Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳 Profile Banner
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳 Profile
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳

@pallavisaprebjp

10,985
Followers
1,252
Following
674
Media
10,520
Statuses

Official Account: @BJPMumbaiYuvati President | Comittee Member of Brahman Sabha Mumbai

Mumbai, India
Joined February 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
ध्वनिप्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांचा विरोध हिंमत एका मराठी तरुणीने करिश्मा भोसले हिने दाखवली. पण राज्याचे पर्यावरण मंत्री @AUThackeray यांचं अजून ही तिला समर्थन मिळाल्याचं दिसत नाही. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर काहीच कारवाई केली का जात नाही? १/२
Tweet media one
58
278
1K
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
2 years
रश्मी ताईंना राबडी देवी म्हंटलं म्हणून लगेच कारवाई.... @fadnavis_amruta ताईंना इतक्या खालच्या पातळीवर बोलणाऱ्या शेणक्यांवर काहीच कारवाई का नाही करत😐😐
36
150
1K
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
'आरक्षण मागतोय तुझी बायको नाही' असं म्हणणारे आता कोणत्या बिळात लपून बसलेत??????? #मराठा_आरक्षण
51
156
1K
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
थांबा रे... त्या मुलीला शोधू नका... तिचं अजून ठरलं नाहिये कोणाची बायको मागायची ते!
31
118
1K
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
माझी इच्छा आहे कोरोना सोबत रहाण्याची पण कोरोनाची इच्छा आहे का आपल्या सोबत रहायची... या वाक्याचा खरा अर्थ आता लक्षात आलाय..😂😂😂
49
89
794
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
या ताईंनी माफी मागितली का मोदीबाबांची 🤔
Tweet media one
56
220
751
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
काहे दिया परदेस मध्ये मग भय्या शी लग्न कशाला दाखवलं.... पैशासाठी कामं करायची आणि नंतर मराठी अस्मिता वगैरे नाटकं करायची
@SayaliSanjeev
सायली संजीव
4 years
“मुंबई अपमान सहन करणार नाही”..! आमचं खूप प्रेम आहे मुंबईवर. आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्राचा, आमच्या मुंबईचा आणि आमच्या मुंबई पोलिसांचा 🙏🏻 जय महाराष्ट्र..! 🚩 #proud #MumbaiMeriJaan #MumbaiPolice #Respect
550
442
4K
51
109
708
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
मी स्वतः ब्राह्मण आहे पण मी विकास दुबे सारख्या गुन्हेगाराचं समर्थन करत नाही
@NitinRaut_INC
Dr. Nitin Raut 🇮🇳
4 years
विकास दुबेचं एनकाउन्टर खरं की खोटं माहिती नाही. पण उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, अशी कुजबूज रेशीमबागेजवळ चालू आहे म्हणे.
533
277
3K
57
64
705
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
काही दिवसापासून काही फेक अकांऊट्स मुद्दाम ट्विट वर येऊन तू मंद आहेस का? तुला अक्कल आहे का? तुमच्यासारखे 'कुत्रे', तुमची बुद्धी कळली असे एकाच टाईप चे 'ट्रोलिंग करत आहेत. तुम्हाला घाबरून आम्ही आमची मतं मांडायची बंद करु हा तुमचा गोड गैरसमज आहे.
92
59
702
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
आता मजूर कशाला हवेत?? तुमचा भूमिपुत्रांवर विश्वास नाही का??
Tweet media one
45
145
671
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
'माझा राजकीय वारसदार हा एक कार्यकर्ता असेल' या वाक्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या मनात तुमच्या बद्दल असलेला आदर अजूनच वाढला. तुमच्या विकासकामांची गती बघून प्रत्येकाने तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मा. @nitin_gadkari जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Tweet media one
12
66
697
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
काळजी करू नका ... CBI ने देशमुखांना clean chit दिली या बातम्या मीडिया भक्तांना confuse करण्यासाठी नाही तर देशमुखांनी जिथे असतील तिथून परत यावं यासाठी देत असेल😜😜
16
43
687
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
इतके दिवस सरनाईक नक्की कुठे होता?? अचानक त्याला मामुना पत्र लिहायची इच्छा का झाली?? बरं पत्र मामु ना लिहिलं तर मामु नी च ते जगजाहीर का केलं असेल?
36
64
694
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
लोकप्रियतेसाठी काहीही करतात. काहीजणं छत्री असून पावसात भिजतात तर काहीजणं स्वतःच झुडपात जाऊन पडतात....😁😁😁
26
84
660
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
2 years
ते साडे तीन जणं कोण आहेत ते कळलं का😁
58
42
623
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
2 years
महामहिम राज्यपाल श्री @BSKoshyari जी आपले पत्र मिळाले. बाबांना ही तुमच्याबद्दल खूप आदर आहे.तुमच्या प्रेमळ स्वभावाबद्दल नेहमी बोलायचे. 🙏🙏
Tweet media one
42
57
627
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
रेव्ह पार्टीत अडकल्यानंतर ही राजकारणात career घडवणं शक्य झालं याचं कारण म्हणजे राजकारणातले nepotism!
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
'ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली', आमदार प्रणिती शिंदेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShindePraniti @INCMaharashtra #PranitiShinde #NarendraModi #BJP #Congress #Solapur
157
43
943
13
89
615
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 #NewProfilePic #HinduNavvarsh #GudhiPadwa
Tweet media one
26
15
603
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
Tweet media one
20
8
589
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलेल्या tweet च्या समर्थनार्थ आज भाजपा मुंबई अध्यक्ष श्री @MPLodha जी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्र येऊन पाठींबा दर्शवला... #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
45
582
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
राज्य महिला आयोग काय करणार आता कोणाच्या बाजूने बोलणार🤔 @ChakankarSpeaks
Tweet media one
37
125
565
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
तरी बरं...... बा'राम'तीत राम आहे......
54
50
553
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
याला बाळासाहेबांच्या विचारांचे सैनिक घडवायचे आहेत आणि याचे स्त्रियांबद्दल चे विचार तर बघा..... @OfficeofUT @ramkadam @KanganaTeam
Tweet media one
Tweet media two
66
183
511
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
या आधीची पडळकरांची वक्तव्य जिव्हारी लागली असतील 😢😢😢 तर आता मनाची जोरदार तयारी करा 😁😁😁 अब होगा तांडव🔥🔥
7
40
513
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
'मी घरात बसून अख्ख्या राज्यात सगळीकडे जातोय!' - सर्वव्यापी मामु
43
36
504
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
यह डर हमें अच्छा लगा..... तुम्ही कोणकोणाला थांबवणार??? जनता निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवून देईलंच...... ही हुकुमशाही जास्त दिवस चालणार नाही!
Tweet media one
27
79
491
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
उद्याचा अग्रलेख असा असणार का??? "जे राहतात ते मावळे ....जे उडतात ते कावळे " 😉😉😉
33
49
487
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
भारतीय जनता महिला मोर्चा मुंबई ने भाजपा मुंबई अध्यक्ष माननीय श्री @MPLodha जी यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला मोर्चा मुंबई अध्यक्ष श्रीमती @Corp190_Sheetal यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिलाविरोधात धडक मोर्चा काढला. त्यात मी सहभागी झाले -पल्लवी सप्रे युवती प्रमुख, भाजपा मुंबई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
12
43
477
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
Tweet media one
19
8
471
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
काहीजणं हट्ट करून खुर्चीवर बसले... आणि हे असं झालं... आता सहन होत नाही आणि सांगता पण येत नाही... #अराजकीय 🙊😉
Tweet media one
43
65
435
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
1 year
सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 #pallavisapre #gudhipadwa2023 #gudhipadwa2023lookbook #girgaon #BJPMumbaiYuvatiPramukh
Tweet media one
33
24
433
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
Tweet media one
Tweet media two
23
24
418
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
विरोधी पक्षनेत्याला आम्ही कसे प्रश्न विचारुन निरुत्तर करतो असं दाखवण्याच्या घाईत दिलेलं उत्तर मुद्दामहून दाखवलंच नाहीस..... यावर काय सांगशील ज्ञानदा ? #DalalAbpMazza #दलाल_एबीपीमाझा
17
97
433
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
एक वाघोबा Quarantine.... फाशी घ्यायला ही तयार होता म्हणे.....
8
18
420
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
नरकासुर खूप वाईट होता...पण त्याने कधीच कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही....😅
13
27
417
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
२०१४ आधी काँग्रेस ला मत द्यायचं नाही एवढंच माहिती होतं..... पण भाजपाला मत का द्यायचं हे ज्यांच्यामुळे मला कळलं ते म्हणजे मोदीजी 🙏🌹🙏🌹
5
35
423
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
आधीच कोरोनाचं संकट त्यात महाराष्ट्रात चाललेली हुकुमशाही! भाजपा समर्थकांना रोज आई बहिणीवरुन शिव्या घालतात हे विरोधक पण आतापर्यंत आपल्या लोकांनी कधीच कायदा हातात घेतला नाही. पण आज आव्हाडांनी लोकशाही चा विश्वासघात केला आहे मा. @AmitShah जीआपण यावर कडक कारवाई करावी. #AwhadMustResign
Tweet media one
24
163
410
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
आता शैनिक्स काय म्हणणार यावर??? काकांनी तर घरचा आहेर दिला....
Tweet media one
47
64
409
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
दाऊदच्या धमकीच�� उपयोग होणार नाही. शिवसेनेच्या रणरागिणी मातोश्रीच संरक्षण करतील !
40
37
411
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
NCB ची team नक्की कोणापर्यंत पोचली आहे??? त्यांच्यावर हल्ला करण्याचं कारण?? 😡😡
15
31
405
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
1 year
. @OfficeofUT थोडं फार जरी हिंदुत्व मनामध्ये उरलं असेल तर अंधारे बै ला पक्षातून हाकलून लावा 😡
117
47
419
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
भाऊजी.... मराठी घरात आलेल्या अमराठी वहिनींना पैठण्या वाटतात..... आणि कंगनाला मात्र मराठी अस्मितेच्या नावाखाली त्या संज्या साठी विरोध करतात!! ऐसा कैसे चलेगा भाऊजी 🙄🙄🙄
10
52
399
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
1 2 3 4 5 6 सर्वोत्तम 8 9 10 नवीन 2020 चे अंकगणित! 🤣🤣
30
66
397
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
लाचारांच्या साहेबांचा लक्ष्मी पूजनाचा एक फोटो आला नाही आणि @fadnavis_amruta ताईंना आणि @Dev_Fadnavis जी यांना troll करत आहेत खाली मांडी घालून बसण्या वरुन 🤷‍♀️🤷‍♀️🤷‍♀️
7
34
375
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
आता कसं वाटतंय 😂😂😂
Tweet media one
32
37
366
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
1 year
मुक्ता ताईंना जाऊन फक्त 4 दिवस झाल्येत तसं तिथे तिकीट कोणाला मिळणार यावरून विरोधी पक्षात वाद सुरु आहेत. परंतु ते विसरलेत की अंधेरी पोटनिवडणूक ही बिनविरोध करून रमेश लटके यांच्या पत्नीला निवडून देऊन @BJP4Maharashtra ने महाराष्ट्राच्या राजकीय 1/2
67
36
374
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
1 year
तुला PHD कोणी दिली रे! घोषणा काय दिल्या कळत नसेल तर त्या degree ची सुरनळी करून फेकून दे. आम्ही महाराष्ट्रातले आहोत याचा पुरावा द्यायची गरज नाही पण तू हिंदू आहेस की नाही ईथे संशयाला वाव आहे 😡
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
1 year
आपल्या बहिणींचे तुकडे करू अशा पद्धतीने धमक्या देणारे हे महाराष्ट्रातील असूच शकत नाहीत. आणि या घोषणांची दखल पोलिसांनी घेतली नाही याबाबत आश्चर्य वाटते. हे ऐकून असे वाटते कि, यांना फक्त दंगली घडवून आणायच्या आहेत.सरकारचे अपयश झाकण्यासाठी एवढेच करता येईल.
252
132
910
24
36
366
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
बघतोस काय रागाने..... बिस्किट खाल्लंय वाघाने #शेवचणा #बिहारचुनाव2020
20
36
360
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
ज्यांची टर उडवली त्यांच्याकडे च आज मदत मागावी लागत आहे.... @narendramodi @PMOIndia
29
71
360
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या भक्तांची जबाबदारी घ्यायची हिंमत नाही... मग बार मध्ये जाणार्‍या बेवड्यांची जबाबदारी काय नाईट लाईफ चालू करण्याची इच्छा असलेल्या बेबी पेंग्विन ने घेतली आहे का?????? #उघड_दार_देवा_आता
14
47
360
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
ज्याला जालियनवाला बाग आणि जमिया मध्ये साम्य वाटतं त्याला 370 आणि मराठा आरक्षणात साम्य वाटलं तर त्यात नवल काय!! #उसमे_क्या_है 🤷‍♀️🤷‍♀️🤷‍♀️
4
39
360
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
चहा बिस्किट खाऊन झालं असेल तर एकदा यावर ही tweet होऊन जाऊदे शैलजा
Tweet media one
14
73
364
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
2 years
पौळ ताई म्हणते तिचं account देवेंद्रजींनी suspend केलं... या इतका मोठ्ठा जोक twitter वर झाला नसेल कधी 😝😝😝😝😝
26
18
362
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
भक्तांना मराठी भैय्या म्हणणारे आता बिहार निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्रातून करतील #शेवचणा
11
38
355
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
You Rock devendraji 😂
10
63
351
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
पोलिस अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आता हा पोलिसांचा अपमान नाही का???
16
45
349
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
हे पार्थ..... जर कोणी आपल्याला अपरिपक्व म्हणत असेल...... तर त्याला उसने दिलेले पैसे आपण परत मागायचे......
17
25
338
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
देवेंद्रजींच्या 3 दिवसाच्या दौऱ्यापुढे तुम्ही तुमची 3 तासाची अगरबत्ती कशाला लावली
7
25
341
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
6 months
An important part of the video ❤️ @Dev_Fadnavis ji ❤️
5
15
341
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
6 months
ब्राह्मण मराठा, ब्राह्मण पोटजाती यांच्यामध्ये भांडणं लावून निवडणूक जिंकू या आशेवर @INCIndia ने @sonallaxmi सारखे बिनडोक लोकं पाळले आहेत. स्वतः च्या मूर्खपणाचं प्रदर्शन social media वर करायला हे लोकं अजिबात घाबरत नाहीत. तू कोणासारखी दिसतेस हे तुझ्या घरच्यांना विचार ते सांगू शकतील…
56
49
342
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
मग काय Work from home वाल्यांनी वीजेचे बील boss कडून वसूल करा हा फोटो दाखवून!! 😂😂
Tweet media one
31
58
329
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
Thank you so much sir 🙏 @nitin_gadkari ...... means a lot to me
Tweet media one
24
13
324
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
हिने स्वतःच्या नावापुढे दादा म्हंटलंय आणि हीला एका पुरुषाशी सोयरीक जुळवायची होती !!!!!!!!! अयोध्या दादा??? @AUThackeray युवतीसेनेमध्ये एकदा युवतीच आहेत ना हे बघा आधी. आदित्यजी तुमच्या पदाधिकाऱ्यांची पातळी द��वसेंदिवस घसरत चालली आहे 😊
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
4 years
बरं झालं मी आणि माझ्या आईने सोयरीक साठी नकार देऊन वेळीच फटकारले, नाहीतर.... सौ. अयोध्यादादा किंचाळेंद्र टरबुजेंद्र तरफडवणीस किती घाण वाटलं असते ते.🙄🤔
102
27
635
28
62
315
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
कार्यकर्त्यांची सुरक्षा ही सर्वात महत्वाची. कारण त्यांच्यामुळेच काल 3 वरुन 75 हा प्रगतीचा आलेख अनुभवला. एक स्त्री असून जिचे कार्यकर्ते दुसर्‍या स्त्री वर अत्याचार करतात तिची लायकी नाही राज्य चालवायची! @PMOIndia @HMOIndia #PresidentRuleInBengal
9
67
324
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
भाजपाच्या लोकांवर, एका माजी मुख्यमंत्र्यांच्या बायको वर अशा पद्धतीने पोस्ट टाकल्या वर @maharashtra @MumbaiPolice @AnilDeshmukhNCP तातडीने कारवाई करतील अशी अपेक्षा !!!
Tweet media one
Tweet media two
38
114
309
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
Ban केलेल्या Apps मध्ये एक Penguin नावाचं पण App आहे म्हणे 🤔
16
13
296
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
1 year
ही यांच्या पदाधिकाऱ्यांची लायकी... जे तू बोललास ते तुझ्या आईला बहिणीला बोल जा @SantoshPatil081 @AUThackeray जे तुझे पदाधिकारी आम्हाला बोलतील तुझ्या घरातल्या बायकांना पण तेच लागू होईल
Tweet media one
Tweet media two
81
65
308
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
गांजा ड्रग्ज नव्हे तर औषधच.... संयुक्त राष्ट्राचे संशोधन - दैनिक चिमणा 'मी तानाजी मालुसरे' -सरनाईकांचा प्रताप या दोन बातम्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही 🙄🙄
8
20
298
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ @ChitraKWagh ताई यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 😊
Tweet media one
9
8
284
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
एक हम आपके हैं कौन सोडला तर या अतिशहाणे ताईंचं कर्तृत्व काय??? यांना बाॅलिवूड ने काम ही दिलं नाही. तरीही ताई सतत बाॅलिवूड ची बाजू घेत असतात!!! किंवा नेहमी जी व्यक्ती दोषी असते तिच्याच बाजूने बोलत असतात...... काय कारण असेल बरं🤔🤔🤔🤔
41
38
280
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
"मला मुस्लिमांची भीती वाटत नाही.इंग्रजांची तर नाहीच नाही मला भीती वाटते ती हिंदुत्वाशी वैर करणाऱ्या हिंदुंचीच".स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द खरे वाटत आहेत केवळ @ShivSena तुमच्यामुळेच @OfficeofUT सत्ता टिकवण्यासाठी अशा पक्षाला पाठिशी घालत आहात जो सावरकरांचा अपमान करतोय #FattuSena
Tweet media one
9
87
280
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
आपण यांना पाहिलंत का? सुसू ताई जसं 'सेल्फी विथ खड्डे ' चा उपक्रम विसरल्या तसे हे गृहस्थ पण दिसेनासे झाले आहेत.....
14
63
268
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
४० पैसे ते ५०० रुपये.... भक्तांची बरीच प्रगती आहे 😂😂😂
21
9
276
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
रीया च्या सांगण्यावरुन ड्रग्ज आणायचो - शौविक चक्रवर्ती आम्ही छोट्टेसे बहीण भाऊ..... 😂😂
11
22
274
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
तुम्ही देशाच्या पंतप्रधानाबद्दल वाटेल ते शब्द वापरणार. माजी मुख्यमंत्र्यांबद्दल, त्यांच्या बायकोबद्दल वाटेल ते बोलणार आणि तुम्हाला नुसतं #BabyPenguin म्हंटलं तर लगेच कारवाई! @AUThackeray
Tweet media one
15
47
267
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
2 years
आजकाल सुनेचा छळ करणाऱ्यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती होते.... बोला भ्रष्टवादी पुन्हा....
3
38
278
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
ED ने पण आम्हाला वगळलं 😪😪
Tweet media one
9
13
267
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
जशी तू गुलामांची ताई आहेस
13
18
259
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
खांडेकर नंतर हा गोखले.... या लोकांना फेक न्यूज पसरविण्यात कसली मजा येते... इथे परिस्थिती काय आहे? चांगला दणका दिला पाहिजे या लोकांना.. #ArrestSaketGokhle
6
32
265
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
2 years
नोव्हेंबर मध्ये भाजपा युवती मोर्चा व विद्यार्थी आघाडी तर्फे Anti Drugs Campaign घेण्यात आले होते. तरुणाईला drugs च्या संकटातून बाहेर काढताना महाभकास आघाडी जर आमच्यावर police कारवाई करत असेल तर या तरुणाई चं भवितव्य धोक्यात आहे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
54
260
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
मग काय आज जागतिक रोबोट दिन साजरा करायचा का???
18
19
262
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
युवा मोर्चा मुंबई ने एक आंदोलन काय केलं, महिलांना पुढे करून ते आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला. विचार करा फडणवीस मुख्यमंत्री असताना किती आंदोलनं झाली पण एका ही भाजपा कार्यकर्त्याने आंदोलन कर्त्यांना त्रास दिला नाही. #MahaTughluqAghadi
8
42
255
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
1 year
कोणतीही लायकी नसलेली व्यक्ती जेव्हा पत्रकार होते तेव्हा बातम्या धुळीला मिळतात 😂😂
@waglenikhil
nikhil wagle
1 year
कोणतीही लायकी नसलेल्या व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्ष होतात तेव्हा कामकाजाची वाट लागते आणि परंपरा धुळीला मिळतात! #Maharashtra
587
491
5K
15
22
254
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
वसुली करणारे वाजे आणि देशमुख ला निलंबित करताना या भकास आघाडीची फाटते... आणि जे जनतेसाठी काम करतात त्या बारा आमदारांना निलंबित केलं यह पब्लिक हैं सब जानती हैं!
3
25
258
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
रौत नक्की कशाला भेटले?? 🐧🐧🐧 ला वाचवण्याची विनंती करायला???
13
21
243
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
तुझ्या सारख्या चहा बिस्किटांवर जगणार्‍या गुलामांपेक्षा भक्त लाख पटीने चांगले आहेत. पत्रकारिता सोडून दे... भकास आघाडी कडून तिकीट नक्की मिळेल तुला
13
30
236
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
Finally😁✌️✌️
Tweet media one
3
10
245
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
लसीकरण 'फ्री'करण👌👌 #ThankYouModiJi
5
15
238
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
समपादकांचा करुया सत्कार देऊन हार तुरे..... कारण आजचा अग्रलेख आहे 'खाट का कुरकुरे? ".... 🙊🙊🙊🙊 #ok #sorry #bye
16
25
230
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
आता दिवाळीत Republic वर जबरदस्त फटाके फुटणार😂😂
9
9
225
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
कोश्यारीजींच्या एका पत्रामुळे आतापर्यंत स्वतःला सेक्युलर म्हणवणारे भकास आघाडी सरकार स्वतःचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडू लागले हे ही नसे थोडके!!
5
29
229
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
बारामतीवाल्या ताईने अंबिका खानावळीच्या मटणावर क्लेम करू नये..... #TalkLikeSusuTai
4
6
226
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
3 years
रौताची शिफारस पद्म नाही छद्म पुरस्कारासाठी करायला हवी होती....
9
14
226
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
कोकण विभागात निसर्ग वादळामुळे नुकसान झाले आहे. आपल्या स्तरावर जशी जमेल तशी मदत आपण भारतीय जनता पार्टी तर्फे करत आहोत असं आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते श्री @Dev_Fadnavis जी यांनी सांगितलं....... १/२
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
45
219
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
आता सुप्रीम कोर्टाला पण महाराष्ट्र द्रोही ठरवणार का? परिस्थिती हाताबाहेर गेली आहे... राज्याचं खूप नुकसान होत आहे....निदान आता तरी ठोस पावलं उचला
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
42
223
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
ओरडून बोलल्याने कोरोना होतो - मामु तरीच पेडणेकर बाई पॉझिटिव्ह आहेत.... हे खरं आहे का? 🤔🤔
8
25
229
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
4 years
दिशा सॅलियन ही सुद्धा कोणाची तरी मुलगीच होती #मुंबई
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
4 years
माझी सेकंड शिफ्ट मध्यरात्री 2 वाजता संपते आणि मला घरी पोहोंचायला मध्यरात्रीचे 3 वाजतात तरीही गावी खेड्यात माझे #आई_बाबा साखर झोपेत असतात ते "आमची #मुलगी मुंबईसारख्या #सुरक्षित शहरात आहे" म्हणूनच. ❤ #मुंबई 💪
103
271
4K
9
37
222
@pallavisaprebjp
Pallavi Sapre (Modi Ka Parivar)🇮🇳
1 year
हिंदू कधीच दुसऱ्या धर्माचा अपमान करायला शिकवत नाहीत. पण स्वतः च्या मुलांना निदान रोज सकाळी देवासमोर हात जोडायला तरी लावा. आपण त्यांच्यासारखे कट्टर नाही म्हणून च आपण प्रगती करू शकलो. पण ज्या गोष्टीचा आत्ता अभिमान वाटतोय त्याची थोडे दिवसांनी लाज वाटू नये म्हणजे मिळवलं!
10
40
221