कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Profile Banner
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Profile
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

@KDMCOfficial

39,298
Followers
11
Following
2,864
Media
6,685
Statuses

Official Handle of Kalyan Dombivli Municipal Corporation.

Kalyan Dombivali, India
Joined November 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
उद्या २ जुलै पासून ते १२/७/२०२० कल्याण डोंबिवलीत संपूर्ण #Lockdown तर सर्व नागरिकांनी सहकार्य करून घरातच सुरक्षित रहा! आपण सुरक्षित तर अपल कुटुंब सुरक्षित!
81
105
551
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ३९१ कोरोना रुग्णांपैकी एकूण १८१ रुग्ण म्हणजेच ४६% कोरोना रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन बरे झाले आहेत. या सर्व प्रक्रियेत डॉक्टर व त्यांचे सहकारी कर्मचारी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. ही बातमी नक्कीच आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे.
Tweet media one
56
82
537
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
#TodayInHistory Thane-Kalyan line was opened by Lord Elphinstone on this day (1.5.1854)
Tweet media one
34
115
525
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
नागरिकांना आवाहन करण्यात येते की ताप, सर्दी, खोकला असल्यास महापालिकेच्या तापाच्या दवाखान्यात किंवा शास्त्रीनगर रुग्णालयात संपर्क करावा. त्यांची कोव्हिड ची तपासणी मोफ़त केली जाईल.
Tweet media one
74
184
507
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
#Kdmc has managed to achieve 22nd position from 234th position in Swachh Survekshan 2020!
Tweet media one
146
51
412
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
#Lockdown Extended! कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे संपूर्ण महानगरपालिका हद्दीत दि. १२ जुलै २०२० पासून सकाळी ७.०० ते दि. १९ जुलै २०२० सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.
Tweet media one
178
122
388
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
तसेच डोंबिवली पूर्व विभाग क्षेत्रातील इंदिरा चौक येथून दुपारी ३.०० वाजता या मोहिमेचा प्रारंभ मा. पालिका आयुक्त व मा.महापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
26
30
381
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
2 years
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते प्रेम ऑटोपर्यंतचा मार्ग तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघाला आहे. (१/२)
Tweet media one
18
32
383
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
७ जुलै २०२० पासून सावळाराम क्रिडा संकुल येथील सर्व सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुविधा सुरू होणार ! कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रिडागृहात सुमारे १४००० स्क्वे. फिट जागेत सर्व सुविधायुक्त १५५ बेड ऑक्सिजन व ३० बेड आय.सी.यु तसेच १० व्हेंटिलेटर व १५ बायपॅपची सोय केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
27
61
330
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था ! रूग्णासांठी लागणा-या रुग्णवाहिका, बेड मॅनेजमेंन्ट यासाठी सायंकाळी 6 ते सकाळी 10 यावेळेत भ्रमणध्वनी क्रमांक 8591377229 व 8591373936 यावर संपर्क साधावा.
Tweet media one
24
163
330
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
सलाम त्या कोरोना योध्यांना! #KDMC क्षेत्रातील पोलिस बंधू-भगिनी जीवाचं रान करून आपल्या शहरासाठी झटत आहेत. कित्येक कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह होऊन त्यावर उपचार घेऊन सुखरूप बरे झाले आहेत व पुन्हा एकदा आपले कर्तव्य पार पडण्यास सज्ज झाले आहेत. अश्या अनेक कोरोना योध्यांना मनाचा सलाम!
Tweet media one
Tweet media two
12
19
320
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
दि. ३१ जुलै २०२० पर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील हॉटस्पॉट क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन!
Tweet media one
92
83
323
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे "वाराणसी आणि कल्याण डोंबिवली " संयुक्तपणे विजेते घोषित! @CMOMaharashtra @AUThackeray @mieknathshinde @DrSEShinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
50
39
317
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
डोंबिवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा कोपर उड्डाण पुलाचे पुनर्बांधणी काम क.डों.म.पा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने हाती घेतले. व ते संपूर्ण काम पुढील ४ महिन्यात पूर्ण करणेबाबत ठेकेदार मे. पुष्पक रेल कन्स्ट्रक्शन यान्हा सूचना देण्यात आल्या.
Tweet media one
Tweet media two
53
43
304
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
Interested citizens, NGO's, Social activity groups willing to do the screening of citizens in our respective areas can contact KDMC Health Department. Contact no. : 02512204304
Tweet media one
Tweet media two
18
53
297
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
डोंबिवली पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या कोपर उड्डाणपूलाचे काम पूर्ण होत आले असून, अतिवृष्टीमुळे कामामध्ये अडथळा निर्माण झाला होता. परंतू आजपासून काँक्रीटीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे, अंदाज घेवूनच डांबरीकरणाच्या कामाचे नियोजन करण्यात येईल. सदर पूल ऑगस्ट अखेर सुरु होणे अपेक्षित आहे.
Tweet media one
31
31
301
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - कोविड १९ हेल्पलाईन माहिती!
Tweet media one
Tweet media two
14
141
295
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयांची यादी ( पत्ता व दूरध्वनी क्रमांकासह ) #KDMC #HospitalList #COVIDUpdates
Tweet media one
Tweet media two
19
107
282
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
Ambulance No. For COVID-19 patients and New War Room No.s for emergency #WarRoomPandemic
Tweet media one
14
100
259
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कोरोना योद्धे पुन्हा आपली कामगिरी बजावण्यास सज्ज! कोरोनावर मात करून जनतेच्या सेवेसाठी महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन येथील १) सुनील ज्ञानदेव भणगे २) अनिल नारायण भालेराव ३) मयूर दत्त तरे ४) निशांत सीताराम झेंडे ५) नागेश अर्जुन कदम ६) किसन नामदेव वानखेडे रक्षणासाठी पुन्हा कार्यरत.
Tweet media one
16
20
254
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १४ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
47
45
252
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
6 months
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदी डॉ इंदुराणी जाखड (भा.प्र.से) यांनी पदभार स्विकारला, डॉ इंदुराणी जाखड यांचे सहर्ष स्वागत👏💐
Tweet media one
50
18
244
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
66
52
235
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
परराज्यातून, परप्रांतातून कल्याण स्थनाकावर येणा-या नागरिकांनी ॲन्टीजेन टेस्ट न केल्यास दंडात्मक कारवाई करणार! महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
36
34
240
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
महानगरपालिका प्रशासन निरीक्षणावरून शहरातील काही प्रभाग #Hotspot #KDMC व प्रशासन निरीक्षणावरून शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ७३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच प्रशासनाने शहराच्या काही प्रभागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने ते विभाग Hotspots म्हणून घोषित केले आहेत.
50
83
230
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
कल्याण डोंबिवली महानागरपालिका येथील ओला कचरा खत प्रकल्प जोरदार सुरू. 500 मे. टन कंपोस्ट विक्री साठी तयार असून यापूर्वी 2000 मे.टन विक्री झालेले आहे. . . . . #SwachhBharatAbhiyan #SwachhSurvekshan2021 #Swachh_ULBsName #kdmc
Tweet media one
Tweet media two
20
16
238
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांमधील ८०% बेड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत असतील. संबंधित विषयासाठी अथवा तक्रारीसाठी क.डों.म.पा च्या ०२५१-२२११८६६ या वॉररूम दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Tweet media one
37
64
229
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २७ जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
90
51
223
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
दि. २६ जुलै २०२० रोजी कल्याण व डोंबिवली विभागात विशेष जंतुनाशक फवारणी/ डासप्रतिबंधक धुरावणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
48
32
230
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रिंग रोडमध्ये बाधित होणाऱ्या सुमारे २१०० झाडांच्या बदल्यात गतवर्षी महानगरपालिकेने आंबिवली परिसरात एम.एम.आर.डी.ए. व वन विभागाच्या सहकार्याने सुमारे १५ हजार झाडे लावून जगविण्याचा संकल्प पूर्ण केला.
Tweet media one
Tweet media two
21
17
226
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
नागरिकांना पदपथावरुन चालणे सोयीचे व्हावे या दृष्टीकोनातून फ व ग प्रभाग क्षेत्रातील पदपथांवरील अतिक्रमणे निष्कासनाची धडक कारवाई !
Tweet media one
Tweet media two
43
21
226
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका व खाजगी कोविड लसीकरण केंद्रांची यादी !
Tweet media one
Tweet media two
59
92
222
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बाजार परिसरात गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर पाळणे, दुकानात सॅनिटीझर ठेवणे, मास्क परिधान करणे यांसारख्या सूचनांचे पालन न करणाऱ्या एका दुकानदारास रु.५०००/- चा दंड ठोठावून धडक कारवाई केली.
Tweet media one
Tweet media two
47
25
224
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
३ जून रोजी येणाऱ्या चक्रीवादळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा. महानगरपालिकेने केले आपत्ती पूर्व व्यवस्थापन!
27
37
218
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
डोंबिवली येथील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात ३० आय.सी.यु. व १७० ऑक्सिजन बेड, डोंबिवली जिमखाना परिसरात १५० आय.सी.यु. व ३०० ऑक्सिजन बेड, व लालचौकी, कल्याण (प) येथे १२० आय.सी.यु आणि २५० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले Dedicated Covid Health center ची उभारणी १५ जुलै पासून.
Tweet media one
Tweet media two
28
31
213
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ४ ऑगस्ट २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
30
29
212
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ७ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
50
35
208
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १२ जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
135
48
209
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट परिसरांची यादी!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
37
59
202
@KDMCOfficial
कल���याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २८ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
30
33
203
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
Guidelines for #Lockdown from 2/7/2020 to 12/7/2020
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
68
72
202
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
डोंबिवली पूर्व परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णतः बंद कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनुसार डोंबिवली पूर्व येथील राजाजी पथ, व���जयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी व आहिरे गांव, सहकारनगर हे भाग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुर्णतः बंद करण्यात आलेले आहेत.
57
89
205
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील १०६ वर्षीय वयोवृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाल्यानंतर इतर रुग्णालयांनी त्यांना दाखल करण्यास नकार दिला परंतु डोंबिवली येथील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कोविड समर्पित रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.(1/2)
Tweet media one
12
18
200
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १३ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
44
33
191
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
सूचना! मोहने पंपिंग स्टेशन मध्ये पाणी शिरल्यामुळे कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण पश्चिम ब प्रभाग चा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे,पाणी ओसरल्यावर चालू करण्यात येईल
13
39
195
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
करोनाच्या मुकाबल्यासाठी कल्याण-डोंबिवलीला रू.१०कोटी. ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. @mieknathshinde साहेब यांचे आभार! #WarAgainstVirus #Covid19 #KDMC #Kalyan #Dombivli #Maharashtra
Tweet media one
32
23
192
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर बंद करायचा निर्णय घेतला! त्यामुळे टाटा आमंत्रात दिड वर्ष सेवा देण्या-या डॉक्टर्स, नर्सेस, वॉडबॉय इ. कर्मचारी वर्गासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आले.(१/२)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
22
22
196
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ४ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
43
38
184
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
Mission accomplished!! On 25 May 2020, We launched Zero garbage mission , a drive for segregation of solid waste , and the mission to stop dumping garbage on Aadharwadi dumping place, a mountain created of garbage at the entrance of kalyan city.(1/2)
41
22
191
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ९ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
67
44
189
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यामुळे कल्याणमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त यांचा या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आणि पुष्पगुच्छ देवून आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचा सत्कार केला.
Tweet media one
31
16
192
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
टाटा आमंत्रा येथे आज पत्रकारांनी पाहणी दौरा केला, त्यानंतर पत्रकारांकडून फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया! @AUThackeray @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
12
21
189
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
तापाचे दवाखाने संपूर्ण पत्त्यासह व दूरध्वनी क्रमांकासहा रुग्णांना पत्ता शोधणे सोपे.
Tweet media one
18
65
190
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २५ ऑगस्ट २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletin
Tweet media one
27
20
184
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका व स्वच्छता खात्याने संपूर्ण शहरात जंतुनाशक औषध फवारणी करण्यास सुरुवात केलेली आहे. यात हँड पंप, ट्रॅक्टर वरील पंप, तसेच इतर साधनसामुग्री वापरून शहराला निर्जंतुक करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात ही फवारणी होणार असून नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये.
49
30
187
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
प्रवास प्रतिबंधित करण्याचा निर्णय स्थगित! अनेक कर्मचारी/अधिकारी यांची मुंबई मध्ये राहण्याची सोय होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे म्हणून दि. ८ मे २०२० रोजी लागू होणारा प्रवास प्रतिबंधित करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्थगित केला आहे.
44
35
183
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
2 years
प्रदीर्घ कालावधी नंतर महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या शून्य आणि मृत्यूही शून्य!
Tweet media one
20
23
180
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ५ मे २०२० पर्यंत आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
30
45
181
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
#KDMC Commissioner Dr Vijay Suryawanshi earnestly appeals all those who recently attended the Tablighi Markaz at Nizamuddin, New Delhi to voluntarily disclose their travel details immediately to the corporation control room and police department.
17
67
179
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
महत्त्वाच्या सूचना!!! नक्की वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा!!
Tweet media one
27
42
179
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
डोंबिवली पश्चिम येथील घन:श्याम गुप्ते रोड, बदाम गल्ली येथील मोकळया जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या श्री सदगुरु कृपा हॉस्पिटलकडून रु.10,000/- चा प्रशासकिय अधिभार वसूल !
Tweet media one
14
19
176
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ६ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
31
29
174
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १२ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
61
42
174
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ५ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin Kalyan East: 77 Kalyan West: 144 Dombivli East: 139 Dombivli West: 88 Manda Titwala: 05 Mohana: 29
Tweet media one
31
35
173
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शून्य कचरा मोहीम दि. २५ मे २०२० पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या बाबतीत महानगरपालिकेच्या आदेशांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल व दंडनीय आकारणी केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
Tweet media one
72
47
172
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १५ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
37
34
171
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
शहरातील मेडिकल, रुग्णालय, क्लिनिक, दवाखाने वगळता सर्व दुकाने म्हणजेच जीवनावश्यक वस्तू, डेअरी, भाजीपाला, किराणा दुकान, बेकरी ही दुकाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दि.०७ एप्रिल २०२० पासून सायंकाळी ५.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
Tweet media one
29
62
173
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काही तापाचे दवाखाने सुरू केले होते ते आता रुग्णांच्या सोयीसाठी संपूर्ण पत्त्यासह दिले आहेत. नागरिकांनी उपचारासाठी या दवाखान्यात सकाळी ९.३० ते १.०० दुपारी या वेळेत जावे व उपचार करून घ्यावा.
Tweet media one
Tweet media two
12
72
174
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कोरोना योद्धे पुन्हा आपली कामगिरी बजावण्यास सज्ज! कोरोना सारख्या महारोगावर मात करून कल्याण-डोंबिवलीकरांच्या सेवेसाठी महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन येथील १) श्री. संभाजी तुळशीराम जाधव २) श्री. सुनील प्रभाकर गांगुर्डे कर्तव्यावर हजर होऊन आपल्या रक्षणासाठी पुन्हा कार्यरत झाले आहेत.
Tweet media one
Tweet media two
8
10
172
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १६ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
34
31
167
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १३ जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
65
31
167
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १७ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletinboard
Tweet media one
28
25
163
@KDMCOfficial
कल्याण डोंबिव���ी महानगरपालिका - KDMC
3 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २६ एप्रिल २०२१ रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletine
Tweet media one
36
27
162
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
सूचना!गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले गेले असल्याची व त्यामुळे शहरात पूरस्थिती गंभीर होणार अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. प्रत्यक्ष पाहता बारवी धरणाची ओव्हर फ्लो लेवल 72.60 मी.इतकी असून सध्या बारवी धरणाची पाण्याची पातळी 67.50 मी.इतकी आहे.(1/2)
14
53
163
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ८ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
39
35
161
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
आपल्या शहराचे मा.आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्या श्वानांना लॉकडाउनच्या काळात महानगरपालिका व vet's society for animal welfare and rural development या संस्थेमार्फत अन्न पुरवठा करण्यात आला. तसेच हे कार्य पुढे देखील सुरू राहील. @Manekagandhibjp @PMOIndia
Tweet media one
Tweet media two
35
18
165
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २० जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
21
26
162
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई!
Tweet media one
Tweet media two
29
18
164
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १८ जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! मयत रुग्ण याचे वय 18 ऐवजी 81 असे वाचावे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
73
37
159
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
10 months
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण. माहिती व जनसंपर्क विभाग उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील पंपीग मशिनरी पाण्याखाली जावू नये याकरिता पाणी पुरवठा बंद करून सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहेत. (१/२)
Tweet media one
10
26
164
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॉक्टर, परिचारिका, शिपाई, सफाई कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या संकटाला दोन हात करण्यासाठी जे मदत करीत आहेत त्या सर्वांना धन्यवाद.
23
30
159
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महा���गरपालिका - KDMC
4 years
वाढत्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करा दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येचे कारण हे घरातून बाहेर पडल्यामुळे वाढत आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. आपण ही त्यांना घरात राहून सहकार्य करा. अनावश्यक घराबाहेर जाणे टाळा.
73
42
162
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कोविड रुग्णांसाठीच्या बेड्सची माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :
23
57
153
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १६ मे २०२० पर्यंत आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
Tweet media two
45
50
156
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
Opportunity for young Doctor's, Nurses, Engineers and Professionals in Smart Kalyan Dombivli Development Corporation Ltd. Visit the portal for registration
Tweet media one
Tweet media two
7
41
151
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
अत्यावश्यक काळात "ऑन कॉल रिक्षा"ची सेवा. नागरिकांना रिक्षा मिटरप्रमाणे भाडेतत्त्वावर उपलब्ध असेल. सदर रिक्षा चालकांची यादी पुरविली आहे.अडचणीच्या वेळी मिळणार दिलासा. #OnCallAuto
Tweet media one
20
83
157
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ११ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
61
35
155
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १० जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
49
32
150
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १९ जून २०२१ रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletine
Tweet media one
20
19
155
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ३० जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
37
28
149
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची धडक कारवाई-नियमांचे उल्लंघन केलेले हॉटेल ,बार आणि दुकाने केली सील !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
37
18
157
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
3 years
पुढील आदेश होईपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी खालील प्रतिबंधात्मक योजना लागू करीत आहेत!
Tweet media one
Tweet media two
48
41
152
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
आज दि. २६ जुलै २०२० रोजी जंतुनाशक विशेष फवारणी व पावसाळ्यातील आजाराला/ डासांना प्रतिबंध करण्यासाठी धुरावणी अशा विशेष मोहिमेचा शुभारंभ कल्याण पश्चिम विभागात सकाळी ७.०० वाजता मा.महापौर, मा.आयुक्त तसेच अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवाजी चौक येथून झाला.
29
14
149
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
शहरातील कोरोना बाधित व कोरोना मुक्त रुग्णांची संख्या आता एका क्लिकवर! #KDMC क्षेत्रातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण व कोरोना मुक्त रुग्णांची संख्या या Link वर COVID-19 Public Dashboard या विभागात दर्शविली जाईल.
41
59
146
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २६ जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
53
34
148
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि.२९ मे २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
34
43
148
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २५ जुन २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!
Tweet media one
72
29
141
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletin
Tweet media one
11
26
140
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. २३ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
15
27
144
@KDMCOfficial
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
4 years
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. १ जुलै २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthBulletin
Tweet media one
16
41
143