Dnyanada Kadam Profile Banner
Dnyanada Kadam Profile
Dnyanada Kadam

@dnyanada24

158,707
Followers
225
Following
720
Media
2,890
Statuses

Chief Anchor And Senior Producer @abpmajhatv Opinions are totally personal. Retweets are not endorsement

Mumbai
Joined May 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
Tweet media one
318
161
11K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
२७ मे ला माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. ६ जूनला कोरोनामुक्त होऊन घरी परतले. माझी प्रकृती सुधारतेय.‌लागण झाल्यापासून ते कोरोनामुक्त होईपर्यंतचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. उद्या दुपारी ४ वाजता @abpmajhatv च्या फेसबुकपेजवर. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव सोबत राहुद्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1K
543
10K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
कॉलेजच्या‌ वार्षिक कार्यक्रमात पाहुणी म्हणुन बोलावलं होतं तेव्हाचा फोटो. विशीच्या‌ थोडा पलिकडचा आहे 😀 पण ज्या कार्यक्रमासाठी आपण कॉलेजात असताना मेहनत करायचो त्याच कार्यक्रमात पाहुणी म्हणुन जाण्याचा अनुभव मस्तच होता. #At20
Tweet media one
486
192
10K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
Tweet media one
286
102
10K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
तुझ्या माझ्या भक्तीत कोणतंही डिस्टंसिंग नको❤
Tweet media one
185
172
10K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
I was Typing.... "मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!" तिळगुळ घ्या गोड बोला🤗
Tweet media one
386
159
9K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
आपल्या‌ सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभार.‌कोरोनाच्या काळात आपल्या शुभेच्छा खूप मोलाच्या होत्या. या शुभेच्छा आणि स्नेह असाच दृढ होत राहो🙏🏻
Tweet media one
378
185
9K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातम्यांच्या दुनियेत!!😍 @abpmajhatv
Tweet media one
434
148
8K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
आली दिवाळी💜 आपणा सर्वांना दीपावलीच्या आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा
Tweet media one
340
111
8K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
शुभ दीपावली🌟🌟🌟
Tweet media one
231
77
7K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
पाडवा 💙 नुतनवर्षाभिनंदन!
Tweet media one
302
101
7K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
कंगना, जरा लक्षात ठेव याच मुंबईनं तुझं करिअर घडवलंय. कशाला कशाची उपमा द्यायची याचीही समज तुला नसेल तर उगाच बोलू नये. मत मांडणं आणि बरळणं या दोघांमध्ये खूप अंतर आहे हे जितकं लवकर तुला समजेल तितकं लवकर तुझं भलं होईल. #getwellaoonkangana आणि माझ्यासाठी "मुंबई मेरी जान है"
531
838
7K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
शुभ दीपावली🌟 आपणा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.
Tweet media one
177
47
7K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
Tweet media one
183
45
7K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
हे दोन पदार्थ ( गुलाबजाम, आंब्याचं सांदण) आणि आपल्या सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छांनी माझा वाढदिवस आणखी गोड केला. शुभेच्छांचा वर्षाव पुढच्या वर्षभरासाठी नवी उर्जा देणारा आहे. या प्रेमळ शुभेच्छा कायम सोबत राहुदे! आपणा सर्वांचे मनापासून आभार🙏🏻 #LockdownBirthaday
Tweet media one
784
143
7K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
Love And Respect @UrmilaMatondkar For Your Career ❤
Tweet media one
89
218
7K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
कोरोनाला हरवण्यासाठी ज्ञानदा‌ सांगतेय, घरीच राहा आणि सुरक्षित राहा! कोरुना विरोधातलं युद्ध जिंकण्यासाठी @abpmajhatv चा नारा, "मी घरी राहणार, कोरोनाला हरवणार"!
300
393
6K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
मला आणि ताईला घडवणारी आमची आई!! मदर्स डे असला तरी पप्पांना त्यातुन वगळता येणार नाही. आई नोकरी करत असल्याने पप्पांनीही आईच्या अनेक जबाबदाऱ्या पेलल्यात. आता सध्या‌ माझे आई-बाबा म्हणवून घेणं त्यांना सुखावत असलं तरी अरविंद-अनुयाची लेक ही ओळख मला खूप जवळची आहे! #HappyMothersday
Tweet media one
173
103
6K
@dnyanada24
Dnyanada Kadam
1 year
Tweet media one
138
50
6K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
ही आयडिया ज्यांच्या डोक्यात आली त्यांना सलाम. सगळ्यांनी याचं अनुकरण करण्याची गरज आहे.‌
Tweet media one
Tweet media two
255
418
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
मी तयार आहे वर्क फ्रॉम होम साठी माझ्या १३ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच.‌ कोरोनाला हरवुया, नियम पाळुया. भेटुया सकाळी ९ वाजता थेट माझ्या घरातुनच बुलेटिन @abpmajhatv वर
Tweet media one
263
145
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
5 months
@ श्री राम मंदिर अयोध्या!!
Tweet media one
Tweet media two
285
211
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
When DNYANADA Meets DNYANADA❤ ही छोटी गोंडस मुलगी मला शिर्डीत भेटली. तिचं नाव माझ्या नावावरुन ठेवल्याचं तिच्या बाबांनी सांगितलं. जेव्हा तुमच्या नावावरुन कुणी आईवडील आपल्या लेकीचं नाव ठेवतात तेव्हा मिळणारा आनंद आणि मनातल्या भावना ‌शब्दात मांडण्यापलिकडच्या असतात. 🙏🏻
Tweet media one
114
71
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
कोरोनामुक्त झालेले आम्ही तीन डोंबिवलीकर😀 कोरोनाला घाबरु नका, योग्य उपचार, आहार, आराम आणि सकारात्मक विचारांची साथ सोडू नका. कोरोना बरा होतो! @abpmajhatv #coronafighters
Tweet media one
106
107
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
हा धोका टाळण्यासाठीच राज्यातही परीक्षा न घेणंच योग्य.
@abpmajhatv
ABP माझा
4 years
LIVE UPDATES | कर्नाटकात दहावी बोर्डाची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह तर 80 विद्यार्थी होम क्वॉरन्टाईन
Tweet media one
55
102
432
174
655
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
Some pictures doesn't need any Caption. 🙏 #कोकण #गौरीगणपती #blessed
Tweet media one
108
50
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
गुढीपाडवा आणि नव्या वर्षाच्या‌ आरोग्यदायी‌ शुभेच्छा!! आरोग्याची गुढी उभारु, स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित‌ ठेवु.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
131
57
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
आज्जी तुस्सी ग्रेट हो.🙌🏻 आज्जी सफाईदारपणे लाठी चालवतायेत, पण जेव्हा त्या थांबतात आणि पोटावर हात फिरवतात तेव्हा वास्तवाची‌ आणि त्यांच्या परिस्थितीची जाणीव होतेय.. कशासाठी? पोटासाठी...!! आज्जींनी मन नक्की जिंकलंय!!
90
390
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम🙏🏻
Tweet media one
Tweet media two
55
161
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
मावळतीची किरणं😍 #sunkissedface 😀
Tweet media one
95
43
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
1 year
१६ वर्षांचा प्रवास, १६ वर्षांची साथ!❣️ @abpmajhatv या प्रवासात कायम पुढे जाण्याची संधी देणाऱ्या संस्थेचे, सकारात्मक प्रोत्साहन देणाऱ्या मित्र मैत्रिणींचे, माझे पाय सतत जमिनीवर ठेवणाऱ्या कुटुंबाचे,भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुम्हा सर्वांचे प्रेम कायम राहो
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
201
60
5K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
माझा वाढदिवस आपल्या शुभेच्छांनी खास‌ केल्याबद्दल धन्यवाद! अनेकांना रिप्लाय दिला पण ज्यांना प्रत्यक्ष रिप्लाय‌ देता नाही आला त्यांचेही आभार! आपलं शुभेच्छारुपी प्रेम बहुमोल आहे.‌ काळजी घ्या, सुरक्षित राहा!!
Tweet media one
418
84
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
ही अचानकच समोर आली आणि मोगऱ्यासारख्या टपोऱ्या डोळ्यांतून "गजरे घ्या ना"सांगू लागली. तिच्याकडचा मोगऱ्याचा सुगंध घेतल्यावर तिच्या डोळ्यातला आनंद माझ्या मनाला टवटवीत करणारा होता. शक्य असेल तशी मदत गरजवंतांना या दिवाळीत करुया, आनंद फुलवुया,‌आनंद रुजवुया..❤
Tweet media one
83
87
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
5 months
काल मी रघुनंदन पाहिले!! श्यामनोहर रूप पाहता पाहतची राहिले! #AyodhaRamMandir #Ayodhya #devotional #BlessedAndGrateful
Tweet media one
269
185
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
ब्रेकींग ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएसीच्या सर्व जागा भरणार- उपमुख्यमंत्री, अजित पवार
414
234
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
So happy To share this News with everyone of You. आज पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य‌ मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिलेला पुरस्कार मा. राज्यपालांच्या हस्ते राजभवनावरच्या कार्यक्रमात स्विकारला. Thanks @abpmajhatv For Ur Never Ending support.
Tweet media one
Tweet media two
379
61
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
दीपज्योती नमोऽस्तुते 🙏🏻🙏🏻 #बाप्पामाझा
Tweet media one
Tweet media two
86
44
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
सध्या महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही- उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
87
192
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
1 year
२०२२- मागे वळून पाहताना. 🔹कामाला प्रोत्साहन देणारे दोन पुरस्कार मिळाले🔹पाच वर्षांनी घरच्या बाप्पांचं दर्शन घेता आलं 🔹आयुष्यातलं पहिलं ऑपरेशन पेलवलं🔹नवं काही चांगलं शिकता आलं🔹आनंद घेता आला, आनंद देता आला. मला कायम साथ देणाऱ्या, माझ्या जीवलगांचे आणि हितचिंतकांचे आभार🙏
Tweet media one
149
45
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
शिवकल्याण राजा!!! त्रिवार वंदन🙏🏻 महाराज!
Tweet media one
55
106
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
"You Are Not Fully Dressed Until You Wear a SMILE"💚💚 Keep Smiling, Keep Spreading Positivity!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
77
53
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
आज‌ दिवसभर महाराष्ट्राभरातून झालेला शुभेच्छांचा वर्षाव प्रचंड भारावून टाकणारा होता. आपल्या सर्वांचं हे प्रेम सदैव सोबत असूदे! #कृतज्ञता
Tweet media one
471
80
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
गेले काही दिवस हाथरस पिडीतेच्या कुटुंबाची इतकी नाकाबंदी केला की घरात जेवण बनवायला भाजी नाही, लहानग्यांना दूध नाही, बाहेर पडण्यावर निर्बंध, कुटुंबावर असलेल्या दबावाची काहाणी सांगताना पिडीतेच्या वहिनीला अश्रु अनावर. इतका दबाव टाकायची गरजच काय होती, याचं उत्तर देशाला हवंय.
97
397
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
एक- दोन आकडी फॉलअर्सपासून सुरु झालेलं ट्विटरचं कुटुंब आज लाखाच्या घरात पोहोचलंय. लाखमोलाच्या या प्रेमाबद्दल आपणा सर्वांचे आभार🙏🏻 तुम्हा सर्वांची ही मोलाची साथ अशीच कायम राहुदे!🤗
Tweet media one
251
42
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
पुरस्कार आनंद वाढवतात आणि जबाबदारीची जाणीवही करून देतात! विश्व संवाद केंद्राचा 'देवर्षी नारद' पुरस्कार महामहीम राज्यपालांच्या हस्ते प्रदान. माझे सर्व हितचिंतक आणि प्रिय प्रेक्षकांचे खास आभार. हा पाठिंबा असाच सोबत राहूदे. आपल्या प्रेमामुळेच नवी उंची गाठणं शक्य होतं.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
487
76
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
लाडानं तुमच्या‌ मांडीवर बसण्यापासून ते अभिमानानं तुमच्या बाजुला उभं राहण्यापर्यंतचा प्रवास खूप स्पेशल आहे पप्पा! Its Very True When They Say, "Behind Every Successful Girl/Women There Is Open Minded Father!! Happy Father's Day❤ @chavansampada
Tweet media one
Tweet media two
63
53
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
मंगेशी🙏🏻🙏🏻
Tweet media one
Tweet media two
101
41
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
१ मार्च‌ २००७ पासून माध्यमांच्या दुनियेत "माझा"चा हात पकडून सुरु केलेला प्रवास आज १४ वर्षांचा झालाय.‌ आता हा प्रवास तुम्हा सर्वांच्या साथीने आणि प्रेमाने जास्तच‌ आनंददायी होतोय. Celebrating My Joining Anniversary Today😀 14 Years Of Togetherness @abpmajhatv ❤ PC- @swaradaw
Tweet media one
Tweet media two
277
63
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
माऊली!!🙏🏻🙏🏻 लॉकडाऊननंतर, जवळपास वर्षभराने पहिल्यांदाच मुंबईबाहेर आले आणि योग आला तो थेट विठुराया आणि स्वामींच्या चरणी लीन होण्याचा. प्रचंड समाधान आणि सकारात्मकता देणारा दिवस.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
104
61
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
आज खूप जणांनी या साडीचं कौतुक केलं. ही साडी माझ्यासाठी अनमोल आहे. कारण, या साडीत आईच्या मायेची ऊब आहे, आईचा आशीर्वाद आहे, माऊलीची माया आहे आणि प्रेमाची छाया आहे. पंढरपूरच्या रुक्मिणीमातेचा प्रसाद #साडीभेट🙏🏻🙏🏻 म्हणून ही साडी खूप खास आहे. #विठ्ठलरुक्मिणी🙏🏻
Tweet media one
142
47
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याला त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा🙏🏻
Tweet media one
71
128
4K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी!! यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा!!!! #शिवराज्याभिषेक माझ्या‌ राजाला त्रिवार वंदन🙏🏻
Tweet media one
62
244
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
So Proud Of You @pratimamishra04 Well Done. 🙌🏻🙌🏻 Full Support And Respect.
@ABPNews
ABP News
4 years
#HathrasCase | ABP News की टीम के साथ यूपी पुलिस कर रही बदसलूकी, पीड़िता के गांव जाने से रोकने के लिए लगा रही पूरा बल @pratimamishra04 WATCH LIVE:
3K
6K
24K
133
370
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
6 months
हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता..!! शरण में रख दिया जब माथ तो किस बात की चिंता..🙏 अयोध्येतील निर्माणाधीन श्रीराम मंदिरासमोर! #अलौकिक_अनुभव
Tweet media one
363
251
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
10 months
स्वदेशी! Make in India! 🇮🇳 Saree and Bag both Handcrafted! #India #IndependenceDay2023
Tweet media one
104
51
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
Gratitude 🙏🏻 Towards All those who supported me, Loved me, taught me new things, believed in me, trusted me and made me happy throughout the year!!
Tweet media one
77
46
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
संध्याकाळी ७.२०ला अंधेरीहून निघालेय. १०.४० वाजले तरी गुगल मॅप सांगतंय‌ की अजून किमान ४५ मिनीटं तरी लागतील तुम्ही घरी पोहोचायला. शीळफाटा ते डोंबिवली प्रवासाने सगळ्या हद्द ओलांडल्यात. एखाद्या शहराची किती बकाल अवस्था आहे याचं वास्तववादी दर्शन.
Tweet media one
404
214
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
मनाचिये गुंती गुंफियला शेला, बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला🙏🏻🙏🏻 मोगरा फुलला, मोगरा फुलला... फुलें वेचिता बहरू कळियांसी आला..!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
63
131
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
नावासमोरची ही निळी खूण खूप खास आहेच पण तुम्हा सर्व फॉलोअर्सच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं😊 Thank You! #Verified
Tweet media one
210
49
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
जवळपास वर्षभरानंतर बाप्पाच्या भेटीला🙏🏻 I must Congratulate @aadeshbandekar and @SVTMumbai team For safe and Best Arrangements for every Devotee🙏🏻
Tweet media one
39
29
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
"घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवितो माथा" मायबापा, आशीर्वाद कायम राहुदे, संकटाकाळात बळ दे!🙏
Tweet media one
37
82
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
"To fall in love with yourself is the first secret to happiness." ❤ Happy Valentine's Day Everyone. Location @SiddheshKanse9 Wedding😀
Tweet media one
Tweet media two
53
40
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
गेली सलग १३ वर्ष या‌ संस्थेशी जोडलं गेलेलं नातं अनमोल आहे. १३ वर्षांपूर्वी अल्लड असताना या संस्थेने हात पकडला आणि ही साथ आता प्रेमानं,समजूतीनं, विश्वासानं, संयमानं, अधिकच घट्ट झालीये. १३ वर्ष आनंदाची, १३ वर्ष यशस्विततेची, १३ वर्ष समाधानाची! Happy Birthday @abpmajhatv
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
111
51
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
राहुल आणि प्रियंका यांना रोखण्याच्या आणि अडवाअडवी करण्याच्या ऑर्डर्स कितीही वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या असल्या तरी अशी "पातळी" गाठू नये.
Tweet media one
107
212
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
माझ्या आयुष्यातल्या "बाप" माणसाला सरप्राईज देण्याची माझी पहिलीच वेळ. पहिलं- मी थेट घरी जाऊन धडकणं😀 दुसरं- त्यांच्या आवडीचा पदार्थ स्वहस्ते बनवून नेणं🤗 Happy 70th Birthday Pappa From Tai and Me❤ Thank You for Shaping our lives So Well! @chavansampada I wish You were here 2day
Tweet media one
Tweet media two
124
37
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
परीक्षा रद्द करता येणार नाहीत - सुप्रीम कोर्ट
116
79
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
सध्याचा काळ संयमाची परीक्षा घेणारा काळ आहे.‌ त्यात हा कोकणचा राजा तरी कसा मागे राहिल? अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी सकाळी हा गोडवा घरी आला. कच्चं फळ पिकून घरभर याचा सुवास दरवळण्यासाठी अजून काही दिवसांचा संयम ठेवावा लागेल. आपणा सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा!
Tweet media one
Tweet media two
83
47
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
With Man of the Moment. #AvinashSable कॉमनवेल्थ स्पर्धेत रुपेरी यश मिळवणाऱ्या अविनाशची 'बीड ते बर्मिंगहॅम' ची गोष्ट आज रात्री ९ वाजता @abpmajhatv च्या "माझा कट्ट्यावर"!
Tweet media one
30
66
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
सलाम तुमच्या कामाला सलाम तुमच्या सेवाभावाला 🙏🏻🙌🏻🙏🏻
Tweet media one
79
105
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
5 years
दिवसाची सुरुवात मतदानाने! आज माझ्या मतदान केंद्रातली मी पहिली मतदार ठरले. मतदानाचा हक्क चुकवू नका.. मतदान नक्की करा. आणि निवडणूकीसंदर्भातल्या सर्वात वेगवान अपडेटस् साठी बघत‌ राहा @abpmajhatv
Tweet media one
103
77
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
One More Reason To Smile And Shine! सांस्कृतिक कला दर्पण 2022 सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदिका पुरस्कार!
Tweet media one
Tweet media two
330
62
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहुदे!!🙏🏻 #कार्तिकीएकादशी
Tweet media one
Tweet media two
20
86
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
कोरोनाशी लढताना किंवा कोरोना पॉझिटीव्ह ते कोरोना निगेटिव्ह होण्यादरम्यानचा अनुभव. आजरात्री ८.३० वाजता @abpmajhatv वर लाईव्ह पुन्हा एकदा भेटुया! शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
124
93
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
"एबीपी माझा". Thanks For Being My Santa Since last 13 Years🤗 Merry Christmas Everyone🌟
Tweet media one
Tweet media two
51
30
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
6 months
@अयोध्या! जय श्रीराम🙏
Tweet media one
262
96
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
With Man Of The Moment @ranjitdisale Sir And His Mother! सरांनी कसा कमावला आणि मिळवला ग्लोबल शिक्षक पुरस्कार! एका प्रामाणिक आणि मेहनती शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास. #माझाकट्टा आज रात्री ९ वाजता @abpmajhatv वर
Tweet media one
Tweet media two
21
55
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता🙏🏻
Tweet media one
30
72
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
2 years
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या रंगांची उधळण होत राहो. धुळवडीच्या शुभेच्छा!!💚💙💜💛❤
Tweet media one
63
26
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला🌟 मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! @yaminisapreMT Thank You ❤
Tweet media one
Tweet media two
74
34
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
निरोगी आरोग्याची गुढी उभारुया. नुतनवर्षाभिनंदन!!!
Tweet media one
159
113
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
Thank You So Much @rajupatilmanase And RR Hospital Dombivali For Helping Me In Difficult Times of Corona. Thank You Whole Staff Of RR Hospital आपल्या सहकार्याबद्दल!
Tweet media one
61
140
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
1 year
तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी!! या वेळी देवीचं दर्शन जास्त आनंददायी होतं, कारण ते आई पप्पांच्या सोबतीने होतं. तुमचे आशीर्वाद आणि आभाळागत माया माझ्यावर सदैव बरसत राहुदे! 🙏
Tweet media one
Tweet media two
47
24
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
प्रत्येकाचे अजेंडे त्यांना लखलाभ..पण आपल्या कर्मभूमी किंवा जन्मभूमीचा अपमान होणार नाही याचीही काळजी घ्या. गेल्या काही दिवसात याच अजेड्यांमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचं फक्त निगेटिव्ह चित्र देशात जातंय.
@KanganaTeam
Kangana Ranaut
4 years
Tweet media one
Tweet media two
20K
46K
173K
273
228
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
Week Ended With This Beautiful Handwritten letter By My Little Fan Saisha❤ Fifth Std.Student From कोपरगाव, अहमदनगर. Thank You साईशा For Your Precious Words.
Tweet media one
Tweet media two
30
36
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
तु माता तुच पिता.. तु बंधु तुच सखा.. आम्हावरी राहुदे, माऊली तुझी दया🙏🏻🙏🏻 #आषाढीएकादशी #माऊली
Tweet media one
Tweet media two
26
103
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
5 years
शुभ दीपावली !!
Tweet media one
Tweet media two
125
44
3K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
तुला पहिल्यांदा पाहिलं 'पवित्र रिश्ता' मालिकेत. नवखा होतास तरी सहज अभिनय करायचास. छोट्या पडद्यानंतर तो मोठा पडदाही गाजवलास. तुझा प्रत्येक सिनेमा वेगळा अनुभव देणारा होता.‌ खूप लवकर जग सोडलसं सुशांत. #ripsushantsinghrajput
@ABPNews
ABP News
4 years
BREAKING NEWS | मशहूर अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने मुंबई में सुसाइड कर लिया है. सुशांत ने अपने घर पर फांसी लगाकर जान दी है. लाइव टीवी - लाइव अपडेट्स - #SushantSingh #SushantSinghRajput
Tweet media one
104
118
2K
73
96
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
Life in A Metro!! After 7 Long Months😀 Must Say Good Arrangements by @MumMetro For Travellers safety👍🏻
Tweet media one
Tweet media two
27
25
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
कर्मवीरांना शूरवीरांचा सलाम!! ही दृष्यं अभूतपूर्व होती!!! कोविड योद्ध्यांना माझाही कडक सॅल्यूट!!! घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनाला हरवा!
Tweet media one
58
114
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
पत्रांच्या दुनियेत हरवताना...💌✍🏻 PC @swaradaw
Tweet media one
34
24
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
रखुमाई🙏🏻🙏🏻
Tweet media one
Tweet media two
24
55
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात, मनामनात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसोबत संवाद. इतिहासातल्या साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या सोनेरी अध्यायाबद्दल सांगतायेत त्याची शेकडो/हजारो पारायणं करणारे बाबासाहेब पुरंदरे #माझाकट्टा वर आज स. १० वा @abpmajhatv
Tweet media one
Tweet media two
62
62
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
नियम सर्वांना सारखे.. आणि ते पाळताना कुणी इगो मध्ये आणू नका. आपल्यासोबत इतरांची सुरक्षाही महत्वाची.
51
155
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
Happy Father's Day Papa! ❤
Tweet media one
Tweet media two
37
28
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
3 years
कामाच्या रोजच्या धावपळीत काही खास व्यक्तींची भेट मनस्वी आनंद देते. असाच आनंद ऐन दिवाळीत दिलाय @geneliad आणि @Riteishd यांनी. पाडव्याचा गोडवा आणखी वाढवुया या एव्हरग्रीन जोडीसोबत❤ माझाकट्टा आज दुपारी ४ आणि रात्री ९ वाजता @abpmajhatv वर.
Tweet media one
Tweet media two
21
27
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा, भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा.. प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
Tweet media one
76
102
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
मला तर काकांचा कॉन्फिडन्स लई आवडला😀😀😀 पण तो शूट करणारा माणूस न हसता गपगुमान कसा ऐकत होता😆😆
@rahulkhichadi
rahul khichadi
4 years
चिंग्लिश हाय ते! चॉन्फिडन्स पण खतरनाक हाय! याला बगून कोरोनाबी चीनच्या वटवागळाच्या पोटात परत जाऊन बसल!😂😂😂😂😂
92
184
2K
123
143
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
8 months
आपले भेटणे हीच कोजागिरी, चांदणेही नको, चांदवाही नको! कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌝🌟
Tweet media one
Tweet media two
53
28
2K
@dnyanada24
Dnyanada Kadam
4 years
"माझा अँकर्स" ! सगळे अँकर्स एकाच‌ फ्रेममध्ये येण्याची बहुतेक पहिलीच वेळ😊
Tweet media one
99
52
2K