब व राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे समवेत सांगली जिल्ह्यामधील भिलवडी ता. पलूस या ठिकाणी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
14
105
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
Real life heroes don't look smart and handsome. india's most precious mind. The man who played a powerful role in every crucial situation. #AjitDoval #Article370 #MissionKashmir
Tweet media one
2
20
102
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
माझा संपूर्ण मतदारसंघ माझा परिवार आहे. माझ्या परिवारावर आलेल हे महापुराचा संकट लवकरच निवाळेल तोपर्यंत सर्व #कोल्हापूर आणि सांगलीकरांना माझी विनंती आहे, खचून जाऊ नका. #shivsena आणि मी सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर आहोत. #staystrongkosa #staystrongkolhapur #staystrongsangli
Tweet media one
9
27
96
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
मा. जगदीप धनखड यांची देशाच्या 14 व्या उप राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल सहकारी खासदारांसोबत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
0
5
101
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
सुषमा स्वराजजी यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचं स्थान राजकारणामध्ये अतिशय प्रेरणादायक होतं. देशाने आज एक कर्तृत्ववान राजकीय नेता गमावला आस म्हणायला हरकत नाही. RIP
Tweet media one
5
12
93
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस पक्षाचे आमदार, उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले. राजकीय, क्रीडा व सामाजिक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क तयार केला होता. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐💐
Tweet media one
3
4
98
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
१० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांची मदत #शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. #उद्धव_साहेब #ठाकरे यांच्या नेतृत्वात जुलै २०१९ मध्ये #विमा कंपन्यांवर निघालेल्या धडक मोर्चामुळे मिळाली. @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @ShivsenaComms
0
15
87
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
झुलासाता जेठ मास, शरद चांदनी उदास. सिसकी भरते सावन का, अंतर्घट रीत गया. एक बरस बीत गया. सीकचों मे सिमटा जग, किंतु विकल प्राण विहग. धरती से अम्बर तक, गूंज मुक्ति गीत गया. एक बरस बीत गया. पथ निहारते नयन, गिनते दिन पल छिन. लौट कभी आएगा, मन का जो मीत गया. एक बरस बीत गया.
Tweet media one
2
10
86
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
इचलकरंजी येथे पूरग्रस्तांना जेवण तसेच पांघरण्यासाठी ब्लँकेट्सचे वाटप केले. यावेळी माझ्यासोबत आमदार सुरेशजी हाळवणकर साहेब, इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. #staystrongkosa #shivsena #Kolhapurfloods #sanglifloods
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
21
87
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत देशसेवेत स्वतःला समर्पित करणारे स्व.जनरल बिपिन रावत जी, श्रीमती मधुलिका रावतजी व 11 वीरांना श्रध्दांजली वाहिली. मी त्यांच्या दु:खद निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
Tweet media one
Tweet media two
0
6
90
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
देशासाठी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या अवलंबितांना आता 25 लाखांऐवजी एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमी जवानांना 20 ते 60 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. मंगळवारी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. #IndianArmy
3
10
84
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
आज कोल्हापूर येथे जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांची सभा पार पडली. यावेळी पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील, खासदार संभाजीराजे, डॉ. योगेश जाधव, खासदार, श्री. धैर्यशील माने, खासदार, श्री. संजय दादा मंडलिक, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. #shivsena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
9
83
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सीजन गळतीच्या दुर्घटनेमुळे निष्पाप रूग्णांना जीव गमवावा लागला हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी या घटनेबद्दल शोक व्यक्त करतो, आम्ही सर्व त्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.
0
3
86
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
गोर गरिब कष्टकर्यांचं, शेतकऱ्यांचं, मर्द मावळ्यांचं, आठरा पगड जातीच अन सर्व धर्माचं, अन्याया विरुद्ध न्यायाचं, आया बहिणींच्या सन्मानाचं, 'स्व'राज्य उभं राहील होतं. आणि ह्या स्वराज्याला उभं करणारं आमचं राजं आज '#छत्रपती' झालं होतं.⁣ ⁣ #शिवराज्याभिषेक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
Tweet media one
0
6
77
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने, प्रेमाने आपलसं करणारी, हजारों अनाथ मुलांचा सांभाळ करणारी 'अनाथांची माय' आज हरपली! ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
Tweet media one
4
4
80
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
महाराष्ट्राची शान, लाखो शिवसैनिकांचा अभिमान, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..! #uddhavThackeray #ShivSena #शिवसेना
Tweet media one
2
7
77
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
देशाच्या पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Tweet media one
2
5
76
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
आज कोल्हापूर एअरपोर्टला भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केलेली सुव्यवस्था व सुरक्षात्मक उपाय कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात इतर विकासाभिमुख पाऊले उचलली जावीत यासाठी शुभेच्छा दिल्या.
@AAI_Official
Airports Authority of India
3 years
. @mpdhairyasheel , सांसद (लोक सभा), ने यात्रा के दौरान #AAI @KolhapurAirport के स्टाफ व मैनेजमेंट की सराहना की। #COVID19 से बचाव व एयरपोर्ट पर अन्य व्यवस्थाओं को देखकर उन्हें खुशी हुई। घरेलू व अंतर्राष्ट्रीय यात्रियों की सुविधा हेतु लगाए गए उपकरणों की प्रशंसा की गयी।
4
7
50
5
10
74
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
पूरपरिस्थिती मध्ये सगळ्यात जास्त हाल कोणाचे होत असतील तर ते शेतकरी आणि त्यांची मूक जनावरे. इचलकरंजी येथे विस्थापितांना भेट दिली. तसेच जनावरांच्या छावणीला भेट दिली. जनावरांच्या मालकांना पशुखाद्याचे वाटप केले. #staystrongkosa #shivsena #Kolhapurfloods #sanglifloods
Tweet media one
Tweet media two
1
16
69
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे पूरग्रस्त, स्थलांतरित लोकांना भेट दिली. दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटपही यावेळी करण्यात आले. आपला खासदार आपली चौकशी करायला आला आहे हि भावनाच लोकांच्या दुःखावर फुंकर घालणारी होती. #staystrongkosa #shivsena #Kolhapurfloods #sanglifloods
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
15
64
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे.
@uddhavthackeray
Uddhav Thackeray
5 years
धैर्यशील नावाप्रमाणेच हिंमतवाला आहे. आणि जे तू पहिल्या सभेत बोलला आहे की मी भगवा कधीच सोडणार नाही तिथेच तू आम्हां सगळ्यांना जिंकला आहेस !
16
13
162
1
9
68
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
आपण अडचणीत असलो तरी जे आपणास मदत करत आहेत त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे गरजेचे असते. याचसाठी आज मी लष्कराच्या काही तुकड्यांशी संवाद साधला. आवश्यक ती मदत स्थानिकांकडून मिळत आहे कि नाही याची चौकशी केली. याचबरोबर बचावकार्य कसे सुरु आहे याचीही विचारणा केली. #staystrongkosa
Tweet media one
Tweet media two
0
15
60
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
वाहतूक ठप्प असतानाही मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील याना भेटून मतदारसंघाची दुरावस्था सांगितली. जास्तीची मदत आणि येत्या काळात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसाठी आरोग्य विभागाला त्वरित सूचना द्याव्या यासाठी मागणी केली. #staystrongkosa #shivsena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
13
63
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
दतवाड जल्लोष!
3
7
62
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांच्याकडून महावितरण नवीन कृषी विज जोडणी व वीजबिल थकबाकी वसुली धोरण 2020 या परिपत्रकाची प्रत मिळाली. ऊर्जामंत्र्यांनी कृषिविषक घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल त्यांचे मनस्वी आभार.
Tweet media one
0
2
59
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
माझा युवावर्ग पूरग्रस्तांच्या मदतीला. प्रत्येक भागांमध्ये युवक एकत्र येऊन मदत करत आहेत. कोल्हापूर-सांगली हायवे वर पुराचे पाणी आल्याने ट्रॅव्हल्स, ट्रक, टेम्पो आश्या अडकून पडलेल्या 200 ते 400 गाड्यांमधील प्रवाशी व ड्राइव्हर लोकांना पाणी व जेवन वाटप सुरू केले. #staystrongkosa
Tweet media one
Tweet media two
0
17
52
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
Incredible! India feels like one big happy family today. #Article370 #MissionKashmir #NarendraModi
Tweet media one
2
6
53
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
संपूर्ण देश आज #भारतीय_स्वातंत्र्य_दिन साजरा करत आहे. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणास ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
0
5
55
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
जनतेच निस्सीम प्रेम हीच माझी खरी ताकद व जनसेवा करण्यासाठी मला मिळणारी खरी ऊर्जा आहे.
Tweet media one
4
2
56
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
1 year
माझ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पेठ नाका ते सांगली या रस्त्याच्या कामासाठी 881.87 कोटी रूपये मंजूर केल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार. @nitin_gadkari
@nitin_gadkari
Nitin Gadkari (मोदी का परिवार)
1 year
...अपग्रेडेशन कार्याला ईपीसी मोडवर ८८१.८७ कोटी रुपयांच्या निधीसह मंजूरी देण्यात आली आहे. #PragatiKaHighway #GatiShakti @PMOIndia @mieknathshinde @BJP4Maharashtra
24
47
390
0
7
53
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात विमा कंपन्यांवर निघालेल्या धडक मोर्चा नंतर १० लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे ९६० कोटी रुपये मिळाले! पीक विम्यासंदर्भात मदतीकरिता शिवसेना हेल्पलाईन वर संपर्क साधा - १८००२२८५९५ #ShivsenawithFarmers
Tweet media one
0
10
51
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
प्रजासत्ताक, खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! #RepublicDayIndia
Tweet media one
0
3
54
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
2
3
49
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
#शिवसेना सचिव मा.ना.श्री.मिलिंदजी नार्वेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #Shivsena #MilindNarvekar @NarvekarMilind_
Tweet media one
1
1
54
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
प्रतीमहा १००० रुपये इतकी पेंशन घेऊनअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व हालाखीचे जीवन जगत असणाऱ्या देशातील खाजगी व निमसरकारी क्षेत्रातील ६७ लाख पेन्शनरांना वार्धक्यात #आत्मनिर्भर जगता यावे यासाठी प्रतिमहिना ९००० रुपये पेन्शनवाढ करावी अशी मागणी आज लोकसभेच्या शून्य प्रहरात केली.
4
11
54
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
केंद्रीयमंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐💐
Tweet media one
1
2
52
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत जी, त्यांची पत्नी आणि अन्य 11 सशस्त्र दलातील जवानांच्या आज तामिळनाडूमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी ऐकून दुःख झाले. हे खरोखरच आपल्या देशाचे आणि सशस्त्र दलांचे मोठे नुकसान आहे. #ripBipinrawat
Tweet media one
1
2
52
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
#Congratulations to team Kolhapur Airport @aaikolhaairport & Airport Director @KamalKatariaIAP for bagging "UDAN Award" & "Certificate of Appreciation" "CHAMPION OF UDAN" from MoCA_GoI #UDAN Utsav on 22nd, November 2021. Well done & keep it for the best. @JM_Scindia @AAI_Official
Tweet media one
Tweet media two
6
5
50
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
मनःपूर्वक आभार! @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
Tweet media one
0
7
46
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अतिशय धाडसाने व प्रसंगावधानाने पॉईंटमन मयूर शेळके यांनी मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावर अंध आईसोबत चालत असतांना तोल जाऊन रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचवले. सलाम त्यांच्या धैर्याला!
0
2
45
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
मोर्चाला सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती. #शिवसेना #Shivsena #Kolhapur @mieknathshinde @ShivSena
Tweet media one
0
6
44
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे दीपस्तंभ, आव्हाने आणि संकटांना संधी मानून कार्य करणारे विज्ञानवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
1
5
40
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
देशात पिढी बदलाचे अग्रदूत, वयाच्या 40 व्या वर्षी बनलेले सर्वात तरुण पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
1
41
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
अभिनंदन निलमताई 💐💐💐
@ShivsenaUBTComm
Shivsena UBT Communication
5 years
शिवसेना आमदार डॉ. @neelamgorhe ताई यांची महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. . Congratulations to Dr. Neelam Tai Gorhe for being elected unopposed as the Deputy Chairperson of the Maharashtra Legislative Council.
Tweet media one
23
47
412
0
3
38
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
गडचिरोली जिल्ह्यातील पैडी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत तब्बल एक तास झालेल्या चकमकीत १३ जहाल नक्षलवाद्यांना सी-६० पथकातील जवानांनी कंठस्नान घातलं. या वीर जवानांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या धाडसाचं आणि कर्तुत्वाचं देशाला कौतुक वाटतं, सार्थ अभिमान वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!
Tweet media one
0
2
36
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
भारताची महिला बॅडमिंटनपटू @Pvsindhu1 हिने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ स्पर्धेत कॅनडाच्या बॅडमिंटनपटू मिशेल ली चा २१-१५, २१-१३ असा सहज पराभव करून सुवर्णपदक पटकावले. आपल्या देदीप्यमान कामगिरीचा आम्हा तमाम भारतवासियांना अभिमान आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. #CWG2022 #Badminton #Cheer4India
Tweet media one
0
4
28
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
4 years
@satejp @Info_Kolhapur धन्यवाद! @satejp . जनतेनं या परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत, प्रशासनाच्या निर्णयांचे पालन करायला हवे. एकजुटीने या संकटाला सामोरे जायला हवे. या बिकट परिस्थितीमध्ये आम्ही नेहमी जनतेच्या मदतीसाठी तत्पर आहोत.
4
0
25
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर दमदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. मिळालेल्या या यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग सिस्टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
Tweet media one
0
1
21
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
3 years
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have not just loss of sports star but a source of an inspiration for millions. Anguished by his passing away. #FlyingSikh #RIPMilkhaSingh
Tweet media one
0
0
21
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
2 years
भावपूर्ण श्रद्धांजली! भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वतीबाई पाटील यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. या दुखःद प्रसंगातून सावरण्याचे बळ कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना! @ChDadaPatil
0
3
12
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@devendramisal आपल्या सूचकतेचा नक्की विचार होइल
0
0
7
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@Raja_Africa आपल्या सदिच्छा व शुभेच्छा अशाच मझ्यासोबत व पक्षासोबत राहो हिच अपेक्षा! धन्यवाद
1
1
5
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@Coolkiranj सूचवल्याबद्द धन्यवाद
1
0
5
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
1
1
6
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@kundanavhad धन्यवाद दादा
0
1
4
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@kunalpatil119 @rajushetti @vinaykore_ @Info_Kolhapur @MiLOKMAT @LoksattaLive Please call on bellow contacts रणजित जाधव - 9518953030 झाकीरहुसेन भालदार - 9822108545 किंवा तुमचा नंबर द्या.
1
2
2
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@ajublack @PravinGahine @Raja_Africa आपले मन चांगले ज्याला सर्व चांगलेच विचार येतात. धन्यवाद
1
0
1
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@SambhajiTPatil धन्यवाद संभाजी दादा
0
0
1
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@PravinGahine धन्यवाद
0
0
2
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@ShamalShingte आपला विश्वास नक्किच सार्थ ठरेल
0
1
1
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@Yogesh_Narayani धन्यवाद योगेशजी
1
0
1
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@kundanavhad धन्यवाद
0
0
1
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@vijayrawoot धन्यवाद विजय
0
0
1
@mpdhairyasheel
Dhairyasheel Mane
5 years
@Rushike90710638 नक्किच विचार होईल आणि आपल्या समस्यांचे समाधान होईल.
0
0
1