मराठीचिये नगरी Profile Banner
मराठीचिये नगरी Profile
मराठीचिये नगरी

@MarathiRT

89,108
Followers
3,023
Following
13,274
Media
213,185
Statuses

तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..

Maharashtra, India
Joined January 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@MarathiRT
मराठीचिये नगरी
5 years
खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
5 years
@MarathiRT धन्यवाद @MarathiRT परिवार ! आपण मराठी भाषेसाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे! शुभेच्छा !
16
51
357
34
64
604
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
हे जपलं पाहिजे, वाढविले पाहिजे. "छत्रपती शिवाजी महाराज" 🙏
36
447
2K
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज १ जून १९४८ साली, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली एसटी पुणे ते अहमदनगर या मार्गावर सुरू झाली.
Tweet media one
13
107
1K
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
आज १९८८ साली सरपोतदारांचे ७० रुपये वारले.... सुपरहिट मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तुमच्या आवडीचे पात्र कोणते?
Tweet media one
96
85
1K
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
"वेडात मराठी वीर दौडले ६०,०००" धन्यवाद ! खूप प्रेम #MarathiRT60K साठी 🙏
Tweet media one
126
69
1K
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
रणझुंजार सरसेनापती श्री संताजी घोरपडे यांचं आज पुण्यस्मरण. शूरवीर योध्याला मानाचा मुजरा 🙏🌸
Tweet media one
12
92
1K
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ #बाबाआमटे यांचा आज जन्मदिवस.
Tweet media one
17
137
1K
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आधी लगीन कोंढण्याचं... डॉ. मीनल यांना कडक सॅल्युट! #WarAgainstVirus
Tweet media one
19
147
1K
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
भल्याभल्यांना जमणार नाही, असा गोल केलाय पठ्ठ्याने......
14
161
973
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
विनोदाचा बादशहा, मराठी सिनेसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट 'अशोक सराफ' यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Tweet media one
18
67
974
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज सन १८४८ साली, महात्मा ज्योतीराव फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातीलमुलींची पहिली शाळा सुरु केली होती.
Tweet media one
4
150
936
@MarathiRT
मराठीचिये नगरी
5 years
धन्यवाद 🙏 मराठी भाषेच्या प्रसाराच्या या उद्देशाने सुरू झालेला हा परिवार आज ५० हजार मित्रमंडळींचा झाला आहे. ट्विटरसोबत आंतरजालावर सर्वत्र मराठीचा वापर वाढावा या उद्देशाने आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना, आज सर्वजण मराठीत व्यक्त होऊ शकतात याचा आनंद आहे. #MarathiRT50K
Tweet media one
169
114
916
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
अस्सल मराठमोळं लावण्य, अभिनेत्री रंजना यांचा आज स्मृतिदिन.
Tweet media one
12
67
913
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई साहेब यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन🙏🏻
Tweet media one
8
71
914
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
अभ्यासू अभिनेते सयाजी शिंदे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली.
Tweet media one
20
41
918
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज ९ जुलै १८७५ रोजी एका वडाच्या झाडाखाली मुंबई शेअर बाजाराची सुरुवात झाली होती. #BSE #शेअरमार्केट #मुंबई
Tweet media one
5
113
875
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
#Me_at20 या हॅशटॅगच्या ट्रेंडमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या या मुद्रेसमोर सर्व छायाचित्रे कुर्निसात करतात. 😊 असा स्वॅग पुढील 500 वर्षे होणे नाही. जय करवीर!! राजे मुजरा !!🙏
Tweet media one
7
87
860
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
जाणत्या राजाला विनम्र अभिवादन राजं मुजरा.. 🙏
Tweet media one
6
63
862
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
धक्कादायक...! अभिनेता इरफान खान काळाच्या पडद्याआड! लाडक्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Tweet media one
31
113
836
@MarathiRT
मराठीचिये नगरी
1 year
आज १८४८ साली महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु केली.
Tweet media one
8
94
857
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज सन १८४८ साली महात्मा ज्योतीराव फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु केली होती.
Tweet media one
6
103
838
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
रक्ताचा एक थेंबही न सांडता तलवारीचा एक वारही न करता भारतीय उपखंडात अजिंक्य समजल्या जाणार्या मोगली सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभुमीत केलेला दारूण व अब्रूचे धिंदवडे काढणारा पराभव म्हणजेच छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका आज सन १६६६ साली झाली. जय शिवराय..⛳
Tweet media one
5
89
816
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
Man of the Moment #गोष्टपैशापाण्याची 🙏❤️
13
89
819
@MarathiRT
मराठीचिये नगरी
5 years
फोटो ऑफ द डे | शिवाजी महाराजांची प्रशंसा करणारे अमेरिकेच्या नॅशनल अनिलिन अँड केमिकल कंपनीचे हे दुर्मिळ जाहिरात प्रिंट. #shivajimaharaj #vintage #rare #print #newyork
Tweet media one
11
177
730
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
आज सन १८४८ साली, महात्मा ज्योतीराव फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु केली होती.
Tweet media one
4
90
727
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
Chhatrapati Shivaji Maharaj is known as a warrior king whose bravery and chivalry enriched the history of Maratha empire and made him one of the best kings in the region. Lovingly called as Chhatrapati, Shivaji Maharaj was coronated on June 6, 1674, #शिवराज्याभिषेक
Tweet media one
5
283
698
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज सन १६७४ साली, नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेसोबत लढताना प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी धारातीर्थी पडले. या प्रेरणादायी व ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित होऊन कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे अजरामर काव्य लिहिले
Tweet media one
10
116
696
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
नटसम्राट 'डॉ. श्रीराम लागू' काळाच्या पडद्याआड. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Tweet media one
41
151
687
@MarathiRT
मराठीचिये नगरी
26 days
आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकटदिवस. 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
Tweet media one
6
53
714
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
इस्रायलच्या एका विद्यार्थिनीने पारदर्शक मास्क तयार केला आहे, जेणेकरून श्रवणसमस्या असणाऱ्यांना ओठांच्या हलचालींद्वारे संवाद साधण्यासाठी व समजण्यासा��ी सोपे जावे. असे सर्वसमावेशक विचार सर्वत्र व्हावेत. सॅल्युट !
Tweet media one
7
81
694
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 months
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका || कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच || आज श्री गजानन महाराज प्रकट दिवस.
Tweet media one
16
87
689
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका || कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच || आज श्री गजानन महाराज प्रकट दिवस.
Tweet media one
15
67
674
@MarathiRT
मराठीचिये नगरी
5 years
छत्रपती शिवाजी महाराज - सागरी सुरक्षेचे जनक वयाच्या २७व्या वर्षी सर्वप्रथम सागरी आरमार उभे करून स्वराज्याला नवी दिशा दिली. Father of Indian Navy - Chhatrapati Shivaji Maharaj. आज 'मराठा आरमार दिवस' तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय 🙏
Tweet media one
6
156
660
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
भारतातल्या आजवरच्या सर्वात आदर्श राजांपैकी एक असलेले बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची आज पुण्यतिथी.
Tweet media one
5
63
662
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज शिवप्रताप दिन! स्वराज्याच्या इतिहासातला सुवर्णक्षण..अफझल खानाच्या रूपात स्वराज्यावर चालून आलेले संकट शिवबांनी प्रतापगडावर त्याचा वध करून दूर केले, तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतावून लावले. राजं... मुजरा!
Tweet media one
7
175
643
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज श्री अक्कलकोट स्वा��ी समर्थ महाराज प्रकटदिवस. 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
Tweet media one
9
38
657
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज १९८८ साली सुपरहिट मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी प्रदर्शित झाला होता आणि त्यात सरपोतदारांचे ७० रुपये वारले.... या चित्रपटातील तुमच्या आवडीचा डायलॉग कोणता?
Tweet media one
56
40
653
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
अप्रिय @SonyTV आणि @SrBachchan महाराजांच्या भूमीत बसून त्यांच्याबाबत केला जाणारा दुजाभाव हा कधीच स्वीकारला जाणार नाही. जाहीर निषेध !
Tweet media one
37
247
636
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
पु लं देशपांडे उर्फ भाईंचा आज जन्मदिवस.. मराठी भाषेला शब्दखेळात कोणी अमोघ अश्या उंचीवर नेऊन ठेवलं असेल तर ते भाईंनी.. आपल्या लेखणीतून अमर झालेल्या या असामीस कडक सॅल्युट ! आणि पुलं प्रेमींना या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.. #पुलोत्सव
Tweet media one
12
178
635
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
आज जागतिक महासागर दिन... सागराच्या लाटा कितीही भक्कम असल्या तरी आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी भेदू शकत नाहीत.आपल्या राजांनी बांधकामच इतकं मजबुत केलंय ज्याचं समुद्र पण काही वाकडं करू शकत नाही..❤️🙏 #Shivaji_Maharaj
Tweet media one
6
91
631
@MarathiRT
मराठीचिये नगरी
1 month
आज तुकाराम बीज तुकोबांचे हात लिहितील जे जे । ते ते सकळे पांडुरंग ।। बहिणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ।। संत तुकोबारायांना विनम्र अभिवादन 🙏
Tweet media one
4
72
643
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज सन १९४३ साली, 'चिंतामणराव देशमुख तथा सी.डी. देशमुख' यांची भारतीय रिझर्व बॅंकेचे पहिले गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली होती.
Tweet media one
2
50
634
@MarathiRT
मराठीचिये नगरी
5 years
भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस. भारतातील सर्वात मोठी संस्था, भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे प्रथमच बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' या कंपनीने ही सेवा सुरू केली.
Tweet media one
8
141
619
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज #बालभारती चा ५३ वा वर्धापनदिन. आपल्या लाडक्या #बालभारती वर प्रेम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा!💐💐💐 मराठीसह आठ भाषामाध्यमातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके बालभारती तयार करून छापते.
Tweet media one
7
120
612
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आधुनिक मुंबई नगरीचे शिल्पकार 'जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे' यांचा आज जन्मदिवस.
Tweet media one
1
49
628
@MarathiRT
मराठीचिये नगरी
5 years
'सांगली पोलिस दल' तुम्हा सर्वांना कडक सॅल्युट 🙏 पोलीसलाईनमधील तुम्हा अनेकांचे घर-संसार पाण्याखाली असून देखील त्याकडे लक्ष न देता, कर्तव्य पार पाडत आहात. तुम्हासर्वांच्या कर्तव्यनिष्ठेला मनापासून सलाम !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
123
615
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. 🙏गणपती बाप्पा... मोरया!
Tweet media one
6
25
599
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
अष्टपैलू, अष्टावधानी, आदर्श राज्यकर्ता, प्रजादक्ष, धर्माभिमानी, #जाणताराजा #छत्रपती 'शिवाजी राजे भोसले' यांचा आज जन्मदिवस. #शिवजयंती
Tweet media one
9
98
582
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पा... मोरया!
Tweet media one
9
49
574
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज संकष्टी चतुर्थी 🙏 गणपती बाप्पा... मोरया!
Tweet media one
2
24
583
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
मुंबई शेअर बाजार सुरू होऊन आज १४६ वर्षे पूर्ण झाली. ९ जुलै १८७५ रोजी एका वडाच्या झाडाखाली शेअर बाजाराची सुरुवात झाली होती. #BSE #शेअरमार्केट #मुंबई
Tweet media one
4
71
576
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
आज संकष्टी चतुर्थी 🙏गणपती बाप्पा... मोरया!
Tweet media one
6
26
577
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
अभ्यासू अभिनेते सयाजी शिंदे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली.
Tweet media one
21
44
568
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज १ जून १९४८ साली, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली एसटी पुणे ते अहमदनगर या मार्गावर सुरू झाली.
Tweet media one
14
75
560
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
महाराष्ट्राच्या अभिमानचं प्रतिक असणारा शनिवार वाडा आज १७३२ रोजी बांधून पूर्ण झाला होता. पेशव्यांच्या यशाचा आणि पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या शनिवार वाड्याची आज २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुशांती करण्यात आली होती. #पुणे
Tweet media one
8
59
558
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
'स्टेफी आधी आवडू लागली की टेनिस', हे सांगू न शकणारी एक पिढी अजूनही तिच्या प्रेमात आहे. जर्मन, परिपूर्णता, कमालीची एकाग्रता आणि सातत्याच्या बळावर नवरातिलोवा व सेलेसला टक्कर देत २२ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या स्टेफी ग्राफचा आज वाढदिवस. #HappyBirthday #SteffiGraf
Tweet media one
14
44
573
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
सरपोतदारांचे ७० रुपये वारले त्या ऐतिहासिक घटनेला आज ३२ वर्षे पूर्ण झाली. #अशीहीबनवाबनवी #मराठी #बोलभिडू
Tweet media one
61
67
565
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज सन १६७३ साली, कोंडाजी फर्जंद यांच्यासोबत सैन्य पाठवून भेदनीती चा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड किल्ला पुन्हा ताब्यात घेतला होता.
Tweet media one
2
56
561
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 months
आज संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया ! 🙏 #चतुर्थी
Tweet media one
4
24
569
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 months
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।। अष्टपैलू, अष्टावधानी, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची आज जयंती! राजं, मुजरा!🙏 #शिवजयंती
Tweet media one
9
96
568
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आपल्या बालपणीचा साथीदार #चांदोबा पुस्तकांमधील कथांना समर्पक चित्ररूप देणारे चित्रकार शंकर यांचे आज निधन झाले. आपलं बालपण सुंदर-सहज करणाऱ्या चित्रकार शंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Tweet media one
Tweet media two
36
99
561
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांची आज जयंती.
Tweet media one
6
66
558
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
महिलांचे शिक्षण, हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा आज जन्मदिवस. विनम्र अभिवादन 🙏
Tweet media one
6
66
555
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
ख्यातनाम अभिनेते किशोर नांदळस्कर यांचे दुःखद निधन. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Tweet media one
35
53
551
@MarathiRT
मराठीचिये नगरी
1 year
आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकटदिवस. 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
Tweet media one
3
46
552
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
शाहू महाराजांच्या या मुद्रेसमोर सर्व छायाचित्रे कुर्निसात करतात. 😊 असा स्वॅग पुढील 500 वर्षे होणे नाही. जय करवीर!! राजे मुजरा !!🙏
Tweet media one
2
49
537
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई साहेब यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन🙏🏻
Tweet media one
7
70
545
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज शिवप्रताप दिन! स्वराज्याच्या इतिहासातला सुवर्णक्षण... अफझल खानाच्या रूपात स्वराज्यावर चालून आलेले संकट शिवबांनी प्रतापगडावर त्याचा वध करून दूर केले, तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतावून लावले. राजं... मुजरा!
Tweet media one
8
80
548
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
छत्रपती शिवाजी महाराज - सागरी सुरक्षेचे जनक वयाच्या २७व्या वर्षी सर्वप्रथम सागरी आरमार उभे करून स्वराज्याला नवी दिशा दिली. Father of Indian Navy - Chhatrapati Shivaji Maharaj. आज 'मराठा आरमार दिवस' तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय 🙏
Tweet media one
5
87
541
@MarathiRT
मराठीचिये नगरी
1 year
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका || कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच || आज श्री गजानन महाराज प्रकट दिवस 🙏
Tweet media one
4
49
547
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
अभ्यासू अभिनेते सयाजी शिंदे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली.
Tweet media one
11
41
533
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
#नवरात्रोत्सव पहिली माळ... सर्व #CovidWarriors दुर्गांना समर्पित.
Tweet media one
1
77
536
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज जागतिक साडी दिवस.. स्त्रियांचं सौंदर्य खुलावणाऱ्या या ६ वार आणि ९ वार पेहरावाचा दिवस 😍 भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहराव. तसा हा पेहराव बहुतांशी भारतातच वापरात आहे, तरी देखील आपली प्रत्येक गोष्ट जागतिक असते. त्यामुळे आज #WorldSareeDay #जागतिकसाडीदिवस आहे. शुभेच्छा 😍😍
Tweet media one
15
49
535
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आज १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानुसार बादशहा औरंगजेबला भेटण्यासाठी आग्र्याला पोहोचले होते तेव्हा औरंगजेबने अपमान केल्यावर शिवरायांनी 'एक वेळ आम्ही मरण पत्करू पण अपमान सहन करणार नाही' असं भर दरबारात ठणकावून सांगितलं होतं. तो आजचा दिवस.
Tweet media one
4
78
534
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आजही इरफान खान यांच्याबद्दल बोलताना गावकरी ‘तो देवमाणूस होता’ असं सांगायला विसरत नाहीत. . . . #हिरोचीवाडी
Tweet media one
2
74
526
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
जेव्हा जेव्हा हिमालय संकटात सापडला तेव्हा तेव्हा सह्याद्रीने आपल्या छाताडांची ढाल करून त्याला परकीय आक्रमनांतून बाहेर काढलं... आज पानिपत युद्धाच्या आठवणींचा स्मृतिदिन... महाराष्ट्राच्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा मुजरा..
Tweet media one
3
77
536
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय #कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा आज जन्मदिवस.
Tweet media one
4
44
524
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #छत्रपतीशिवाजीमहाराज
Tweet media one
10
75
533
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
पुण्यात तब्बल ५०० फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आहे आणि तोही चक्क पुण्यातील मानवनिर्मित इमारतीवर. अमनोरा पार्क टाऊन येथील अमनोरा गेट वे टॉवर्स टी १०० इमारत असून या तब्बल ४५० फूट उंच इमारतीच्या छतावर उभारलेल्या ६० फूट खांबावर हा भव्य तिरंगा डौलाने फडकत आहे. 🇮🇳
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
100
515
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज शिवशंभु राज्याभिषेक दिन. सन १६८१ साली, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजी राजे शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे #छत्रपती झाले स्वराज्याला धाकलं धनी मिळालं
Tweet media one
1
111
517
@MarathiRT
मराठीचिये नगरी
1 year
#अशोकचक्र पुरस्कार सन्मानित पोलीस अधिकारी 'अशोक कामटे' यांचा आज जन्मदिवस. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला कडक सॅल्युट. 🙏
Tweet media one
5
42
531
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री 'रेखा कामत' यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
Tweet media one
43
40
523
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
अस्सल मराठमोळं लावण्य, अभिनेत्री रंजना यांचा आज स्मृतिदिन.
Tweet media one
5
24
521
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
आपल्या खास शैलीने सूत्र-संचालन, वृत्तनिवेदन क्षेत्राला वलय मिळवून देणारे ख्यातनाम वृत्तनिवेदक 'प्रदीप भिडे' यांचं आज निधन झालं. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Tweet media one
66
82
530
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
#नवरात्रोत्सव आज दहावी माळ... रंग जांभळा सौंदर्य, पावित्र्य, समृद्धी, विशालतेचा प्रतिक असणारा.
Tweet media one
4
31
521
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
अबालवृद्धांचे लाडके "धनाजीराव वाकडे" म्हणजेच ख्यातनाम सिने व नाट्यअभिनेते 'शरद तळवलकर' यांचा आज स्मृतिदिन.
Tweet media one
9
42
517
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
रक्ताचा एक थेंबही न सांडता तलवारीचा एक वारही न करता भारतीय उपखंडात अजिंक्य समजल्या जाणाऱ्या मोगली सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभुमीत केलेला दारूण व अब्रूचे धिंदवडे काढणारा पराभव म्हणजेच छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका आज सन १६६६ साली झाली. जय शिवराय..⛳
Tweet media one
1
54
524
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
मराठी सिने-नाट्यसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान, अल्पायुषी बादशाह 'लक्ष्मीकांत बेर्डे' तथा आपला लाडका लक्ष्या याचा आज जन्मदिवस.
Tweet media one
9
67
512
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
नेताजींचा गणवेश ! 🙏
Tweet media one
2
23
517
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
मुंबईच्या चाळीचा देखावा.. किती सुबक व आकारबद्ध आहे पहा. a miniature Mumbai Chawl during Ganpati .. check out the detailing in the video #गणेशोत्सव
6
93
517
@MarathiRT
मराठीचिये नगरी
11 months
आज महाराष्ट्राच्या इतिहासातील सोन्याचा दिवस म्हणजेच #शिवराज्याभिषेक दिवस. तुमच्या आमच्या मनातलं जुळून आलं आपल्या स्वराज्याला धनी मिळालं...
Tweet media one
1
67
517
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देणारे पेशवाईतील एक महान सेनानी, 'द ग्रेट मराठा' महादजी शिंदे यांचं आज पुण्यसमरण.
Tweet media one
9
63
510
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
अराजकतेच्या साम्राज्यात मूर्तिमंत शिवराज्य घडविणाऱ्या #राजमाता 'जिजाबाई शहाजीराजे भोसले' यांचे आज पुण्यस्मरण. #जिजाऊ आईसाहेब मुजरा.. 🙏
Tweet media one
3
71
510
@MarathiRT
मराठीचिये नगरी
6 years
छत्रपती शिवाजी महाराज - सागरी सुरक्षेचे जनक वयाच्या २७व्या वर्षी सर्वप्रथम सागरी आरमार उभे करून स्वराज्याला नवी दिशा दिली. Father of Indian Navy - Chhatrapati Shivaji Maharaj.
Tweet media one
9
125
495
@MarathiRT
मराठीचिये नगरी
3 years
'हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा' असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे बालक्रांतिकारक शिरीषकुमार यांचा आज स्मृतिदिन...
Tweet media one
7
57
509
@MarathiRT
मराठीचिये नगरी
5 years
मराठी सिने-नाट्यसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान, अल्पायुषी बादशाह 'लक्ष्मीकांत बेर्डे' तथा आपला लाडका लक्ष्या याचा आज जन्मदिवस.
Tweet media one
9
85
502
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
क्रिकेटविश्वातला अढळ ध्रुवतारा, विक्रमादित्य #भारतरत्न 'सचिन रमेश तेंडुलकर' याचा आज वाढदिवस. सचिन, @sachin_rt तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
10
65
495
@MarathiRT
मराठीचिये नगरी
4 years
आज सन १६७४ साली, किल्ले रायगड येथे 'शिवाजी महाराज' यांचा राज्याभिषेक झाला व स्वराज्याचे छत्रपती झाले #शिवराज्याभिषेक
Tweet media one
7
126
494