@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
1 year
मनसे रस्त्यावर उतरली आणि १५ दिवसांची मुदत देऊनही डोंबिवली स्टेशन पूर्व परिसर फेरीवालामुक्त करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या KDMCला जाग आली.डोंबिवली स्टेशन मोकळा श्वास घेऊ लागलं. केडीएमसीने पुन्हा झोपी जाण्यापूर्वी फेरीवाल्यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, नाहीतर आम्ही आहोतच !…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
33
119
1K

Replies

@rajshekarpolkam
Rajshekar
1 year
0
0
1
@NIleshR77119642
Nilesh Raut
1 year
@rajupatilmanase Great work Sir
0
0
0
@VishalmSurve
विशाल
1 year
@rajupatilmanase @Dev_Fadnavis @mihirkotecha @manoj_kotak मुलुंड आणि भांडुप च्या मतदारांना प्रशासना पुढें हतबल नेतृत्व सोडुन हा पर्याय निवडावा लागेल... @mumbaimatterz @mulund_info
0
0
3
@shrikantdambhe
Shrikant
1 year
@rajupatilmanase साहेब रवीकीरन सोसायटी पण लक्ष दया,
0
0
1
@ShyamLa39524085
Shyam Lala
1 year
@rajupatilmanase जर साथ दिली तर आखा महाराष्ट्रात कानून कायदा राखला जाईल.
0
0
2
@abhiluafriend
Abhijeet Adsul
1 year
@rajupatilmanase @mnsadhikrut दादा .. बदलापूर शहरात देखील अशीच साफसफाई होयला हवी. शहरातील मनसे शहरप्रमुख काहीच कामे करत नाहीये असे निदर्शनास आले आहे.
0
0
4
@rupsawant14
Kalyan Citizen Voice
1 year
@rajupatilmanase Good Work💐
0
0
1
@TusharSangale15
Tushar Sangale
1 year
@rajupatilmanase मुंबई-पुणे टोल नाका वाढ झाली आहे.....काही तरी करा.....भावी अध्यक्ष
1
0
3
@mythicalconnect
Mithilesh Bhoir
1 year
@rajupatilmanase राजू दादा🙌
0
0
0
@Thanetimetocha2
Thanetimetochange
1 year
@rajupatilmanase फेरीवाले आले पुनः दादा, आता फिरून बघा , आता पासून एप्रिल फूल चालू असे वाटते @KDMCOfficial @AmhiDombivlikar @MarathiPuns
2
1
8
@Modi_Yogi_Bhakt
मोदी योगी भक्त
1 year
@rajupatilmanase काहीही खोटं बोलू नका.😠 गेली १५-३० दिवस मी ट्विटर वर सतत KDMCला तक्रारी करत आहे. सगळ्या कम्प्लेंट्स महाराष्ट्र शासनाला फॉरवर्ड केल्या, माझं ट्विटर हॅन्डल बघा. KDMCच्या उपायुक्त, अनधिकृतचे हेड जगताप सरांच्या PA शी फोन वर बोललो, पूर्वेकडील बॅनर्स मी उतरवले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
0
5
@NileshGhag20
जनशक्तीचा दबाव
1 year
@rajupatilmanase *डोंबिवलीत मनसेचा पालिकेला इशारा;फेरीवाला हटाव...आ.राजू पाटील* RNINO.MAHMAR2014/59698
0
0
2
@NustaTraveling
Sameer Pagare 🇮🇳
1 year
@rajupatilmanase Dadagiri karnare autorickshaw walyanvar action thoda important aahe asa mala vatata. Daily wagers var ghyenya pekshya.
0
0
0
@Oxford775
Aditya ⚡
1 year
@rajupatilmanase Dadar station बाहेर पण खूपच वाईट परिस्तिथी असते...लोकांची अनास्था होते ह्या फेरी वाल्या लोकांमुळे...पण एक limit असते प्रत्येक धंद्याची...एवढ्या प्रमाणात एका जागी असन हे खूपच घाण वाटतं...सरकार ने आणि @mybmc ने यावर कारवाई केली पाहिजे.. जय महाराष्ट्र 👍🙏
1
0
8
@RUPZZY
Rupzee
1 year
@rajupatilmanase If this happens it will be miracle but small vendor also need right space to earn their bread and butter as they also citizens and have full right to survive
0
0
1
@tpbhagwat
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳
1 year
@rajupatilmanase तुम्ही भूमिपूजन करुन १० महिने झाले. कामाला सुरुवात कधी? एकदा आशिष हॉटेल समोर येऊन रस्त्याची सध्याची अवस्था काय आहे ते बघा. पावसाळ्यात हा रस्ता बघायला पुन्हा आलात तर उत्तमच! २०२४ च्या निवडणुकीआधी तरी हे काम पुर्ण होईल का?
@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
आजदे येथील स्थानिक नगरसेवक श्री. विनोद काळण ह्यांनी केलेल्या मागणीनुसार घरडा सर्कल ते आशिष हॉटेल या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी माझ्या आमदार निधीमधून ७० लाख रु. एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. #MNS
Tweet media one
Tweet media two
6
42
362
1
0
4
@nilesh_magam
Nilesh Magam
1 year
@rajupatilmanase Hope this rules will follow everyday
0
0
1
@iravatikulk
Ira
1 year
@rajupatilmanase प्रशासन काय फक्त दुर्लक्ष करायला, झोपा काढायला व हप्ते गोळा करायला आहे का? अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले, अवैध बांधकामे यांवर कडक कारवाई सातत्याने करणे अपेक्षित आहे.
0
0
1
@socialmedia1980
Social media
1 year
@rajupatilmanase साहेब याविषयी बोललं का काही
Tweet media one
0
1
2
@jus_4_love
जय भवानी जय शिवाजी 🌺
1 year
@rajupatilmanase @AmhiDombivlikar फेरीवाल्यांचा कसला हक्क जागेचा ... त्यांना कोणाची जागा देणार kdmc? म्हणजे तुम्ही फेरीवाल्यांना त्रास देताय की आम्हाला? पूर्वेला फेरीवाल्यांना कुठे जागा दिली स्टेशन लगत? मग इथेच कशाला पाहिजे
0
0
2