मुंबई विद्यापीठात श्रीमान बाळासाहेब ठाकरे: चित्र आणि चरित्र विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाला मा. मंत्री पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार
@AUThackeray
व मा. मंत्री उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा
@Subhash_Desai
यांनी भेट देऊन बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला