ÄTUL PATIL( Modi ka parivar ) Profile
ÄTUL PATIL( Modi ka parivar )

@AtulPatil86710

1,008
Followers
1,851
Following
405
Media
18,439
Statuses

स्वयंसेवक, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, व्यावसायिक.

Joined September 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
आज बँकेत गेलो होतो.. बाईकसाठी लोन घ्यायला.. मॅनेजरने आपुलकीने चहापाणी केले. म्हटले की - ' हफ्ता कसा भरणार?' मी म्हटलो-' निवडणुकीनंतर राहुल गांधी ८५०० रूपये महिना देणार'. नेहरू शप्पथ सांगतो हाणामारीपर्यंत विषय वाढला. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
198
198
977
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
एकदा हावडा ब्रिज चा घाडग्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला. कर्मचारी म्हटला- " राहुल गांधींनी देशासाठी केलेलं कार्य आणि त्यांची पंतप्रधान बनण्याची शक्यता बघा". घाडग्या- "म्हणजे?"😳 कर्मचारी- "भोसडीच्या शून्य बघ". 🤣🤣🤣🤣
47
95
436
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
काल माझ्या गावातील एका मित्राच लग्न मोडलं. सांत्वन करायला त्याच्या घरी गेलो. मी म्हटलं " असं कसं काय झाल?" त्याचे वडील म्हटले " कुणीतरी अफवा पसरवली की आमचं पोरग काॅग्रेस कार्यकर्ता आहे"😭😭
43
54
407
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
आज कोर्टात गेलो होतो तिथं डास्या भेटला.. अगदी हताश निराश होऊन बोटाची नखे कुरतडत, स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता.. मी सहज विचारलं तर म्हटला की" ह्या पित्रोदाच तोंडाला झाकणच नाही, काय गरज होती अरब,चायनीज, आफ्रिकन बोलायची?" मी म्हटलं "मग काय झालं?" डासा म्हटला" सकाळपासून घरात
15
30
341
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
माझ लग्न ठरलंय, तुला राहूल गांधीवर विश्वास असेल की तो ८५०० बेरोजगार भत्ता आणि महिलांना वर्षाला १ लाख देईल तर मी तुझा दाजी बनायला तयार आहे.
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
24 days
अतुल पाटील ला लग्नासाठी एक स्थळ आलं. मुलगी पाहायला अतुल आणि घरचे गेले. इकड तिकडच्या गप्पा झाल्यावर अतुलच्या पगाराचा विषय निघाला. मुलीचे वडील : किती पगार आहे अतुल: मोदी 15 लाख देणार आहेत. आईशप्पथ सांगतो, अतुलला मुली कडच्याकडून कुत्र्यासारखा हाणला. 😂
103
162
1K
33
43
256
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
जळगाव लोकसभा मतदारसंघात मशालीच्याच बुडाखाली अंधार झालाय.... कमळ जोरदार फुलले असून पुन्हा एकदा आम्ही देशहितासाठी मतदान केलं. गेली ३५ वर्ष आम्ही केवळ कमळ फुलवत आलो आहोत..... आज पुन्हा कमळ फुलवतांना अत्यंत आनंद झाला.... करण कमळ बघ....🪷🪷🪷 राष्ट्रप्रथम 🚩
9
19
222
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
11 days
काल @Anand_Dasa88 डाॅक्टरकडे गेला... म्हटला-" डाॅक्टर मला भुक लागत नाही, मन बेचैन असतंय, कशातच मन लागत नाही, शरीरात एक नवीन अवयव तयार झाला आहे असं वाटतंय, ." डाॅक्टर म्हटला-" काॅग्रेसी आहेस का?" डासा म्हटला-"हो, पण तुम्हाला कसं कळलं?"
13
18
200
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
17 days
काल डासा, घाटग्या आणि मुळशीचा झगाऱ्या भेटले. डासा- "गेल्या १० वर्षांत काय केलं तुमच्या मोदीजींनी?" मी-" जागतिक ४ क्रमांकाची अर्थव्यवस्था, उत्पादन हब, निर्यातीत सर्वोच्च, पायाभूत विकास..... मला मधेच थांबवत... घाटग्या म्हटला" ते पाकव्याप्त काश्मीर घेणार होते त्याच काय?"
5
25
185
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
'आज सकाळपासूनच दिवस खराब आहे,' डासा घाटग्याला सांगत होता... डासा- "सकाळी उठलो तर विजार पलंगात अडकली, संडासात गेलो तर पाणीच संपलं" घाटग्या- " हा तर अपशकुन आहे वस्ताद". डासा-" काय सांगू तुला, हाथ धुवायला गेलो तर नळच हातात आला". घाटग्या-" पण उस्ताद तुम्ही बेचैन का आहात?"
11
13
165
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
26 days
@thatPunekar पुरंदर स्वतः शिवतारे बापू मेहनत घेत आहेत, निकाल घड्याळच्या बाजूने मजबुत दिसतोय. प्रत्येक बुथवर जाऊन तेथील कार्यकर्त्याना प्रोत्साहित करत आहेत.
5
10
155
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
आईवडील भांडत आहेत." मी म्हटलं " का रे?" डासा म्हटला "पित्रोदा म्हटल्याप्रमाणे जर आईवडील आफ्रिकन (दक्षिण भारतीय) आहेत तर मी अरबी सारखा का दिसतो ? यावरून वडील आईला विचारत आहेत " 🤣🤣
4
11
142
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
गावात बोकड कापत असतांना सगळेच कुत्रे एका रांगेत शांत बसून असतात... जेव्हा हाडूक फेकलं जात तेव्हा त्यांची खरी ऐकी कळते.... आता मविआ च तसच आहे. 🤣🤣🤣🤣🤣
13
22
138
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
काल मी माझ्या १० वी च्या वर्ग शिक्षकांना भेटलो त्यांनी अगदी आस्थेने चौकशी केली माझी बोलतांना सहज बोलले की "९वी पर्यंत बराच हुशार होतास,१०वीत अपेक्षित टक्के का नाही मिळाले" मी नम्रपणे म्हटलो" पेपर काढणारे शिक्षक कदाचित माझ्या जातीचे नसतील " शाळेत असल्यासारख फटकवलं त्यांनी😭🤣
5
19
139
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
काल रात्री सुंदरला स्वप्न पडलं... तुतारीचा प्रचार चालू आहे, साहेब अत्यंत त्वेषानं बोलत आहेत, अचानक ढग दाटून येतात,☁️ विजांचा कडकडाट होतो 🌩आणि त्या आवाजाने सगळेच स्तब्ध होतात, हळूच पावसाचे काही थेंब टपकतात💧 मग हळूहळू जोरदार सरी कोसळायला लागतात 🌧 साहेब भिजायला लागतात,
7
20
139
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
22 days
परवा डासा आणि हावडा ब्रिजचा घाटग्या दुचाकीवरून जात होते.... डासाने अचानक ब्रेक दाबला... तेवढ्यात मागून येणाऱ्या जय मास्तरने धडक दिली .. जय मास्तर म्हटले " येडझव्या बेअक्कल आहेस का?" आणि निघून गेले.. काल पासुन डासा आणि घाडग्या विचार करताय की.. जय मास्तरला कसं कळलं🤔
22
17
134
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
शेबंड्या डासा, रडक्या घाडग्या काॅलनीतल्या रस्त्याने जात होते, लपंडाव खेळणाऱ्या पोरांनी आमच्यासोबत खेळता का म्हणून विचारले. डासाने नकार देत मान हलवली. घाडग्या म्हटला 'चल खेळूया मजा येईल' डासा म्हटला " सुरूवातीला मजा आली पण नंतर लय त्रास झाला, तुझी ईच्छाअसेल तर जा खेळायला"
6
14
121
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
22 days
डासा चमच्यांना त्याचा अनुभव मोठ्या ऐटीत सांगत होता... " एकदा मी जंगलातून जात होतो, रस्त्याच्या कडेला झुडपात काहीतरी हालचाल दिसली म्हणून मी हळूच डोकावून पाहिले तर काय... वाघ माझ्याकडे खुखारपणे बघत होता, बघून मी घाबरलो आणि सुसाट पळत सुटलो, मी पुढे , वाघ मागे....
11
14
117
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
माझं मत विकासाला.... माझं मत कमळाला....
Tweet media one
9
19
108
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
@BeforeMe_Nation हो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाईक आहोत. आम्ही ब्राह्मणांचा आदर करतोच.
2
3
108
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
एका काॅग्रेसीचे स्टेटस होते- रेस्टॉरंट मध्ये बायको सोबत जेवल्यावर १००० रू. बिल आले त्यासोबत १८०रू GST लावला. हे बघुन मोदीजी अदृश्य होऊन जेवून गेले असं वाटलं. मी रीप्लाय दिला की, %¥म वर पण GST लागतो मग काय अदृश्य होऊन करून गेल्यासारख वाटतं का? भोसडीच्याने ब्लाॅक केलं मला. 🤣🤣
4
19
108
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@Shirish36205110 काका, सगळेच सारखे नाहीत जरा शांतता ठेवा. पिठमागे म्हटल्यावर प्रखर विरोध करायला आम्हीही असतो हे विसरता तुम्ही. तुमचा राग समजू शकतो पण जरा शांतता ठेवा कारण लिब्रांडूंना जातीवाद हवा आहे. त्यांना संधी देऊ नका हीच विनंती.
6
1
94
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
21 days
एकदा गावडे चे मोबाईल संडासात पडला... कमोड मधून एक जीन प्रकटला.... म्हटला " हा घे तुझा मोबाईल ". गावड्याने लाकुडतोड्याची गोष्ट ऐकली होती. गावडे म्हटला" हा सोन्याचा मोबाईल माझा नाही" जीन म्हटला " तुझाच आहे भुसनाळ्या धुवून घे" 🤣🤣🤣🤣
10
11
93
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
दाओसच्या थंडीत मॅडमने असं काही समाजकार्य केलं की, त्यांच्या कार्याची दखल घेऊन खासदारपदीच वर्णी लावली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत.
Tweet media one
10
9
86
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
11 days
डाॅक्टर-"भोसरीच्या तु आधी त्या राहूल गांडी चा नाद सोड आणि ते सर्वेचे रिपोर्ट बघणं बंद कर त���यामुळे तू बेचैन होतो आणि तो नवीन अवयव नाही तर तुला मुळव्याध उठलाय, काळजी करू नको ४जूनला तुझा कोंब आपोआप गायब होईल" डासा-ते कसं काय? डाॅ.-"४जूनला ४०० पार झाले की भक्तच तुझा कोंब दाबतील.
4
5
91
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
17 days
झगा वर करून तोंडात झग्याची झालर घालत मुळशीकर म्हटला- " बोल आता, बोल" मी म्हटलं-" ढुंगणाला राॅकेट बांधून तुम्ही तिघं पाकिस्तान सिमेत जाऊन पडा, फुटले तर पाकिस्तान संपून जाईल आणि नाही फुटले तर तुम्हां तिघांना आणण्याच्या बहाण्याने हल्ला करून पाकव्याप्त काश्मीर परत आणू". 😉🤣
3
5
78
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
वातावरणात एक वेगळाच गंध दरवळतो, थेंबांचा तो टपटप आवाज मन मोहून घेतो. तेवढ्यात सुंदरचा बाप त्याच्या पेकाटात लाथ घालतो... म्हणतो की " भाडखाऊ दिवसभर तुतारीच्या नावे बोंबलत हिंडतोस आणि रात्री अंथरूणाची पार मुतारी करतोस!" 🤣🤣🤣🤣🤣
7
5
71
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
मतदान उरकून गावातील बरीच लोकं चर्चा करत पारावर बसले होते... त्यात काही शेणके होते.. एक शेणक्या म्हटला "आपल्या गावात कमळ फुलविण्यात तुझा मोलाचा वाटा आहे" मी म्हटलो" ते तर माझ कर्तव्यच आहे". गुलाम म्हटला "आम्हीही कामच करत होतो की, जरा आमचा पण विचार करायचा होता,
2
5
65
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
मी माझ्या मराठा बांधवांना मनापासून सांगू इच्छितो की , तुम्ही या व्यक्तीच्या नादी लागू नका ....आजच भाषण ऐकून समजलच असेल. याला आरक्षण नाही फक्त राजकारण करायचं आहे . ज्यांनी आरक्षण दिलं त्यांनाच शिव्या देतोय . संतांचा अपमान करतोय.
Tweet media one
3
14
60
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
देशाचे पंतप्रधान आधीच ठरले आहेत, ही निवडणूक फक्त विरोधीपक्षांचा अपमान करण्यासाठी घेण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय🤣🤣🤣
4
18
61
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
14 days
"पेढे घ्या पेढे....." मित्र म्हटले- "पेढे कशाचे वाटतोय?" मी- "आमचा मित्र हावडा ब्रिजला काॅग्रेस कार्यालयात काम मिळालं" मित्र- " अरे पण त्याला तर तीन महिने झालेत." मी-" काल त्याला सर्वोत्तम गां_डू पुरस्कार मिळाला". "पेढे घ्या पेढे" 🤣🤣🤣🤣🤣
12
6
61
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
@vikramarne रथ आणि टांग्याची गरज नाही आमच्याकडे अश्व आहेत आणि ते फक्त गुलामांनाच लावायला वापरतो🤣 आणि काय तर परदेशी बनावट? झोपेतून जागा हो🤣🤣 तो गांडी आर्थिक सर्वेक्षण करून आमची संपत्ती तुझ्यासारख्या भिकारभंगार गुलामांना वाटणार आहे म्हणून लोन घेऊन ठेवतोय.
9
0
62
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@Core_punekar ते काहीही असो, तुम्ही आमचे शोषण केले कारण पिवळ्या व निळ्या पुस्तकात सांगितलय. 😂😂
1
1
61
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
7 months
@ocjain4 ये ....
Tweet media one
7
4
58
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
8 months
Tweet media one
0
6
46
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
डासा- " विचार करतोय मुतायला जाऊ की नको". 🤣🤣🤣🤣🤣
4
2
47
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
23 days
हा याच्याच टीमची ठासतोय BC. भुसनाळ्या तो तुझाच LW चा आहे. 😂😂😂🤣🤣
@baabapatel
Baba Patel
23 days
@AtulPatil86710 एकदा हावडा ब्रिज चा घाडग्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला. कर्मचारी म्हटला- "नरेंद्र मोदींना गेल्या १० वर्षात केलेला विकास बघा". घाडग्या- "म्हणजे?"😳 कर्मचारी- "भोसडीच्या शून्य बघ".
2
1
2
9
10
46
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
7 months
मागे झाकणझुल्या तर पुढे कोण ? जाणकारांनी आss थूssss करावे🤣🤣🤣
Tweet media one
8
5
40
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
22 days
हावडा ब्रिजचा घाटग्या म्हटला " उस्ताद वाघ बघून माझी तर चड्डीच पिवळी झाली असती" डासा म्हटला" तुला काय वाटलं ... वाघ कशावरून घसरला... दोनदा पिवळी झालेली म्हणून " 🤣🤣🤣
1
3
44
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
ॐ नमः शिवाय 🙏🚩
Tweet media one
0
6
43
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
'निर्भय बनो!' म्हणत महाराष्ट्रभर आभाळ हेपलतोय आणि याचच मतदार यादीत नाव नाही... @DrVishwam याला आमच्याकडे एक म्हण आहे " ज्ञान सांगे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला". हा भारतातील लोकशाही वाचवायला निघाला होता..... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
2
9
40
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
@waglenikhil हा घोटाळा तपशीलवार मांडला तरच तु एक बापाचा नाहीतर तु बाराचा म्हणुन समजेल.
3
0
40
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
मोहब्बत की दुकान कब भांग की दुकान में बदल गई पता ही न चला 🤣
Tweet media one
5
15
38
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
@abpmajhatv कारवाई केल्याची माहिती सार्वजनिक करा, नाहीतर चहा बिस्किट घेऊन गप्प बसायचे.
0
4
38
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
8 months
@_prashantkadam परश्या लेका लायकीपेक्षा जास्तच अपेक्षा ठेवतो तू. आता का बंगालमधील शासकीय घरासाठी अर्ज दाखल करणार का?
Tweet media one
0
0
35
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
सोनियाची आण घेऊन सांगतो ती अभीची बहीण डब्बू होती.
@AbhiWavare09
Abhi_789
24 days
@AtulPatil86710 काल माझ्याही गावातील एका अतुलची बायको पळून गेली. सांत्वन करायला त्याच्या घरी गेलो. मी म्हटलं " असं कसं काय झाल?" त्याचे वडील म्हटले " कुणीतरी याच्या बायकोला सांगितलं अफवा पसरवली की तिचा नवरा B J party चां कार्यकर्ता आहे"😭😭
3
1
12
2
5
37
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
पप्पू की न्याय यात्रा भले फुस्स हो जाए , पर इनकी यात्रा निरंतर जारी रहेगी... ....लग रहा है इस बार टक्कर का मुकाबला है🤣🤣🤣
Tweet media one
3
4
34
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
मित्रांनो, कशी वाटली कलाकुसर .....🫣
Tweet media one
Tweet media two
7
6
33
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
मी तुला खात्री देतो, तू फक्त दाजी बनव... प्रियंका शप्पथ सांगतो, दावोसच्या थंडीतही आदित्य सारखी उब देईन.
@Rohit72348489
Rohit
24 days
@AtulPatil86710 तू लाख बनायला तयार असशील पण तुझ्या राजकीय गुरुचा इतिहास पहाता तुला कुणी जावई/ दाजी बनवून घेईल का 😂 डोक्यात खुळ भरलं आणि झोला उचलून पळून गेलास तर 😂
0
0
5
3
2
35
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@mevikasdesh कारण स्कॅनरवर येणार नाव मोबाईल स्विकारू शकला नाही.😂
1
0
34
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
17 days
@thatPunekar शोभा बच्छाव? मॅडम स्वतःच नाशिकला राहतात आणि धुळ्यात निवडूण येणार? काय मस्त विनोद आहे सर🤣🤣🤣🤣🤣
2
1
34
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
घाडग्या गेला नाचत... अर्ध्या तासात परत आला म्हटला" तुला सगळं माहित होत तर सांगितलं का नाही?" डासा- " तुला सांगितलं तर होत की आधी मजा आली पण नंतर लय त्रास झाला" घाडग्या- " पण हे का नाही सांगितलं की पोरं अंधारात नेऊन डांग मारतात" 🤣🤣🤣🤣
1
1
33
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
@Core_punekar रक्षा खडसेंना उमेदवारी मिळेल याचा मी मागे उल्लेखनीय केला होता, कारण त्या मतदारसंघातील सामाजिक व राजकीय समीकरण हे त्यांनी १० वर्ष उत्तम हाताळले आहे. यावेळेस रावेरमध्ये भाजपा वि. काॅग्रेस सामना असेल आणि पुन्हा भाजपा निवडणूक येईल.
1
0
33
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@Xavviieerrrrrr तुला सोबत घेऊन गेला म्हणजेच तो मित्र किती टुकार असेल. लायकी नसतांना फालतु धाडस का करतो. बर झाल मुलीच नशीब बलवत्तर.
0
0
30
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
च्यामारी, आम्ही आपलं लढतोय जोमानं आणि @Core_punekar यांनी तर तिकडं सय्यद च्या बहीणीलाच पटवलं.... 🤔 डायरेक्ट दाजीच झाले 🤣🤣 शिका बे पोट्टे हो.... @iAtulB @JAY_D1114 @Cool_Rahulya @100rbhoyar @aapalacolumbus @aher_narendra @hoil_sagal_thik
@drsameerspeaks
Dr Sameer Hema Shahajada Sayyad
1 month
@Core_punekar @bs_prash नाही ना दाजी….शाखेत जायची वेळं नाही आली कधी…. 😂
0
0
2
10
4
31
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
22 days
पळता पळता माझा पाय सटकला मी पडलो... वाघ अगदीच जवळ आला.. झडप घालणार तेवढ्यात वाघही सटकला... मी उठलो परत त्वेषाने पळत सुटलो.. पुन्हा पाय सटकला ... माझ्यामागे वाघही सटकला... तेवढ्यात मला एक घर दिसलं मी त्या घरात घुसलो अगदी वाघ झडप घालणार तेवढ्यात दरवाजा बंद केला आणि वाचलो...."
1
2
30
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
@bhosalesameer44 हे नैसर्गिक आहे की, तुम्ही जे पेरता तेच उगवते. माणूस हा साधा नियम सोईस्करपणे विसरतो आणि जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा त्याला सगळं अद्भूत वाटतं. तुमची पोस्ट मार्गदर्शक आहे.
1
1
30
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
23 days
म्हणून तर त्या गिते, घाडगे, डब्बू, आशिष यांचा दाजी बनायला उतावीळ आहे मी. वार्षिक ५ लाख जमा होतील, खटाखट. भेंडी उत्तर न देता पळून गेले मी नेमकं होकार समाजावा की नकार तेच कळत नाही अजून.🤔🤣
@Mangalkohale11
मंगल 🇮🇳 मोदीजी का परीवार
23 days
“कांग्रेस हर महिला को 1 लाख देगी। जिसकी 2 बीवी है उसे 2 लाख” ये है काँग्रेस, जनता को खैरात बाटो ओर देश लुटा दो, कोई विकास का व्हिजन नहीं इन्के पास. #काँग्रेस_मुक्त_भारत
8
100
118
2
2
29
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
@visvabhara27931 कुत्र्यांच्या संपर्कात आल्यामुळे जास्त ओढाताण होत असेल त्यामुळे घोडे लावून घेण्यास उत्सुक असेल.
1
1
27
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@thatPunekar मराठा आरक्षणच्या आड पद्धतशीरपणे सरकार विरुद्ध षडयंत्र केलं जातंय.
0
0
27
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
@dyandevtukoba तो राहुल गांडी आर्थिक सर्वेक्षण करून आमची संपत्ती काढून घेणार आहे. त्यामुळे आधीच कर्ज काढून ठेवलंल बरं. नाहीतर काही भिकारभंगार आहेतच दुसर्‍याच ओरबाडून खाण्यासाठी तयार.
3
0
28
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
@marathikedar तुम्ही अस घाबरवलं तर आम्ही लग्न करायच का नाही ? मार्च अखेर लग्न आहे काय करू 😂😂😂
3
0
27
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@prasad07 मी आज पुन्हा सांगतो की, मराठा आरक्षणाच्या आड मोठं षडयंत्र चालु आहे, पण गृहमंत्री खंबीर आहेत म्हणून गप पडले आहेत. नाहीतर जसे दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आड षडयंत्र आहे तेच महाराष्ट्रात घडवायच्या प्रयत्नात आहेत. लवकरच याचा पर्दाफाश होणार.
1
1
26
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@rajuparulekar तुमच्या निच विचारांना कधीच यश येणार नाही. तो दिवस लांब नाही ज्यादिवशी तुझ्यासारखे तथाकथित सेक्युलर आणि विकाऊ पत्रकार 2024 लोकसभा व विधानसभा निवडणुकी नंतर विधवा आलाप करतांना दिसतील. त्या वागळे आणि परश्या सारखे तर रस्त्यावर दगड मारत फिरतील. पण तुमच हे दुःख कधीच संपणार नाही.
0
1
26
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
LW चे कर्दनकाळ, कट्टर देशभक्त, स्पष्ट आणि शेलक्या शब्दात डाव्यांची वाट लावणारे, जगाची सैर करून खडकवासल्यात स्थिरावलेले आपले मित्र @aapalacolumbus यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐 आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो, हीच सदिच्छा!!💐💐💐
4
3
23
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
7 months
Tweet media one
1
0
23
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
कभी हस भी लिया करो🤣🤣🤣🤣
Tweet media one
2
6
23
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
@setoodh7 मुळात हे सगळेच डावे विचारसरणीचे यडझवे आहेत फक्त कोण जास्त आहे, तर कोण कमी . एवढंच
1
1
20
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
@jayant_rokade हे निर्विवाद सत्य आहे. शरद पवार हे नेहमीच स्वार्थी,लालची वृत्तीचे आहेत. आज घडत असलेले बदल तेव्हाही करणे शक्य होते परंतू राजकीय स्वार्थापोटी काहीच केल नाही आणि आज ते कमवलेलं सगळच वाहून चाललय. कर्माचे फळ...
0
5
22
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
6 months
@aniruddha3365 @Dev_Fadnavis एवढ सत्य पचवायची ताकद नाही शेणक्यांमध्ये, ते लाचार आणि गुलामीत धन्यता मानतात.
1
0
21
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
@Beimaandar मी सक्षम आहे माझ्या आईचा सांभाळ करायला. पाच वर्ष रेशनच्या लाईनीत उभा राहून, उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ घेऊन, लखपती दीदी योजनेचा फायदा घेऊन आईच्या जीवावर जगणारा तू. तु जा तुझी आई घेऊन राहूलकडे जेवायला.
4
0
21
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
@pspatil66 हे शेवटची घटीका मोजत आहेत, लवकरच देशातुन लाल निशाण संपणार.
0
1
21
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
@girish_bhau हातभार? यांनीच पक्ष संपवला आणि घराणशाही पद्धत आणली. अमळनेर चे सलग तीनदा निवडलेल्या आमदाराच तिकिट कापलं. रावेरच्या हरीभाऊंना पराभूत केलं, चोपड्यात कधीच भाजपा वाढू दिली नाही. पारोळ्यात भाजपा कमजोर ठेवला. भडगाव- पाचोरा आजही भाजपा कमजोर आहे.(स्थानिक पातळीवर, लोकसभेला नव्हे)
2
2
20
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
Its my creation, just for passion. #wood_art
Tweet media one
5
5
20
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@Prasaadhere तोच ना , माझा पेन चोरला, माझे दफ्तर चोरले. हिम्मत असेल तर पेपर परत घेऊन दाखवा म्हणायचा.
1
0
20
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
25 days
@Pramod36813609 आधीच मुद्रा लोनसाठी मोदींची गॅरंटी दिली आहे, तेव्हा बँक मॅनेजरने खुशीत लोन दिलं. म्हटलं यावेळेस राहूलची गॅरंटी देऊन बघू, पण अगदी सोनिया शप्पथ सांगतो हाणामारी पर्यंत विषय गेला.
5
0
20
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
मॅडमची पावर भक्तांना काय माहीत? मॅडम लयययययय पावरफूल्ल आहेत... बस्स, एकदा का दावोस मधील समाजकार्याची HD कॅसेट मिळाली की आम्हीही मॅडमचे फॅन होणार...
@sid_h007
Siddhesh
25 days
मनसेचे बरेच पोर प्रियंका चतुर्वेदी वर टीका करतात त्यांना चॅलेंज आहे तुमचा कोणता ही नेता यांचा सोबत डेबिट समोर बसवा बाई पार रडवेल यांना एक तर यांना मुद्देसूद बोलता येत नाही सेनेत काही महिला नेत्या खूप powerful आहेत
37
29
296
0
3
18
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
@Amey_1986 माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे पण त्याच्या रिमोट चे सेल संपलेत 🤣🤣🤣
1
0
19
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
11 days
एकतर हिंदू तरी बना, नाहीतर मुस्लिम तरी बना, हे धर्मनिरपेक्ष बनून नपुंसकतेच प्रदर्शन करू नका भोसडीच्यांनो..... @Anand_Dasa88 @Liberal_India1 @error040290
1
4
19
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@Dabbu_1010 ह्या अशा धमक्यांना भिक घालत नाहीत आम्ही. तु लायकीत राहा, हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद बोलतांना लाज वाटत नाही का?
1
0
18
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@Shaikh_Mohsin12 मिठी नदी स्वच्छ केली, कोविड काळात देशातील सर्वोत्तम नियोजन करून नंबर वन मुख्यमंत्री होतो, विसरलात का एवढ्या लवकर, अ.... बाकी भ्रष्टाचार वगैरे हे तर दररोजचीच कामे... हे नाही दिसत.... अ....
2
0
19
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@Real_Hemlata माझे शेजारी दोन कुटूंब बौद्ध असून काल झालेल्या कार्यक्रमात अत्यंत उत्साहात सहभागी झाले होते. दहिवडे काकांनी प्रसाद बनवायला पुढाकार घेतला होता. अगदी आनंदात कार्यक्रमात सहभाग घेतला.
1
0
18
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
2 months
@Shaikh_Mohsin12 माझा उर्जेचा स्रोत 🙏🙏 प्रभु श्रीराम 🙏🙏
Tweet media one
1
3
18
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
आम्हालाही जरा तोंड दाखवायला जागा राहीली असती". बर्‍याच प्रयत्नानंतर मी त्यांना समजावण्यात यशस्वी झालो की मशाल विझवण्यातही माझ मोलाच योगदान आहे आणि अप्रत्यक्षपणे मी तुम्हाला मशाल विझवण्यात मदत केली आहे. 😉🤨 तेव्हा कुठं ते समजले आणि आज रात्री पार्टीच आमंत्रण दिलं..😬
1
0
18
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
24 days
@AbhiWavare09 ती तुझीच बहीण होती🤣🤣
4
2
18
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@RajeshKaprekar पुर्ण सहमत, दोष आपलाच आहे. आता सोडायच नाही, तुटून पडूया.
0
0
17
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@Core_punekar तुम्ही तिकडे गेल्यावर आम्ही कुणावर आरोप करायचे? ५००० वर्षे आमच शोषण कोणी केल म्हणून सांगायच? आमची पिवळी पुस्तके कशी खपणार? आम्ही द्वेष कोणाचा करायचा? परत तुम्ही आमच्यावर अन्याय करू पाहताय. आम्हाला पुन्हा एकदा तुमच्याविरुद्ध आवाज उठवावा लागेल.
2
2
17
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@muftiallahwala बस एक बार ओला की तस्वीर देख लू तो मानू।
6
0
14
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
Tweet media one
1
0
17
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
3 months
यही सत्य है। अमर हो, अकबर हो, या हो एन्थनी... कागज जब मिलेंगे तो सबके बाप निकलेंगे किशनलाल।
1
5
16
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
5 months
@Manoj93Rane फोटो सोडा....
Tweet media one
2
1
15
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@Amey_1986 कलेक्टर? शुल्लक आहे ते. इथे सगळेच राजा होते राजा. पण युरेशिया हून ब्राह्मण आले आणि मुलनिवासींचा शिक्षणाचा हक्कच हिरावून घेतला. 🙆‍♂️😂😂😂
1
4
13
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
23 days
जागे व्हा! धोक्याची घंटा वाजली आहे. राहूल गांधी देशातील प्रत्येक जातीचे सर्वेक्षण करणार आणि जाती-जातीत भांडणे लावणार. निर्भय बना!! अशा देशविघातक शक्तिंना ठेचून काढा. -सकल भारतीय समाज.
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
23 days
आजची सभा नगरला. अवश्य या.
Tweet media one
34
69
552
1
5
14
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
यह सही था गुरू😂😂😂
Tweet media one
0
2
15
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@Manoj93Rane तोच हरामखोर पेरीयार
0
0
13
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
18 days
राहूल गांडी... भोसडीवाला हररोज एक नया झूठ बोलता है।🤣🤣
@rajdev60743934
कंडारी जी
18 days
यदि झूठ बोलने पर GST लगा दी जाए तो, सबसे ज्यादा GST कौन भरेगा.?🤔 महिला या पुरुष 😂😂😂😂
36
16
74
2
0
14
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
आज पोलीस एका डूकराला उचलून घेऊन गेले....
Tweet media one
0
2
12
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
4 months
@Awhadspeaks उचलली जीभ लावली टाळ्याला. एवढा निर्लज्जपणा आणता कुठून? बंगल्यावर नेऊन मारणारे आता गुंडगिरीच्या गप्पा करणार? राजकीय पदाचा गैरवापर करणारे आज अक्कल पाजळत आहेत.
0
0
14
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
हडपसर महात्मा फुले शाळेत मतदानासाठी प्रचंड रांगा.... 👌👌👌
0
1
13
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
20 days
@theWolvosaga मै कुछ बोलूंगा तो विवाद हो जायेगा 🤣🤣🤣
0
1
13
@AtulPatil86710
ÄTUL PATIL( Modi ka parivar )
1 month
@SunainaHoley @PawarSpeaks पोकळ बांबूचे फटके दिले तर आणि तरच कारवाई झाली असे गृहीत धरावे अध्यक्ष महोदय .
1
0
13