बिल्व । Bilwa Profile Banner
बिल्व । Bilwa Profile
बिल्व । Bilwa

@bilwa_speaks

2,986
Followers
1,337
Following
1,465
Media
11,410
Statuses

Engineer | Artist | Bhartiya | Politics | RTs ≠ Endorsement

Kingdom of Ch. Shivaji Maharaj
Joined December 2009
Don't wanna be here? Send us removal request.
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
17 days
Panun Kashmir 🇮🇳 Kashmir stands with Modiji🔥 #AbkiBaar400Paar 🪷 @narendramodi ♥️
41
1K
6K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
18 days
Thala, Hitman Supporters, please remember one thing: Sachin was, is & always will be the god of cricket. There are always two kinds of batsmen in the world: one is Sachin Ramesh Tendulkar, and the other is everyone else. Happy birthday @sachin_rt ❤️
77
383
3K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
4 months
आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड तुटेगा। 🔥🔥🔥
35
375
2K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
9 months
स्वातंत्र्य ह्या थोर पुरुषांमुळे मिळालं आहे! ना कोणाच्या उपोषणामुळे किंवा फालतू बडबडीमुळे!!
Tweet media one
51
249
2K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
सध्या मावा समर्थक भिडे गुरुजी आणि धारकरी या शब्दावरून गलिच्छ कमेंट्स करताना दिसताहेत. आपले फॉलोवर्स किती आपण बोलतो किती? याचा काहीच अंदाज नसावा? भिडे गुरुजींनी एक हाक दिली तर लाखो धारकरी जमा होतात! एक धारकरी तर समस्त मावावाल्यांना पुरून उरला होता लक्षात आहे ना? धारकरी शब्द आला…
Tweet media one
60
214
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
11 months
फक्त एका पोस्टसाठी २२ FIRs, ३४ दिवस तुरुंगवास भोगून आलेली, गुणी अभिनेत्री केतकीला अजून काम का मिळत नाही? कलाकाराला धर्म नसतो, पार्श्वभूमी नसते, त्याच्या कलेला न्याय द्यायचा असतो असं सांगणारी मराठी फिल्म इंडस्ट्री आता कुठेय? कोणी सांगू शकेल का? एवढा भयंकर गुन्हा केलाय का तिने?
Tweet media one
@gargigk
गार्गी
11 months
पत्रकारितेमधील खणखणीत नाणे - भाऊ तोरसेकर 🔥 न्यायालनीय मार्ग खडतर, वेळखाऊ आहे मग सत्ता असू देत किंवा नसू देत. म्हणूनच केतकी ताई , अनंत दादांच्या @anant1306 लढाऊ वृत्तीला 🫡 @analyser_sk पूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर 🙏🏼
54
434
2K
50
310
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
कुठल्या तरी देशात बसून डॉक्टरकी सोडून, दिवसभर मोदीजींच्या नावाने खडे फोडणाऱ्यानी नवीन कोरं करकरीत गुवाहाटीतील अत्याधुनिक मेडिकल सुविधा मिळणारं AIIMS बघावे! मोदीजी उद्या १४ एप्रिलला उदघाटन करतील. मनमोहन सिंगांच्या, काँग्रेसच्या काळात फक्त एक AIIMS झालं होतं. हे मी नाही तर,…
Tweet media one
Tweet media two
37
269
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
बुधवार पेठ म्हणजे अप्पा बळवंत चौक! जिथे देशोदेशीची मुलं लहान असल्यापासून उच्च शिक्षणासाठी पुस्तकं घ्यायला येतात! बुधवार पेठ म्हणजे कपड्यांची व्यापारपेठ जिथे लग्नाचे बस्ते बांधून नव्या आयुष्याची सुरुवात केली जाते. बुधवार पेठे म्हणजे महात्मा फुले मंडई, जिथे लोकांच्या पोटाचा प्रश्न…
@Manssieeeee
मानसी नितीन उभे
10 months
मी असं ऐकलं कोणी तरी उद्या बुधवार पेढेतल्या नविन खोल्याचं उद्घाटन करायला येणार हाय #पुणे_दौरा
421
46
1K
70
224
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
आमच्या नेत्यांशी बौद्धिक जमलं नाही कि शारीरिक टीका करायची मग आमच्यापैकी तुमच्या नेत्याला कोणी बोललं तर फॅमिली फोटो व्हायरल करायचे.सडकछाप शेणक्यांनो जमलं तर आजचा टाइम्स ऑफ इंडियाचा लेख वाचा: अंतराळ क्षेत्राचा विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” मोहिमेचा एक…
Tweet media one
40
179
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
आज @abpmajhatv ने मराठवाड्यात भयंकर दुष्काळाची शक्यता वर्तविली आहे. देवाभाऊंच्या काळात 'मराठवाडा वॉटर ग्रीड' आणि 'जलयुक्त शिवार' या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आल्या होत्या. निव्वळ राजकीय आकसापोटी महाभकासने हे प्रोजेक्ट्स गुंडाळले आणि परत तत्वतः मान्यता दिली होती…
Tweet media one
Tweet media two
22
202
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
पवार साहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल! इतिहासात जावं लागेल !! @Dev_Fadnavis 🔥
30
225
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
काही दिवसांपासून, जातीयवादी डुक्करांची टोळी माझ्या ट्विटवर तुटून पडतेय. काहीही तर्क लावता आले नाही की तू पिठमाग्या, तुला दक्षिणा देतो असे भिकार रिप्लाय देताहेत. ब्राह्मणांना नावे ठेवा, लवकर फेमस व्हा हे खूप कॉमन झालंय. आज मला मुद्दाम ब्राह्मणहत्येबाबत प्रकाश टाकायचा आहे. वाचा👇🏽
Tweet media one
54
311
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
3 months
आर बाऽऽऽप साहेबांची ऊर्जा हाय की काय? तेव्हाच आम्ही ओळखलं होतं हा कोणाचा पोपट आहे पण आमची सद्गुण विकृती आडवी आली. सर्वानुमते ठरलंही होतं की या संवेदनशील विषयावर लिहायचं नाही. शेवटी हा पोपट स्वतःहुन उघडा पडला. असे लयजण येतील आणि जातील पण देवाभाऊ पुरून उरतील!! @Dev_Fadnavis 🔥
40
347
1K
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
8 months
मी जातीने जरी ‘ब्राह्मण’ असलो तरी कर्माने ‘मराठा’ आहे आणि तुम्हाला माझ्या कामावर टीका करता येत नाही, म्हणूनच तुम्ही माझी जात काढत आहात यातच तुमचे अपयश आहे!! -देवाभाऊ 🔥🔥🔥
Tweet media one
28
177
953
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
8 months
बाप्पाचं आगमन होतंय! समस्त बामण द्वेष्ट्यानी आणि बिग्रेडि अवलादिंनी स्वतःच्या आरत्या बनवाव्या आणि म्हणाव्यात! कारण सगळ्याच आरत्या समर्थ रामदास स्वामींनींच लिहिलेल्या आहेत! स्वतः लिहिलेल्या आरत्या म्हणून व्हिडिओज टाका आणि तुमच्या फॉलोवर्सना कळूदेत!🤣🤣🤣 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽
Tweet media one
43
173
936
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
25 days
च्यामायला EVM हॅक झालं राव 🥹 जळा भेंडी 😂 #अब_की_बार_400_पार 🪷 @narendramodi ❤️
14
142
958
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
बिग्रेड्यांच्या पिवळ्या पुस्तकांना फाट्यावर मारा आणि गुढीपाडवा दणक्यात साजरा करा! हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा💐 हिंदू कालगणनेत विक्रम संवत् आणि शालिवाहन शके या दोन कालगणना महत्त्वाच्या आहेत.शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून…
Tweet media one
Tweet media two
21
142
921
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
2 months
महाराष्ट्राचे हे दोन बुद्धिमान नेते एकत्र येऊन नक्कीच जातीवादी राजकारणाला सुरुंग लावतील 🔥
Tweet media one
85
70
877
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
5 months
नेपाळमधील पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील ५८ जणांना डांबून ठेवण्यात आले होते. देवाभाऊंना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते युपीपर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. #सक्षम_गृहमंत्री @Dev_Fadnavis ❤️
Tweet media one
Tweet media two
22
148
865
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
अवनी प्रकरण कोणाला आठवतं आहे का? मोदींनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं होतं आणि वाघांच्या संवर्धनासाठीची मोहीम अत्यंत गांभीर्याने राबवली गेली. आज मोदींनी ३१६७ वाघ भारतात असल्याचं आज जाहीर केलं. आज वाघांच्या संख्येत ३२% वाढ झालीय. आता काँग्रेसी गुलाम म्हणतील की प्रोजेक्ट…
Tweet media one
19
133
844
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
11 months
राजीनामा देऊन पळ काढणं फार सोपं असतं! पण तत्वांना जागताना कर्तव्याशी एकनिष्ठ राहणं फार अवघड! अपघातस्थळ पिंजून काढलं, नातेवाईकांना धीर दिला, विरोधकांच्या टीका सहन केल्या, स्थानिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत! #IStandwithAshwiniVaishnaw
25
223
829
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
14 days
सगळी बुद्धिमान लोकं तात्यारावांच्या चरणी लीन होऊन देशकार्याला सुरुवात करतात!! 🔥 @Advujjwalnikam #Abki_baar_400_paar 🪷
Tweet media one
8
92
856
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
15 days
केल्या कर्मा याच जन्मा! कर्मावर फार विश्वास आहे माझा!! मनोहर जोशींना स्टेजवरून अपमानास्पदरित्या खाली जावे लागले आणि आज @OfficeofUT यांना काँग्रेसीनी बाजूला केले तेव्हा 👇🏽 आता 👇🏽
51
260
849
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
कालपासून भुक्कड काँग्रेसी पंतप्रधान मोदींना क्रिकेट स्टेडियमच्या फोटोंवरून ट्रोल करत आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ‘क्रिकेट डिप्लोमसी’ किंवा पब्लिसिटी स्टंट करायला आले नव्हते. गेल्या काही महिन्यापासून ऑस्ट्रेलियाचे विविध मंत्री भारताचा दौरा करत आहेत. तसंच २०२२ मध्ये भारताच्या…
Tweet media one
17
78
817
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
मोदींजींनी चायनाला आणि चायनाच्या चेल्याना शिंगावरच घ्यायचं ठरवलंय! जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज भारतभेटीवर! चीनच्या घुसखोरीला आणि इंडो पॅसिफिक मध्ये शह देण्यासाठी दोन देश एकत्र येतायत. किशिदा भारतात 5 हजार अब्ज येन भारतात गुंतवणुकीची घोषणा करु शकतात,अशा बातम्या जॅपनीज…
Tweet media one
Tweet media two
9
92
813
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
4 months
पिवळी पुस्तकं खरडून खरडून दमलेल्या फुरोगाम्यांच्या, श्री. नरेंद्रजी मोदींनी आज अक्षरशः चिंधड्या उडवल्या 🤣🤣🤣 ऐका👇🏽
5
189
808
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
‘जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केल्यास ती राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील मोठी भीषण आपत्ती'- ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया. राज्यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यांना या योजनेवर सन २०३०नंतर महसुली उत्पन्नाच्या तुलनेत शेकडो पट खर्च करावा लागेल - स्टेट…
73
122
791
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
काँग्रेसींनो आणि शेणक्यांनो हे फाईव्ह स्टार हॉटेल नसून चेन्नईच नवीन कोरं करकरीत एअरपोर्ट टर्मिनल आहे! उद्या मोदीजी चेन्नई विमानतळावर एकूण ₹ २,४३७ कोटी खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक इंटिग्रेटेड टर्मिनल इमारतीसह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या एअरपोर्टमुळे…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
33
103
787
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
14 days
ही ह्या बारामतीच्या शारक्याची लायकी! ऐका सगळे सहकलाकार काय म्हणतात? काहीतरी फेसबुकवर बकवास करायचा, मागे १६ ठिकाणाहून अकाउंट हॅक झालेल्या थापा मारलेल्या. सगळी मावा बिघडी मंडळी अशीच आहेत का? मी मी मी? आता मा. @Advujjwalnikam आक्षेपार्ह भाषेत टीका करतोय! पण येणार तर निकम सरच!🔥
28
260
802
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
8 months
गेला महिनाभर पिवळी पुस्तकं पालथी घालून वाट्टेल ते इतिहास लिहिणाऱ्या बिग्रेडिंची मेहनत पाण्यात गेली 🤣🤣🤣 कालच पर्वतीवर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पेशवा घराण्याचे ९ वे वंशज श्रीमंत डॉ. उदयसिंह पेशवा यांचे हस्ते करण्यात आले 🚩 #BajiraoPeshwa
Tweet media one
Tweet media two
14
139
783
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
सतरंजी उचले, चटई उचले, शिल्लक शेणक्यांचे लॉजिक! 🤣🤣🤣
Tweet media one
21
217
775
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
13 days
During the Congress tenure, there was a Foreign Minister who danced to SRK songs 😵‍💫 Now, in the Modi government, we have a real gem @DrSJaishankar a true diplomat! 🔥 #Abki_baar_400_paar 🪷 Then👇🏽. Now👇🏽
15
256
788
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
रायगड मध्ये दुःखद घटना! भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏽 पण भाई नेहमीप्रमाणे तत्पर! भाई धड जेवत नाहीत, भाई धड झोपत नाहीत. सतत कामाला वाहून घेतलं आहे. ट्विटर वर बोलणं खूप सोपं आहे पण लोकांमध्ये जाऊन काम करणं फार अवघड! भाई तुम्हाला सलाम!! @mieknathshinde ❤️
Tweet media one
22
117
755
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
देवाभाऊंनी २०१७ मध्ये लोकांना प्रॉमिस केलं होतं मुंबई ते नवी मुंबई २० मिनिटात !! आता ते सत्यात उतरतय. २२ किमी चां रस्ता त्यात १६.५ किमी सागरी पुल. हे सगळं सत्यात उतरतय, नाहीतर गेली ३० वर्ष याची फक्त चर्चाच होती! @Dev_Fadnavis
16
160
754
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
कोणीही येवो अथवा जावो! जनतेच्या मनामनात हीच जोडगोळी कायम राहील! 🔥🔥🔥 देवाभाऊंच्या चाणक्यनीतीला आणि भाईंच्या धाडसाला तोड नाही! ♥️♥️♥️
Tweet media one
19
92
750
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
9 months
रक्ताचा एकही थेंब न सांडता केवळ बुद्धिबळावर आणि सैन्याच्या वेगवान हालचालीवर बाजीरावाने हि लढाई जिंकली होती- मेजर जनरल शशिकांत पित्रे बाजीराव २० वर्षांच्या संक्षिप्त कालावधीत ३९ लढाया लढले.त्यातील एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. बाजीरावांच्या रणविजयी कारकिर्दीत पालखेडची
Tweet media one
13
143
749
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
19 days
माढयातून लाईव्ह! बघा तिकडे राहणारे अण्णा काय म्हणतात? म्हणूनच #अबकी_बार_400_पार 🪷 @narendramodi ❤️
11
231
756
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध करणारे 'बी' ग्रेडी डुकरांना दिसत नाहीत पण कुलकर्णी नसलेला कृष्णाजी भास्कर दिसतो 🤣 खालील नावं वाचा, महाराजांचे आणि स्वराज्याचे विरोधक कोण होते ते जाणून घ्या. जातीपातीत विभागू नका. १ जावळीचे मोरे २ यशवंतराव वाड्वे ३ मुधोळचे घोरपडे
Tweet media one
24
189
733
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
मन जिंकलत साहेब! @mieknathshinde ♥️
Tweet media one
11
102
732
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
संतोष राठोड प्रकरणावरून सगळ्या तरुणाईला भावनिक साद घालाविशी वाटतेय! आत्मपरीक्षण करा! आम्ही भाजप समर्थक बहुतांशी well settled आहोत. आणि आमचा भर असतो तो धर्मावर, मोदीजी, देवाभाऊंनी केलेल्या विकासावर! बहुतांश लोक स्वतःहुन काही वाकडे बोलणारे नसतात. पण वाकड्यात घुसले की सोडणारे नसतात
19
136
696
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
शिल्लक शेणके आणि काँग्रेसी प्रदीप कुरुलकर या DRDO शास्त्रज्ञाला अटक झाल्यापासून त्याची जात काढत आहेत. तो कोणत्या सभेला गेला याचे फोटोज् व्हायरल करत आहेत. पुरावे देऊन निर्दोष सिद्ध होईपर्यंत आमच्याकडून कोणतेही समर्थन नाहीच! पण काँग्रेसी काळात ९४ साली नंबी नारायणन या महान…
Tweet media one
15
126
678
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
3 months
गांधींच्या पुण्यतिथिनिमित्त गांधीच्या आठवणी जाग्या करण्याऐवजी नथुरामलाच जास्त प्रसिद्धी मिळते! 🤣🤣🤣 #हे_राम_नथुराम
Tweet media one
25
111
672
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
आज आपल्या लाडक्या देवाभाऊंनी आणि उदय सामंतांनी ‘ग्रीन हायड्रोजन’ या आणखी एका महत्वाकांक्षी प्रकल्पावर आढावा घेतला. आता ग्रीन हायड्रोजन काय आहे हे थोडक्यात पाहूया. ग्रीन हायड्रोजन हा स्वच्छ ऊर्जेचा सोर्स आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि…
Tweet media one
Tweet media two
10
88
649
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
2 months
याला म्हणतात सुसंस्कृत राजकारणी! गतवर्षी देवाभाऊ राज ठाकरेंच्या पत्रातील शब्दसंपदेचं कौतुक करताना. विचारांचं आदान प्रदान असं होतं. नाहीतर एक बोबड्या पवार दिवसभर सो कॉल्ड फुरोगामि ट्रोलधाड घेऊन बसलेला असतो. त्याच्या मतदार संघातील रस्ते, विकास सगळ्याचीच बोंब आहे.
10
114
653
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
25 days
मी काहीही बोलत नाही फक्त हा व्हिडिओ पहा, मनमुराद हसा 😅 आणि मोदीजींना भरघोस मतदान करा. #अब_की_बार_400_पार 🪷
39
218
651
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
I still dream of this massive hit against Kasprowicz in the sandstorm innings against Australia in Sharjah. Thanks God of Cricket for marking my childhood awesome! Happy Birthday @sachin_rt ♥️
6
94
635
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
9 months
जगप्रसिध्द पालखेडची लढाई! लेख थोडा मोठा आहे पण वेळ काढून जरूर वाचा. २५ फेब्रुवारी १७२८! १७२७ च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होता निझामाने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातील श्रीपतराव
Tweet media one
19
183
624
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
गेल्या आठ दिवसांपासून विधानभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कामाची कागदपत्रे, वेगवेगळ्या फाईल्स, त्याला लावलेले कलर टॅग्ज, हायलाईट केलेलं मुद्दे कामाची मांडणी, नीटनेटकेपणा, वाद-प्रतिवाद अतिशय नियोजनबद्ध करताना दिसत आहेत. असं चित्र गेल्या अडीच वर्षात एकदा तरी दिसलं का हो?
Tweet media one
7
87
624
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
भाऊ! सर्वात आधी मला प्रोग्रेसिव्ह विचारांचा असल्याने भाऊ पक्षपातीपणा करताहेत की काय असं वाटायचं.मग वागळे,रवीश,खांडेकर काल आलेले जोशी हे तर उघड मोदी, फडणवीस विरोधक आहेत. वागळेंच रोजची तडफड हा करमणुकीचा भाग झाला आहे. मग भाऊ का वाचू नयेत. बाळासाहेबांचे लाडके पत्रकार,
Tweet media one
25
91
605
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
2 months
उद्धवजींना अर्थसंकल्पातले काहीही कळत नाही हे त्यांनी स्वतःहून अर्थमंत्र्यांसमोर सांगितलं आहे! ~ @Dev_Fadnavis देवाभाऊ एवढं नका हो कोलत जाऊ 🥹 भाई आणि दादांच्या reactions बघून झोप नै यायची आज मामुना 😭
12
134
604
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
हे देवाभाऊंचं सरकार आहे! इथे टप्प्यात कार्यक्रम केला जातो. लपून छपून चाललेल्या करामती आता महाराष्ट्राच्या डोळ्यात चांगल्याच डोळ्यात यायला लागल्या आहेत.
19
184
600
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
8 days
महाराजांचे हे भाषण ऐकून कोल्हापूरकरांचा निर्णय झालाय का? 🥹😫 म्हणूनच की काय? मान गादीला मत मोदीला! #abkiBaar400 पार 🪷
@patilji_speaks
पाटील™
8 days
कोल्हापूर कर सुट्टी देत नाहीत🔥🔥🔥🔥🔥 आमचा निर्णय झालाय.... मान गादीला...मत मोदीला🎯🚩 लावा ताकद💪
20
271
964
37
206
668
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
होय मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीसच! कोणी कितीही श्रेय लाटायचा प्रयत्न केला तरी देवाभाऊ हेच मेट्रोचे शिल्पकार आहेत! पूर्ण महाराष्ट्रभर ३००-३५० किमीच जाळे देवाभाऊंच्या काळात मंजूर झाले. ते प्रत्यक्षातही उतरवले गेलेतसंच एकट्या मुंबईत २०० किमीच जाळं पसरवणं याला दुर्दम्य इच्छाशक्ती लागते.
Tweet media one
18
93
585
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
9 days
There was a time when Modi always respected Uddhav Thackeray, this is how Sharad Pawar treats him. वाकल्या झुकल्या गर्विष्ठ माना..... #Kalchakra
21
169
602
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
15 days
Sherni @palkisu 🔥
Tweet media one
2
74
598
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
#मंदबुद्धी #जामीनवीर #माफीवीर २०१३ साली यूपीए सरकारच्या राजवटीत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात,लालू प्रसाद यादव यांना अपात्रतेच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी अध्यादेश UPA कडून काढण्यात आला होता. मात्र, त्यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन, हा अध्यादेश म्हणजे तद्दन…
Tweet media one
Tweet media two
6
65
589
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
4 months
पत्रा चाळीचे वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्यांनी वाचा👇🏽 ज्येष्ठ नेते नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर येथील ३० हजार असंघटित कामगारांना हक्काची घरे मिळावीत म्हणून देवाभाऊंसोबत बैठका घेतल्या.त्यावेळी देवाभाऊंनी आपण ३० हजार घरांना न्याय देवू आणि असे आश्वासन दिले होते. भाऊंच्या
Tweet media one
8
126
581
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
4 months
LW वाले श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अर्धा दिवस सुट्टी दिली म्हणून धाय मोकलून रडत होते. आता मराठामोर्चा निमित्त मुंबईतील शाळा तब्बल दोन दिवस बंद ठेवणार आहेत. आता सावित्रीच्या लेकी सोशल मीडियावर भल्या मोठ्या पोस्ट्स टाकणार का?
Tweet media one
29
191
577
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
आज मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सियाया या मादी चित्त्याने ४ पिलांना जन्म दिला. दोनच दिवसांपूर्वी साशा नावाचा चित्ता creatinine लेव्हल वाढल्याने किडनी निकामी होऊन मृत्युमुखी पडला होता तेव्हा मोदी सरकारच्या नावे false narratives पसरवले गेले. भारतात त्यांना का आणले गेले,…
Tweet media one
8
56
560
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
4 months
Arun Yogiraj MBA graduate to masterful sculptor of Ram Lalla! His masterpieces are a true testament to creativity and skill. Sharing a few favorites – each piece tells a unique story through a hands of a master craftsman. Take a moment to appreciate the beauty! Thread🧵 👇🏽
Tweet media one
10
117
564
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
कालचा मराठी राज्यभाषा दिन साजरा करायची पद्धत: उबाठा: छाताड, मर्दुमकी, मैदानात या, मोगंबो, खोके, बोके देवाभाऊ: कवी कुसुमग्रजांच्या कवितेचं वाचन! वाचन नसलं की विचारांचा तोकडेपणा येतोच!
29
118
559
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
5 months
अडीच वर्षात दोन वेळा मंत्रालयाची पायरी चढणाऱ्यांनी, आमदारांना भेटायला ही टाळाटाळ करणाऱ्यांनी हे पाहावं. याला म्हणतात जनता दरबार! कामाचा धडाका! अधिवेशनाच्या धामधुमीतही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारा लोकनेता @Dev_Fadnavis ❤️
22
118
543
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
सो कॉल्ड फुरोगामी काँग्रेसी आणि शेणक्यांची जातीपातीत भांडणे लावून झाली असतील किंवा रामाच्या मंदिरात शंकराचा महामृत्यंजय मंत्र म्हणून दिला नाही यावर थयथयाट न करता mint मध्ये आलेला लेख वाचावा! भारताच्या संरक्षण निर्यातीने विक्रमी उच्चांक गाठला आहे.२०२२-२३ या आर्थिक वर्षात…
Tweet media one
9
81
530
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
5 months
मध्य प्रदेशात देवाभाऊ ९ मतदार संघाची जवाबदारी घेऊन प्रचारासाठी गेले होते. तेथील स्ट्राईक रेट बघा 🔥🔥🔥
14
107
532
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
22 days
उबाठाने अक्षरशः खालच्या पातळीवर जाऊन देवाभाऊंवर टीका केली. वर जायची भाषा वापरली. तरीही देवाभाऊंनी संयम बाळगत उबाठाचे वाभाडे काढले. हाच फरक आहे संस्कारात! संस्कार आडनाव लाऊन येत नाहीत तर संस्कार शिक्षणातून, विचारातून अभ्यासातून येतात. @Dev_Fadnavis ❤️
21
112
530
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
रिलायन्सने जामनगर रिफायनरीच्या भोवताली ८७५ एकरात बनवलेली आशियातील सगळ्यात मोठी आमराई आणि पर्यावरणाशी घातलेली उत्तम सांगड! कोणी कान भरत असेल तर त्याचे ऐकू नका! नोकऱ्या मिळवा, पैसे कमवा!! #Yes_To_Barsu_Refinery @Dev_Fadnavis @narendramodi
Tweet media one
34
127
506
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
20 days
When Motabhai said, "Jaan denge iske liye" I literally had goosebumps 🇮🇳 #Article370 @AmitShah @narendramodi #ModiAgainIn2024
14
121
521
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
तेथे कर माझे जुळती! काँग्रेसी काळात सैफअली खानसारख्या ननटांना पदमश्री देण्याची परंपराच झाली होती! त्याला मोदीजींनी छेद दिला आणि समाजातील खरे हिरो जनतेपुढे यायला लागले. तुलसी गौडा आणि सुकरी बोम्मागौडा या दोन आदिवासी समाजातील महिलांना २०२१ मध्ये सर्वोच्च पदमश्रीने सन्मानित केलं…
Tweet media one
6
64
494
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 month
एके काळी लोकं स्टेडियमवर सचिनऽऽ सचिनऽऽ ओरडून वानखेडे स्टेडियम दणाणून सोडायचे. पार मरीन लाईन्सला आवाज जायचा. तो यायचा आणि सेंच्युरी मारून जिंकवून द्यायचा! तसचं लोकांनी आज परत मोदी मोदी ऽऽऽ आवाजाने दणाणून सोडलं!! अबकी बार ४०० पार 🪷 @narendramodi @Dev_Fadnavis 🔥 #Nagpur
16
113
508
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
चीनला शह देण्यासाठी इंडो पॅसिफिकमध्ये भारत, युके, फ्रान्स अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे देश १३ आणि १४ मार्च २०२३ रोजी नौदल सरावात एकत्र आले होते. मोदींजींच्या अथक प्रयत्नांतून भारताला २०१९ पासून La Pérouse मध्ये संयुक्त नौदल युद्धसरावात स्थान मिळालं आहे. परवा भारताकडून INS…
Tweet media one
3
65
480
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
5 months
संघ आणि भाजप: कालच्या निकालात भाजपने तीन राज्यात विजयश्री खेचून आणली. भाजपचे मोठे नेते हे बहुतांशरित्या संघाच्या मुशीत घडलेले आहेत. कोणीही कितीही घाणेरडे आरोप केले तरीही ते शांत असतात. आक्रस्ताळी भूमिका कधीही घेत नाहीत. आपलं अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात.
Tweet media one
26
99
477
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
नव्याने उदयास आलेले इतिहासकार @gajanangaikwad यांनी नेहमीप्रमाणे फ्रंटलाईनचे आर्टिकल अर्धवट वाचले आणि अर्धसत्य आपल्या अडाणी फोल्लोवेर्सना सांगितले. आता त्यांनी लक्ष्य केलंय ते ऋषितुल्य भारतरत्न मा. श्री. अटलबिहारी वाजपेयीजी जे ३ वेळा भारताचे पंतप्रधान होते. सत्य काय आहे वाचा👇🏽
Tweet media one
39
158
475
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
4 months
पेशाने केमिकल इंजिनियर असणारे, अवाढव्य संपत्तीचे , भारतातील नंबर एकच्या कंपनीचे मालकसुद्धा श्रीरामाच्या चरणी लीन! स्पेसवर, X वर दिवसभर फुरोगामी बनून, अक्षरशः फालतू ट्विटस करत बसलेल्यांचा बुरखा आज टराटरा फाटला. हाताला काम आणि मनात राम म्हणे 🤣🤣🤣
15
110
475
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
11 months
महाराष्ट्राची हास्यजत्रा 😅😅😅
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
36
102
456
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
16 days
Congress PM misused ‘Article 356’ 90 times to dismiss elected state govt: 1. J. Nehru: 7 times 2. Indira Gandhi: 50 times 3. Rajiv Gandhi: 6 times 4. N. Rao: 11 times 5. M. Singh: 11 times PM from the BJP: 0 times. Does this still put democracy in danger? #AbkiBaar400Baar 🪷
19
198
474
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
26 days
परत परत सांगतोय सोशल मीडियावर बसून सरकार घडत नाही फक्त मुद्दे आणि मतं मांडता येतात! कोल्हापूरकर काय म्हणतात ऐका, फक्त आणि फक्त मोदींनाच मत! कोणताही उमेदवार असो आमचं मत मोदींनाच!! #अब_की_बार_400_पार 🪷 @narendramodi @Dev_Fadnavis @patilji_speaks
3
113
464
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
9 months
रणधुरंधर की ज्यांचा कधीही पराजय झाला नाही ते अपराजित योद्धा बाजीराव पेशवे! आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा अटकेपार विस्तारल्या अशा थोरले बाजीराव पेशवे तथा बाजीराव बाळाजी भट यांची आज ३२३ वी जयंती!
Tweet media one
11
91
449
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
डिसेंबर २०१५ ची गोष्ट असेल! दामुनगर, कांदिवली येथे अचानक रात्री आगीचे तांडव सुरू झाले. सगळीकडे हलकल्लोळ उडाला. लोखंडवाला टाऊनशिपपर्यंत आवाज यायला लागले. अक्षरशः आगीच्या ज्वाळांनी सगळी वस्ती वेढली गेली आणि जवळ जवळ २००० घरं भस्मसात झाली! कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर आली! सगळे…
Tweet media one
Tweet media two
20
103
432
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
Appleला चीनपेक्षा भारत खुणावतोय! हिंदुस्थान टाइम्सच्या बातमीनुसार Appleचे टीम कुक २०१६ नंतर लवकरच मोदीजींना भेटणार आहेत. १२ आणि १८ एप्रिलला मुंबई आणि दिल्लीत Appleचं पहिलं रिटेल स्टोर उघडतंय! ऍपल आणि भारत सरकार हे ४१,000 कोटी रुपयांच्या प्रॉडक्ट-लिंक्ड प्रोत्साहन योजनेचा…
Tweet media one
Tweet media two
8
44
440
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
अजून एक विमान LEGACY 650 किंमत फक्त ₹1,476,990,900 बाकी शेणक्यांनी फक्त ट्वीटरवरच उडावे 😂😂😂
Tweet media one
Tweet media two
33
79
439
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
9 months
१७ ऑगस्ट, अपराजित योद्धा बाजीराव पेशव्यांची जन्मतिथी येतेय. रोज गौरवशाली इतिहास आणायचा प्रयत्न मी करेन! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या ��ढाया माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७),
Tweet media one
12
110
432
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
१. आळंदीत धुमाकूळ घालायचा प्रयत्न झाला. २. छ. संभाजीनगर अशांत करायचा प्रयत्न झाला. ३. मराठा आरक्षणावर आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न झाला. ४. सोशल मीडियावर गरळ ओकून झाली. परिणाम काय? चिखल! चिखलात उगवले विकासाचे कमळ!!! घासून नाय तर ठासून येणार! Keep calm & trust @Dev_Fadnavis
Tweet media one
8
107
435
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
मोदीद्वेष इतका पराकोटीचा झालाय की बिनडोक मावावाल्यांचे भान हरपले आहे. सतरंजी उचले आपल्या लायकीप्रमाणे व्हिडिओ एडिट करून ऑस्ट्रेलियन प्लेअरना सहानुभूती दाखवत आहेत. कोणती मॅच कुठे घ्यायची आणि बाकीचे प्रोटोकॉल्स आयसीसी ठरवत असते रे अडाणचोटांनो! पूर्ण व्हिडिओ पाहा. 👇🏽
26
110
429
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
3 months
दिवसभर मोदीजींच्या नावे ठणाणा करायचा आणि मग पाकीटपत्रकारांचा तांडा घेऊन वंदे भारतमध्ये जाऊन बसायचं! #Hypocrisy
39
97
437
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
खरा इतिहास काय आहे मी पुराव्यासकट सांगणार आहे. अर्थात त्याला आधार आहे ब्रिटिश लायब्ररी पुणे येथील इंग्लिश कॅ.स्टॉन्टन आणि दुसरा बाजीराव यातील लढाईची पत्रे! स्मिथने तत्कालीन गव्हर्नर इव्हान नेपियनला कळवले आणि एलफिन्स्टनने काय गोंधळ घातला हे सविस्तरपणे लवकरच सांगेन!
Tweet media one
22
51
418
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
11 days
२०१४ मध्ये महाराष्ट्रात मोदीजींनी चौकशी केलेली शरद पवार यांना विकला जाणार नाही, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही असा माणूस कोण? तर... तो म्हणजे @Dev_Fadnavis 🔥 #Abki_baar_400_paar 🪷
11
90
433
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
सर्वसामान्यांची आवड 👇 मावावाल्यांची आवड 👇
Tweet media one
Tweet media two
30
82
403
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
रायगडाच्या माथ्यावरून कडाडला छावा जणू सह्याद्रीच्या छातीत उसळला लाव्हा हैराण करी औरंग्याला त्याचा गनिमी कावा बलदंड ताकदीचा वीर ऐसा जो ना कळला देवा! घायाळ होई युद्धभूमी ऐसी तळपली तलवार थरथर काप गनीम असा त्या नजरेचा वार रक्तपाजे रणांगणा होऊनि शत्रूवर स्वार वार घेई छातीवर, बोथट होई…
Tweet media one
17
78
407
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
2 months
बरोब्बर एका वर्षापूर्वीचे राज ठाकरेंचे भाषण आहे हे! सध्या एका राजकीय गटाच्या जातीय राजकारणाचा चिखल करणाऱ्या चमच्यांना आणि चटईउचल्यांना चपखल लागू होतंय! काय वाटतं तुम्हाला?
4
116
413
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
आयपीएल मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेतल्याप्रकरणी शाहरुख खान शिवसेनेच्या निशाण्यावर आला होता.शाहरुख हा पाकिस्तान धार्जिणा असल्याचा आरोप करत शिवसैन��कांनी ज्या-ज्या ठिकाणी माय नेम इज खान चित्रपट रिलीज झाला होता त्या-त्या थिएटर्स वर हल्ला चढविला होता. महाराष्ट्राचे तत्कालीन
10
65
409
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
4 months
मराठा आरक्षणावर आपल्या काळजीवाहू सरकारने रात्री पावणेतीनला अध्यादेश काढून जरांगेंच्या हाती सोपवला! मावा समर्थकानी एवढी मेहनत करून खोटा प्रचार चालवला, तो एका क्षणात हाणून पाडला. जरांगे सरकारच्या निर्णयावर खुश आहेत त्यांच्या शब्दात ऐका 👇🏽 धन्यवाद @Dev_Fadnavis ❤️ @mieknathshinde ❤️
15
103
410
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
प्रकाशन पूर्व नोंदणी! पुस्तकाचे नाव: || जातिभेदोच्छेदक निबंध ||🚩 लेखक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 🚩 प्रकाशक: मृत्युंजय प्रकाशन पृष्ठ संख्या : ३१२ मूळ मूल्य: ₹३००/- प्रकाशनपूर्व सवलत: ₹२५०/- (तेही घरपोच)🚩 जातीभेद आणि जातिद्वेष हे हिंदू समाजाच्या अंगी भिनलेले आहेत.…
Tweet media one
17
132
400
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
2 months
कितीही वाईट साईट बोला! कितीही खरा इतिहास लपवा! कितीही खोटे आरोप करा! कितीही अर्धवट गलिच्छ आणि खोटं लिहा! या महान क्रांतीसूर्य नेत्यावर लोकांचं प्रेम तसूभरही कमी होत नाही. सलग आठवडाभर YouTube Number #1 trending वर! येतोय मार्च २२, २०२४ रोजी 🔥 #Savarkar @RandeepHooda
14
138
410
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
वंदे भारत: गेम चेंजर. #MakeInIndia योजनेदरम्यान तयार झालेली सेमी हायस्पीड ट्रेन. इंजिनीयर या नात्याने या विषयावर सखोल अभ्यास केल्यावर समजलेली काही वैशिष्ट्ये. कोणत्याही प्रकारचं इंजिन (Locomotive) नसलेली ही ट्रेन! म्हणजेच self propelled जी आयसीएफ (Integral coach Factory) चेन्नई
Tweet media one
4
64
401
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
काकांनी राजीनामा दिल्यावर दादा!
Tweet media one
10
52
401
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
कोणत्याही मीडियाने न दिलेली बातमी देवाभाऊंची महत्वाका���क्षी सौर कृषी वाहिनी योजना - २.० राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि वाढत्या विजेच्या खर्चातून दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थी…
Tweet media one
Tweet media two
16
115
395
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
10 months
पुण्यातील मानाचा ४ था गणपती: तुळशीबाग. तुळशीबागवाले घराण्याकडे पहावं लागेल. दुसऱ्या बाजीरावांच्या काळात सन १७६१ मध्ये नारो अप्पाजी खिरे यांनी तुळशीबाग राम मंदिराची स्थापना केली. आणि जवळ जवळ ३० वर्षांनी मंदिर पूर्ण झालं. पुढे हेच घराणे तुळशीबागवाले म्हणून ओळखले जाऊ लागले.
Tweet media one
11
56
399
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य असा उल्लेख कुठे केला अशा प्रकारचे वाद प्रतिवाद चालू होते. घ्या पुरावा: शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १ मधील एक पत्र, पत्र शिवाजी महाराजांनी दादाजी नरसप्रभु देशपांडे व कुलकर्णी यांस लिहिलेले असून त्यात 'हिंदवी स्वराज्य' आणि 'हे राज्य व्हावे…
Tweet media one
8
110
389
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
3 months
*Le मावावाले लॉजिकला घोडे लावताना 👇🏽
Tweet media one
10
121
394
@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
1 year
अशा भरकटलेल्या विचारधारांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिक्रिया अशी असती!
@kingsmanT11
विजय गिते―पाटील
1 year
Happy 'Sorry day' to all my friends. ❤️ #SorryDay
46
12
124
5
99
373