TEJASWWINI Profile Banner
TEJASWWINI Profile
TEJASWWINI

@tejaswwini

67,950
Followers
428
Following
606
Media
7,766
Statuses

Actor- Films, Television & Theatre. Winner of Spain International Film Festival Awards! Nominee in Asia Pacific Screen Awards, Australia, Views are Personal !

Pune-Mumbai
Joined September 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@tejaswwini
TEJASWWINI
5 months
॥ म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात ॥ “दिल्लीपती”कोण असावा हे रायगडावर बसून “हिंदुपती”ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडविला. स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्‍या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत लवकरच चित्रपटगृहात ✨ जय भवानी जय
28
116
908
@tejaswwini
TEJASWWINI
6 months
चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही….! लोकशाही बसली धाब्यावर !!! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास ?? #NoDemocracy #Adhiveshan
681
867
4K
@tejaswwini
TEJASWWINI
8 months
#महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics
Tweet media one
251
527
4K
@tejaswwini
TEJASWWINI
4 months
दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता 💔
292
643
3K
@tejaswwini
TEJASWWINI
4 months
जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !
261
343
3K
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
तृतीया . . मला ना lockdown ची सुट्टी ना work from home ची मुभा तुझ्या स्वच्छ श्वासासाठी देह हा माझा सदैव उभा देह हा माझा सदैव उभा..... . . A Tribute to the SafaiKarmacharis !! #Navratri2020
Tweet media one
40
277
3K
@tejaswwini
TEJASWWINI
9 months
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”
260
580
3K
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
Hee hee... जोपर्यंत तुम्हाला आवडणार आहे, तोपर्यंत होऊ दे खर्च !!!! 😝 #sareetwitter
Tweet media one
111
56
2K
@tejaswwini
TEJASWWINI
1 year
शुभेच्छा राजसाहेब 🧡
Tweet media one
Tweet media two
27
171
2K
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
चतुर्थी . . शिवारात या माह्या कदी आभाय फुटलं, कदी धरिनी रुसली पन माय हे तुयी हर दैवाशी भांडली दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर... . . A Tribute to Farmers ! #Navratri2020
Tweet media one
36
177
2K
@tejaswwini
TEJASWWINI
7 days
प्रिय राजसाहेब हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता ! साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही ,
Tweet media one
50
133
2K
@tejaswwini
TEJASWWINI
4 months
@waglenikhil काळजी घ्या ! जे झालं त्याचा निषेध ! आणि पुढील लढाईसाठी शुभेच्छा 🙏🏼 #जयमहाराष्ट्र
54
149
2K
@tejaswwini
TEJASWWINI
1 year
भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!! #Maharashtrapolitics
65
129
2K
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
अंगणात बसून रांगोळी घालण्याची मजा काही औरच !! ॥ शुभ दिपावली ॥
Tweet media one
Tweet media two
75
82
2K
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
Tweet media one
105
47
2K
@tejaswwini
TEJASWWINI
2 years
उद्या आपल्या मराठी माणसाने दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट प्रदर्शित होतोय... अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेला @Nagrajmanjule उद्यापासून जगाला वेड लावणार. फक्त इतकंच सांगेन गर्दी करा ! हा आपला चित्रपट आहे. शुभेच्छा नागराज आणि टीम ♥️ @SrBachchan ji ♥️ @AjayAtulOnline & The Kids
Tweet media one
57
109
2K
@tejaswwini
TEJASWWINI
3 months
पुरंदरचा तह…. पण राजा वर विश्वास…कायम !!
Tweet media one
230
165
1K
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
द्वितीया . . सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती तू नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या हाती सदैव तुझ्या साठी.... . . Tribute to the Law Enforcement officers ! #Navratri2020
Tweet media one
26
136
1K
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
जिस थाली में खाना उसी मे छेद करना. आमच्या मराठीत पण अशीच एक म्हण आहे..... ज्या ताटात खातात त्यातच ***** . . . मुंबई आमचं प्रेम आहे. विषयच नाही !!!! ❤
93
113
1K
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
Tweet media one
61
28
1K
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
हीच जिज���ऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्यज्योती । हीच जिजाऊ जिने घडविले श्री शिवछत्रपती ॥ आज राजमातांची जयंती 🚩 जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी
Tweet media one
Tweet media two
38
75
1K
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
अष्टमी "गावदेवी "
Tweet media one
64
109
1K
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
पंचमी . . विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना आबाळ या जीवांची...आईस साहवेना मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा. . . A Tribute to Animal Rescuers #Navratri2020
Tweet media one
18
114
1K
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
Lets choose idols made of Clay & replace the plaster of paris, Let the beautiful natural brown soil colour replace the toxic paints Let's throw away the plastic, thermocol decorations and replace them with the natural greens.. Let's go Minimal, natural and Sustainable ! Moraya!
Tweet media one
37
29
1K
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
मौज......! महागणपती सिद्धिविनायकासमोर वादन #कलावंतपथक
33
58
1K
@tejaswwini
TEJASWWINI
6 months
मंज़िल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है, जो घर से निकला ही नहीं ! #IYKYK #thankyou #प्रश्नविचारतरहा
50
99
1K
@tejaswwini
TEJASWWINI
1 year
तत्वनिष्ट, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं आता महाराष्ट्रावर “ राज” करावं !!! - महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक #महाराष्ट्रआतातरीजागाहो
30
191
1K
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
Tweet media one
56
26
1K
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
अक्षय तृतीया !!!! माझ्या साड्या नेसण्याचाही साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस...😝
Tweet media one
44
22
1K
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
Well Let's start !!! 😉 #SareeTwitter
Tweet media one
45
20
993
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
💕
Tweet media one
42
29
972
@tejaswwini
TEJASWWINI
4 months
जगत राहावी, शिकत राहावी, समजत राहावी अशी ही आपली “माय मराठी “ आपल्यासाठी अभिजातच राहणार ! ‘मराठी’साठी अनंत काळ झटलेल्या आणि आता मराठी टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येकाला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #मराठीभाषागौरवदिन #कविवर्यकुसुमाग्रज
12
122
995
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
षष्ठी . . नाही मिळत आशिर्वाद मजला,नाही मिळत आभार... तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश,जणू दु:खांचा प्रहार... बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्ण्सेवा ?? . . A Tribute to Emergency Medical Services #Navratri2020
Tweet media one
13
84
963
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
Tweet media one
57
37
937
@tejaswwini
TEJASWWINI
3 years
Tweet media one
35
17
899
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
प्रतिपदा : . . दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला.. अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला.. घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस. . . A Tribute to All The Healthworkers ! #Navratri2020
Tweet media one
16
117
906
@tejaswwini
TEJASWWINI
4 months
मानाचा मुजरा 🚩 #ShivJayanti2024
Tweet media one
5
48
914
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
Looking forward to a Better Year !! Happy Diwali Everyone 💫😊 Stay Safe & Have a Blast !
Tweet media one
17
11
900
@tejaswwini
TEJASWWINI
2 years
🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
44
63
893
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
माझा हक्क मी बजावला कारण... फरक पडतो !!! #LokSabhaElections2019 #VoteForChange #VoteKar
Tweet media one
43
32
866
@tejaswwini
TEJASWWINI
3 years
एक संपलं की दुसरं संकट येतच आहे आपल्यावर..... महाराष्ट्र, आपण एकजुटीने काम करूया, काळजी घेऊया, एकमेकांचा हात धरून आणि एक एक करून ह्या सगळ्यावर मात करूया ! #महाराष्ट्रचीकुणीतरीदृष्टकाढा
20
51
863
@tejaswwini
TEJASWWINI
5 months
उद्या…✨🚩
21
53
846
@tejaswwini
TEJASWWINI
3 years
चिपळूण, कोल्हापूर, रत्नागिरी 💔 काळजी घ्या !
16
41
836
@tejaswwini
TEJASWWINI
3 months
मित्र-मैत्रिणींनो आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून “येक नंबर” कारभार जमवलाय, निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे ! ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम
Tweet media one
Tweet media two
38
37
821
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
द्वितीय "कामाख्या"
Tweet media one
17
46
795
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
This is my artistic tribute to celebrate the strength, power of femininity with nine days, nine attributes, nine different avatars. ( प्रतिपदा ) Shailaputridevi depicts DEVOTION.
Tweet media one
38
48
772
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
मन से रावण जो निकाले राम उसके मन में है । 🌼 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼 Saree by : @tejadnya #tejaswinipandit #tejadnyaexclusive #gratitude
Tweet media one
32
25
760
@tejaswwini
TEJASWWINI
1 year
Your Smile is your Weapon . . #IYKYK #tejaswinipandit
Tweet media one
27
12
770
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
तुझ्या सारखा MAD मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. तू असाच राहा. तुझ्यामूळे माझ्यातला वेडेपणा शिल्लक आहे. Happy birthday Bandyaaaaa Love u. Have a great one. Njoy kar. ही दोस्ती तूटायची न्हाय !!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
24
737
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
जिंदगी मुबारक 🌸🍃
Tweet media one
32
17
729
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
सप्तमी बळी पडली निष्पाप लेकरे, तुझ्या देशीच्या विषाणूने अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ? मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा A Tribute to Armed Forces #Navratri2020
Tweet media one
8
94
736
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
सप्तमी " मुंबादेवी "
Tweet media one
15
49
711
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
नवमी "पृथ्वी माता " पृथ्वी मी अदिती मी आदि मी अनंत मी... तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी... घुसमटला कंठ माझा तरी दान प्रणाचेच देईन मी... ज्ञान शिडे उभारुनी जग जिंकण्याचा खेळ तुझा चालला पण उत्पत्ती स्थिती प्रलय हा अंतिम धर्म आहे आपुला या धर्म क्षेत्री सदा अशीच अचल राहीन मी...
Tweet media one
17
53
694
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
How's the Jaish ??? . . . Destroyed Sir !!!! #Strike2 #IndiaStrikesBack #IAF 🇮🇳 What a Start of the Day !
15
57
677
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
साडीचा पदर हा स्त्रीचा आत्मसन्मान असतो आणि राजमुद्रा त्यावर मिरवणं हा आमचा अभिमान... शिवजयंतीच्या सर्वांना तेजोमय शुभेच्छा!!! राजं 🙏❤ . . . #शिवजयंती #शिवजन्मोत्सव #जयमहाराष्ट्र #मराठीमुलगी #tejaswinipandit
15
38
660
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
बबली आवडली ना ? बघितला की नाही अजून येरे येरे पैसा ? #incinemasnow #babali #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
69
33
639
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
( षष्ठी ) Katyayani depicts EMPOWERMENT. #navratri #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
15
38
637
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने.... तो मोगरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.... - भीमराव पांचाळे /इलाही जमादार
Tweet media one
17
24
624
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
Wearing Mom's Saree Feeling एकदम भारी !! Cudnt stop clicking 🤪 #sareelove #आईचीमाया #मराठीमुलगी #tejaswinipandit #godiskind
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
35
15
609
@tejaswwini
TEJASWWINI
7 years
Tweet media one
55
34
601
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
It cant always be how it has to be !!!!! #SoooMe #📸mybf #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
27
25
600
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
( चतुर्थी ) Kushmanda depicts Warmth. #navratri #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
15
41
610
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
You can steal my look But u will never steal my vision. #creativelockdownideas
Tweet media one
28
14
598
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
Tweet media one
39
18
602
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
माझ्यासाठी वेळ काढून शुभेच्छा दिलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार आणि आभाळ भरून प्रेम 💖🌸😊
32
25
582
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
What a way to End this Diwali❤ A special wish from Spectacularly Special Superstar @RanveerOfficial (All ❤s )😘🤭🤪🙈😱 Speechless U hv actually made my face "Lit" this Diwali 🤩 आणि बंड्या @SIDDHARTH23OCT Cant thank u enough Tula distey na mi kanapasun kanaparynt hastana?
11
53
576
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
( पंचमी ) Skandamata depicts SALVATION. #navratri #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
18
37
581
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
A mi kay mhntey....thodi neck to neck houde na ! Itkya sahaj jinklo tar kay rao majja ?!!! #IndiaVsPakistan
57
23
574
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
(तृतीय) Chandraghanta depicts Courage #navratri #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
21
38
568
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
I lived my Dream today !!!! 💗 Thank you Shri @SrBachchan ji for such a warm meet & for blessing our film #YeReYeRePaisa #5Jan #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
22
53
556
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
When you are your own Guinea Pig 😉 A sneak peek of what u can expect next from 'Tejadnya' Wearing A chic Mickey saree with a Denim blouse & bow for judging #MataShravanQueen Mumbai Finale ! #sareeswag
Tweet media one
18
18
562
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
तृतीय " जरीमरी आई "
Tweet media one
11
39
559
@tejaswwini
TEJASWWINI
7 years
Tweet media one
50
29
543
@tejaswwini
TEJASWWINI
4 months
महाराष्ट्राचा स���पुत्र आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार लोकप्रिय दिग्गज अभिनेता देव गिल आता महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी येत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला Blockbuster -Pan India चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तर मंडळी आता तयार व्हा and hold your
Tweet media one
19
54
560
@tejaswwini
TEJASWWINI
5 months
|| स्वामी ॐ || गुरु वार 🌸 #आजोबा #भिऊनकोसमीतुझ्यापाठीशीआहे
Tweet media one
18
22
544
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
वो जो अधूरीसी बात बाक़ी है वो जो अधूरीसी याद बाक़ी है..... #sareelove #aaichisaadi #vintagevibes #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
17
523
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
Saree not Sorry 😉 #traditionalvibes Wearing @tejadnya signature khunn paithani #मराठीमुलगी
Tweet media one
33
12
522
@tejaswwini
TEJASWWINI
3 years
🙏😌⚘
Tweet media one
19
8
525
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
चतुर्थी "महालक्ष्मी"
Tweet media one
17
35
510
@tejaswwini
TEJASWWINI
3 years
शुभ गुढीपाडवा 🌿
Tweet media one
12
8
509
@tejaswwini
TEJASWWINI
7 years
He jyani kuni kelay..... Kasa ka asena Mala khup hasu ala ! 🤣😂🤣😂🤣😂🤣
Tweet media one
49
36
504
@tejaswwini
TEJASWWINI
6 months
@mnsadhikrut आम्ही साक्षीदार 🔥 @SIDDHARTH23OCT खरा लोकनेता 🫶🏼 हा नेता नुसते आदेश सोडत नाही तर वेळप्रसंगी स्वतः सर्वसामान्यासाठी रस्त्यावर उतरतो ! राजसाहेब 💪🏼🩷
8
82
518
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
पश्चिम महाराष्ट्र !!! आम्हाला जमेल तितकं आणि जमेल ते करतोच आहोत... पण तू कणखर आहेस, तसाच राहा. #महाराष्ट्रमाझा
10
45
500
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
कोल्हापूरची आंबाबाई
Tweet media one
17
44
502
@tejaswwini
TEJASWWINI
3 years
Tweet media one
13
8
504
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
Tweet media one
19
12
485
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
षष्ठी " तुळजाभवानी "
Tweet media one
11
37
490
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
मरा���ी कालही आभिजात होती. आजही अभिजात आहे. आणि उद्याही आभिजातच असणार! कविवर्य वि.वा शिरवाडकरांना जन्मदिनी मानाची वंदना आणि मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! #अभिजातमराठी
19
113
482
@tejaswwini
TEJASWWINI
6 years
(अष्टमी ) Mahagauri depicts LIBERATION. #navratri #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
Tweet media one
9
32
475
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
पंचमी " शेरावाली माता "
Tweet media one
12
36
471
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
....मेरे पास माँ है । Happy Birthday to my Strength & my Weakness 💕 #happysoul #StayHealthy #aai #devbarekaro #tumjiyohajarosaal
Tweet media one
Tweet media two
20
8
461
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
संपूर्ण भारताच्या नसानसात विचार बनून वाहत असलेल्या राजाला मानाचा मुजरा. जय शिवराय #शिवजयंती
Tweet media one
9
37
452
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
Hmmmm...🤷‍♀️🙈😝 . . #मलाआपलंम्हणा . . #tejaswinipandit
Tweet media one
26
12
448
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
Happy Birthday Anky Boy Love u forever and Always असंच आ��्हा सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत रहा @imAnkkush 🤗😘💖
Tweet media one
17
13
446
@tejaswwini
TEJASWWINI
1 year
हे काय चाललंय आपल्या राज्यात, देशात ? 💔 दृष्ट काढा कुणीतरी 🙏🏼
16
26
455
@tejaswwini
TEJASWWINI
6 months
@catchakhilesh What happened to sanctity when it was smoke bombed ??! Lol !!!! Ata maza tuzyavar jorat hasna pan enjoy kar 😂
37
16
455
@tejaswwini
TEJASWWINI
5 years
टेढ़ा है, पर मेरा है बंड्याऽऽऽऽ येडा राहा, हसत राहा फक्त प्रेम Happy Birthday jigara @SIDDHARTH23OCT
Tweet media one
13
11
435
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
💚 Sakal Premier Awards !!
Tweet media one
18
9
409
@tejaswwini
TEJASWWINI
4 years
नवमी/ दसरा मला माहीत आहे लढाई अजून संपली नाही.. पण या जगती अमरत्व कुणालाच प्राप्त नाही कृपा वर्षवेन हजार हातांनी ,देईन तुला सुख, समृद्धी ठायी ठायी  तू फक्त माणूस म्हणून राहण्याची देशील मला ग्वाही ? . . A Tribute to the Research Scientists #Hope #Navratri2020 Happy Dasra 🍃
13
46
421