हेवी ड्रायव्हर आप्पा Profile
हेवी ड्रायव्हर आप्पा

@somya_gomya

8,238
Followers
5,757
Following
2,644
Media
24,496
Statuses

सधन शेतकरी, माती पहिलं प्रेम, दुसरं शब्दांवर, हनी रोझचा एक्स बॉयफ्रेंड, #आप्पाच्या_गप्पा

शिवजन्मभूमी जुन्नर, पुणे
Joined June 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
सत्यघटना :- दारुच्या आहारी गेलेल्या त्याने सावकाराकडून पठाणी व्याजाने कर्ज घेतले होते. व्याजाच्या चक्रव्यूहात तो पुरता अडकला होता. सावकार माणसं पाठवून त्याला रोज त्रास देत होता, वेगळी ॲाफर देत होता. चार सहा महिने त्याने त्रास सहन केला. नंतर नाईलाजाने ॲाफर स्वीकारली १/६ ⤵️
53
74
268
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
15 days
महाराष्ट्र भाजप करिता नम्र निवेदन - मोठंमोठे रस्ते, मेट्रो, MIDC, म्हाडाची घरे किंवा तत्सम विकास करायची काहीही गरज नाही… जातीपातीचे राजकारण करायला शिका… तर आणि तरच तुम्ही सत्ता टिकवू शकाल. नसेल जमत तर शरद पवार कडे क्लास लावा. - आपलाच मनोज जरा आंग्रे
41
269
1K
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
वाईट वेळ आलीय दाभोळकरांच्या संस्कारात वाढलेल्या लेकीवर. वाईट वाटतं हो, खूप वाईट वाटतं.
Tweet media one
50
151
1K
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
सर्व मराठी चॅनेलवर गावाकडच्या बातम्या, मान्सूनचे आगमन आणि वारीच्या प्रस्थानाची तयारी अशा बातम्या चालू आहेत. 😂😂😂😂
26
129
1K
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
12 days
ज्यांचा “कार्यक्रम” लग्नाआधी उरकलेला असतो, ते सत्यनारायण पूजेला फाटा देतात. एवढा सोप्पा विषय आहे. उगाच दिवसभर विषयाचा बाऊ केलाय भक्ताडांनी 😐
@BhagyashreeRau7
Bhagyashree Raut
13 days
1- सत्यनारायणाला फाटा देत साऊ-जोतिबाच्या आशीर्वादानं वैवाहिक आयुष्याची सुरुवात लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा घालायची नाही हे मी ठरवलं होतं. माझ्या सासरी देखील पंडीतला घरी बोलवून कुठलाही रितीरिवाज करत नाही हे मला समजलं तेव्हा ही गोष्ट माझ्यासाठी आणखी सोप्पी झाली. कारण त्यांची समजूत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
38
153
1K
122
197
1K
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 months
लय जणांनी विचारले, “आप्पा, मराठा आरक्षण विषयावर ट्वीट केले नाहीस ?” तर हे घ्या 👇🏽 मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. 🔥 फक्त आंदोलनचा नेता बदलावा. 😎 मनोज जरांगे पाटील यांच्याऐवजी शरद पवारांनी आमरण उपोषण करावे. 🔥 सर्व प्रश्न एका दिवसांत निकाली निघतील. #आप्पाच्या_गप्पा
31
139
989
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
मावा आघाडीचे सरकार पडले नाही तरी चालेल पण .... . . . . . . . एक एक लफडं बाहेर काढून भावी पंटरप्रधान नागडा केला पाहीजे...
21
111
908
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
मोदीजी, ‘समान नागरी कायदा’ कधी येणार. मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तरी चालेल. पण हिरव्यांचे आणि निळ्यांचे आरक्षण संपवा. फुकट खाऊन माजलेत गेली ७५ वर्षे ! That’s the Tweet !
78
96
882
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
14 days
महाराष्ट्र भाजपने काही महिने मराठा नेते फ्रंटला आणा. छायेबाची जात जगासमोर पुराव्यासहित आणा. जातीचे कार्ड खेळा. हुकमाचे पत्ते बाहेर काढा. आणि त्या जोकरला, गावठी मिथुनला विकत घ्या. Everything is fair in love and war !
64
96
750
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
गावात एक नास्तीक म्हातारा हाय. २/३ वेळा नरकाच्या दारावरची बेल वाजवून आलंय. सकाळी विचारले, “उपास धरलाय का ?” चादर म्हणाला, “दात हलत्यात. खिचडी चावत नाय.” आता संध्याकाळी रहमान चाचाच्या अंगणात मटणाची हाडं चघळत होता. चाबरं म्हातारं 🥴🥴🥴
32
86
720
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
मुंबई��्या लोकल मधील हे दृश्य.. हे भोळे भक्त आहेत तोवर धर्म टिकणार🚩 देव पावलाय देव माझा मल्हारी🚩🚩 #Team_Saffron 🚩
14
131
721
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
14 days
Very first thing to do - विकलेल्या मराठी पत्रकारांना सुट्टी देऊ नका. पोत्यात घालून मुतेपर्यंत हाणा भोसडीच्यांना. आणि का मुतला म्हणून पुन्हा हाणा. तुम्हाला जमत नसेल तर मनसेला फ्री हॅंड द्या. होऊ द्या राडा एकदाच काय ते.
39
127
738
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
10 months
कर्जाचे हप्ते जात नसतील. तशीही बॅंक ओढून नेणारच होती.
@yogi_9696
yogesh sawant
10 months
लोक किती भावनिक आहेत पहा काल मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून मराठवाड्यातील एका सरपंचाने स्वतःची नवी कोरी गाडी जाळली आहे. नक्कीच हे सगळ करताना कोणालाच आनंद होत नसेल सरकारने मराठा समाजाच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे!
299
444
2K
87
86
664
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
THE KASHMIR FILES चित्रपट चर्चेत आल्यावर साहेब- माझे खापर-पणजोबा कश्मीर मधील “बारामुल्ला” भागांत राहत होते. १८९० मध्ये कश्मीरी हिदूंनी अत्याचार केल्यामुळे ते विस्थापीत झाले. ते त्यांच्या बारा मुलांसह धर्मांतर करुन पुण्याच्या आग्नेयस स्थायिक झाले, आणि गावाचे नाव “बारामती” ठेवले.
21
88
630
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमोल रामकृष्ण मिटकरी शाहीद आफ्रीदी पेक्षा ३ लाख मतांनी आघाडीवर आहेत.
27
59
624
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
गोडसेंची भूमिका साकारुन अमोल कोल्हेने साहेबाच्या पुरोगामी मूळव्याधावर शेंदूर लावला ! आता कसं वाटतंय साहेब ?
20
41
619
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
साहेब स्वत:च स्थापन केलेले सरकार पाच वर्षे चालवत नाही हा इतिहास आहे. मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून निसटली की साहेब कुस बदलणार.
11
39
587
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 months
दोन गोष्टी सांगतो, नीट ऐक. दुसरी गोष्ट, लाल व हिरव्या रंगाच्या शाईने सही करण्याचा अधिकार CM व DCM यांचा आहे. तशी तरतूद आहे. आणि पहिली गोष्ट, तु तुझ्यासारख्या छक्क्यांची टोळी बनवून ट्वीटरवर जेवढे कमावतो त्यापेक्षा जास्त टाळ्या वाजवून बारामतीच्या चौकात मिळतील. #आप्पाच्या_गप्पा
@yogi_9696
yogesh sawant
8 months
देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी इतर कोणत्या नेत्याने हिरव्या रंगाच्या पेनाने सही केली असती तर पक्या गाडेने आणि अंध भक्तांनी किती आभाळ वाकवल असत बर ?
Tweet media one
86
120
920
31
130
582
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
14 days
नीट ऐका…. विधानसभा गमवायची नसेल तर- ताबडतोब मराठी मिडिया मॅनेज करा. जो तयार होईल, त्याच्या तोंडात द्या. नोटा. जो तयार होणार नाही, त्याच्या गानीत टाका. बांबू. २/४ हाताखालून काढले तर बाकीचे लगेच सरळ होतील.
55
93
585
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
सुबोध भावे ट्वीटर सोडून पळालाय.. त्यामुळे भक्तांना कळकळीचे आव्हान... फेसबुकवर जाऊन त्याच्या कुंडीत मिरच्या लावा....
17
45
538
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
11 days
संपादकाला लागला लॉटरी, जुगार आणि मटक्याचा नाद. संपादक स्वतःची बायको जुगारात हरला. काही महिन्यांत बसला मटका. सबसे तेज 🔥
@abpmajhatv
ABP माझा
12 days
पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. #MurlidharMohol #loksabhaelections2024
Tweet media one
31
12
313
3
124
557
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
आयुष्यात येवढा रुबाब फायजे की गावात शिरताच गावातील लोकं म्हणतील, “सातबारा लपवा.” 😏😏
Tweet media one
9
87
503
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
साहेब CM असतांना हायकमांडचा पोरगा एका नटीला भेटायला मुंबईत आला होता. साहेब त्याला रिसीव्ह करायला विमानतळावर गेले नाही. हायकमांडचा पोरगा दिल्लीत परत गेल्यावर हायकमांडनी साहेबांना फोन केला, ताबडतोब दिल्लीत या. साहेब विमानात बसले तेव्हा मुख्यमंत्री होते, उतरले तेव्हा नव्हते. आता बोल
@JioBiden
Jio Biden
1 year
पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं असताना फक्त हायकमांडचा फोन आला म्हणून ते कधी उपमुख्यमंत्री झाले नाहीत हे आधी तुम्ही समजून घ्या.
17
14
161
11
80
490
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
दोन वर्षांनी मंत्रालयात गेल्यावर, १० पैकी ९ अधिकारी भाजप समर्थक आहेत, हे कळल्यावर माननीय मुख्यमंत्री :- “सध्या अंध भक्तांचा सुळसुळाट!” 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
5
58
490
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून दोन लग्न करावी म्हणतोय. दुसरं लग्न वयाच्या ५७ वर्षी करणार. तेही २० वर्षाने लहान स्त्रीसोबत.
@SnehaK01
स्नेहा
6 months
सत्यवानाची सावित्री होण्यापेक्षा जोतिबाची सावित्री होणे कधीही उत्तम. #सत्यशोधक सिनेमा कोण कोण बघणार आहे?
Tweet media one
61
36
510
114
77
487
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
गण्या, आज माझं आभाळ फाटलं. 😂
Tweet media one
13
69
483
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
रणवीर सिंग नंतर नकुल मेहताने केले न्यूड फोटोशूट - बातमी. माझा चुलता घाटकोपरला स्वत:च्याच फ्लॅटमध्ये चड्डी बनियन मध्ये फिरतो. खिडकीतून ‘ते’ दिसते म्हणून सोसायटीतल्या बायकांनी तक्रार केली. ४ वर्षे झाली चकरा मारतंय कोर्टात. यांना नागडा रणवीर चालतो, आमचा अर्धनग्न चुलता नाही ?
20
50
478
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
13 days
आधारवडाच्या मुळाशी मोरचुद घालतांना सदाभाऊ 🔥
@abpmajhatv
ABP माझा
13 days
सरकार आल्यावर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी मनोज जरांगेंना लिहून द्यावं : सदाभाऊ खोत #manojjarangepatil #sharadpawar #sadabhaukhot
40
129
716
4
93
484
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गम्मत पाहायला मिळते. तेथे पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात. आणि..... त्याच्या पुढे जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते. उदा. नाव: अनिल परब आजार: गाभण राहत नाही.
28
55
433
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
तू जाॅब केलास तर पंक्चर कोण काढणार ?
@SahilVastad
Sahil
3 years
मोदी अब जुमला नहीं जॉब चाहिए... #modi_job_do #modi_rojgar_do
89
69
506
27
42
421
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
मुतून झाल्यावर लेंघ्याची नाडी बांधायचे वांदे झालेत..... : : : : : म्हणे साहेब भाजप विरोधी पक्षांची मोट बांधणार !
19
44
436
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
लखोबा लोखंडे हे कोर्टासाठी ठेवलेले नाव. मल्हार पांडे हेच खरे नाव. 😂😂😂 मी जुन्नरचा मल्हार पांडे....
14
26
436
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
11 days
अगदी त्याच वेळी, २ मिनिटे १३ सेकंदात, संपादकाच्या बायकोने अज्ञात “विकी डोनर” च्या मदतीने मिळवले मातृत्व सुख. अज्ञात “विकी डोनर” ची माहिती ज्येष्ठ पत्रकार . @saangkaamya काही वेळात करणार उघड.
@mumbaitak
Mumbai Tak
11 days
नितीन गडकरी यांनी शपथ घेतली तेव्हा काय घडलं? #NarendraModi #NitinGadkari #NDA
40
22
367
6
110
458
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
5 months
ट्वीटरवर असंख्य बिमटे मराठा म्हणून मिरवत आहेत. टायघाल्याच्या विरोधात दोनच ओळी लिहून पहा. लगेच स्वतःची कापडं काढून…. निळ्या चड्डीवर मैदानात येतील….
45
48
441
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
एकदाच सांगतो, प्राजूला कोणी काही बोलायचं नाही. ती माझं एकरेषीय समीकरण आहे. ❤️
Tweet media one
36
31
423
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
राहुल यांना बजाज फॅमीलीत जन्म घ्यायचा सल्ला मीच दिला होता. - साहेब
11
32
423
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
भाजप सत्तेत आल्याचा आनंद आहेच. . . . . . . त्यापेक्षा दहापट आनंद काकाची आदळआपट पाहून होतोय. काका, जलो मत, बराबरी करो।
9
32
422
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
ब्राम्ह�� महासंघाच्या ताई, चुकलंच तुमचं...... . . . . . . . बापाच्या नाही तर साहेबाच्या मढ्यावर घाल म्हणायला पाहीजे होते.
8
37
405
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
२००५ पर्यंत त्या खांबावर कुत्रं पण मुतत नव्हतं. नंतर साहेबांनी तिकडं येड्यांची जत्रा भरवली. खात्री करायची असेल तर गावकऱ्यांना विचारा. फक्त पवार साहेबांमुळेच हे शक्य झालंय.
13
61
425
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
9 days
कारण संपादकाच्या बायकोनेच केला हट्ट ! “भाऊजी, आज मागच्या दाराने.”
@abpmajhatv
ABP माझा
9 days
Naresh Mhaske Meet RajThackeray :नरेश म्हस्केंची राज ठाकरेंच्याघरी मागच्या दाराने एन्ट्री? कारण काय? #RajThackeray #NareshMhaske #Mumbai #Shivsena #MNS
12
5
110
6
68
425
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
महाराला महार म्हटलं तर… त्या क्षणी आंतरा शेट्टी कलम लागेल… फक्त १ जानेवारीला…. महाराला महार म्हटलं तरी चालेल…
10
39
395
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
चित्राताईंनी योगासाठी मऱ्हाटमोळी नऊवारी साडी नेसली, तर मावावाले कळपाने ट्रोल करायला आले. मावावाल्यांना ठावूक नसेल तर सांगतो. त्यांच्या विचित्राताई भोगासाठी विवस्त्र झाल्या होत्या. स्टार हॉटेल मध्ये एका रुम मधून दुसऱ्या रुम मध्ये लॉबीमधून कपडे न घालता पळत पळत गेल्या. आता बोला.
28
32
382
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
अपशकुनी माणसाला शुभकार्याला न बोलवण्याची गावाकडची प्रथा शहरातही रुजत आहे. आनंद आहे.
8
27
385
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
आज पुणे कोर्टात प्रतिज्ञापत्र नोटरी करायचे होते. एका वकीलाने २०० सांगितले. अजून चौकशी केल्यावर १५०, १०० पर्यंत कमी झाले. १०० वाल्याकडून नोटरी करणारच, तेवढ्यात आवाज आला. शेठ, इकडं या ७० रुपयांत करतो. २० ची तिकीटे वजा जाता त्याला फक्त ५० राहीले. नाव वाचून मला शॅाक बसला. ओळखा पाहू.
41
36
385
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
13 days
मराठी पत्रकारांच्या मायचा टन्ना चिन्ना ! That’s the tweet !!
23
52
399
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
विषय निघालाच आहे तर विचारतो. राजीव गांधी यांच्या शरीराचे भाग जमा करण्यासाठी तपा�� यंत्रणांनी DNA सॅंपल मागितले तेव्हा सोनिया गांधीनी राहुलचे न घेता प्रियांकाचे घ्या असे सांगितले. यामागचे कारण तमाम भारतीयांना अजुनही कळाले नाही. काय कारण होते / आहे / असावे ?
@Anand_Dasa88
Adv Anand Dasa
1 year
"ते पंतप्रधान होते. त्यांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. तुमच्या इथे साधं एक उंदीर नाही मेल" @Aloksharmaaicc 🔥🔥🔥 हीच लायकी आहे BJP आणि RSS ची. सांगा कोण शहीद झालं यांचं?
35
230
1K
22
86
389
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 days
संकपाळ म्हणजे बाबांचे अनुयायी ना ? आधी तुमच्या बुडखालचा अंधार पहा. नंतर आमची शेतं मोजा.
@NikhilSankpal9
N i k h i l___S a n k p a l
9 days
टाका ना अंधभक्तांनो 😂😂
Tweet media one
53
106
1K
9
45
387
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
वयाच्या १४ व्या वर्षी २६ वर्षीय फुटबॉलपटूला डेट करत होती मायनो… याला राक्षसी भूक म्हणतात !
42
27
364
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
खेडेगावातील साधेपणा ! ❤️
8
72
371
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
आमल्याचा गाववालाच सांगतोय म्हटल्यावर विश्वास ठेवावा लागेल.
Tweet media one
9
49
353
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
13 days
मराठी पत्रकाराच्या बायकोची आत्मकथा - यांचे उटत नव्हते. डॉक्टरी इलाज केले, पण काहीही फायदा झाला नाही. नंतर खांडेकर वहिनींनी कानमंत्र दिला. ‘गंमत’ करताना प्वार आणि टाकरे साहेबांच्या नावाचा मोठ्याने जप कर. आणि काय आश्चर्य ! यांना भलताच ओर्गास्म येतो, त्यांची नावे घेतल्यावर.
36
54
377
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
“निर्मला सितारामन केंद्रातून बारामतीत येतील, पण त्यांची भाषा लोकांना समजेल का ?” - शरद पवारांचा टोला ‘फ’ च्या बाराखडीपेक्षा औघड नसेल. - बारामतीतील भाजपेयी लोक्स
12
51
361
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
10 months
कालपर्यंत मला तुझा राग येत होता. काल तुझ्या घरची परिस्थिती पाहिली, तेव्हापासून कीव येते. बाळा, कशाला फरफट करुन घेते आयुष्याची ? खात पित जा. वजन वाढव. लग्न कर, नांदायला जा. जी सेवा करायची ती आईवडील, सासूसासरे यांची कर. नवऱ्याच्या पैशांवर मजा कर. पिल्लू, हे डोमकावळे कोणाचेच नसतात.
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
10 months
आम्ही तर येत आहोत.... तुम्ही येताय नं? दिनांक : 27 ऑगस्ट 2023 स्थळ : रामलीला मैदान हिंगोली. #हिंगोली #मराठवाडा #UddhavThackeray ❤️🔥💪🚩🧿
Tweet media one
98
61
1K
38
37
357
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
7 months
ज्यांना बायको प्रचंड त्रास देते असे लय फ्रस्ट्रेटेड बॉलर घ्या टीम मध्ये. समोरच्या टीम मध्ये सासुरवाडी इमेजिन करतात, जिव तोडून बॉलिंग करतात, विकेट घेतात. उदाहरणार्थ शमी ! #आप्पाच्या_गप्पा
21
41
361
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 months
संपूर्ण ४ मिनीट ४० सेकंदाचा व्हिडीओ पहा. पवार एकदाही “ज्ञानोबा माऊली तुकाराम” बोलले नाहीत. समजा सलग तीन शब्द बोलायला जमत नसेल, तरी साधं “जय” सुध्दा म्हटले नाही. पवार नास्तिक आहेत. देवाचं नाव तोंडी यायला पुर्वजन्माची व पुर्वजांची पुण्याई हवी, जी माझ्याकडे आहे, पवारांकडे नाही.😊
@PawarSpeaks
Sharad Pawar
8 months
वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या माऊलींसोबत टाळ मृदुंगाचा सोहळा अनुभवणं म्हणजे अनोखी पर्वणीच. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल...
92
174
2K
14
90
354
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
शिवसेना कडूचे सांत्वन करताना
Tweet media one
6
34
351
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
पेट्रोलने भिजवलेल्या चिंधीचा बोळा नेम धरुन ढुंगणावर फेकल्यावर जी अवस्था कुत्र्याची होते, त्यापेक्षा वाईट अवस्था संज्याची झालीय.... २/३ दिवस झालेत, जे खडबडीत सापडेल त्याच्यावर डांग घासतंय.
11
32
340
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
आमच्या गावात एक म्हातारं हाय… त्याने लय डांग आपटली पण त्याला सरपंच व्हता आलं नाय… आता ते म्हातारं रोज त्याच्या अपेशाच्या उकीरड्यावर बसतंय… परवा त्याने दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या… 😭😭😭😭😭
22
38
344
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
विषय सोपा करुन सांगतो... कपाळी कुंकू टिकली असेल तर आत्या, नसेल तर खाला... आता पुरोगाम्यांनी ठरवायचे त्यांच्या घरात आत्या राहतात की खाला... #आप्पाच्या_गप्पा
12
58
341
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
आदित्य ठाकरेने चुकून लग्न केले तर त्याची बायको सहा महिन्यात सोडून जाईल. कारण…. . . . . . . त्याच्या बायकोला सासूपेक्षा सासराच जास्त टोमणे मारील. #आप्पाच्या_गप्पा
24
20
336
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
12 days
काल��र्यंत तोंडात साहेबाची तुतारी घ्यायला गोड वाटत होतं, आज एवढीशी पिपणी ढुंगणात शिरली तर बोंब ठोकली संपादकाने.
@abpmajhatv
ABP माझा
13 days
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
46
114
990
6
65
346
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
कल्याण मधील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अमृता खानविलकर लावणीवर नाचत आहे. चंद्रा… तिच्या आणि आयोजकांच्या बुडाच्या चिंध्या होईपर्यंत फटके द्यायला पाहीजे. 😡
20
29
328
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
लिबरांडू किडे वेळीच रगडायचे असतात. नाहीतर पुढे जाऊन ते टुकडे गॅंगला सामिल होतील. बोला… भारत माता की जय ❤️
6
66
327
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
झाकणझुल्या ज्या पध्दतीने भुवया उडवतो, त्यावरुन बऱ्याचदा वाटते.. . . . . . त्याचा पुनर्जन्म झालाय आणि तो आधीच्या जन्मात ‘शुकशुक’ होता.
14
20
319
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
7 months
दोन गोष्टी सांगतो, नीट ऐक ! दुसरी गोष्ट - सुनैनाकडे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांना संसदीय भाषेत ट्रोल करायची हिंमत आहे. पहिली गोष्ट - तू माझ्या टप्प्यात घावला तर तुझ्या पायात चाळ बांधून रातभर “राष्ट्रवादी पुन्हा” वर तुला नाचवणार सुंदरीबाई.
@Sundarspeak57
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻
7 months
या सेंबड्या होले बाईला दुसरं कामच नाहीये रोहित दादाची बातमी आली की लगेच सेंबडं नाक घेऊन आलीच टीका करायला. मागे एकदा अश्लील आघाडी वरून बोललो होतो तर रडत होती FIR करेल म्हणून कैसे ट्रोलर बनेगी रे तु 😂
24
31
271
35
62
322
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
होय, तो वध होता ! आणि एका मराठी माणसाने तो केला याचा मला सार्थ अभिमान आहे !
6
33
318
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
अशाच एका अभद्र रात्री हिरव्याने भगव्याला झाकून टाकले आणि फाटका अनुज पैदा झाला.
16
30
316
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
गेम तर संज्याचाच करायचा होता, पण एकसारख्या नावामुळे घोळ झाला.
Tweet media one
4
32
316
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
14 days
तालुका पातळीवरचे झाटू पत्रकार contractor ला बातमी लावायची धमकी देऊन महिन्याला लाख रुपये कमावतात. राज्य पातळीवरचे तर पैशांत लोळत असतील. एकदा या सर्वांचे आर्थिक व्यवहार तपासा. आणि जो सापडेल त्याच्या गानीत साप सोडा. कोणालाही सुट्टी देऊ नका. जमलं तर कायदा करा. पण यांचा माज मोडा.
10
82
327
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
शशी थरुरचा जळून कोळसा होणार. 😂
11
32
316
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
दिवसभर कांग्रेस राष्ट्रवादीवाले एकमेकांवर मन लावून उडत आहेत… तेल कमी पडले तर भक्त धावपळ करुन पुरवत आहेत… शिल्लक सेनेवाले संबंध नसताना कांग्रेसची बाजू घेत आहेत… नंतर मनसेवाले शिल्लक सेनेवाल्यांची तेल न लावता मारत आहेत… यालाच म्हणतात, घेणं ना देणं, आंधळ्याला झवतंय काणं…🤣
23
45
311
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
पुर्वी :- छायेब मराठा आहे का हि शंक��� होती. आता :- छायेब हिंदू आहे का हि शंका आहे.
10
28
302
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
ज्याने पाच मॅच हरले तरी डीपीची MI ची जर्सी बदलली नाही..... . . . . . . तो एका पोटनिवडणूक मुळे भाजपला सर्मथन द्यायचे बंद करील ? माझ्याबद्दलच बोलतोय ! कट्टर आहे मी !! लय कट्टर !!!
8
36
308
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 months
ट्वीटरचा नियमभंग केल्यामुळे यापुर्वी ११ वेळा २४ तासांसाठी ट्वीटरने माझ्या तोंडावर चिकटपट्टी लावली होती. आज १२ वी वेळ. तरीही मी लिबरल, पुरोगामी, साहेबप्रेमी झोडल्याशिवाय राहणार नाही. शेलक्या गावरान शिव्या देणे हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच ! #आप्पाच्या_गप्पा
15
34
312
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
राणा अय्युबला लागले तसे अरबी घोडे एकदा तरी मराठी पत्रकारांना लागले पाहीजेत.
7
29
298
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
16 days
अनैसर्गिक संभोगातून अपत्य होत नाही आणि अनैसर्गिक युतीतून उमेदवार निवडून येत नाही. महाराष्ट्र भाजपला निरोप सांगा रे कोणीतरी.
22
42
310
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
गजा गायकवाड, आभाळाला भोकं नंतर पाड. आधी तुझा जातीचा दाखला इथं पोस्ट कर. मराठा पोरापोरींना स्क्रिप्ट पुरवतोस ना तू. एकदा छातीवर हात ठेवून सांग तुझी जात कोणती ? एक बापाचा असशील तर जातीचा दाखला पोस्ट कर.
38
58
297
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
कालचे अपयश विसरा. फ्रेश मूडने नविन सुरवात करा. ❤️🤍🤍❤️
22
26
305
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 months
शाहजी बापू पाटील डायरेक्ट बोलतात… बोलतात नव्हे, हसत हसत कोलतात… सााहेबप्रेमी हा रिल स्टेटसला लावतात. आरं, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, ती गोष्ट अभिमानाने सांगताय व्हय रं बाजारबुणग्यांनो ! खुनशी नेता आणि बिनडोक कार्यकर्ते 🤦🏻‍♂️ #आप्पाच्या_गप्पा
5
53
303
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
सिंहासन हा अत्यंत सुंदर सिनेमा काही वर्षांपूर्वी आला होता. त्यात अरुण सरनाईक मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत होते. जेव्हा त्यांचं सरकार अडचणीत येतं, तेव्हा ते मानेला पट्टा लावून आजारी पडतात...... काही नाही, सहज आठवलं म्हणून पाठवलं.....
6
43
294
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
7 months
आमच्या तीन पिढ्यांची फसवणूक झालीय. पवार साहेबांना “मराठा” समजून आम्ही खूप विश्वासाने त्यांच्या खांद्यावर आमची मान टाकली. त्यांनी आमची मान बगलेत दाबून पाठीत खंजीर खूपसलाय. आता सत्य हळूहळू जगासमोर येत आहे. आणि हे सत्य प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत पोहचले पाहिजे. #आप्पाच्या_गप्पा
8
120
304
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
साहेबांनी सर्व बंगले आणि संपर्क कार्यालयातील घड्याळे काढून टाकली. . . . . . . लवकरच निवडणूक चिन्ह बदलून घड्याळ ऐवजी केळं करणार !
11
25
292
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
स्वातंत्र्यापुर्वी गावचे पाटील मराठा समाजातील असत. शेकडो एकर जमिन, मोठा बैल बारदाना, चिरेबंदी वाडा आणि दिमतीला डझनभर सालगडी… सालगडी (शक्यतो क्षुद्र) त्यांच्या कुटुंबासह वाड्याशेजारीच राहायचे. पाटलीणीचा तांब्या पालथा असल्यावर बटकी पाटलांची ‘सेवा’ करायची. +
24
41
295
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
मी औरंग्याचा पुळका असणाऱ्यांना कधीच मत देणार नाही. 🙏
Tweet media one
@Parkar92
अक्षय पारकर..🚩
1 year
🙏 मी औरंग्या च्या पुळका असण्यार्यांना कधीच मत देणार नाही
Tweet media one
0
12
30
3
67
279
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 months
२०२४ निवडणूक :- केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत येईलच. त्यासाठी पक्षाकडे आयटी सेलचे महारथी आहेत. माझ्यासारख्या लहान सहान हॅंडल्सला मी याठिकाणी आवाहन करतो… या निवडणूकीत साडेतीन जिल्ह्यांचा छायेब आपल्या साडेतीन तालुक्यांवर आणायचाय. खंडोबाचा भंडारा कपाळाला लावून ट्वीट करा. 🙏🚩
18
76
282
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
हे येडझवं राजकारणातून बाहेर येतच नाही. एक दिवस याच्या घरचे २/३ बहुमताने बाहेर पडतील. 😂😂😂
@Anand_Dasa88
Adv Anand Dasa
1 year
BJP खासदार बँगलोर च्या कॅप्टन ला धमकवतोय. RCB आणि विराट हे कन्नड भाषिक लोकांसाठी काय आहेत हे त्यांना जाऊन विचारा. येणाऱ्या निवडणुकीत BJP खासदाराच्या कृत्याचा फटका BJP ला बसणार. कर्नाटक ची जनता BJP ला हद्दपार करूनच राहणार.✌️
145
199
1K
21
34
286
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
7 months
१० नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये त्या दिवशी नृसिंहाने कायाप्रवेश केला होता. माझ्या राजाने ३६४ वर्षांपूर्वी केलेला वार तेव्हा तर जिव्हारी लागला होताच ! आणि त्यानंतरही वाघनखं पाहिली तरी मुघलांच्या कैक पिढ्यांचा थरकाप उडतो. याला म्हणतात दहशत ! 🔥 #शिवप्रताप_दिन
8
80
275
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
शतायुषी व्हा साहेब ! २०१९ विधानसभा निकालानंतर तुम्ही उध्दवला हाताशी धरुन देवाभाऊंचे राजकारण संपवायचा प्रयत्न केला. अडीच वर्षांतच देवाभाऊंनी सव्याज परतफेड केली. साहेब तुमचा पक्ष, जमिनी, कारखाने, टाऊनशीप, साम्राज्य डोळ्यांदेखत संपणार. ते पहायला तरी… शतायुषी व्हा साहेब !
7
55
273
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
8 months
“जाणता राजा” व “माझा विठ्ठल” नंतर करंगळीवर गोवर्धन ? वा ! साहेबांचे क्लासमेट, IAS श्रीनिवास पाटीलानी पुणे कलेक्टर असतांना येरवड्यातील ३.२६ एकर जमिन अलॉट करण्या ऐवजी ३२६ एकर जमिन अलॉट केली. तुझ्या पापाच्या घड्यांना… नसे अंत ना पार… …….. तू वेडा कुंभार #आप्पाच्या_गप्पा
29
90
267
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
10 months
दादाने चुलत्याला चुत्या बनवलं, त्यानंतर काका रोजच पत्रकार परिषद घेत आहे. रावत्याची रोजची पत्रकार परिषद लोक्स आवडीने पाहायचे, कारण शब्द संग्रह वाढायचा. काकाची रोजची पत्रकार परिषद शेत कोणी पाहत नाही. कारण ताणून ताणून कानाची गान झाली तरी एकही शब्द कळत नाही. #आप्पाच्या_गप्पा
28
40
269
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
11 months
१. गांधीच्या छपरी राजकारणाला कंटाळून सुभाषबाबू परदेशात गेले. २. गांधीने भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांची फाशी मुद्दाम वाचवली नाही. ३. पहिले पंतप्रधान म्हणून वल्लभभाईंची निवड झाली तरीही गांधीने हट्ट धरला, “मेरे लाल को PM करो” तू त्याची लाल कर, तो तुझी लाल करील. वाट लावली देशाची.😡
11
43
262
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
सांताक्लाॅज आलाय, आमदार पोत्यात भरुन न्यायला. 😀😀😀😀😀😀
Tweet media one
16
26
256
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
1 year
चाबऱ्या म्हाताऱ्याला मी दहा वेळा समजावले की वेळीच पोरांच्या हातात कारभार द्या, तुम्ही देवपूजा करा. ते म्हणालं “मी काय म्हातारा झालो काय? मी देवांचा बाप हाय.” गेल्या महिन्यात म्हातारं पडलं. खुबा मोडला. पोरांनी दवाखान्यात नेलाच नाय. ढुंगणावर निरगुडीचा पाला बांधून खाटला डांबलाय.
11
56
269
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
तुझी i घाल गौतम खाली, नाहीतर पैगंबर खाली. नाव पाटील लावायचे आणि ट्वीट बटकीचा असल्यासारखे करायचे. स्वधर्माला नावं ठेवायचा रहमान किडा तुझ्या मेंदूत शिरलाय. बटकीच्या लवकर इलाज करुन घे.
@Shivshakti_707
∆ Vijay Gite- Patil
6 months
महंमद पैगंबर हे परमेश्वाने पृथ्वीवर धाडलेले अखरेचे ‘प्रेषित’ आहेत असे सर्व मुसलमान मानतात. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहोत; असेच अर्जुनाला सांगितलेले आहे. गौतम बुद्धाने अशी शेखी मिरविलेली नाही. 👇
22
10
78
21
44
263
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
कोळ���ा संपला असेल तर.... त्या परबाला जाळा... १०-१२ दिवस तरी जळत राहील.. तसाही तो नेहमी जळतच असतो...
13
21
253
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
3 years
महाराष्ट्राचे स्मशान व्हायची वेळ आलीय. : : : : : : : आणि भारखौ बापाची कबर बांधतोय.
5
21
244
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
6 months
कालपर्यंत तुमचा डिपी पाहून मी मनांत म्हणत होतो की, “दोष तुझ्या सौंदर्याचा !” पण आज तुमचे ट्वीट पाहून मी उघडपणे म्हणतोय की, “दोष तुझ्या आडनावाचा !”
@advamitachate
Amita Chate
6 months
विदेशी म्हणून हिनवण्यात आलेल्या, सोनिया गांधी यांनी व्यक्तिगत व सार्वजनिक आयुष्यात नेहमीच भारतीय संस्कृती जपली. राजकीय विरोधकांकडून किती ही खालच्या पातळीची टिका झाली तरी त्यांनी केव्हाही आपली मर्यादा सोडली नाही, भाषा बदलली नाही. भारत हा गरीब देश आहे, व इथे लाखो वर भारतीय अर्धपोटी…
Tweet media one
40
42
535
26
29
253
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
कोणताही घरंदाज “पाटील” पोरीला असा डान्स करायची परवानगी देणारच नाही. हिने एकतर आडनाव बदललं आहे किंवा •••
71
37
251
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
वर्ष २०३२ :- साहेबांचे आत्मचरित्र, दुसरा भाग, “लोक माझी मारती” पान नंबर १७६०, तिसरा उतारा:- १२/१२/२०२२ माझी राजकिय कारकिर्द वय वर्षे २९ पासून सुरु झाली. आज रोजी ५३ वर्षे राजकारण करुनही एकदाही पुर्णवेळ मुख्यमंत्री होऊ शकलो नाही, याचे कारण इंदिराजी आणि परममित्र बाळासाहेब. +
8
58
253
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 years
रबडी खाल्ली तर महाराष्ट्रदोही ?
6
23
246