Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार) Profile Banner
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार) Profile
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)

@ShilpaD58716308

4,727
Followers
4,925
Following
1,323
Media
22,469
Statuses

Maharashtra, India
Joined July 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
ही सुरुवात झाली. आजपर्यंत तुम्ही जे ब्राह्मनांसाठी वक्तव्य केलेत. तुमचे काही मजूर आमच्या संस्कार आणि आयबहिणींवर चुकीचे बोललेत त्याला आता उत्तर भेटेल.ब्राह्मण जागृत झाला आहे आणि संघटित सक्षम झाला आहे. #उत्तरभेटेल
19
57
291
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
4 years
पूरसदृश्य स्थिती पाहणी ह्याला म्हणतात @OfficeofUT साहेब. ढाण्या वाघ ह्याला म्हणतात जनतेला सोबत घेऊन चालणारा जनतेसाठी काम करणारा नेता असा असतो. Fb live होण्यापेक्षा माणसात live होणारा आपला माणूस @Dev_Fadnavis . @PravinAlai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
37
280
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
4 months
नुकताच ट्विट वाचले @AparBharat साठी @PravinAlai सर मदत करत आहे आणि हे नक्की होत प्रवीण सर तिथे असणार जेव्हा भाजपा मध्ये काहीही प्रॉब्लेम झाला पहिला फोन प्रवीण सरांना अगदी वैयक्तिक सुद्धा ऍक्सिडेंट झाला तरी आणि प्रवीण काहीही विचार न करता तिथे हजर
Tweet media one
11
44
291
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
World's most powerful @PMOIndia @narendramodi ji wish you very happy birthday. Ma jagdamba bless you healthy life and you become more powerful. Sir you are the idol for youth. 🙏 🙏 #HappyBdayModiji
Tweet media one
16
93
278
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
बुलढाणा येथील शिवसेना पक्षाचा आमदार संजय गायकवाड याने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर जी गलिच्छ गरळ ओकली आणि आपली आमदारकी विसरून तुच्छ असं प्रदर्शन केलं आणि भाजपावर जे खोटे-नाटे आरोप लावायचं काम केलं याचा निषेध व्यक्त करत सडेतोड भाषेत उत्तर देण्याचे काम @BJP4AurangabdR ने केले
Tweet media one
Tweet media two
2
45
199
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
कोणीतरी विचारलं होत एकटा @Dev_Fadnavis काय करू शकतो? आता बघा काय केल त्याच देवेंद्र नी @BJP4Maharashtra नी.🙏🙏
Tweet media one
4
20
184
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
आज भाजप सोशल मीडिया प्रदेश सदस्य सचिन राठोड ह्यांचा साक्षगंध गावी झाला. खुप सुंदर असा अनुभव होता. एक गावाकडचा अनुभव आणि जल्लोष.दोघांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChitraKWagh @PravinAlai @samirgurav @ankitasood13 @priyazore @MonaBjp
Tweet media one
21
13
177
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
आज एक गोष्ट सांगावीशी वाटते.आम्ही भाजपा साठी लढतो भाजपा चे वरिष्ठ आमचे पाठीराख्या भावासारखे उभे असतात पण काही शहरी बाजारबुणगे असतातआहेत जे मी स्त्री आहे म्हणून मला त्रास देतात.उद्या मला अनंत कुरमुसे सारखं करेल ही ती दोघ.पण ह्याचा त्रास होतो कि पक्षासाठी आपण सगळं करतोय आणि आमचेच
1
21
156
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
अटलजी वाजपेयीजी ने कहा था, ये अर्पण की भूमी है, ये तर्पण की भूमी है यहा की हर एक नदी गंगा है हर एक कंकर हमारे लिये शंकर है | जल मे समायी हमारी अस्थीया भी सुनेंगे तो कहेंगी "भारत माता की जय " भारत एक अखंड भूमी है जिसके उपर नौछावर यह तन है |"जियेंगे तो भारत माता के लिये "
1
37
145
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
हे आहे @BJP4India च भविष्य हर्षवर्धन संजय केणेकर ज्यांनी महिलांना आदिशक्ती म्हणून नमन केल आणि एक आहे @AUThackeray आणि @SardesaiVarun ह्यांनी हनुमान चालीसा वाचली म्हणून @navneetravirana ह्यांना तुरुंगात टाकले आता आपल्याला ठरवायचं आहे हिंदुत्व टिकवायचं तर साथ कोणाची द्यायची
2
33
139
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Todays great meeting with @BJP4Maharashtra winning team leaders. He is the the person, chankya always all people called him chankya. @girishdmahajan sir congrats sir
Tweet media one
7
11
117
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
उत्तर दिल्यामुळे पलायन. खालच्या दर्जाच्या विचारांना उत्तर भेटणारच मग पळून का जातात
Tweet media one
7
14
112
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
6 months
काल छत्रपती संभाजीनगर मध्ये सोशल मीडिया ची बैठक झाली पण काही लोकांना वेगळं ठेवलं गेले कारण ते स्वतः पैसे खर्च करतात आणि भाजपा चा प्रचार करतात हा दोष आहे का? आम्ही मनातून भाजपा ला मानतो आणि काम करतो पण शहरांत आणि विंग मध्ये होणाऱ्या अपमाणामुळे त्रस्त झालोय.
Tweet media one
6
13
113
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
लोकनेते लोकांच्या मनातले नेते कार्यकर्त्यांचे पाठबळ गोपीनाथ मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन 🙏
Tweet media one
3
13
109
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
एक कुशल व्यक्तिमत्व, संघटन कौशल्य, उत्तम वक्ता सगळ्यांचे आदर्श @nitin_gadkari जी त्यांचा आज वाढदिवस ���पण शुभेच्छा खूप लहान आहोत पण नेहमीच तुमचे मार्गदर्शन आम्हांला लाभो. #happybirthdaynitingadkari जी
Tweet media one
10
13
101
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
हा जल्लोष आमचा आहे आम्ही सगळ्यांनी दिलेल्या लढ्याचा आहे सोबत तुमचे आशीर्वाद आहेत त्यामुळे आपण अराजकता संपवण्यात यशस्वी झालोत. 🙏 आज हा क्षण त्या हिंदुत्वा साठी लढाणाऱ्या @Dev_Fadnavis @girishdmahajan @mieknathshinde @ChDadaPatil आणि त्या चाळीस आमदारांचा आहे मनस्वी अभिनंदन
4
26
107
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
सय्यदबाई तुम्ही किती आगपाखड जरी केली तरी तुम्ही धोक्याने सत्ता घेतली हे विसरू नकात आमच्या नावाने मत घेतलीत सत्तेत आहात. आणि आज ही जनतेच्या मनात मुख्यमंत्री @Dev_Fadnavis सर आहेत. "सुरूवात तुमची असली, तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते हे विसरलात का?"
12
17
101
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
धन्यवाद सर आपण दिलेल्या followback मुळे आमच्या सारखे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतात. आपण लक्ष दिल्याने उत्साह वृद्धिंगत होतो
Tweet media one
9
9
104
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
मतीभ्रष्ट अश्या उन्माद असलेल्या महाविकास आघाडी चा नवीन उद्योग आधी क्रांतिकारी झाले आता @nanapatole ह्यांचे रामायणावर विक्षिप्त विश्लेषण. जमत नसेल तर जा कि पाकिस्तान मध्ये आमच्या संस्कृती वर घाला का? @BJP4India @MahaBJP2019 @AmitShah @DrBharatippawar @PravinAlai @sanjay_kenekar
Tweet media one
10
18
101
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
Tweet media one
4
10
100
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
This diwali our responsibility is must be #LocalForVocal and give them gift of #HappyDiwali
4
22
94
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@waglenikhil @Dev_Fadnavis @MumbaiPolice You are also did like this @MumbaiPolice please note mr. @waglenikhil abusing and use bad language for @CMOMaharashtra @Dev_Fadnavis sir and also using bad word for @PMOIndia . Please @HMOIndia sir lookafter this person
1
16
97
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Wishing you a very happy birthday @shaziailmi ji.
Tweet media one
2
10
94
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@Awhadspeaks आठवते का? काय गुन्हा होता केतकी चितळे आणि निखिल चा. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य नव्हते का? तुम्ही घरी बोलावून अनंत कुरमुसे ना मारहाण करता तेव्हा आठवत नाही का कायदा तुम्हांला. मग आज कर्माने शिक्षा भेटली आहे स्वीकारा आणि तुम्ही आमदारकीच्या लायक नाही द्या आमदारकीचा राजीनामा
3
5
95
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@PawarSpeaks ह्याला म्हणतात राजकारणासाठी काहीपण मानलं साहेब तुम्हांला, आज परशुराम जयंती ची आठवण नाही ना ना अक्षय तृतीयेची पण ईद ची आहे. तरीही काही हिंदू जनमाणसं आपल्याला आदर्श मानतात
9
4
89
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
@iMadUnicorn @BefittingFacts Its your day dream @ImranKhanPTI ji 🤣🤣🤣always dreaming!! Everytime india shows you right path like a surgical strike 🤣भूल गये क्या जनाब!! @BJP4India @AmitShah @JM_Scindia @PravinAlai
4
8
95
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
4 years
सौजन्य @rautsanjay61 ह्यांनी जर ह्यांच्या राजकीय गप्पाष्टक संपवले असतील तर महाराष्ट्राच्या @OfficeofUT ह्यांना आठवण करून द्यावी कि राज्यात corona चा प्रादुर्भाव वाढत आहे कृपया fb live सोडून कामाला लागावे
Tweet media one
1
11
83
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@PMOIndia आपका शतशः धन्यवाद. अपने हमे याद दिलाया हम हिंदुस्थानी है इसीलिये. आपने आपने भारत को फिरसे सोने की चिडियाँ बनाया इसीलिये. आपको धन्यवाद इसीलिये आप को इतने घाव देणे के बाद भी आप संकटसमयी हमेशा डटकर खडे थे हमारे लिये. हमारे आपने @narendramodi जी हमारा गर्व #ThankYouModiJi
Tweet media one
4
23
85
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
ग्रेट भेट @NidhiKamdarMH ताई ह्यांनी आज संभाजीनगर ला भेट दिली आणि specially @BJP4AurangabdR टीम ला बोलावून गप्पासत्र घेतले. जरा मोकळे होऊ आपण असा काहीसा agenda होता. मनमोकळ्या गप्पा आणि समस्यांचे निराकरण झाले.
Tweet media one
1
11
79
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
एक संघर्ष योद्धा, जनमाणसातील नेता, मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय श्री गोपीनाथराव जी मुंढे साहेबांच्या जयंती निम्मित अभिवादन 🙏🙏
Tweet media one
5
4
80
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Well become Warrior 🙏
Tweet media one
8
11
83
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
"योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती" अगदी सुयोग्य निवड आहे. @ChitraKWagh ताईंचा परखड स्वभाव ह्या पदासाठी योग्य आहेत. अभिनंदन ताई
Tweet media one
5
11
81
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
एक बहू आयमी व्यक्तिमत्व म्हणजे @Pankajamunde ह्यांचे वक्तृत्व म्हणजे एक उत्तम उदाहरणं आहे सर्व श्रोते शांततेत ऐकतात त्यांच्या सूचना असो वा मार्गदर्शन. त्यांच्या मार्गदर्शनाची सगळेच वाट पाहत होते. "ज्याला जातीची व्याख्या कळली तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ आणि ज्याला लाज वाटली तो संपला "
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
7
83
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
साधी रहाणी आणि उच्चं विचार असलेल्या केंद्रीय मंत्री @DrBharatippawar ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @BJP4India @aher_narendra @BJP4Maharashtra @PravinAlai
Tweet media one
4
6
79
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
लहानग्या सोबत #जलआक्रोशसंभाजीनगरचा
5
14
74
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
हे येडं म्हणतंय आव्हान कोणी नाही दिल 😂😂एका बाईनी सगळ्यांना रस्त्यावर उतरवलं. @SardesaiVarun भाऊ डोळे उघडून बघ तू पण रस्त्यावर आलास की 😂😂
Tweet media one
4
21
79
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Tweet media one
9
3
74
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
Tweet media one
3
1
72
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
संभाजीनगरच्या ज्वलंत पाणी प्रश्नासाठी... संभाजीनगर वासियांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी...सोमवार, दि.२३ मे २०२२ रोजी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्रजी फडणवीस संभाजीनगर मध्ये येत आहेत !आपल्या हक्काच्या पाणीप्रश्‍नासाठी आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहावे.
Tweet media one
1
7
72
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
जग्गजेता, ज्ञानी आणि नम्रता विचारसरणी ज्या पक्षाची त्या अश्या अभेद्य पक्षाची एक छोटी कार्यकर्ती असल्याचा अभिमान आहे. पक्षाची धुरा सांभाळलेले नेते सामान्य जनतेत वावरतात त्यांचे प्रश्न समजून घेतात हाच तर खरा आदर्श आहे आमच्यासाठी #BJPFoundationDay
Tweet media one
0
9
76
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
ह्यावर कोण काय बोलणार का? डोळे बंद करून बसायचे का? काही दिवसांनी हे लोक हिंदू आतंकवादी म्हणायला कमी करणार नाहीत.आज हनुमान चालीसा म्हणाले म्हणून आमदार कैदेत आणि अल्लाहू अकबर म्हणाली म्हणून iphone नेमकं काय दाखवत आहात @MahavikasAghad3 #ShameOnYouMVA #SupportToRana
Tweet media one
1
35
70
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
संभाजीनगर श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन करणारे प्रभू श्रीरामाचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर कोणताही वादग्रस्त मजकूर नव्हता. महानगरपालिका प्रशासनाने आमच्या आराध्य दैवतांची अवहेलना करत हे बॅनर चुकीच्या पद्धतीने कचऱ्याच्या गाडीतून अपमानित करत जाणूनबुजून नेण्यात आले
Tweet media one
3
21
72
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
4 years
एक पडलेला प्रश्न जेव्हा @Dev_Fadnavis सरांचा फॅमिली बद्दल गरळ ओकली जात होती तेव्हा का ते लोक पोलिसाना सापडले नाहीत ? त्यांचे कार्टून प्रसिद्ध झाले कार्टूनिस्ट घरात मजेत आहेत मग आता एवढी नेव्ही ऑफिसर सोबत हाणामारी का? लोकशाही संपली का घराणेशाही गुंडगिरी आली का @CMOMaharashtra
3
8
65
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
1.     टीका करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे, मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मातोश्रीवर पन्हे, अजेंड्यावर केवळ मुस्कटदाबी, कारण सत्तेत आहे #MahaTughluqAghadi
0
16
67
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
हमारे @PMOIndia जी हमारा अभिमान हमारा गर्व है | #ThankYouModiJi
2
15
66
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
Today i pricesly thought today we celebrate @Dev_Fadnavis sir's birthday and remember words of Abraham linkon which always for @Dev_Fadnavis "That this nation, under God, shall have a new birth of freedom – and that government of the people, by the people, for the people" HBD
Tweet media one
1
10
63
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Yesterday we heard news of winning member of @BJP4Maharashtra @mipravindarekar sir today pleasant movement when i congrats him.
Tweet media one
1
14
60
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@deepalisayed @MumbaiNCP @supriya_sule म्हशी कुठे तुलाच माहिती आणि तुझे बाप असतील साताराशे साठ. तुझी लायकी तुझ्या शब्द रचनेवरून दिसते. एवढा कळवळा होता हिंदू चा कशाला झालीस सय्यद? आम्ही हिंदू साठी लढतो म्हणून तुला त्रास होतोय का? #सय्यदबाई
5
8
59
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Whether one uses metro rail or not, it is a utility & pride for every #Mumbaikar . Every time a person take a ride shall remember the journey of metro construction in the city. Like it or not, every Mumbaikar knows who envisioned this dream. #ThankDevendra4metro @Dev_Fadnavis
Tweet media one
0
23
61
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
संभाजीनगर होत असलेल्या ओबीसी जागर अभियान ह्या साठी @Pankajamunde @DrSanjayKute आणि योगेशजी ��िळेकर प्रमुख उपस्थिती. #OBCJagarAbhiyan
Tweet media one
1
5
62
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
संभाजीनगराचा आक्रोश #जलआक्रोशसंभाजीनगरचा
Tweet media one
1
10
56
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
चोर सोडून संन्यासाला फाशी ह्या उक्ती प्रमाणे सरकारची वागणूक चालू आहे अपशब्द काढणारे मान्यवर बिनधास्त आणि त्याबद्दल आवाज उठवणारे गुन्हेगार? अफ़वा पसरवाणारा @SaketGokhale वर गुन्हा दाखल झाला नाही अजून पण ह्यांच्या आमदार वर आंदोलन झाले की गुन्हा दाखल? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
2
10
56
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@CMOMaharashtra डोळे उघडून बघा किती अराजकता माजवाली आहे तुम्ही. रामराज्यात साधू संताचे सम्मान व्हायचे आणि तुमच्या राज्यात मारले गेलेत हनुमान चालीसा हिंदू धर्माचे सण ह्यावर तुम्ही बंदी घातलीत fine लावले किती अराजकता? आणि आणि प्रभू श्रीरामचंद्राचे नाव घेतात? कुठे फेडाल हे पाप?
0
6
57
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
एका लहान कार्यकऱ्याची एवढी दहशत की खोटे कलम लावून अटक करावी लागली. अजून तर सोशल मीडिया मैदानात उतरायचा आहे. अभी तो शुरुवात है अभी main बंदे आणे बाकी है |रुको जरा सब्र करो | हर घर भगवा छायेगा |भाजपा ही आयेगा महाराष्ट्र फक्त भाजपाचाच 🙏
@PrakashGade13
Prakash Gade (मोदी का परिवार)
2 years
सोशल मीडियातील भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना 700 - 800 किलोमीटरचा येण्या जाण्याचा प्रवास करायला लावणारे राज्याचे गृहमंत्री @Dwalsepatil जी, यांना साष्टांग दंडवत! @Dev_Fadnavis जी @BJP4Maharashtra 1/n
13
160
831
1
15
59
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
अनंत करमुसे,प्रदीप गावडे, हिरामणी तिवारी तसेच इतर अनेकांना मविआ सरकार विरोधात बोलले म्हणून सत्ताधाऱ्यांकडून मारहाण झाली काहीना तर अटक देखील झाली. त्यामुळेच म्हणावे वाटते १९७५ सारखी आणीबाणी महाराष्ट्रात परत ! #DarkDaysOfEmergency @BJP4Maharashtra
0
14
59
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
As per my idol busy with learning new so i am also started new thing acceptance this is first step ahead.
Tweet media one
16
9
54
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
ह्या आजींना काय उत्तर देणार @MahavikasAghad3 #जलआक्रोशसंभाजीनगरचा
Tweet media one
2
15
57
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Thanks you @PrasadLadInd sir 🙏🙏
Tweet media one
2
7
51
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
ओबीसी जागर अभियान उपस्थित @RamShindeMLA ह्यांनी केलेले मार्गदर्शन आणि सूचना खूप कार्यकारी ठरणार आहे आणि @MahavikasAghad3 ह्यांनी केलेले अत्याचार आणि चुकीचे काम त्यांना तोंडाशी पडणार आहेत
Tweet media one
1
4
58
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
भाजप च्या राष्ट्रीय महिला मोर्च्याचा उपाध्यक्ष आणि कोथरूड मतदार संघाच्या माजी आमदार @Medha_kulkarni ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Tweet media one
6
2
56
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@AnaghaAcharya मग आतापर्यंत हुंदके दिलेत का? 😂😂माननीय बाळासाहेब होते तो पर्यंत @ShivSena ही हिंदुत्व जाणती होती पण ते गेले आणि @ShivSena संपवली ते संपवणारे तुम्ही लोक आहात मग हुंदके द्या किंवा हुंकार जनतेला तुमचे माहिती अस्तित्व समजले आहे 😂😂🙏
3
16
52
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
आज @BJP4India का स्थापना दिवस. यह भाजपा उभारआनेवाले सभी आदरणीय महाभावाको को नमन है | 42 वर्षं मे भाजपा सबसे बडा पक्ष कहलाता है |इसके पीछे की मेहनत, अच्छे विचार, प्रबल इच्छशक्ती का यह फल है |
Tweet media one
4
9
50
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
आज गुढी पाडवा हिंदू नववर्ष, नव्या आसमांतत नवी चाहूल नव्या वर्षदिनी सुख समृद्धी यश कीर्ती प्राप्त होवो हीच देवाचरणी प्रार्थना 🙏🙏 @BJP4India @BJP4Maharashtra @PMOIndia @HMOIndia @smritiirani @JM_Scindia @Anurag_Office @DrBharatippawar @Pankajamunde @ChitraKWagh @PravinAlai
7
11
53
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
1 year
@waglenikhil मुर्खा ज्यांच्या मुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यांना आदर द्यायची पद्धत नाहीये का? तुझी @RahulGandhi चे तळवे चाटून अक्कल शून्य झाली का?
11
2
55
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
23 मे 2022 संभाजीनगर सायंकाळी 4 वाजता. माननीय @Dev_Fadnavis जी येत आहेत जनतेचा पाणीप्रश्न सोडवायला जनतेसोबत जल आक्रोश आंदोलन करायला. सरकारी कारकून परवानगी देत नाहीये सरकारचा काळाबाजार समोर येईल म्हणून पण तरीही जिल्हाध्यक्ष @sanjay_kenekar जी जनतेचा जल आक्रोश यशस्वी करतील
1
14
51
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
भारत रक्षा मंच की सर्वेसर्वा @GogriBeena जी जन्मदिन की हार्दिक शुभकामनाये
Tweet media one
8
9
49
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
महाराष्ट्राची रणरागिणी आमच्या हक्काच्या @ChitraKWagh ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आमच्या आदर्श आहात. असे मार्गदर्शन आम्हांला नेहमी भेटत राहावे. Happy birthday ताई
Tweet media one
4
5
50
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
इंग्रजी नवंवर्षाच्या सुरुवातीला एक निष्ठावंत कार्यकर्ते गुरुवर्य माननीय संभाजी भिडे गुरुजी ह्यांची भेट झाली मार्गदर्शन भेटले. त्यांचे कार्य अप्रतिम आहेच पण मार्गदर्शन खूप छान आहे एक उत्साह संचारतो. एक उत्साही सुरुवात 💐💐
Tweet media one
1
3
52
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरह विन्ध्यशिरोऽधिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते । भगवती हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते!!
Tweet media one
1
7
53
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
मुंबईकरांना मेट्रो ची भेट दिल्याबद्दल धन्यवाद देवेंद्र फडणवीस जी #ThankDevendra4Metro @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @SaiShirpure
Tweet media one
0
14
54
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@JAYD1114 असा असतो अपमान जे @Awhadspeaks करताय आता @CMOMaharashtra @INCIndia काहीच बोलणार नाही. नाहीतर आतापर्यंत बोलणारा दुसऱ्या पक्षाचा असता तर दिवसभर चौकशी धाड वगैरे काही झालं असत. #shameonmahavikasaghadi
2
3
53
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Thank you @narendramodi sir. Your wishes encourage us and gives us a motivation. Always gives us blessing #ThankYou
Tweet media one
14
10
49
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
एकनाथ शिंदे साहेबांनी पंधरा दिवसातच, बिना सेनेटाईझर बिना वेन्टीलेटर, उध्दव ठाकरेंचा कोरोना पळवून उद्धवजींची तब्येत ठणठणीत करून दाखवली. उद्धवजी आता पिंजर्‍यातुन वाघं निघून गेल्यावर, बकर्‍या गोळा करायच्या, मीटिंग वर मीटिंग घेत आहेत. 😁😁😁
Tweet media one
4
14
51
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
निर्णय असे असतात जे की facebook live वर जमत नसतात कणखर नेतृत्व अभ्यासू व्यक्तिमत्व ह्याची सांगड घालता येतात.मगच देश पुढे जाऊ शकतात #जनतेसाठीजनतेकरिता
Tweet media one
2
15
48
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
एकच घाव आणि तुकडे तुकडे तुकडे करणारे @BJP4Maharashtra ची शान उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
1
8
49
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
4 years
श्री रणजीतसिंह मोहिते-पाटील, यांची विधानपरिषद आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
Tweet media one
2
3
46
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
पदाधिकारी आम्हांला त्रास देतंय. असं का होत आपण काम करतो आणि आपल्याला वरदहस्त नाही म्हणून का? कि मी त्यांच्यासमोर झुकणे नाकारले म्हणून? आमच्या कामात कसूर काढावा personally intentionally चार लोकांमध्ये अपमान करणे धमक्या देणे योग्य आहे का?
6
7
48
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
संभाजीनगर महावितरणाविरोधात ``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या नियोजन करावे. @BJP4Maharashtra @BJP4AurangabdR @cbawankule
Tweet media one
0
14
47
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
कांगावा करताय आणि त्यांच्या महिला केंद्रीय मंत्र्यांवर हल्ला करताय. ह्यांच्या महिला पदाधिकारी पंतप्रधानावर हमले करायच्या धमक्या देतंय? त्यांचं काय करणार. केतकी चितळे, बागलाणकर वर आरोप टाकून अटक केले मग ह्यांचे पदाधिकारी गल्लीच्छ बोलून रानमोकळे का?
Tweet media one
1
15
47
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
भाजपा 416 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला पक्षाचे वर्चस्व अबाधित ठेवले. कितीही तिघे लढत झाली पण @bjp4india चे स्थान अबाधित राहिले कितीही धमक्या आल्या तरीही डगमगले नाहीत. काँग्रेसला विशेषतः @NANA_PATOLE
Tweet media one
3
9
49
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
10 months
सर्व @BJP4Maharashtra नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन. @Dev_Fadnavis @cbawankule @shweta_shalini @PrakashGade13 ह्यांनी ज्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी टाकली त्याला पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करुत. @ArunMundhe3 @akshay_VarshRaj @madhavjamge @pankajnvaishnav
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
7
47
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
आमच्या महाराष्ट्र सरकार ला दारूची दुकानें lockdown मध्ये उघडी हवीत पण ज्यावर सामान्य जनतेला विश्वास आहे ते देव कुलपात बंद. हीच का @theShivsena ची खालची पातळी. अजब सरकार आहे. @BJP4India लढतंय राम मंदिर बांधण्यासाठी आणि महाराष्ट्रात आमचे देवता ताळेबंद.#महाभकासआघाडी
Tweet media one
Tweet media two
3
15
44
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
आजचे ट्विट आहे @atullondhe जी ह्यांचे. ज्या @MahavikasAghad3 ने शाळा बंद केल्यात तिसरी लाट म्हणून आज त्यांच्याच प्रचार सभा बघा ना social distance आहे मग शाळाचं का बंद? तिथून हफ्ते भेटत नाही म्हणून का? का ह्यांच्यावर कार्यवाही होत नाही @1947democracy @rajeshtope11
Tweet media one
3
14
44
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
अभिनंदन ताई
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला @BJP4India कार्यकारिणीत संधी ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या मा.देवेंद्रजींकडून शुभेच्छा स्वीकारल्या राजकीय पार्श्वभूमी नसतानाही राष्ट्रीय पातळीवरील संधी भाजपमध्येच मिळू शकते यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं धन्यवाद @Dev_Fadnavis जी !
Tweet media one
317
225
3K
0
4
48
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@Dev_Fadnavis @ChitraKWagh महाराष्ट्रात @Dev_Fadnavis जी तुम्हांला च लक्ष द्यावे लागणार कारण खरे मुख्यमंत्री तुम्हीच आहात बाकीचे "facebook live".
4
12
45
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
जो अ‍ॅथलॅटिक्स ट्रॅक फक्त खेळाडूंनी सराव, स्पर्धांसाठी वापरायची परवानगी असते, त्या अ‍ॅथलॅटिक्स ट्रॅकवर आंतरराष्ट्रीय क्रीडाविद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठीआलेल्या खासदार शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, आणि राज्यमंत्री आदिती तटकरे हे आपल्या गाड्या घेऊन गेले
Tweet media one
4
14
46
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
मैने भी wish किया था 🙏🙏
@Shehzad_Ind
Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar)
3 years
भाज���ा के राष्ट्रीय प्रवक्ता नियुक्त किए जाने पर आप सभी की शुभकामनाओं , स्नेह और आशीर्वाद से अभिभूत हूँ ! मेरी कोशिश है कि सभी की शुभकामनाएँ व्यक्तिगत तौर पर स्वीकार कर सकूं, फिर भी यदि किसी को जवाब नहीं दे पाया तो क्षमा चाहता हूँ| आपके प्यार और स्नेह के लिए हृदय से आभार 🙏
Tweet media one
1K
2K
20K
2
1
45
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Tweet media one
4
7
43
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस श्री @ShreeBharatiya यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर तुम्हांला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा ! @ShreeBharatiya @tushar_bhartiya @PravinAlai @ChitraKWagh @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
8
4
44
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
ह्या लहान मुलाचं ऐकणार का सरकार #जलआक्रोशसंभाजीनगरचा
Tweet media one
2
7
44
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
V for victory सिर्फ @myogioffice के लिये. आज बहोत गर्व होता मे @BJP4India के लिये काम कर रही हू |जो प्रचार करते वक्त आनंद मिला आशीर्वाद मिला वो देखणे के बाद आज जोश डबल से बढा है |अब महाराष्ट्र मे हर घर @narendramodi जी होंगे 🙏🙏
Tweet media one
6
9
43
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
Tweet media one
3
8
45
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
On one hand Devendra Fadnavis is doing whatever he can to save Maharashtra from the gloom and doom of Covid-19, on the other hand some creatures like Saket Gokhale are doing whatever they can to stop him. People of Maharashtra it’s time to speak out loud. #arrestsaketgokhale
7
22
45
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
शेतकऱ्यांचे कैवारी अस म्हणवून घेणारे आपले @RealBacchuKadu जी आपण ह्याबद्दल काय बोलणार. ही दुर्देवी घटना घडणे खूप हृदयदावक आहे.आपके action का इंतेजार रहेगा.
Tweet media one
Tweet media two
0
16
39
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
3 years
अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनी हासरते शिखरी शिरोमणी तुंगहिमालय श्रृंगनिजालय मध्यगते मधुमधुरे मधुकैटभगंजिनी कैटभभंजिनी रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते "देवी जेव्हा रणचंडीचे रुप धारण करुन त्वेषाने दैत्यांवर तुटून पडते तेव्हा त्यांची पळताभुई होते"
Tweet media one
2
7
43
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री श्री @mansukhmandviya जी, आपको जन्मदिन की आत्मीय बधाई। ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, सुदीर्घ और मंगलमय जीवन के लिए प्रार्थना करती हूं। बहुत-बहुत शुभकामनाएं!
Tweet media one
1
11
43
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
11 months
भिडे गुरुजींना आज सगळे शिवसेना वाले टार्गेट करताय पण त्यांचा आणि राजकारणचा संबंध काय? आपल्याकडे लोकशाही आहे. जेव्हा @RahulGandhi नीं surgical strike झालं तेव्हा @adgpi टार्गेट केल तेव्हा ह्याची देशभक्ती झोपली होती का?
1
6
43
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
1 year
@AnaghaAcharya लायकी काढण्यापेक्षा आज @Dev_Fadnavis सरांचे कर्तृत्व आहे ते दाखवून देत आहे एक म्हण आहे हाथी चले तो कुत्ते भोंके तशी गत झाली आहे तुमची 😂😂ते जाऊ द्या तुमच्या fblive माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर दिसलेच नाहीत आस पास
0
3
42
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
@amolmitkari22 अरे मुर्खा तुला मराठीत म्हणी माहिती नाहीत मग का tweet करतोस तुलना नाहीये ती एक समांतर भाव असतो आणि तू जे बरळतोस त्याबद्दल बोल ना तू महिलांचे अवमानकारक tweet करतोस तेव्हा शिवरायांचे विचार आठवत नाही का?
2
20
40
@ShilpaD58716308
Shilpa Deshpande🗨️(मोदी का परिवार)
2 years
अकेला देवेंद्र सबपर भारी पडा | #DevendraDaresMVA
Tweet media one
0
5
40