आमच्या हातात सत्ता द्या, ४ महिन्यांत #ओबीसी_आरक्षण मिळवू, असे जाहीर आव्हान देणाऱ्या फडणवीसांनी, ४ आठवड्यांतच ते मिळवून दाखवले! ह्याला म्हणतात परफॉर्मन्स! ह्याला म्हणतात शब्दाला जागणे! ह्याला म्हणतात लीडरशिप!... 🙏🏼
@Dev_Fadnavis
हे एक जबरदस्तं व्यक्तिमत्त्व आहे, हे निश्चित! 🙏🏼