जय (JD) Profile Banner
जय (JD) Profile
जय (JD)

@JAY_D1114

7,750
Followers
719
Following
10,087
Media
191,991
Statuses

बहुत जरुरी नही हूं मै, मगर मेरे बगैर कुछ कमी जरूर रहेगी... ❣️ #SBI_ हॉटेल_संचालक_मंडळ , #दिल_टूट्स

महाराष्ट्र
Joined October 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@JAY_D1114
जय (JD)
2 years
तुझे पाने की कोशिश मै कुछ इतना खो चुका हूं मै, की तू मिल भी अगर जाये तो मिलने का गम होगा... 💔 #दिल_टूट्स
18
154
234
@JAY_D1114
जय (JD)
2 years
मी पंगतीला बसल्यावर नेमकी माझ्याजवळ येवुन बुंदी कशी काय संपते..?? - नाथाभाऊ 😭😭
77
253
2K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
उद्धव ठाकरे 25%, आदित्य ठाकरे 25% संजय राऊत 25% ह्या तिघांनी मिळून 75% शिवसेना संपवली आणि उरलेला पक्ष संपवायला शिवसेनेचे रणबीर कपूर म्हणजे "ब्रम्हास्त्र" येतंय..... तेजस ठाकरे 😎
199
195
2K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
ते व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांच्या कडेच कसे आले : रोहित पवार . . . जसे 10एकर मध्ये 110 कोटींची वांगी उत्पादन झालं तसं..... 😜😜😜 #आमदार_म्हणे 😏
39
213
2K
@JAY_D1114
जय (JD)
1 year
केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडका जवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली.
Tweet media one
41
396
2K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
शरद पवारांचा साधेपणा! मुंबई विमानतळावर सर्व सामान्यांसह उभे राहिले रांगेत -IBN लोकमत अहो मंग ते 'साधे' राज्यसभेचे खासदारच आहेत, मग त्यांच्या 'साधेपणाचे' एवढे कौतुक कशाला? 😜😜 #चाटू_मीडिया
52
190
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
आदित्य ठाकरे म्हणजे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला "मर्सीडीज बेबी"आहे. देवेंद्र फडणवीस 🔥🔥 कमी शब्दात जाळ काढला 😜 #मर्सीडीज_बेबी
34
176
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
40 आमदारांचे मृतदेह गुवाहाटी मधून आले की थेट शवगृहात पोस्टमॉर्टम साठी पाठवू. - संजय राऊत हयाला कुणीतरी आवरा रे........ अरे बुडवायची म्हणजे काय आजच बुडवणार काय 🤦 आणि विशेष म्हणजे हा राज्यसभेत खासदार आहे. #उचल_तो_बाण_संपव_ती_शेणा
62
167
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
संजय राऊत लगे रहो आजिबात मागे हटू नका, लक्षात ठेवा पक्षाचं पूर्ण वाटोळं तुम्हालाच करायचं आहे... 😎 #आपने_पीछे_नहीं_हटना_है
33
159
1K
@JAY_D1114
जय (JD)
3 years
मी पण विव्ह रिचर्ड सारखाच दिसतो फक्त आवाज गणपत पाटलाचा आहे ! 😜😜😜
Tweet media one
62
111
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
ABP माझा 25 आमदार, लोकमत news 17 आमदार, zee 24 तास 13 आमदार नॉट रिचेबल... अरे एकदाच कुणीतरी 56 आमदार नॉट रिचेबल सांगा म्हणजे विषय च संपला. 😜😜
47
123
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
माझं अजून ही तेच मत आहे, ट्रेन थोडी फास्ट असतानाच म्हाताऱ्याला बाहेर ढकलायला हवं होतं.. 😭 #बटवारे_का_दुःख
Tweet media one
59
122
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
बाळासाहेबांचा मुलगा जर आज मुख्यमंत्री असता ना तर... #TheKashmiriFiles नक्की tax free केला असता. 😬😬
41
139
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार घ्या यांनी तर स्वतःच मान्य केलं संभाषण झालं होतं. 🤣🤣🤣
25
146
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
साहेबांचा लेक:- खासदार साहेबांचा पुतण्या:- विरोधी पक्ष नेता साहेबांचा नातू:- आमदार साहेबांची नात:- ग्रामीण विकासचा आवाज अन अन... कार्यकर्ते :- त्या सतरंजी उचला रे साहेब येणारच असतील. 😂😂😂
Tweet media one
60
197
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
राष्ट्रवादी च घड्याळ चिन्ह पण गोठवून पवार साहेबांना "खंजीर" हे चिन्ह द्यायला हवे - गोपीचंद पडळकर. भाऊ एकदाच येतो आणि सगळ्या पक्षाला कामाला लावून जातो. 😜😜😜 #एकच_छंद
50
115
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
तीन-तीन घरांची राखणदारी करणारं कुत्रं बेघर झालंय.... लय बेक्कार कोलला आज ED ने. 😜😜😜 #असत्यमेव_जयते
37
106
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
कोणतीही सूचना न देता नवाब मलिक ह्यांना थेट ईडीच्या कार्यालयात नेले. "हा महाराष्ट्राचा अपमान आहे" - सुप्रिया सुळे . . . ह्यामध्ये महाराष्ट्राचा अपमान कसा होतो तेच नेमकं समजत नाही. 🤔🤔🤔
71
144
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
इतिहास गवाह है "कीड़ा" हमेशा सुलेमानी होता है, और इलाज हमेशा राम_बाण 🏹 😎 #जय_श्रीराम
23
174
1K
@JAY_D1114
जय (JD)
3 years
क्विंटन डी कॉक माझा सर्वात आवडता "दूसरा" साऊथ आफ्रिकन व्यक्ती आहे 😍 पहिल्या क्रमांकावर अजूनही तोच व्यक्ती आहे ज्याने गांधीना रेल्वेतून बाहेर फेकले होते.... 😜😜😜 #सॉरी_बाबू
45
138
1K
@JAY_D1114
जय (JD)
1 year
पेशव्यांना मारलं म्हणून शौर्य दिवस साजरा करणारे, पेशव्यांचाच शनिवारवाडा बघायला गर्दी करतात राव 🤦‍♂️🤦‍♂️ #गजब_के_शुरवीर #माझंच_निरीक्षण
35
124
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
शाहरुख चा मुलगा जेल मध्ये गेला सुप्रिया ताईचा जीव लई कासावीस झाला होता.... पण १२५ S T कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या सुप्रिया ताईचे काळीज का हळहळले नाही 😭 #आक्रोश
21
197
1K
@JAY_D1114
जय (JD)
2 years
मोदींना युक्रेन मधील विद्यार्थ्यांच काही ही पडलेल नाहीये - पवार साहेब ह्यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी एसटी ची सोय करता येईना, अन निघाले विमानातून विद्यार्थी कसे आणायचे ते सांगायला... "सल्लासम्राट"🙄
21
169
1K
@JAY_D1114
जय (JD)
3 years
समीर वानखेडे हे SC प्रवर्गातील आहेत. वानखेडेंनी वेळ न दवडता नवाब मलिकवर अॅट्रोसिटी टाकावी, त्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही. 🤣🤣🤣
23
155
976
@JAY_D1114
जय (JD)
2 years
साहेब तुम्ही मनुवादी झाला आहात,हे असे बामणी देवांच्या समोर तुम्ही झुकणं योग्य नाही...! जय आफ्रिका जय युगंडा 🤣🤣🤣
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
2 years
जय जय hanuman
288
117
2K
80
153
955
@JAY_D1114
जय (JD)
2 years
ते खरोखरच शिवसैनिक असतील तर त्यांनी गुवाहाटी मध्ये पूरग्रस्तांची मदत करावी -आदित्य ठाकरे अरे बाळा तुझं जेवढं वय आहे ना त्यापेक्षा ही जास्त त्यांचा राजकारणातला अनुभव आहे. उग��च शहाणपणा नको शिकवू त्यांना तेवढं कर्तृत्व नाही ये तुझं #घराणेशाही
31
87
967
@JAY_D1114
जय (JD)
2 years
70 सेकंदात जो महिलेला 27 आई बहिणीवरून शिव्या देऊ शकतो तोच खरा उधो साहेबांचा सैनिक. 🔥🔥🔥
11
136
966
@JAY_D1114
जय (JD)
2 years
कसतरी मंत्रालयात गेले होते पण या नवनित राणाने परत साहेबांना घरकोंबडा बनवल… नवनीत राणांचा निषेध 😜
18
105
942
@JAY_D1114
जय (JD)
2 years
नियती चा खेळ बघा! "चौकीदार चोर है" हा नारा देणारे 3 दिवसांपासून ED ला सांगत आहेत की "आम्ही चोर नाही" ! 🤣🤣🤣
14
113
940
@JAY_D1114
जय (JD)
3 years
माननीय मोदींजी नी पंढरपूर बद्दल जेवढी माहिती आणि जितक्या संतांची नाव घेतली..... त्यातल्या 10% पण माहिती आपल्या मामू ला नसणार हे मी 100% ग्यारंटी ने सांगतो 😜😜😜
34
112
926
@JAY_D1114
जय (JD)
2 years
मुलाने पक्षाला स्वतःचे नाव दिले. कार्यकर्त्याने पक्षाला वंदनीय बाळासाहेबांचे नाव दिले. कार्यकर्ता कधीच लहान नसतो. 🔥❤️✌️
36
116
932
@JAY_D1114
जय (JD)
2 years
उद्याला आरोपी सुध्दा न्यायाधीशांना म्हणतील "शिक्षा काय सुनावता मर्द असाल तर अंगावर या, बघून घेतो" #टोमनासम्राट 😜
20
133
926
@JAY_D1114
जय (JD)
2 years
अडचणीत असल्यावर मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक. अडचणी नसल्यावर मी पवार साहेबांचा माणूस. वा रे चपडगंजू...... 😂😂
18
122
913
@JAY_D1114
जय (JD)
8 months
हेच ते भाषण 👇
@JAY_D1114
जय (JD)
8 months
आजच आवडलेलं भाषण 🔥 ज्योती वाघमारे ह्यांनी अक्षरशः कचरा केलाय ठाकरे आणि टीम चा विशेष करून अंधारे बाई.. 😂😂😂😂
11
62
357
34
310
926
@JAY_D1114
जय (JD)
2 years
हा माणूस गावचा सरपंच आहे कि पंतप्रधान हेच समजत नाही - उद्धव ठाकरे ग्रामपंचायत पण न लढवता मुख्यमंत्री झाल कि असच भाष्य तोंडातून निघणार आणि विशेष म्हणजे ती आमदारकी पण "मोदीजीं" ना फोन करून च मागून घेतलेली आहे. #तोंडाच्या_वाफा
10
159
910
@JAY_D1114
जय (JD)
2 years
संजय राऊत पोपट आहेत त्यांना मिरची द्या तेव्हा शांत बसतील ते.. - नवनीत राणा 😜😜😜
30
81
893
@JAY_D1114
जय (JD)
2 years
देवेन्द्र फडणवीस यांचा पेनड्राईव्ह फुसका निघाला - सुप्रिया सुळे मागच्या वेळी फक्त "अकेला देवेंद्र क्या करेगा" एवढंच बोलले तर तुमचे 2 मंत्री जेल मध्ये आहे बाकी आपण हुशार आहातच.. 🤣🤣 #रस्सी_जल_गयी
28
111
874
@JAY_D1114
जय (JD)
2 years
काश्मीर फाईल्स वाल्यांनी आता भाग सोमय्या भाग असा चित्रपट काढला पाहिजे - झाकणझुल्या मग तुझ्यावर 'नटरंग ' चित्रपट काढायचा का.... 😜😜 #तीन_पक्षाचा_नाच्या
36
99
857
@JAY_D1114
जय (JD)
2 years
बहुमत चाचणी वेळी मतदानाचा हक्क द्यावा म्हणून मलिक आणि देशमुखांची सुप्रीम कोर्टाकडे धाव.. इथं आख्खा पक्ष फुटलाय, तिथं तूमच्या 2 मतांची अगरबत्ती कुठं लावतायं राव.. 😂
44
80
874
@JAY_D1114
जय (JD)
2 years
टाटा बाय बाय खतम....😂
Tweet media one
44
98
853
@JAY_D1114
जय (JD)
2 years
शेवटी काकांनी शिवसेना आणि MIM ला एकाच पंगतीत बसवले ... और कितने अच्छे दिन चाहिये मित्रो.. 😜😜😜 #महाओलाविकास_आघाडी
20
131
845
@JAY_D1114
जय (JD)
2 years
रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीची ED कडून चौकशी ला सुरुवात! काकांच्या दिल्लीवाऱ्या वाढणार.. 😜😜😜 #लग_गये
15
109
852
@JAY_D1114
जय (JD)
2 years
14 तारखेला मनातलं सर्व काही बोलणार - उद्धव ठाकरे "मन की बात" ला शिव्या देता देता, कधी स्वतःवरच मन की बात करायची वेळ आली समजलं सुद्धा नाही. 😜😜😜
42
98
839
@JAY_D1114
जय (JD)
2 years
शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या अगोदर हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे - राज ठाकरे बस विषय संपला 🔥 #RajThackeray #एकच_फाईट_सर्वच_लाचारडे_टाईट
11
119
839
@JAY_D1114
जय (JD)
3 years
नथुराम गोडसे 🔥🔥🔥🔥
Tweet media one
13
176
799
@JAY_D1114
जय (JD)
2 years
सामना चे नाव बदलून "टोमणा" करा, तेवढेच बाकी राहिले आहे..... 😜😜 #पत्र_नव्हे_शस्त्र
19
87
808
@JAY_D1114
जय (JD)
2 years
कमेंट करणाऱ्याचं काही खरं नाही आता 😜😜😜
Tweet media one
76
104
794
@JAY_D1114
जय (JD)
2 years
संजय राऊत यांचे मुंबईत आल्या वर शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येईल. प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर आनंदाने ढोलताशा वाजविणारे जगातले पहिलेच कार्यकर्ते असतील... 😜😜😜 #वाजिव_रे
31
115
795
@JAY_D1114
जय (JD)
2 years
शिवसेनेत सगळ्यात सुखी माणूस आदेश बांदेकर. ना पक्षफुटीशी घेणं देणं, युवराज आले की त्यांच्या मागे जाऊन उभ राहायचं आणि युवराज गेले की परत साड्या वाटपाचं काम सुरू... 😂😂 #घ्या_पैठणी
21
86
786
@JAY_D1114
जय (JD)
3 years
नगर मधे शांतताप्रिय समाजासमोर पोलिसांनी पळ काढला, आज नांदेड, मालेगाव, अमरावती मधे पोलिसांनी मार खाऊन घेतला. हेच पोलिस होते ज्यांनी पालघर घटनेत साधू रडून मदत मागताना हाथ झटकले होते. 😡😡😡
24
183
772
@JAY_D1114
जय (JD)
4 months
पुढच्या काही वर्षात हा माणूस नक्कीच इतिहास घडवणार...🔥 ♥️ @annamalai_k
18
102
788
@JAY_D1114
जय (JD)
2 years
सर्वात जास्त वाईट त्या टरबूज घेऊन जल्लोष करणाऱ्याचा वाटत आहे... आता कुठून घालून घ्या पण म्हणता येणार नाही. 😭😜😭
18
85
783
@JAY_D1114
जय (JD)
3 years
समीर वानखेडे च्या कामाचा धडाका पाहता काँग्रेसच्या कार्यकाळात ED, NCB वाल्यांनी जवळपास बसून फुकट पगार घेतला असं आता वाटायला लागलंय... 🤣🤣🤣
17
107
776
@JAY_D1114
जय (JD)
2 years
बीप्या पाहुण झोपणाऱ्यांनी हे शीकवु नये 😜😜😜
Tweet media one
104
85
762
@JAY_D1114
जय (JD)
2 years
नवनीत आणि रवी यांच्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं! -मुंबई सत्र न्यायालय सरकार ला परत एकदा कोर्टाकडून सणसणीत चपराक. (झापड असं वाचावे) आता तरी ��े "बायले" चाळे करने बंद करावे सरकार ने🙄 #झापडखाऊ_बिनलाजे
22
127
762
@JAY_D1114
जय (JD)
2 months
सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस.... आमचा नेता 😍 @Dev_Fadnavis
7
155
785
@JAY_D1114
जय (JD)
2 years
आम्ही केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा विचार करतो - मुख्यमंत्री ठाकरे साहेब भाव विश्वातून बाहेर या आणि घराच्या बाहेर पण बघा काय चाललंय ते आणि हो फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही बरं का? 🙏🙏🙏 #नुसत्या_वाफा 🙄
45
81
750
@JAY_D1114
जय (JD)
1 year
पडळकराना राजकारणात राहायचं असेल तर पवारांच्या नादी लागू नये - रोहित पवार पवारांना "कोलत कोलत" च इथं पर्यंत आलोय - गोपीभाऊ 😎 गोपी भाऊ एकदाच येतो आणि अक्ख्या पक्षाला कामाला लावुन जातो 😂😂😂 #नाद_करा_पण
17
91
765
@JAY_D1114
जय (JD)
1 year
राजकारणा पलीकडची मैत्री गेली खड्ड्यात... अशा प्रकारचे उत्तर महाराष्ट्रात द्यायला पाहिजे, बघा जमतंय का? #बुलडोजर_बाबा
27
180
761
@JAY_D1114
जय (JD)
3 years
जावेद चा हिंदुद्वेष साहजिकच आहे... , @Javedakhtarjadu 😜😜 शक्ती कपूर जिंदाबाद 👍
Tweet media one
58
92
707
@JAY_D1114
जय (JD)
2 years
जो पर्यंत शेवटचा मुस्लिम सीमेपलीकडे आणी शेवट चा हिंदू हिंदुस्थानात स्थायिक होतं नाही तोपर्यंत या विभाजनाला काहीच अर्थ उरत नाही. -भीमराव रामजी आंबेडकर हिंदुस्थानाची भविष्यातील होणारी भयंकर अवस्था वेळीच जाणलेल्या या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏 #Ambedkar
11
171
736
@JAY_D1114
जय (JD)
8 months
आज फाटक्या तोंडाच्या जित्या ने लिंगायत समाजाचे दैवत महात्मा बसवेश्वर यांनी आत्महत्या केली म्हणत अपमान केला. ज्या गोष्टीत आपल्याला अक्कल नाही मुळात त्यात स्वतःच्या थोबाडाच गटार उघडायची काय गरज 😡 पवारांचा घरगडी असलेल्या,बिनडोक आणि बेअकली असलेल्या ह्या कटुव्या चा जाहीर निषेध.
Tweet media one
45
182
749
@JAY_D1114
जय (JD)
2 years
हल्ली 105 घरी बसविले असं म्हणतांना कुणी दिसत नाही! . . . इतना सन्नाटा क्यू हैं भाई 😜😜 #अकेला_देवेंद्र
24
80
714
@JAY_D1114
जय (JD)
2 years
आनंद दिघे यांच्य सोबत ज्या घटना घडल्या त्या प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे..... मी जर बोललो तर भूकंप होईल आणि लवकरच तसं करावं लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 🔥🔥🔥
11
86
720
@JAY_D1114
जय (JD)
4 months
आधी रोपवे ने जायचेच ठरले होते... पण इतरांच्या बोकांडी बसण्याची सवय असल्याने ऐन वेळेवर निर्णय बदलला म्हणे. 😹😹😹 #आधारवड
64
133
726
@JAY_D1114
जय (JD)
2 years
साऱ्या मावा आघाडी च मोदीजी च्या हेलिकॉप्टर कडे लक्ष 😜 देहू ला हेलिकॉप्टर मध्ये बसताना तर राष्ट्रवादीत होते मुंबई येता येता भाजपा मध्ये जाऊ नये म्हणजे मिळवलं... #खेळ_होते_की_काय
Tweet media one
20
75
699
@JAY_D1114
जय (JD)
3 years
शारुखचा मन्नत बंगला उत्तर प्रदेश मध्ये असता तर, योगी जी ने आत्तापर्यंत जेसीबी लाउन जन्नत मधे पाठवला असता.... 😜😜😜
24
60
694
@JAY_D1114
जय (JD)
2 years
तुकाराम सुपेकडे मिळालेली रक्कम कल्पनेच्या पलीकडची... अजितदादा म्हणजे सुपेने सगळी रक्कम वर पोचवलेली नाही असंच ना दादा? 😜😜😜
26
68
687
@JAY_D1114
जय (JD)
1 year
ज्या दिवशी श्री श्री श्री राहुल गांधी जी प्रधानमंत्री बनतील त्यादिवशी त्यांच्या वर लागलेला पप्पू नावाचा ठप्पा मिटून जाईल.... . . . . आणि पूर्ण 130 करोड लोकांच्या कपाळावर लागेल. 😂😂😂😂
41
107
702
@JAY_D1114
जय (JD)
2 years
आता फक्त सेनेने "विश्वप्रवक्ते संजय राऊत" ह्यांना गुवाहाटी ला पाठवून त्या गटात सामील व्हायला सांगा. मग वैतागून ते सर्व आमदार परत गुपचूप मुंबई ला येऊन शिवसेनेत सामील होतील.. 😜😜😜 #उचल_तो_बाण_संपव_ती_शेणा
10
79
689
@JAY_D1114
जय (JD)
2 years
आपल्याला सत्तेत यायचंय, एका महिलेला मुख्यमंत्रिपदावर बसवायचंय! -उद्धव ठाकरे ती महिला रश्मी ठाकरे आहेत हे पण सांगून टाका, उगीच अंधारे बाईंना अंधारात ठेऊ नका... 😂😂😂
39
87
696
@JAY_D1114
जय (JD)
2 years
पोलिसांनी गणेश विसर्जनाचा आनंद मिरवणुकीत नाचून साजरा केला तर सेक्युलर किड्यांच्या बुडाला आग लागलीय. पोलिसांना १००कोटी वसुली करायला लावणारे अगोदर चे कुठ आणि मनसोक्त आनंद घेऊ देणारे शिंदे फडणवीस सरकार कुठ!
24
152
687
@JAY_D1114
जय (JD)
2 years
सेना संपवण्याच्या मार्गांवर अजून 1 मैलाचा दगड सर. सेनेची पारंपरिक जागा सेनेच्या संमतीने काँग्रेस च्या घश्यात, ते ही कार्यकर्त्यां सकट... 😜😜😜 #हिजडे_झुकते_है_सोनियाके_सामने
22
95
689
@JAY_D1114
जय (JD)
2 years
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच फ्रेम मधे...! #अद्भुत_संगम
Tweet media one
11
66
689
@JAY_D1114
जय (JD)
2 years
ते येतील, भाषण करतील आणि निघून जातील, थोडं एण्टटेन्मेंट हवं ना - सुळे ताई लोकांच्या मनोरंजना साठी आपण एक चित्रपट च काढला तर...... चित्रपट - खाल्या मीठाला जाग, ठाकरे नीट वाग! टायटल सॉंग : "१०० कोटीच्या वांग्याच भरीत, संजू दादा मीठ टाक त्वरित" 😜😜😜 #बजाओ
43
109
671
@JAY_D1114
जय (JD)
2 years
महाराष्ट्र झुकणार नाही... हा दणका फक्त मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मेव्हण्यांना आहे - गांजा सम्राट 😂😂😂
24
77
671
@JAY_D1114
जय (JD)
3 years
परवा एक बातमी वाचली : एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही खात्यांची माहिती दुसऱ्यांना दिली मी अगदी निश्चिंत आहे. कारण माझे अकाउंट एस बी आय मध्ये आहे. ते पन्नास चकरा मारल्याशिवाय माझ्या अकाउंट ची माहिती मलाच देत नाहीत तर दुसऱ्याला काय देतील. 🤣🤣🤣
33
87
676
@JAY_D1114
जय (JD)
4 months
एका रात्रीतून नेमकी काय खुट्टी मारली, आज (राजकीय ) आंदोलन मागे घेतलं. भाऊ चे लई मोठे मोठे कांड बाहेर येणार ह्या भीतीने तर पळ नाही काढला ना! एकसे एक बहाद्दर आहेत रे इथे 🤦‍♂️😂 #काकाचं_पिल्लू
22
95
676
@JAY_D1114
जय (JD)
3 years
वानखेडेना सेटलमेंट च करायची असती तर तिथेच क्रुझ वर केली असती मग तिथे शाहरुख ने 25 काय 100 कोटी दिले असते उगीच काहीही अफवा उडवत आहेत एवढं मॅटर वाढू तरी दिला असता का, मीडिया इन्व्हॉल्व्ह आहेत, राजकारणी सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहेत फेकायची पण लिमिट असते रे 🤣🤣🤣
16
121
651
@JAY_D1114
जय (JD)
2 years
झुकेगा नहीं 'साला'असं घरगडी सतत 'साल्या' विषयी टीप देत होता तर... ED ने बरोबर अंदाज बांधला.. 😜😜😜 #घरका_भेदी
23
98
643
@JAY_D1114
जय (JD)
2 years
काल बापाची कबर उखडली आणि आज लेकराला अटक... आरं मरतो की काय आता आनंदाने 😂😂😂 #तेल_लगाके_डाबर_का
15
94
653
@JAY_D1114
जय (JD)
4 months
लोकांचे पुतणे पळवता पळवता स्व���ाचा पुतण्या संपूर्ण घबाड घेऊन कधी पळाला समजलंच नाही... 😂😂😂
Tweet media one
43
88
655
@JAY_D1114
जय (JD)
2 years
किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलं अटके पासून संरक्षण... "न्यायालय" ला "भाजपालय" कधी पासून म्हणायचं लाचारड्यानो 😜😜😜 #पुन्हा_थोबाडावर_आपटले
22
57
641
@JAY_D1114
जय (JD)
2 years
जितेंद्र आव्हाडांच्या म्हाडामध्ये १२०० कोटींचा घोटाळा! शोले पार्ट 2! आधीच गब्बरचे जय- विरू आर्थर रोड जेलमध्ये आहेत,आता सांभा पण😜 बर जाऊद्या सांभा नाही हा तर काकांचा डावा हात रामलाल आहे! 😂
19
104
636
@JAY_D1114
जय (JD)
3 years
MPSC, UPSC या सगळ्या अफवा आहेत, खरा रूबाब तर सिल्व्हर ओक ची चाकरी करण्यात च आहे.. ईसवास टांगरे पाटील.. 😜😜😜
13
70
642
@JAY_D1114
जय (JD)
2 years
कुत्र्यांच्या आणि लवंड्याच्या सुळसुळाटा पेक्षा अंधभक्तांचा सुळसुळाट केव्हाही चांगला निदान स्टँडर्ड तरी आहे भक्तांना💪 नाही तर सतरंजी उचले काल पर्यंत पुरोगामी होते आणि आज थेट मंदिरात... 😂😂😂 #रोज_बाप_बदलू_संघटना
13
79
634
@JAY_D1114
जय (JD)
2 years
पुरुष कितीही पुढे जावू दे पण... १५०० रु ची साडी १५० रु मध्ये मागायच धाडस बाईच करू शकते 😸😸😸
23
60
626
@JAY_D1114
जय (JD)
2 years
सौं रश्मी ठाकरें ना राबडी देवी म्हणलं तर अटक होणार असेल तर..... सामना नावाच्या वर्तमान पत्रातून भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींबद्दल रोज काही काही छापणाऱ्या लोकल संपादकांन��� तर तडीपार करायला पाहिजे. #istandwithjitengajaria
10
112
621
@JAY_D1114
जय (JD)
1 year
औरंगजेब कधी मुंब्र्यात रात्री मुक्कामी आला होता का? या बद्दल इतिहासात काही माहिती असेल तर तज्ज्ञांनी मार्गर्शन करावे.🙏 #औरंगजेबप्रेमी_औलाद
35
109
632
@JAY_D1114
जय (JD)
2 years
भाऊ कदम या कलाकाराने घरी गणपती बसवला म्हणून त्याला जाहीर माफी मागायला लावणारे आता या माने च्या वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि सांस्कृतिक दहशतवादाच्या गोष्टी करत आहेत. कुठून येतो हा कॉन्फिडन्स 🙄
7
105
610
@JAY_D1114
जय (JD)
2 years
युक्रेन ची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजी कडे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्ती करण्याची विनंती 🔥 आणि काही महाभाग इथं गल्लीत राहून दिल्ली काबीज करायची स्वप्न बघतात ज्यांना साधा एक ST संप गेली 100 दिवस झाले मिटवता आला नाही #लायकी_ज्यांची_त्यांची
11
79
603
@JAY_D1114
जय (JD)
2 years
बारस राज ठाकरेंच्या नातवाच होतं त्यात पण सुलेमान सेनेला मिरच्या झोंबल्या.. काय करणार आदुच अजून लग्न सुद्धा नाही झाल..😜😜
23
57
612
@JAY_D1114
जय (JD)
8 months
बघा जमतंय का? सात दिवसांचा मुख्यमंत्री करून टाका मनोज जरांगे हयांना.....
26
189
625
@JAY_D1114
जय (JD)
2 years
जे लोक एकनाथ शिंदे ना गद्दार बोलत आहेत ना त्यांनी सरळ धावत धावत जावं आणि उद्धव च्या मांडीवर बसून लाकुडतोड्याची गोष्ट ऐकावी... 😜😜
15
58
606
@JAY_D1114
जय (JD)
2 years
सोशल मीडिया लोकशाही साठी घातक - सोनिया गांधी कारण गेल्या आठ दहा वर्षात खरी "काँग्रेस" घराघरात पोहोचली आहे आणि लवकरच दुकान बंद करून गावाकडे (इटली) जावं लागणार. 😜😜 #द_इटली_फाईल्स
24
94
593
@JAY_D1114
जय (JD)
2 years
अनिल देशमुख दिल्ली यात्रा साठी रवाना... 😜😜 #CBI_ चा_पाहुणचार
21
57
589
@JAY_D1114
जय (JD)
2 years
सकाळी उठताना आपल्या अंगावरील ब्लँकेट बायकोच्या अंगावर घालावे.. याचे 2 फायदे होतात 1) तिला बरं वाटते 2) आपल्याला घडी घालावी लागत नाही... 😂😂😂
35
34
596
@JAY_D1114
जय (JD)
2 years
"जय श्रीराम" च्या घोषणा त्यांना उन्मादी वाटतात आणि "अल्ला हु अकबर" बोलणारी ती वाघीण वाटते....... यालाच "सेक्युलॅरिझम" म्हणतात 🙄🙄🙄
7
90
597
@JAY_D1114
जय (JD)
2 years
300 आमदारांना कायमस्वरूपी घरे बांधून देणार - मुख्यमंत्री जमलं तर त्यांच्यासाठी पिवळं राशन कार्ड पण बघा आणि अजून कोणत्या योजनेत बसतात का ते पण बघा. बाकी जनता भाड मध्ये गेली तरी चालेल 😡 देवेंद्र भाऊ ने ह्याला उगाच लांब ठेवला नाही खुर्ची पासून
17
92
590
@JAY_D1114
जय (JD)
2 years
आता मुलाकडचे सांगतील‌.... . . . . सुपारी च खांड तर लांबच राहिलं.... मुलगा साधं किराणा दुकानात सुद्धा जात नाही... 😜😜😜
16
71
592
@JAY_D1114
जय (JD)
2 years
काश्मीर च्या वेदना फक्त शिवसेनेला च माहिती आहे - संजय राऊत उगीच रोज सकाळी उठून बोलावं लागत म्हणावं म्हणून काहीही बोलू नका, इथे शेतकरी आणि ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत ते बघायला सांगा मालकाला 🙄🙄 #नुसत्या_आभाळाला
18
83
582