Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳 Profile Banner
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳 Profile
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳

@SjAmruta

14,612
Followers
1,729
Following
6,883
Media
167,425
Statuses

Animal lover| Bookworm| Ailurophile| Indian food। Rightly winged🚩Give respect take respect। Likes/RTs are not endorsements. Al Mal Tiempo Buena Cara! #अमृतवेल✍

Pune, India
Joined July 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
5 years
Thank you for this sir🙏 All of us together will build a new & strong india for generations to come #MainBhiChowkidar #PhirEKBaarModiSarkaar #ModiAgain2019 #ModiHaiToMumkinHai
@narendramodi
Narendra Modi
5 years
@SjAmruta Together we can make a strong & secure New India. Thank you for your support.
Tweet media one
15
23
145
88
140
831
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
7 months
I request all cricket fans who've booked #INDvsPAK tickets, Please carry Israel flag with you n display it at stadium to show our support💪🏼 Don't give me gyaan on mixing politics with sports🙏🏼 If they can do namaz on the cricket ground, flag is very much allowed. #IndiaWithIsrael
1K
3K
15K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
पुण्यातल्या वाघिणीने वडापाव शेणक्यांना बरोबर बाहेरचा रस्ता दाखवला. कसला बंद? कशासाठी बंद? दुकान बंद करणार नाही जा काय करायचं ते करा💪🏼 दादागिरीचा बंद फसला वाटतं😅 #बंद_म्हणे #पुणे
750
2K
9K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
9 days
@dhruv_rathee Nothing is fake 😂 Everything is on record. As far as brainwashing is concerned it's YOU who's manipulating the facts.
152
528
6K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 months
They cut off the hands of workers who built Taj Mahal for them. We shower flowers on Shramveers who build #RamMandirAyodhya Yes we're not same vro we're not! #श्रमवीर
301
1K
6K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
23 days
What kind of language is this? You're there to give justice not to take out your personal frustration on someone. And yes you turn blind towards Anti India forces. #SupremeCourtOfIndia
Tweet media one
516
1K
3K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
7 months
Nothing is permanent in this world.......... except Porkistani's insult 😭🤣🤣🤣🤣 #PKMKBForever
Tweet media one
34
404
2K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
M policy - आधी हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. त्यांचा यथेच्छ उपभोग घ्यायचा. जमलं तर धर्मांतर, लग्न करून डझनभर पोरं काढायची. एखादी नाहीच झेपली की तुकडे करून सुटकेस नाहीतर फ्रीज मध्ये भरून फेकून द्यायची. पण आपण जागरूक करायला गेलो की आपण रॅडीकल हिंदू 🤷🏻‍♀️ #shraddhamadan
89
337
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 months
अशोक चव्हाण भाजप मधे येतील न येतील. माझ्या एका मतावर मी ठाम आहे की इतर पक्षांच्या चिंध्या गोळा करून भाजपने गोधडी शिवू नये. स्वत:च्या निष्ठावान कार्यकर्त्यांची दखल घ्यावी, त्यांचा मानसन्मान करावा. हो हो, मला राजकारणातले काय कळतं? असंच ना? असो!एक समर्थक म्हणून माझं मत मांडलं एवढंच!
184
158
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
वीर सावरकरांच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखा एवढी पण लायकी नाहीये तुझी. थुत्! That's the tweet 🙌🏼
54
131
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 months
Name and shame them. Pass it on! #PuneUniversity
Tweet media one
59
715
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या तापमानात प्रचंड वाढ होणार आहे. ऐंशी वर्षांच्या योद्ध्याचा नुसता जळफळाट होणार आता🤭🔥🔥😂😂 #जुग_जुग_जिओ_मोदीजी
Tweet media one
35
149
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
कोणीच ब्रिगेडी आला नाही पोस्ट खाली ज्ञान पाजळायला😒 म्हणून म्हणलं परत पोस्ट करावा हा फोटो😛 ब्रिगेड्यांनो उघडा डोळे बघा नीट😹 महाराजांचे मार्गदर्शक आणि गुरू🙏🏼 #जलते_रहो #Team_Saffron 🚩
Tweet media one
55
135
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
जो गेला त्याचे दुःख नाही, अजिबात नाही. पण त्याच्यामुळे नंतर जे निरपराध ब्राम्हण मारले गेले त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼😞 #BrahminMassacre_1948
40
227
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
11 months
I am Hindu🚩
Tweet media one
@desi_thug1
Desi Thug
11 months
I am Hindu
Tweet media one
71
406
5K
13
131
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
यापुढे कोणालाही गृहीत धरण्याची चूक करू नका @Dev_Fadnavis हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे महागात पडणार आहे. #सबका_साथ_अपनो_का_विश्वासघात #कसबा_पोटनिवडणूक
100
99
1K
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
9 months
आज आदरणीय श्री @narendramodi जी आमच्या पुण्यात, आमच्या SP कॉलेज मध्ये येऊन गेले. त्यांना प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली आणि धन्य धन्य झाले. आपण टीव्ही वर, फोटोत त्यांना अनेकदा बघितलं आहे पण प्रत्यक्षात ते त्यापेक्षा कितीतरी तेजःपुंज दिसतात. माणूस क्षणभरासाठी निःशब्द होऊन जातो. +
Tweet media one
46
83
988
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 months
ब्रिगेडींच्या पार्श्वभागाचा कोळसा करणारा फोटो🔥😂 रडा! #शिवाजी_महाराज #शिवजन्मोत्सव
Tweet media one
47
115
875
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
18 days
@narendramodi Please remove caste based reservation sir. Reservation should be for EWS only.
32
58
852
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
महाराष्ट्रीयन लग्नात पंजाबी पदार्थ हे एक विचित्र समीकरण लोकं हल्ली का पसंत करतात कोणास ठाऊक 🙄 आपली मस्त पारंपरिक अळूची भाजी, मसालेभात, श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी यांच्यासमोर ते पनीर वगैरे एकदम फिके आहे😏 #णीषेध #दिखावा #लग्नसराई
106
79
825
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
4 months
सूट बूट घालून किती पण साहेब बना पण कपाळीचा टिळा विसरायचा नाही🔥🚩 हिंदू हीच आपली ओळख! @mieknathshinde
Tweet media one
25
78
830
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
4 months
आपला चिन्मय मांडलेकर गॉगल वगैरे लावून इकडे काय करतोय?🤔🫣 #justasking
Tweet media one
86
81
815
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
9 months
भारतात राजकारण हे असे एक क्षेत्र आहे जिथं तुमच्याकडे बुद्धी नसली तरी चालेल पण मागे विशिष्ट आडनाव हवे, बेहिशोबी पैसा हवा, चांगलं वक्तृत्व हवं आणि तुमच्यासाठी वाट्टेल ते करणारे काही बिनडोक कार्यकर्ते हवेत मग बास! तुम्ही स्वत:ला ब्रम्हदेव समजू लागलात तरी बेहत्तर. #लाव_रे_ती_अक्कल
@abpmajhatv
ABP माझा
9 months
चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत : राज ठाकरे 🔗 #rajthackeray #MNS
Tweet media one
79
36
747
123
123
801
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
नवी मुंबईतील शिवसेनेचे 32 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार😂 आता हळूहळू फक्त इना मीना डीका उरणार शेणेत😆 #पाच_तीन_दोन
32
71
772
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
नवऱ्याला कॉल केलेला मगाशी कधी येशील घरी, आज खूप बोअर होतंय. नवरा - आज ट्विटर डाऊन आहे वाटतं 🙄😬 टोमण्यांची साथ पसरत चालली आहे. सांभाळा रे सगळ्यांनी🤣 #टोमणे_बॉम्ब
49
63
768
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
आज मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा साग्रसंगीत पार पडली. त्यांच्या छोटुकल्या नातवासकट संपूर्ण कुटुंब सामील झाले होते. सर्वांनी भक्तिभावे पूजा केली. कोणाचाही श्वास गुदमरला नाही की घुसमट झाली नाही. अन्यथा काही लोकांची दैव देते आणि कर्म नेते अशी परिस्थिती होती.
17
96
769
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 months
याला नक्की काय हवं आहे? असा आडमुठेपणा केला की लोकांना तुमच्या उद्देशाबद्दल शंका यायला लागते. शेतकरी आंदोलनाचे जे झालं ते तुमचं होऊ देऊ नका. सरकारने सगळ्या समाजांचा विचार करून, कोणावरही अन्याय होऊ न देता हा निर्णय घेतलाय त्याचा आदर करा.
Tweet media one
196
97
769
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
10 months
सॉरी गाईज थोड़ा बिज़ी थी पिछले कुछ दिनों में😌 कितना काम करवाते हैं मोदी जी, ट्विटर पे आने का टाईम ही नहीं मिला 😭 But now I'm back 😻 How you all doing guys? #ModiInAmerica
Tweet media one
96
50
754
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
'फडणवीस' आहेत म्हणून नाही पण, इतका अभ्यासू, लोकहिताला प्राधान्य देणारा, समतोल साधणारा, गुरूंच्या शब्दाला प्रमाण मानणारा, स्वच्छ चारित्र्याचा, सहनशील पण शांत डोक्याने समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करणारा नेता गेल्या कित्येक वर्षांत महाराष्ट्राने पाहिला नव्हता🙌🏼 #देवेंद्र_फडणवीस
22
132
754
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
अरे नुसता dp बघून फॉलो नका करू रे शेण किड्यांनो😂 TL तरी चेक करत चला आधी नंतर रडत बसाल मग🤣🤣🤣 #अक्कल_गुडघ्यात
75
37
736
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
Breaking news 💥 आत्ताच हाती असलेल्या बातमीनुसार कसब्यात कबरीतून उठून आलेल्या लोकांची मतदानासाठी झुंबड. चायेब ने बोला मतदान करने का तो करनेका - अशी कबरवासियांकडून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आली. #टीम_पारंब्या #कसबापोटनिवडणूक #चिंचवड_विधानसभा_पोटनिवडणुक
Tweet media one
Tweet media two
68
105
749
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
ऐंशी वर्षांचा योद्धा सत्ता गेल्याने सटपटला आहे आणि चुकांवर चुका करत आहे. आधी पहाटेचा शपथविधी राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी आपणच केलेला कट असल्याची कबुली आता, मुस्लिम मोदींना मत देत नाहीत त्यांचा आत्यंतिक द्वेष करतात याची एकप्रकारे कबुली🤦🏻‍♀️ पार माकड केलंय नरेंद्र देवेंद्र नी यांचे😂
Tweet media one
67
129
758
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 months
The reason I'm Bhakt 👇🏼🥹💘 @narendramodi
43
174
760
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
खरंतर या माणसाने कुठेही आपला ठळक असा ठसा उमटवला नाहीये. स्वत:ला एकदम अभिनेता वगैरे कसं काय म्हणवून घेतात काय माहीत🙄 रंगाचा आणि धर्माचा काही संबंध नाहीये तर यवनांना सांग भगव्या रंगावर चांद काढून मिरवायला. हिंदूंनी धर्मनिरपेक्षतेचा ठेका मुळीच घेतलेला नाहीये. #आमचे_पैसे_आमचा_चॉईस
Tweet media one
99
119
740
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
After watching #TheKashmirFiles you can easily say that, the biggest achievement of Modi government is to abolish article 370. I'll vote BJP my whole life just for this one brave move. #KashmirGenocide
23
120
709
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
भ्रष्टाचार करू नका - अजित पवारांचा पुणे पोलिसांना मोलाचा सल्ला. . . . . . . . . . . . . . . . संपला जोक🤣🤣🤣🤣🤣🤣
53
76
682
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
सुशांत सिंग राजपूत मेल्यानंतर ही बॉलिवूड गँग त्याला ड्रगिस्ट प्रुव्ह करायला मागेपुढे पाहात नव्हती. पण तो खानाचा बच्चा डोळ्यांसमोर ड्रग सहित पकडला गेलाय तरी तो निरागस आहे होय? तुमच्या तर.....😡🤬 #आर्यन_खान #SSRians
19
136
680
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
#प्रणाल गर्भगृहात देवाच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर उर्वरित द्रव पदार्थ बाहेर वाहून जाण्यासाठी बनवलेला दगडी पाईप म्हणजे प्रणाल. साधा ड्रेनेज पाईप बांधताना देखील आपल्या पूर्वजांनी किती सुंदर कलाकुसर केली आहे बघा. हजारो वर्षांपूर्वी ही मंदिरे बांधली जात असताना + #IncredibleIndia
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
24
108
691
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
एकदा म्हणतात ब्राम्हण बाहेरच्या देशातून आले, इथल्या मूलनिवासींवर त्यांनी अन्याय केला. मग म्हणतात ब्राह्मण आमच्या दक्षिणेवर जगतात. मग म्हणतात इथे शिकून सवरून बाहेरच्या देशात बुद्धी खर्च करतात. मग म्हणतात इथल्या दंग्यांना तेच जबाबदार आहेत. एकदाच ठरवा नक्की काय ते🙄 #ब्राम्हणद्वेष
45
103
671
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
अभिनंदन भक्तांनो 🥳🥳🥳 लोकशाहीची हत्या वगैरे रडगाणे कधी सुरू करणार शेण किड्यांनो?😝 #कमळाची_कमाल_शिंद्यांची_धमाल
Tweet media one
Tweet media two
54
81
669
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचे यांच्या पिताश्रींचे स्वप्नं शेवटी फडणवीसांनी पूर्ण केले. काहीच कामाचा नाही रे तू तर....😂 #महाराष्ट्र
17
88
670
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
लेखी तक्रार करा. बास झाला तुमचा मुळमुळीत पणा. इथे कोवळी पोरं पोरी तुमच्यासाठी शिव्या खातात. स्वत:चा जीव, इज्जत, करिअर धोक्यात टाकतात आणि तुम्ही निषेध नोंदवत बसा फक्तं. #WakeUpOrLose
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
2 years
राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध! @KiritSomaiya
376
488
2K
54
136
651
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
काँग्रेस नसती तर.... भारत आज एक हिंदु राष्ट्र असता🙏🏼🚩
43
97
661
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
तुम्ही काळे कपडे घाला नाहीतर निळे कपडे घाला, काळे बॅनर लावा नाहीतर स्वत:चे तोंड काळे करा. मोदीजी येणारच, तुमच्या नाकावर टिच्चून उद्घाटन करणारच. बर्नोल गोळा करून ठेवा खंतप्रधनाच्या पारंब्यांनो. #MaharashtraWithModi
36
95
648
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
#Thread इस्रो चे वैज्ञानिक श्री नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित आर माधवन चा नवीन सिनेमा येतो आहे - रॉकेट्री द नम्बी इफेक्ट. कोण होते हे नम्बी नारायणन? असे काय घडले त्यांच्या आयुष्यात? त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ. +
Tweet media one
11
219
638
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
7 months
मेरा देश बदल रहा हैं।😇 #लाल_बहादुर_शास्त्री
Tweet media one
39
166
643
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
आज बापू असते तर पाकिस्तानातील अन्नाचा तुटवडा पाहून त्यांनी काय केलं असतं?🤔🥺 #justasking
210
54
648
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
4 months
देख रहे हो @OfficeofUT ?? जलवे हैं हमारे 😎🚩 शिवधनुष्य भीं देख ही लों 😹🔥 #शिंदेशाही @mieknathshinde
16
98
647
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
इंदौरचे स्नेहल आणि अभिषेक फाटक यांनी यंदा श्री गणपतीची सजावट म्हणून केसरी वाडा साकारला आहे. खूप मेहनत घेऊन अगदी बारीक बारीक गोष्टी अचूक केल्या आहेत. कुठली ही प्रोफेशनल मदत न घेता. महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही केसरी वाड्याची प्रतिकृती साकारणे कौतुकास्पद आहे. #गणेशचतुर्थी 🙏🏼
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
28
131
625
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
काय ते चेहऱ्यावरचे हावभाव, काय तो आवाज, काय ते मधूनच गालाला हात लावणे, दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफवणे, हळूच चेहरा खाली करून स्क्रिप्ट वाचणे, काय त्या शाब्दिक कोट्या🙄 वाह वाह! उरलेल्या आमदारांनी अजूनही विचार करा बुवा🤣🤣 #बुजगावणे
42
91
625
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
करुणा मुंडे प्रकरण पुण्यातील गँग रेप प्रकरण मुंबईतील निर्भया प्रकरण या सगळ्यांवर मामुंचे मौन मन बधीर करणारे आहे. एक महिला म्हणून मी शपथ घेते, आघाडीतील तिन्ही पक्षांना आयुष्यात कधीही माझे मत देणार नाही. Pass it on.... #IRejectMVA
24
173
605
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
4 years
#Thread पानिपतनंतर ते तिथेच राहीले, आजही ते तिथेच आहेत; वाचा निधड्या छातीच्या रोड मराठ्यांबद्दल एखादा माणूस परमुलखात, परदेशात किंवा परग्रहावरती जरी गेला. तरी तो आपले वागणे, संस्कृती ही कधीच बदलत नसतो. कारण माणसाची संस्कृतीशी जोडलेले नाळ ही खूप जुनी आहे. 1/11
Tweet media one
Tweet media two
41
156
605
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
9 months
Highly venomous snakes found in India 😌 Mention the ones you know. #Nagpanchami
Tweet media one
109
136
595
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
5 months
कबाब मलिक ची बातमी खरी आहे का? खरी असेल तर परत एकदा सांगते @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra मतदारांना गृहीत धरू नका. लोकतंत्र राज्यात प्रजा हीच राजा असते! अजूनही सावध व्हा आणि त्या देशद्रोह्याला हाकलून लावा आम्ही आहोत सोबत.
115
118
624
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
मिटक्याने परत माती खाल्ली🙄 आजवर किती ब्राह्मणांना मिटक्याने पोटभर जेवू घातले आहे आणि दक्षिणेवर पोसलं आहे? दाखवून दे. गेली सत्तर वर्षे खुला वर्ग मात्र यांना पोसत आला आहे स्वत:च्या घामाच्या पैश्याने. आधी स्वत:च्या विचारांची उंची वाढवा मग इतरांबद्दल बोलायचा हक्क आहे तुम्हाला. #जळू
29
106
609
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
मस्त निर्णय! दाखवा अजून मस्ती🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
मोठी बातमी: राज्य सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण होणार! शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचालींना वेग @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #CMEknathShinde #DevendraFadnavis #Privatization #GovernmentJobs #MarathiNews #zee24taas
268
299
2K
51
77
617
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
ज्यांना कंगना काय बोलली तेही अजून नीट समजलेलं नाही त्यांच्या डोक्यात विक्रम गोखले काय बोलत आहेत ते शिरण्याची सुतराम शक्यता नाही. #अतिमंद
18
71
604
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
गल्लीत क्रिकेट खेळणारा, अंडा भुर्जी विकणारा नातू पण MCA चा अध्यक्ष झाला रे देवा महाराजा, आजोबा कधी पंतप्रधान कधी व्हायचे काय माहीत?😭😜😂 #सदैव_भावी #खंतप्रधान
60
47
613
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
आज एका केक शॉप मध्ये गेलेले. तिथं दोन वयोवृद्ध गप्पा मारत होते. विषय होता राजकारण. त्यातले एकजण सांगत होते, काँग्रेस इंदिराच्या वेळी होती तशी आता राहिली नाही. सगळी चांगली माणसं सोडून गेली. आणि या नातवंडांना पक्ष चालवायची काडीची अक्कल नाही, राजकारण, समाजकारण काहीही कळत नाही.+
Tweet media one
52
84
610
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
4 months
@erbmjha Address bata Diya. Nahi batana tha😭😂
19
7
594
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
Some people ages like wine. #KeanuReeves 😻💓 #MatrixResurrections
Tweet media one
24
86
598
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
मोदी रोम मध्ये जाऊन एका भारतीय वंशाच्या माणसाशी मराठीत बोलले तर तो PR स्टंट असतो पण.... पप्पूचे धोतर नेसणे, मंदिरात जाणे, पिंकीने रुद्राक्षाची माळ घालणे, झाडू मारणे वगैरेचे फोटो सोशल मिडिया वर व्हायरल होणे मात्र निव्वळ योगायोग आहे😂 #Pappuism
15
107
589
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
28 days
माझा बाप चोरला म्हणून रडगाणं नाही गाणार तर........आपल्या कामातून बापाचं नाव उज्वल करणार 🔥 कल्याणचे महायुतीचे दमदार उमेदवार श्री. @DrSEShinde जी.
65
74
616
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 month
My kind of leader 🙌🏼 Please do watch #VeerSavarkarOn22ndMarch
20
136
608
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
काश्मीर फाईल्स हे असत्यलाप आहे - ऍड.असीम सरोदे आपल्या इतिहासाच्या अगाध ज्ञानानुसार कुंभमेळ्यातील शाही स्नान अकबराने सुरु केले होते असा शोध लावणारा हाच तो महान आत्मा बरं का😂 #TheKashmirFiles
31
87
573
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
4 years
#Thread Stand up comedians आणि विनोदाची फारकत सध्या स्टँड अप कॉमेडीचे भलतेच पेव फुटले आहे. जो उठतो तो स्वतः ला कॉमेडियन समजू लागला आहे (मी नावं घेणं मुद्दामच टाळत आहे). इतरांना कमी लेखून, शिव्या देऊन, देवी देवतांचा अपमान करूनच विनोद साधला जातो असा यांचा गैरसमज झालेला आहे. (1/8)
27
121
565
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
7 months
@DSBSK2022 Why to waste money. Showing Israel flag will be sweet revenge.
33
16
564
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
17 days
Excited for tomorrow?? Me too 😊🥳 #RamNavami #GoodNight
15
144
586
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
दु:खी_थ्रेड कालपासून भक्त माननीय श्री उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरेजीं बद्दल ज्या घाण भाषेत बोलत आहेत ते वाचून मन खूप विदीर्ण झालं आहे🤧 ही काय पद्धत झाली? कोव्हिड काळात सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले म्हणून काय बिघडलं? कुटुंबप्रमुखासाठी प्राण पण द्यायची तयारी पाहिजे तुमची+
31
145
565
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
7 months
शेण किड्यांनो, चला चला उठा उठा गद्दार, खोके, खंजीर, कोथळा, महाराष्ट्रद्रोही म्हणून बोंबा ठोकायची वेळ झाली😆😂 #इधर_चला_मैं_उधर_चला
Tweet media one
83
72
573
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
10 months
#KiritSomaiyya यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ छेडछाड न केलेला असेल तर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा. उगाच पक्षश्रेष्ठींना आपली घाण साफ करायला लावू नये. इथे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात याच्याशी देणेघेणे नाही असं म्हणून चालणार नाही.आदर्श लोकनेता स्वच्छ चारित्र्याचाच असावा.
60
73
564
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
शाळेत असताना मी पण आई बाबांना पेपर खू ssssssप सोपा होता असा चुना लावायचे, आता माझी मुलं पण तेच करतात🤭🙈😂 #परीक्षेचा_हंगाम
64
31
545
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
होळी स्पेशल पुरणपोळी (अस्मादिकांनी घरीच बनवली आहे😹) आणि कटाची आमटी 😋🤩 या जेवायला🤗 #Homemade #होळी_पौर्णिमा #कटाची_आमटी_लवर्स_आर_मोस्ट_वेलकम
Tweet media one
74
40
560
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
5 months
आमचा फिडबॅक सकारात्मक घेतल्याबद्दल धन्यवाद देवा भाऊ🙏🏼 इथले काही भाजप समर्थक तुम्हांला फिडबॅक देण्यापासून अडवत असतात, आम्हांला लगेच खालच्या पातळीवर नेऊन बसवतात. गेल्या चार पिढ्या भाजपला मतदान करत आहोत आमचा तो हक्कच आहे असं मी समजते. काही चुकलं असेल तर माफ करा 🙏🏼 @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
5 months
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…
Tweet media one
1K
3K
11K
36
91
552
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
#अर्थकारण थोडं तिखट आहे पण बोलावे लागेल. आता जास्तीत जास्त हिंदू तरुणांनी उद्योग धंद्यात उतरायला हवं. फुलांचा,फळांचा व्यापार, फर्निचर,लोखंडी सामान,भांडी,खाटीक, इलेक्ट्रॉनिक्स,फॅब्रिक्स सगळीकडे शांतीदूतांची मक्तेदारी वाढत चालली आहे. देशाच्या आर्थिक नाड्या यांच्या हातात गेल्या तर +
48
123
530
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
त्या इंस्टाग्राम वर जाऊन आलं की इतकं डोकं फिरतं ना😖 काय ती कोवळी मुलं, मुली या सो कॉल्ड influencers ना आदर्श मानतात काय माहीत. यांचा बाप बिचारा इकडे घराचे, गाडीचे यांच्या शैक्षणिक कर्जाचे हफ्ते भरून दमतो आणि यांचा आदर्श कोण तर हे पार्श्वभाग हलवणारे नतद्रष्ट लोकं. वेळीच सुधरा रे!
54
74
538
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
काल संध्याकाळी एका आजोबांना एकट्यानेच गणपतीची मूर्ती घरी नेताना पाहिले. ते दृश्य अजून डोळ्यासमोरून जाईना 😔 #एकटेपण
46
43
545
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
आज पुण्याच्या सारसबागेत M लोकांची इतकी गर्दी होती ना की असं वाटतंय काही वर्षांनी ही मूळची औरंग्याची जमीन होती अशी बोंब ठोकून तिथं पण कब्जा करतील हे यवन. त्यांच्या मदतीला जितुद्दिन सारखे राजकारणी आहेतच. #LandJihad
60
61
523
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
रावण खूप वाईट होता पण तो कधी स्वत:ची लंका सोडून वायनाडला पळून नाही गेला😜🤣 #पळपुटा_पप्पू
30
79
528
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
बाकी सगळं एकीकडे पण राज ठाकरे वाकड्याची जी खेचत आहेत ना🔥🔥🔥😂 आहाहा😍 दिल गार्डन गार्डन हो गया 😂 #राज_ठाकरे
21
67
541
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
संपूर्ण वर्षभरात जेवढा वेळ मी मराठी न्यूज चॅनल्स बघत नाही तेवढा आज एका दिवसात बघितला 😂😂 फुल्ल ऑन TRP गेम 😛 #नाथा_जाऊ_नका
35
39
527
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
बहोत बुरा हुआ व्रो 😭🤧 #पक्षप्रमुख_शेनेचा_चिन्हाविना_भिकारी
Tweet media one
23
88
527
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
इथल्या सिंगलड्यांना लाज वाटली पाहिजे. तो रशियन पण पटवून आला 😅😅😅 #कांड
159
32
539
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
काल नागीण लंडनला पळून चालली होती पण इडी ने तिला विमानात बसू दिले नाही म्हणे😂 मोदी आता घोटाळे करून साळसूदपणे पळून पण जाऊ देत नाहीत राव. काय हे? मुडी शुड रिजाईन😑 #पुंगी_बजाके
21
69
525
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
एकतर कायद्याने संरक्षण दिलेल्या व्यक्तीच्या तोंडाला काळे फासायचे तेही न्यायदेवतेच्या प्रांगणात आणि वर त्याच तोंडातून शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा 😬 लाज कशी वाटत नाही? कुठे फेडाल ही पापं #IStandWithLakhobaLokhande
14
104
517
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
साधूंच्या हत्येचे पातक अजून खूप काही हिरावून घेणार आहे तुमच्याकडून. ही तर फक्तं सुरुवात आहे✌🏼 ओम् शांती शांती शांती:🙏🏼 #Palghar
Tweet media one
36
107
527
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
काही नाही. अशीच आठवण आली ग मुलींनो 😍🔥 #शुभ_संध्या
Tweet media one
43
36
529
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
सीटबेल्ट न लावल्यामुळे होणारे नुकसान😂 सावधान रहे सतर्क रहे 🤣🤣
45
92
512
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
10 months
OMG! He replied 😁 What a wonderful kick-start of the day🤩 Frankly, wasn't expecting this but afterall he's our Deva bhau😊 Thank you so much sir 🙏🏼 #Overwhelmed
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
10 months
@SjAmruta धन्यवाद !
4
7
102
64
35
512
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
बरखा बिबी - हिंदी पनौती आशिष जाधव - मराठी पनौती 🤣🤣🤣 #PKMKBForever
25
76
512
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
हिंदूनी कधी हज यात्रेवरील सब्सिडी ला विरोध केला नाही. कुठलीही मशीद बांधायला विरोध केला नाही, चौका चौकात अचानक उभ्या राहणाऱ्या मजारींना विरोध केला नाही. मग रामजन्मभूमीत राम मंदिरासाठी निधी गोळा करणाऱ्या 26 वर्षीय युवकाची सुरा भोसकून हत्या का करण्यात आली? #JusticeForRinkuSharma
14
149
494
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
10 months
यांनी नेहमीप्रमाणे अर्धवट बातमी देऊन पाकीटाशी इमान राखले आहे. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती असं भिडे गुरुजी म्हणाले. फाळणीच्या शल्यापोटी ते बोलत आहेत. भगवा आपला राष्ट्रध्वज असावा अशी त्यांची इच्छा आहे. जन गण मन हे जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी +
@abpmajhatv
ABP माझा
10 months
संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत,राष्ट्रध्वजावरही भाष्य
109
30
102
14
84
510
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
5 months
Thread! देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे! काय साम्य आहे या दोन नेत्यांमध्ये? मोदीं सारख्या रत्नपारख्याने यांना निवडले म्हणजे काहीतरी खास तर असणारच ना? तर खास हेच आहे की दोघंही मातीतून घडलेले, स्वकष्टाने जनमानसांत छाप उमटवलेले नेते आहेत. +
Tweet media one
22
67
511
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
2 years
बाकी काहीही म्हणा, पण मविआच्या त्या आमदारांच्या यादीतील बारा लोकांबद्दल फार वाईट वाटतंय मला तर😭🤧 #तोंडचा_घास
30
35
497
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
10 months
तांदूळ चोराला अन्न नागरी पुरवठा खाते दिलं गेलंय. एवढं काय भयंकर पाप केलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने @Dev_Fadnavis ?🥺 जरा विस्कटून सांगा की आम्हांला! #खाते_वाटप #MaharashtraPolitics
60
59
504
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
काही लोकांची कित्ती मज्जानू लाईफ असते ना? काही न करता मुख्यमंत्री पद मिळते. Covid च्या निमित्ताने निवांत खुर्चीत बसून राहता येते. पोलिसांना हाताशी धरून खंडणी द्वारे अमाप पैसा लाटता येतो. त्यातून घर बांधता येते. काम करायला लागू नये म्हणून नवीन प्रकल्पच बंद पाडून टाकता येतात.+
20
66
499
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
पुण्यात नास्तिक मेळावा 🙄 या असल्या रिकामचोट लोकांना हल्ली पुणेच का सापडते असे मूर्ख मेळावे भरवायला? अजून किती नासाडी कराल आमच्या सांस्कृतिक पुण्याची? हेच ज्ञान जुम्म्याच्या दिवशी म्लेच्छांना द्यायला जीभ झिजते का तुमची? नास्तिक म्हणे! #फालतू_पीपल
Tweet media one
104
82
492
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
1 year
मिडीयाला हाताशी धरून बातम्या कश्या पेराव्यात ते वाकड्याकडून शिकावे. आमचे नेते सेंट्रल एजन्सिजच्या रडार वर असल्याने भाजप जॉईन करायला मजबूर आहेत असं दाखवायचं म्हणजे भाजपची तर बदनामी होतेच. शिवाय शिंदे गट आणि भाजप मध्ये फूट पडून सरकार कोसळण्याची शक्यता देखील निर्माण होते. +
Tweet media one
53
68
493
@SjAmruta
Amruta (Modi Ji ka Parivar)🇮🇳
3 years
आज #OneYearMVAFailure हा हॅशटॅग चालवणाऱ्या महाराष्ट्रद्रोहींनी स्वतःच्या वकिलाची, जामीनाची सोय करून ठेवावी. आमच्या मराठी अस्मितेला धक्का लावायची तुमची हिम्मत कशी झाली?😣
6
28
480