क्रीडाजगत Profile Banner
क्रीडाजगत Profile
क्रीडाजगत

@kreedajagat

8,816
Followers
988
Following
7,436
Media
24,166
Statuses

क्रीडाजगतातील संपूर्ण घडामोडी मराठीमध्ये 🏆🏅 आपल्या भाषेत सर्व खेळ..🏸⚽🎾🏏🎯🏑

Joined January 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@kreedajagat
क्रीडाजगत
3 months
तुम्हाला आमचे काम आवडत असल्यास या पोस्टला प्रतिसाद देऊन नक्की सांगा. तसेच जास्तीत जास्त #मराठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. #क्रीडाजगत - आपल्या भाषेत सर्व खेळ.
10
26
174
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
पुन्हा पुन्हा बघावे असे काही.. 😍 पारुल चौधरी 🙌👏
13
296
2K
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
नीरज चोप्रा = सुवर्ण पदक (८८.८८ मी )🥇 किशोर जेना = रौप्य पदक (८७.५४ मी )🥈 भारताचे दोन खेळाडू आशियातील सर्वोच्च स्थानी.🇮🇳 किशोर कुमार जेनाने जबरदस्त प्रदर्शन करत नीरज समोर मोठे आव्हान उभे केले होते. भारतीय खेळाडूंमध्येच पहिल्या स्थानासाठी रस्सीखेच सुरु होती याचा आनंद काही
Tweet media one
7
75
875
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
"kill them with kindness and bury them with a smile" #AUSvsIND #Brisbane #brisbanetest #GabbaTest #AjinkyaRahane #NathanLyon #क्रिकेटजगत #मराठी #म #TeamIndia
Tweet media one
1
80
795
@kreedajagat
क्रीडाजगत
9 months
सिराजने सामनावीर पुरस्काराचे पैसे श्रीलंकन ग्राउंड स्टाफला दिले🙌🙌
Tweet media one
10
44
726
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
वर्षातले सर्वोत्कृष्ट छायाचित्र ❤️🇮🇳🥇
Tweet media one
4
68
706
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
अविनाश साबळे.. तुला सलाम 🫡 ३००० मी स्टिपलचेस मध्ये अविनाशच्या नावे रौप्यपदक. 🇮🇳🥈 या स्पर्धेत अविनाशने केनियाच्या मक्तेदारीला असा काही शह दिला की पूर्ण शर्यतीत अव्वल तीन जणांच्या बरोबर राहून अविनाशने शेवटी वेग वाढवत दोघांना मागे तर टाकलेच पण सुवर्ण विजेत्यालाही घाम फोडला.
Tweet media one
12
86
656
@kreedajagat
क्रीडाजगत
10 months
#NeerajChopra मैदान असो अथवा मैदानाबाहेर असो. सगळीकडे मने जिंकतो. काल सुवर्णपदक जिंकल्यावर एक हंगेरी ची स्त्री त्याची स्वाक्षरी घेण्यास आली. ती स्त्री उत्तम हिंदी बोलणारी होती. तिने भारतीय झेंड्यावर नीरजच्या सहीची मागणी केली.यावर नीरज ने तिला विनम्रपणे उत्तर दिले की , " नही,
Tweet media one
4
37
605
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
#मोठीबातमी - भारतीय युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला हरवले. ऐर्थींग्स मास्टर्स ऑनलाईन स्पर्धेत काळ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदाने हा मोठा विजय मिळवला. कार्लसनला मात देणारा आनंद आणि हरिकृष्णा नंतरचा तिसराच भारतीय खेळाडू. #बुद्धिबळजगत #chess
Tweet media one
13
80
591
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
टोकियो ऑलिंपिक आधी आमचे फॉलोअर्स ३००० पेक्षा कमी होते. तेव्हा आम्ही ३००० ची वाट बघत होतो. ऑलिंपिकच्या कालावधीत जवळपास १००० क्रीडाप्रेमी आम्हाला येऊन मिळाले. आता पॅराऑलिंपिकच्या आधी ४००० फॉलोअर्स पूर्ण होण्याची आशा आहे. आपल्या मराठी भाषेतील या उपक्रमाला नक्की साथ द्या.🙏
18
32
587
@kreedajagat
क्रीडाजगत
10 months
कालची रिले शर्यत अजून कुणी बघितली नसेल त्यांच्यासाठी #IndianAthletics #RelayRace
3
95
578
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
बापरे !! २११ शॉट्सची रॅली.. 🏸 बघूनच दमायला झालं. चारही खेळाडूंना कडक सलाम. #बॅडमिंटनजगत #badminton #MalaysiaMasters2023
7
103
560
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
कालची नीरज चोप्राची सुवर्ण विजेती भालाफेक.
4
41
556
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिला गोल कितव���या मिनिटाला होईल? सर्वात पहिला अचूक अंदाज व्यक्त करणाऱ्या आमच्या फॉलोअरला खास बक्षीस देण्यात येईल. या ट्विटला रिप्लाय आलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील. कृपया रेंज मध्ये उत्तर देऊ नये. #अंदाजपंचेधागोदरसे #मराठीफुटबॉल
Tweet media one
641
32
545
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
भारत म्हणजे 'क्रिकेट बॉलिवूड पॉलिटिक्स' या समीकरणाला छेद देणारी घटना आज घडली. इंग्लंडमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना तमाम भारतीयांचा जीव मात्र आपल्या मुली अर्जेंटिनाची आघाडी कशी कमी करतात यात गुंतला होता. मुली हरल्या पण लढल्या. अभिमानाने उर भरून आला त्यात क्रिकेटला जागा नव्हती 😇
Tweet media one
12
58
534
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
सुवर्ण साबळे 🥇🇮🇳 अविनाश साबळेने जिंकले ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये सुवर्ण पदक. 👏 पहिल्यापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखत अविनाशने ८.१९.५३ मिनिट वेळेसह अव्वल स्थानी शर्यत पूर्ण केली. खूप खूप अभिनंदन @avinash3000m ✌️ #AvinashSable #AsianGames2023 #Athletics
Tweet media one
9
87
542
@kreedajagat
क्रीडाजगत
4 years
महाराष्ट्रातील श्रीरामपूर या लहान गावातून येऊन श्रीनाथनंतर भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळणारा, २०११ विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजावणारा, भारताचा सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज झहीर खान याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. #HappyBirthday @imzaheer 🎂 #मराठी #म #Zaheer
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
12
53
517
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
हे पाहिले का?? भारतीय पॅरा आर्चर शीतल देवी हिने अंतिम सामन्यात सलग परफेक्ट १० चा वेध घेत आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तोंडाने धनुष्याची दोरी ताणून धरत बाण मारायचे तिचे कौशल्य अविश्वसनीय आहे.
3
77
528
@kreedajagat
क्रीडाजगत
3 months
काय तो शॉट, काय तो कॉन्फिडन्स आणि काय तो अंदाज..🔥 #RashidKhan #KJCricket #CricketTwitter
4
39
521
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
'स्टेफी आधी आवडू लागली की टेनिस' हे सांगू न शकणारी एक पिढी अजूनही तिच्या प्रेमात आहे. जर्मन परिपूर्णता, कमालीची एकाग्रता, विलक्षण सातत्याच्या बळावर मार्टिना नवरातिलोवा, मोनिका सेलेसला टक्कर देत २२ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या स्टेफी ग्राफला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा💐 #Birthday #Steffi
Tweet media one
19
40
498
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
याहू!!!! भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकले सुवर्णपदक. 🥇🇮🇳 अंतिम सामन्यात गतविजेत्या जपानला ५-१ ने पराभूत करून पुरुष हॉकीमध्ये भारताने सोनेरी कामगिरी केली. 🏑👏 या सुवर्ण पदकामुळे भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिक साठी देखील पात्र ठरला आहे. कर्णधार हरमनप्रीतने २ गोल केले. या पूर्ण
Tweet media one
4
63
510
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
पाकिस्तान विरुद्ध पराभवानंतर काही सडक्या बुद्धीच्या लोकांनी मोहोम्मद शमी वर केलेली चिखलफेक अतिशय चीड आणणारी आहे. सर्व खेळाडू मग ते कुठलाही खेळ खेळत असोत आपल्या देशासाठी पूर्ण क्षमतेने जीव ओतून खेळत असतात. त्यांना धर्मात अडकवणाऱ्यांची कीव येते. 😣😡 #Shami #WeStandWithShami 🇮🇳
Tweet media one
12
68
490
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
Tweet media one
5
49
492
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
#आजच्यादिवशी सचिनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी खेळली होती. २००३ विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध केलेली ही ९८ धावांची खेळी कुणीच विसरू शकणार नाही. #ONTHISDAY @sachin_rt #SachinTendulkar
17
47
491
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
जल्लोष 🥳🥳🥳 चारचौघींनी इतिहास रचलाय. वुमन्स ४ लॉन बॉलमध्ये भारताला सुवर्णपदक 🥇🇮🇳 अंतिम सामन्यात गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला १७-१० ने नमवताना लव्हली, पिंकी, नयनमोनी आणि रूपा रानी तिर्कीने दाखवलेली अचूकता, डावपेच सर्वोच्च दर्जाचे होते.🫡👌 #CWG2022 #TeamIndia #LawnBowls
Tweet media one
13
75
489
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
भारतासाठी आजचा आणखी एक ऐतिहासिक क्षण. 🇮🇳 फौआद मिर्झा आणि त्याचा तगडा घोडा Seigneur Medicott घोडेस्वारीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. 🏇🐴 #TeamIndia #ind #FouaadMirza #Tokyo2020 #Equestrian #Cheer4India #OlympicGames
Tweet media one
6
48
487
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
वानखेडे स्टेडियम 😍
Tweet media one
7
24
464
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
सचिन तेंडुलकर आणि किरण मोरे मराठी गाण्यावर डोलताना..🎶🎵🎼 मुंबई ते पुणे प्रवास या मराठी कोळी गीतामुळे नक्कीच मजेदार झाला असेल. @kreedajagat @sachin_rt @JockMore @mipaltan #MumbaiIndians #कोळीगीत #SachinTendulkar #Marathi #मराठी #CricketTwitter
8
35
475
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
हुर्रे!! पारुल चौधरीने जिंकले ५००० मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक. 🥇🇮🇳 काय भारी झाली शर्यत. शेवटच्या १०० मीटर पर्यंत पारुल जपानच्या धावपटू पेक्षा ४-५ मीटर ने मागे होती. ५० मीटर राहिलेले असताना पारुलने पाचवा गियर टाकत वेग वाढवला आणि विजयी रेषा पार केली. 👏🏁 हे भारताचे चौदावे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
37
479
@kreedajagat
क्रीडाजगत
2 months
बघा पंजाबवाले पण मराठी मध्ये बोलायला लागले..
@PunjabKingsIPL
Punjab Kings
2 months
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने 😎 We are bowling first. 💪 #PBKSvMI
37
50
887
4
25
459
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
अविश्वसनीय..अदभुत. 🎉🇮🇳 हृदयाचे ठोके दणादण वाढवणाऱ्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 'विराट ' विजय. दिवाळीला एक दिवस आगोदर सुरुवात. बाकी सगळे चाचपडत असताना विराटने अशक्य जिगर दाखवत एकहाती जिंकून दिले. काय तो दबाव, काय ते शॉट्स आणि काय तो विजय. याचसाठी केला होता अट्टाहास. किंग 🙌
Tweet media one
11
71
445
@kreedajagat
क्रीडाजगत
9 months
खांदा दुखेस्तोवर भारतीय संघाच्या गोलंदाजीचा भार समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणारा, पिंच हिटर म्हणून नावारूपास आलेला, भारतासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त बळी घेणारा जलदगती गोलंदाज, सामनाधिकारी जवागल श्रीनाथला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂 #HappyBirthday #JavagalSrinath
Tweet media one
5
27
445
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
हरलीन देओल यु ब्युटी 😍 महिला क्रिकेट मधील सर्वोत्तम कॅच पैकी एक. @imharleenDeol #ENGvIND VC - @isaguha
10
74
432
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
चांदणे शिंपीत जाशी .. ✨ #RohitSharma 𓃵
Tweet media one
6
40
436
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
मी हे गोल्ड मेडल🥇 मिल्खा सिंग यांना समर्पित करतो - नीरज चोप्रा 🙏💪🙌 #OlympicGames #NeerajChopra
Tweet media one
1
43
427
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
सुनील चेत्रीने चेंडूला केलेला पहिला स्पर्श आणि शांत डोकं ठेवून चेंडूला दाखवलेली गोळजाळ्याची दिशा 👌👌 📽️ @IndSuperLeague #SunilChhetri #IndianFootball #फुटबॉलजगत
6
29
425
@kreedajagat
क्रीडाजगत
4 months
बूम बूम बुमराहचा खळ्ळ खटॅक यॉर्कर 🔥😍 पोप ने पाय वाचवला पण यष्ट्या गमावल्या.. #bumrah #yorker #INDvENG #INDvsENG
5
55
425
@kreedajagat
क्रीडाजगत
10 months
#मोठीबातमी- रमेशबाबू प्रज्ञानंधाची फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक. 🥳🇮🇳♟️ प्रज्ञानंधाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील फॅबियानो कारुआना विरुद्ध टायब्रेक मध्ये बाजी मारली.✌️👏 या अप्रतिम विजयाबद्दल प्रज्ञानंदाचे खूप खूप अभिनंदन. अंतिम लढतीत त्याचा सामना जागतिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
36
423
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
काय खेळाडू होता युवराज🙌💪 #CWC23
10
52
418
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
Tweet media one
6
19
416
@kreedajagat
क्रीडाजगत
6 months
युवीच्या वाढदिवसानिमित्त ICC ने तयार केलेला सुंदर व्हिडिओ
3
54
415
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
उद्या भारताचा टोकियो ऑलिंपिक मधील शेवटचा दिवस. आणि महत्वाचे म्हणजे भारताचे तिन्ही खेळाडू पदकाच्या शर्यतीत असतील. 🇮🇳 ⛳आदिती अशोक - गोल्फ - पहाटे ४.०० 🤼बजरंग पुनिया - कुस्ती - दुपारी ३.५५ ⚡नीरज चोप्रा - भालाफेक - दुपारी ४.३० तिघांनाही खूप शुभेच्छा 👍 #TeamIndia #Tokyo2020
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
44
398
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
हल्ली खुमासदार ट्विटमधून हजरजबाबी पंच देणारा, १५० रणजी सामने, १२०००+ रणजी धावा करणारा एकमेव फलंदाज, आठ वेळा मुंबईकडून आणि दोनदा विदर्भाकडून असे रणजी विजेतेपदाचे दशक साजरे करणारा रणजी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट वसीम जाफरला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! #HappyBirthday @WasimJaffer14
Tweet media one
7
39
397
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
#Mbappe 𓃵 चा अविस्मरणीय गोल🤩🤩
3
48
402
@kreedajagat
क्रीडाजगत
7 months
काय लिहावं कळेना. शब्द, भावना अपुऱ्या आहेत. ह्या मॅड मॅक्सने वेडंच करून टाकलं.🥳 अशी द्विशतकी खेळी पुन्हा कधीच होईल असे वाटत नाही. बाजीगर मॅक्सवेलने अफगाणिस्तानला एकहाती पराभूत केले. पायात गोळे आल्यानंतर उभ्या उभ्या अफगाणिस्तानचे आव्हान मैदानाबाहेर फेकून दिले. यात त्याला मोलाची
Tweet media one
16
50
398
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
#आजच्यादिवशी १९९६ साली.. 🔥🔥🔥🔥
Tweet media one
9
36
385
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
भुवनेश्वर कुमार पत्नी नुपूर आणि कन्यारत्नासह. #family #Cricket #क्रिकेटजगत
Tweet media one
0
12
388
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
झुंज दिल्याशिवाय लढतो तो वाघ नाही. कितीही विपरीत परिस्थिती असो, जो हार मानतो तो राफाएल नदाल नाही. तब्बल साडेपाच तासांच्या अथक झुंजीनंतर अखेर बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यात नदाल यशस्वी. याचसोबत कारकीर्दीतील विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद. #AustralianOpen
Tweet media one
15
60
386
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
२००८ नंतर पहिल्यांदाच ऑलिंपिक मध्ये आपले राष्ट्रगीत वाजणार आहे. 🇮🇳 तयार रहा..कुणीही चुकवू नका. सर्वांनी ताठ मानेने जोरात म्हणूया. आमचे नोटिफिकेशन ऑन ठेवा. मेडल सेरेमनी सुरू होण्यावेळी आम्ही आठवण करून देऊच. #NeerajChopra #IND #TeamIndia #Cheer4India #Gold #NationalAnthem 🙏
Tweet media one
8
32
379
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
आपली पोरं जगात भारी !! भारतीय संघ बनला युवा विश्वविजेता. 🇮🇳🏆 कुठलीही चर्चा न झालेले खेळाडू, कोविडमुळे कसेबसे ११ खेळाडू घेऊन खेळलेले सामने, या अडचणींवर मात करत विश्वचषक जिंकलेल्या भारतीय युवा संघाला सलाम. 🙌 शानदार..जबरदस्त..झिंदाबाद #TeamIndia #U19CWC #U19WC
Tweet media one
3
39
382
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
आईशप्पथ!! वाशीच्या रोहनची इंस्टा लाईव्ह मध्ये दणक्यात एंट्री. 😀 रोहित आणि सुर्या बरोबर मराठमोळ्या गप्पा. 👌👌 #क्रिकेटजगत #Instagram #instalive #cricket #RohitSharma #SuryakumarYadav #RishabhPant
4
57
379
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
जेस्विन एल्ड्रिनची ही राष्ट्रीय विक्रम रचणारी लांब उडी पाहिली का? 👌🔥 इंडिया ओपन स्पर्धेत त्याने ८.४२ मी लांब उडी मारून भारतातील सर्वोत्तम तर आशियातील पाचव्या क्रमांकाची कामगिरी केली आहे. #JeswinAldrin #longjump #nationalrecord
3
28
378
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
३० टक्के रिकामं आहे😡😡 अतिशय गचाळ आयोजन #BCCI कडून #INDvsAUS #CWC23 #CWC2023
Tweet media one
35
38
376
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
खुमासदार ट्विटमधून हज��जबाबी पंच देणारा, १५० रणजी सामने, १२०००+ रणजी धावा करणारा एकमेव फलंदाज, आठ वेळा मुंबईकडून आणि दोनदा विदर्भाकडून असे रणजी विजेतेपदाचे दशक साजरे करणारा रणजी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट वसीम जाफरला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! #HappyBirthday @WasimJaffer14
Tweet media one
4
18
373
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
पदकांचे शतक साजरे. 💯🇮🇳 शंभरावे पदक मिळवून दिले भारतीय महिला कबड्डी संघाने आणि ते देखील सुवर्ण 🥳🥇 पण हे २५ वे सुवर्ण जिंकताना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. पण मेहनती शिवाय फळ ते कसले. शेवटच्या सेकंदापर्यंत चाललेल्या झुंजीत चायनीज तैपेईला २६-२५ ने हरवत भारताने १०० पदकांचा इतिहास
Tweet media one
7
51
378
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
🙏🙌😍💪👌
Tweet media one
4
27
363
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
नीरज चोप्रा 🥇🇮🇳⚡ ऐतिहासिक ! नाव सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवा.❤️ भारताचा वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा दुसराच खेळाडू, पहिलाच ऍथलीट. ८७.५८मी च्या ह्या सुवर्ण भालाफेकीने भारताचा शेवट धमाकेदार केला. सुरुवात रुपेरी तर शेवट सोनेरी.❤️ चोप्राने चोपला🙏 #NeerajChopra #Gold #Ind #Tokyo2020
Tweet media one
7
62
360
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
ऑलिंपिक मधील एक सुंदर दृश्य 🇮🇳❤️⛵ #सेलिंग #Sailing #TeamIndia #tokyo2020 #Olympics #India #Sports #मराठी #ऑलिंपिक #Tokyo2021
Tweet media one
5
30
362
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
मानव प्रजातीच्या उत्क्रांतीचे टप्पे 😀😀😂 PC - Whatsapp #CricketTwitter #TeamIndia #INDvsSA #INDvSA #क्रिकेटजगत #SAvIND #SAvsIND
Tweet media one
14
23
362
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
नॉर्वे येथील फुटबॉल स्टेडियम. 😍 #scenic #football
Tweet media one
5
20
355
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
गाव सरडे,तालुका फलटण,जिल्हा सातारा. आई वडिलांनी मोलमजुरी करत वाढवलेल्या प्रवीण जाधवने ऑलिंपिकचे स्वप्न बघितले आणि ते सत्यात उतरवले. तिरंदाजी मध्ये २०१९ सालीच प्रवीण, अतानु, तरुणदीपच्या संघाने टोकियो कोटा मिळवला होता. प्रवीणच्या कामगिरीची पंतप्रधानांनी दखल घेतली आहे. #PravinJadhav
Tweet media one
2
53
354
@kreedajagat
क्रीडाजगत
4 months
खुमासदार ट्विटमधून हजरजबाबी पंच देणारा, १५० रणजी सामने, १२०००+ रणजी धावा करणारा एकमेव फलंदाज, आठ वेळा मुंबईकडून आणि दोनदा विदर्भाकडून असे रणजी विजेतेपदाचे दशक साजरे करणारा रणजी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट वसीम जाफरला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! #HappyBirthday @WasimJaffer14
Tweet media one
4
24
369
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
#CommonwealthGames22 मध्ये अविनाश साबळे यांची कामगिरी किती मोठी आहे हे या छायाचित्रातुन समजतं👌🙌 #AvinashSable #CommonwealthGames #sports
Tweet media one
6
41
364
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
हुश्श!! काय जिंकलोय आपण पाकिस्तान विरुद्ध. 😍 भारतीय स्कॉश संघाने पाकिस्तानला हरवत सुवर्ण पदकावर कब्जा केला आहे. 🇮🇳🥇 ह्या विजयाचा मानकरी ठरला अभय सिंग. निर्णायक सामन्यातील शेवटच्या गेम मध्ये त्याने २ मॅच पॉईंट वाचवले आणि स्वत:ला मिळालेल्या पहिल्याच मॅच पॉईंटला सामना संपवून
Tweet media one
Tweet media two
8
29
368
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
#आयपीएल समालोचन ह्यावर्षी मराठी मधून देखील होणार.👍 हॉटस्टारवर सेटिंग मध्ये मराठी भाषा निवडा आणि ऐका विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, संदीप पाटील, स्नेहल प्रधान, कुणाल दाते, प्रसन्न संत आणि चैतन्य संत यांचे धावते समालोचन. @vinodkambli349 @amolmuzumdar11 @SnehalPradhan #IPL2021 #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
79
356
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
मायबोली मध्ये प्रश्न विचारत खेळाडूंना मराठी मध्ये बोलण्यास प्रवृत्त करणाऱ्या आपल्या लाडक्या सुनंदन लेले सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday @sunandanlele 💐🙏 #जन्मदिवसविशेष
Tweet media one
7
17
357
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीची सुवर्ण कामगिरी. 🥇🇮🇳 आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिस मिश्र दुहेरीत त्यांनी अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या जोडीला पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले.✌️ पहिला सेट गमावल्यानंतर दोघांनीही खेळ उंचावत मोठे यश मिळवून दिले. भारताचा तारणहार बोपण्णा आणि
Tweet media one
4
41
359
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
विदेशी जमिनीवर सातत्याने मोलाची कामगिरी करणारा, उत्तम क्षेत्ररक्षक मुंबईकर अजिंक्य रहाणेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎂 अजिंक्यने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत अप्रतिम कप्तानी करून भारताला विजयी केले. #HappyBirthday @ajinkyarahane88 #AjinkyaRahane
Tweet media one
7
19
350
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
खूब लडी मर्दानी वह तो हॉकी वाली रानी थी.🙏 लढून हरण्यात दुःख नसते. निराशा असेल थोडा वेळ कांस्यपदक हुकल्याची पण त्यानंतर फक्त समाधान असेल सर्वोत्तम प्रदर्शन दिल्याचे. ज्या संघाला कुणीच खिजगणतीतही धरले नव्हते त्यांनी आपल्या खेळाने सर्वांना पुन्हा एकदा हॉकीच्या प्रेमात पाडले आहे💙❤️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
55
351
@kreedajagat
क्रीडाजगत
7 months
जबरदस्त झेल🙌😀 #CricketTwitter #CWC23
15
46
348
@kreedajagat
क्रीडाजगत
4 years
बार्बी या बाहुल्यांच्या जगप्रसिद्ध कंपनीने भारतीय पॅरा बॅडमिंटन खेळाडू मानसी जोशी यांच्यावर आधारीत बाहुलीचे मॉडेल तयार केले आहे. मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी आणि वेगळा अनुभव देणारी ही #Barbie असेल.👼🏸 #क्षणअभिमानाचा @joshimanasi11 🇮🇳🙌 @parabadmintonIN #मराठी #म @barbie #shepower
Tweet media one
7
66
337
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
हरमन आज नाणेफेकीवेळी झुलन दी ला बरोबर घेवून आली. झुलननेच नाणेफेक केली, तिनेच त्यानंतर भारताची बाजू मांडली. हरमन फक्त शेजारी उभी होती. संघाला झुलनने संबोधित केले. हरमनला यादरम्यान अश्रू अनावर झाले होते. पण त्यावेळी प्रक्षेपण नसल्याने हे भारतीय रसिकांना बघायलाच मिळाले नाही.😔
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
44
343
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
मीरा साळवी एकदम ठीक आहे 👍 काल रोहितचा षटकार ज्या छोट्या मुलीला जाऊन लागला तीच ही सहा वर्षीय मीरा. तिचे वडील जिग्नेश हे हौशी तर काका धीरेन हे सेंट्रल रेल्वे कडून खेळलेले क्रिकेटपटू आहेत. सुदैवाने तिच्या पाठीवर चेंडू लागला होता आणि त्वरित उपचार मिळाले. ❤️ #MeeraSalvi #RohitSharma
Tweet media one
2
12
343
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
बायचुंग भुतीया स्टेडियम 🏟️😍⚽ नामची, सिक्कीम #football #stadium #IndianFootball #India #sports #फुटबॉलजगत
Tweet media one
2
17
344
@kreedajagat
क्रीडाजगत
8 months
'अजून कॅलिस बॅटिंगला यायचाय' असा दबदबा असणारी फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी या दोन्ही क्षमता एका जागी असणारा सार्वकालिक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक, एकूण २५५३४ धावा,५७७ बळी आणि असंख्य झेल घेणाऱ्या जॅक्स कॅलिसला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthdaykallis
Tweet media one
6
23
343
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
भारतासाठी सोनेरी सकाळ 🌟🇮🇳 विक्रम वीरांगना अवनी लेखराने जिंकले टोकियो पॅरा ऑलिंपिक मधील भारताचे पहिले सुवर्णपदक. 🥇 १० मी एअर रायफल मध्ये अवनीने २४९.६ गुणांसह पॅरा ऑलिंपिक विक्रम मोडला तर विश्व विक्रमाची बरोबरी केली. @AvaniLekhara 🙌 #Paralympics #AvaniLekhara #Praise4Para #Gold
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
65
331
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
#मोठीबातमी - महाराष्ट्र कन्या नागपूरकर दिव्या देशमुख बनली भारताची २१ वी महिला ग्रँडमास्टर. १५ वर्षीय दिव्याने हंगेरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आपला शेवटचा नॉर्म मिळवला. हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा @DivyaDeshmukh05 ✌️👏 #बुद्धिबळजगत #chess 🇮🇳 #WGM
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
37
327
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील बनला महाराष्ट्र केसरी. 🎉🎊💪 शेवटच्या २० सेकंदात ३-४ अशी पिछाडी भरून काढत ५-४ ने थरारक विजय. तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला चांदीची गदा मिळवून देणाऱ्या पृथ्वीराज पाटीलचे खूप खूप अभिनंदन. 🤼👏 #कुस्तीजगत #महाराष्ट्रकेसरी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
26
335
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
अजिंक्यने केलेल्या १५ कसोटी शतकांमधील १२ वेळा भारत सामना जिंकलेला आहे तर ३ वेळा सामना अनिर्णित राहिलेला आहे. एकही सामना भारताने गमावलेला नाही.👍 एका कसोटीत ८ झेल घेणारा एकमेव क्षेत्ररक्षक.🙌 पाच कसोटी सामन्यात 'अजिंक्य' राहिलेला कर्णधार 🇮🇳 #HappyBirthday @ajinkyarahane88
Tweet media one
5
40
334
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
मुंबई इंडियन्स बनले पहिले #WPL विजेते 🏆 थरारक सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट राखून हरवले. #DC ने पहिले २ बळी झटपट टिपून मुंबईला सामना अवघड केला होता. पण कर्णधार हरमन आणि सर्वोत्तम अष्टपैलू नॅट स्कीवरने शांत डोके ठेवत मुंबईचा विजय सुकर केला #AaliRe #MumbaiIndians 👏
Tweet media one
1
18
336
@kreedajagat
क्रीडाजगत
4 months
रोहन बोपण्णाने जिंकले वयाच्या ४३ व्या वर्षी दुहेरी #AustralianOpen2024
1
43
332
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
बायचुंग भुतीया स्टेडियम 🏟️😍⚽ नामची, सिक्कीम #football #stadium #IndianFootball #India #sports
Tweet media one
4
15
324
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
सध्या भारतीय क्रिकेट समर्थक😀😬😂 #AsiaCupT20 #AsiaCupFinal
7
22
326
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार लग्नबंधनात अडकले. ❤️ दोघांनाही आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 💐 @Ruutu1331 #UtkarshaPawar #RuturajGaikwad #RuturajCaughtUtkarsha
Tweet media one
Tweet media two
4
20
332
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव ईस्ट बंगाल कडून खेळण्यासाठी करारबद्ध. ह्या करारापोटी त्याला २ वर्षांकरीता २ कोटी ३५ लाख रुपये मिळणार इतके मोठे मानधन घेणारा तो पश्चिम महाराष्ट्रातील पहिला फुटबॉलपटू आहे अभिनंदन @aniketjadhav09 💐 #IndianFootball #फुटबॉलजगत #kolhapur
Tweet media one
5
31
329
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणाऱ्या मराठी चाहत्यांनो मराठी भाषेतून क्रीडाक्षेत्रातील माहिती देणाऱ्या आमच्या या हॅण्डलला देखील फॉलो करण्यास विसरू नका.😊 धन्यवाद 🙏 #क्रीडाजगत #आपल्याभाषेतसर्वखेळ @mipaltan @MumbaiIndianfan @mumbaiindian_fc @FanaticsOfMI @MIUniverse_IPL @Coolkiranj
8
29
324
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
मातीवरच्या कुस्तीतून थेट गादीवर लढून भारताला वैयक्तिक क्रीडाप्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांचा आज #स्मृतिदिन अशी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या खाशाबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 🙏 #KhashabaJadhav #मराठी
Tweet media one
Tweet media two
2
42
319
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
हुर्रे.. जिंकलो रे जिंकलो 🇮🇳🏑 कांस्यपदक 🥉 #TeamIndia बहारदार खेळाचे प्रदर्शन करत भारतीय हॉकी संघाने जर्मनीला ५-४ ने हरवले. शेवटच्या सेकंदाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर धडकीच देऊन गेला होता. पण श्रीजेशने अडवला आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरून गेला. भावनांना वाट मोकळी करून द्या 🎉
Tweet media one
18
50
318
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
वा..किती छान फुटबॉल स्टेडियम.. ग्रीनलँड येथील हे सुंदर दृश्य..
Tweet media one
2
21
324
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
भारतीय ॲथलेटिक्स क्षितिजावर दिमाखाने तळपणारा सूर्य ☀️🔥 #NeerajChopra 🇮🇳
Tweet media one
1
27
325
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
Thats it 🔥 सिंधू टोकियो ऑलिंपिकच्या उपांत्य फेरीत..🇮🇳 स्मॅशेस आणि ड्रॉप्स यांचा अद्भुत मिलाफ घडवून आणत सिंधूने यामागूची पळवून पळवून हरवले. सिंधू..अतिशय उच्च दर्जाचा खेळ ❤️ लई मजा आली. #sindhu @Pvsindhu1 #Tokyo2020 #TeamIndia #Cheer4India #pvsindhu
Tweet media one
9
36
319
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
याहू..चक दे इंडिया..🇮🇳🏑 अविस्मरणीय..भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. १-० अशा विजयासह पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. गोलरक्षक सविता पुनियासह सर्वांचीच जबरदस्त कामगिरी. विजयाचा जल्लोष बघत रहावा असाच.😍🇮🇳 #Hockey #TeamIndia #Tokyo2020 #Ind
Tweet media one
Tweet media two
14
59
317
@kreedajagat
क्रीडाजगत
4 months
वसीम जाफर यांनी लाईक केलंय म्हणजे त्यांच्या पर्यंत पोहोचल्या शुभेच्छा. 👍☺️
Tweet media one
3
7
326
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
भारताची गुणवान आणि अनुभवी नेमबाज, अर्जुन पुरस्कार विजेत्या हिना सिद्धूला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. डेंटिस्टचे शिक्षण पूर्ण करणारी हिना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करणारी पहिली भारतीय पिस्तोल शूटर होती. #HappyBirthday @HeenaSidhu10 #मराठी #नेमबाजीजगत
Tweet media one
Tweet media two
4
13
320
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
खुमासदार ट्विटमधून हजरजबाबी पंच देणारा, १५० रणजी सामने, १२०००+ रणजी धावा करणारा एकमेव फलंदाज, आठ वेळा मुंबईकडून आणि दोनदा विदर्भाकडून असे रणजी विजेतेपदाचे दशक साजरे करणारा रणजी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट वसीम जाफरला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! #HappyBirthday @WasimJaffer14
Tweet media one
2
18
320
@kreedajagat
क्रीडाजगत
3 years
आज ऑलिंपिकची सांगता झाली. गेले १५ दिवस सर्वांनीच आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. खेळाच्या ह्या कुंभमेळ्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी पोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आम्ही केला आणि इथून पुढेही करत राहू. तुम्हीही आता हे क्रीडाप्रेम सोडू नका. आपला लोभ असाच असावा !!! धन्यवाद 🙏 #ThankYou
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
23
25
314
@kreedajagat
क्रीडाजगत
7 months
पैलवान सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी 💪👏 अंतिम लढतीत कोल्हापूर येथील गंगावेश तालमीच्या या मल्लाने गतविजेत्या शिवराज राक्षे याला अवघ्या २३ सेकंदात हरवत मानाची चांदीची गदा पटकावली. सिकंदरचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! #कुस्तीजगत 🤼
Tweet media one
5
33
322
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
#आजच्यादिवशी शारजाहमध्ये घोंघावले होते सचिन तेंडुलकर नावाचे वादळ. त्या वादळात झाला ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज संघाचा पालापाचोळा. शारजाह कपच्या या सामन्यात १३१ चेंडूच्या १४३ धावा ठोकत सचिनने भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. #OnThisDay #OTD #SachinTendulkar
7
42
322
@kreedajagat
क्रीडाजगत
11 months
#मोठीबातमी - अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र. पोलंड डायमंड लीग मध्ये ३००० मी स्टीपलचेस प्रकारात ८.११.६३ अशी उत्कृष्ट वेळ नोंदवली. ऑलिम्पिक पात्रता वेळ ८.१५ मिनिट आहे. सैन्यात नायब सुभेदारपदी असलेल्या बीडच्या अविनाशने ह्या हंगामातील आपली सर्वोत्तम कामगिरी केली @avinash3000m
Tweet media one
3
49
320
@kreedajagat
क्रीडाजगत
1 year
साडी या पारंपारिक भारतीय पोशाखात हरमनप्रीत कौर खुलून दिसतीये ना.. Pc @ImHarmanpreet इंस्टाग्राम अकाऊंट. #HarmanpreetKaur
Tweet media one
5
15
314
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
शार्दूल ठाकूरने २१ चेंडूत एकही धाव न देता दक्षिण आफ्रिकेचे तीन खंदे फलंदाज तंबूत धाडले आहेत. 🔥🔥🔥 लॉर्ड उगाच म्हणत नाहीत त्याला. 😊 #Shardulthakur #shardul #SAvsIND #cricket
Tweet media one
2
10
311