MP Sanjay Jadhav Profile Banner
MP Sanjay Jadhav Profile
MP Sanjay Jadhav

@SanjayJadhavPbn

1,369
Followers
15
Following
95
Media
106
Statuses

शिवसेना उपनेते l MP at Parbhani Loksabha Since 2014 | Ex MLA at Parbhani Vidhansabha for 2004-2014 | Shivsena (UBT)

parbhani
Joined January 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांना मी माझा जाहीर पाठिंबा घोषित करत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. एक मराठा मावळा व मराठा आरक्षणाची राजधानी म्हणून पुढे आलेल्या आंतरवाली सराटी ज्या ठिकाणी आहे, त्या
Tweet media one
Tweet media two
34
149
1K
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
वरुणराजाने निकाल दिला.. एकही वाघाचा बछडा हलला नाही! निष्ठेचा किल्ला बुलंद आहे.. जय महाराष्ट्र 🚩
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
31
153
1K
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
परभणी लोकसभा मतदारसंघातील माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो, सप्रेम जय महाराष्ट्र! महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माझी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा परभणी लोकसभेचा उमेदवार
Tweet media one
Tweet media two
26
126
1K
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा 📍तिर्थपुरी ता.घनसावंगी येथील बैठक.
12
129
1K
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
हॅट्ट्रिक होणार..✌🏻🚩 #महाविकासआघाडी
14
101
998
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
नव्या इतिहासाचा आरंभ, परभणीच्या क्रांतिकारी मातीत! गद्दारीला गाडण्यासाठी, शिवसेनेचा ढाण्या वाघ मैदानात.. लाख्खो निष्ठावंतांच्या गर्दीत, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात.. पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी, या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी! आपल्या विजयाचे तोरण बांधण्यासाठी लाख्खोंच्या
11
125
992
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
जिंतूर ग्रामीण भागात झंझावाती गावभेट दौरा 🚩
28
95
947
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
आवाहन.. आमंत्रण.. आवतन.. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या 'विजय निर्धार सभे'चं.. लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा!
6
104
849
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
लोकशाहीतील सर्वोच्च मतदानाचा अधिकार बजावला. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी मतदान केले. आपणही भरभरून मतदान करत लोकशाहीचा हा स्तंभ अधिक बळकट करूया!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
64
805
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
प्रिय सहकाऱ्यांनो, आज आपल्या प्रचाराची रणधुमाळी संपली. परवा मतदान आहे. मागील अनेक महिने आणि खास करून मागचे 40 दिवस ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण माझ्यासाठी जे कष्ट घेतले, जीवाचे रान केले, ते तुमचे प्रयत्न, संकल्प कधीही विसरता येणारे नाही. प्रचार करताना तुम्ही सर्व शक्ती पणाला
Tweet media one
13
96
759
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
विक्रमी मताधिक्य देत तुम्ही पुन्हा एकदा मला संधी दिली. तुमच्या प्रेमापुढे नतमस्तक होत हा विजय विनम्रपणे स्वीकारतो. तुम्हा सर्वांच्या सेवेत नेहमीसारखाच उभा असेल. श्री पांडुरंगाच्या कृपेने तुमचे नेतृत्व करण्याची पुन्हा संधी लाभली. महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, शिवसेना
Tweet media one
27
57
727
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
परभणी बालेकिल्ल्याच्या ऐतिहासिक विजयानंतर महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांची तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थळ मातोश्री येथे भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. आ. राहुल पाटील यांच्यासमवेत याप्रसंगी हितगुज करताना मा. उद्धवसाहेबांच्या परभणी
Tweet media one
9
51
691
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
मतदान यंत्रावरील आपला अनुक्रमांक 2 असून खाली दाखवल्याप्रमाणे मशाल चिन्ह असेल. ✌🏻 "आपली निशाणी - मशाल."
Tweet media one
7
82
668
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
प्रचंड गर्दी.. महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय होणार.. तीच निष्ठा आणि तोच ऐक्याचा झेंडा हाती घेत आज परभणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी, मला समर्थन दर्शवण्यासाठी तुम्हा सर्वांची अलोट गर्दी पाहून भारावून गेलो. महाविकास आघाडी, शिवसेना व मित्रपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
69
640
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
धनगर समाजासाठी सातत्याने लढणारे, राजमाता अहिल्यादेवींचे जन्मस्थळ चौंडी येथे सलग २१ दिवस प्राणांतिक उपोषण करणारे मा. सुरेशदादा बंडगर यांनी मला पाठिंबा जाहीर केला. मी त्यांचे आभार मानतो! चौंडी येथील त्यांचे उपोषण सुरू असताना मी त्यांना माझ्या सहकाऱ्यांसह भेट दिली होती व त्यांच्या
11
79
634
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
गावभेट दौऱ्या दरम्यान परभणी तालुक्यातील पिंगळी, मिरखेल, देशमुख पिंपरी, बोरवंड या ठिकाणच्या माझ्या जीवाभावाच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. या गावांमध्ये भव्य स्वागत केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो.
2
64
626
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात.. निष्ठावंतांच्या परभणी जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा! ऐतिहासिक विजयाचा निर्धार करण्यासाठी वाजत गाजत.. अवघे अवघे या 👏🏻 दि.२३ एप्रिल रोजी सायं. ५ वाजता स्टेडियम मैदान, परभणी येथे.
3
89
626
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. शरदचंद्रजी पवार साहेब व युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा. दिनांक : २० एप्रिल २०२४ रोजी सायं ५ वाजता. ठिकाण : बाजार समिती मैदान, कुंभारी पिंपळगाव, ता. घनसावंगी. निष्ठावंतांच्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.
Tweet media one
4
69
622
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
2 months
जनसामान्यांचे नायक, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे कर्तबगार माजी मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचे जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन करत शुभेच्छा दिल्या. आदरणीय साहेब, औक्षवंत व्हा!
Tweet media one
1
46
613
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
📍मंठा - घनसावंगी झंझावाती दौरा.. महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पाठिंब्याने दहा हत्तींचे बळ येत आहे.
3
79
604
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
मराठा संघर्षयोद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांचे परभणी जिल्ह्यातील नृसिंह पोखर्णी येथे स्वागत केले. गंगाखेड तालुक्यात त्यांचा नियोजित दौरा होता, यानिमित्ताने भेट झाली. जरांगे पाटलांना त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
36
590
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
दौऱ्याच्या घाईगर्दीत, दिवसभराच्या धावपळीनंतर.. कुठेतरी विसावा मिळतो तो विठुरायाच्या चरणी! रात्री 3 वाजता असा विसावा मिळाला तो परभणी तालुक्यातील आर्वी येथे पालखी सोहळ्याच्या निमित्ताने... कुठे भजन सुरू असेल तर ते चुकवण्याची इच्छाच होत नाही. अशावेळी भजन गाण्याचा मनसोक्त आनंद घेतो.
2
68
586
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
निष्ठेच्या प्रवाहात लोकशाहीर अण्णाभाऊंचे नातू.. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातू, क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
70
563
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
परभणीकरांच्या चांगल्या वाईट प्रसंगी मी खंबीरपणे सोबत उभा ठाकलो आहे, यापुढेही कायमच असणार आहे. शेवटी या मातीत मी जन्मालो आहे आणि या मातीशी प्रामाणिकपणा ठेवणं हे माझं कर्तव्य समजतो.
8
66
557
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
घनसावंगी येथील निष्ठावंतांच्या सभेतील क्षणचित्रे.. निर्धार महाराष्ट्र हिताचा.. जनहिताचा..लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाचा! निश्चय महाविकास आघाडीच्या विजयाचा!
1
94
559
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
वरुणराजाच्या साक्षीने महाविकासआघाडीचा ऐतिहासिक विजय होणार..
5
68
553
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
परभणीच्या बालेकिल्ल्यात ऐतिहासिक क्षण घडला.. स्टेडियम मैदानावर लाखो मनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी हात घातला. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता प्रचंड संख्येने यावेळी उपस्थित होती. प्रसंगी महाविकास आघाडी नेत्यांच्या साथीने उपस्थितांशी संवाद साधला. आपला विजय सुनिश्चित
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
70
553
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
आज निवडणूक अर्ज दाखल करण्याचा दिवस.. आमचे वडील कै. हरिभाऊ किशनराव जाधव यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. अत्यंत कष्टाने मला, आम्हा सर्व भावंडांना त्यांनी घडवले. त्यांचे सद्गुण, कष्टाळू स्वभाव, प्रामाणिकपणाने माझे जीवन घडले. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
Tweet media one
1
43
551
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
2 months
संवेदनशिल मनाचे सुसंस्कृत नेतृत्व, निर्भिड स्वभाव, करारी बाणा असणारे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा! आदरणीय उद्धवसाहेब, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी आपणास उदंड दीर्घायुष्य, उत्तमोत्तम आरोग्य
Tweet media one
3
43
532
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची परभणी येथे जाहीर सभा! दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी सायं ५ वाजता. ठिकाण : स्टेडियम मैदान, परभणी. लाख्खोंच्या संख्येने उपस्थित राहूया!
Tweet media one
5
92
520
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
देशाचे नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेबांची सिल्वर ओक येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. एवढे वय, आजारपण आणि विपरीत राजकीय परिस्थितीत आदरणीय पवार साहेबांनी दाखवलेले धैर्य आणि दिलेला लढा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील विविध बाबींवर इत्यंभूत चर्चा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
29
499
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
ऐतिहासिक, अभूतपूर्व क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी प्रचंड संख्येने, वाजतगाजत, शिस्तीत या! निष्ठेचा झेंडा बुलंद करण्यासाठी, परभणी लोकसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी अवघे-अवघे या..
Tweet media one
3
42
477
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेतली. परभणी लोकसभेतील आपल्या विजयानंतर ही आमची पहिलीच भेट! त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. त्यांनी केलेला माझा सत्कार स्वीकारत त्यांना धन्यवाद दिले. त्यांच्याशी पुन्हा एकदा भेटून मनस्वी आनंद झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
52
470
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
3 months
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दादांच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. 6 दिवसांपासून अशक्यप्राय उपोषण केल्याने त्यांची प्रकृती तेवढी
Tweet media one
1
21
449
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
निष्ठावंतांची सभा... एल्गार महाविकास आघाडीच्या विजयाचा! देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब, युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कुंभारी पिंपळगाव येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रचारसभा पार पडली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
67
444
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
आपल्या विजयाचे तोरण बांधण्यासाठी लाख्खोंच्या साक्षीने उपस्थित रहा! •• ०२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता. •• शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.
Tweet media one
12
47
440
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
📍गावभेट दौरा l धर्मापुरी, कुंभकर्ण टाकळी, झरी, ता.परभणी
2
51
435
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
📍प्रचाराची रणधुमाळी l गावभेट दौरा, सोनपेठ तालुका.
3
52
408
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
सलग तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब व सर्व नेतेमंडळीचे मनापासून आभार!
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
6 months
परभणीचा आवाज पुन्हा लोकसभेत घुमणार संजय जाधव विजयाची हॅट्रिक करणार @SanjayJadhavPbn
8
141
556
6
46
401
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
परभणी लोकसभा मतदारसंघातील घनसावंगी येथे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रमुख शिवसैनिकांच्या बैठकीस उपस्थित राहून संवाद साधला. "कुणाला पेलवणार नाही एवढ्या वेगाने आपण पुढे जात आहोत. आपल्या विजयाबाबत शंकाच नाही, परंतु जे काही करायचं ते निर्धाराने आणि निश्चयपूर्वक करू. आपल्या परभणी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
36
393
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
वारकरी संप्रदायाचे भूषण, किर्तनकेसरी गुरुवर्य ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर यांच्या दर्शनाचा योग आला. "साक्षात कैवल्यतेजोनिधी संतसम्राट माऊली आपल्या पाठीशी आहेत. आपला विजय निश्चित आहे," असा आशीर्वाद त्यांनी यावेळी दिला.
4
33
385
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
3 months
संसदेत तिसऱ्यांदा खासदार पदाची शपथ घेताना आनंद होत आहे. आजवर केलेली जनसेवा, लोककार्याला स्मरून ही शपथ घेतली. ही वचनबद्धता परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मातीशी प्रामाणिक असण्याची आहे. ज्यांच्यामुळे ही शपथ सलग तिसऱ्यांदा घेता आली, त्या आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
12
31
348
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. "परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे व राहणारच! असे ठामपणे सांगत क्रांतीचे आणि निष्ठेचे प्रतीक असणारे शिवसेनेचे 'मशाल' चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणार," हा विश्वास व्यक्त केला!
5
40
338
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
परभणी शहरातील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. ही ईद धार्मिक सौहार्द व परस्परस्नेहभावाला वृद्धिंगत करणारी ठरो, या शुभेच्छा.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
32
320
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माझ्या नावाचा समावेश केल्याबद्दल पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार! शिवसेनेचा हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाचा सुवर्णकाळ आम्ही पाहिला. त्या काळी समोरील मैदानात शिवसैनिकांमध्ये बसून ती भाषणे मन लावून ऐकलेली
Tweet media one
6
21
301
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
घनसावंगीत निष्ठेची लाट.. माजी मंत्री राजेश टोपे साहेब, मा.आमदार शिवाजीराव चोथे साहेब व पदाधिकाऱ्यांसह कुंभार पिंपळगाव व रांजणी सर्कलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. याठिकाणी उत्साहात स्वागत झाले. सर्वांचा प्रतिसाद पाहून अतिशय भावुक झालो. परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
37
291
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
आपल्या सर्वांच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा व आशीर्वादाने मनस्वी आनंद झाला. मोठ्या संख्येने माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने सदिच्छा व प्रेम व्यक्त केलंत, सर्वांचे आभार!
Tweet media one
7
14
259
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
परभणी तालुक्यातील झरी, कुंभकर्ण टाकळी व धर्मापुरी येथे महाविकास आघाडीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. तरुण व आबालवृद्ध संपूर्ण ताकदीने आपल्यासोबत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. येत्या 26 तारखेला मोठ्या संख्येने मतदान करू व विक्रमी मतांनी मशाल निवडून आणू असा निर्धार सर्वांनी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
31
256
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
3 months
तमाम युवांचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे भविष्य, युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आई भवानी आपणास उदंड आयुष्य, उत्तम स्वास्थ्य प्रदान करो!
Tweet media one
2
15
247
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
महाराष्ट्राचे लोकगायक चंदन कांबळे यांनी गायलेले हे माझ्यावरील उत्कृष्ट गाणे ऐकून आनंद झाला. हे गाणे त्यांनी व माझ्या सहकाऱ्यांनी दिग्दर्शित केले आहे. सर्वांचे मनापासून आभार!
0
34
245
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
महाराष्ट्र दिनी या शूरवीरांच्या, साधूसंतांच्या भूमीला हृदयपूर्वक वंदन करतो. माझ्या कष्टकरी कामगार बांधवांच्या अंगाखांद्यावर हे राष्ट्र वाढते आहे, त्या सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र दिन चिरायू
Tweet media one
0
21
237
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
1 month
महाविकास आघाडीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. शेतकरी विरोधी व सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेल्या या निष्क्रिय सरकारच्या विरोधात त्यांची 'शिवस्वराज्य यात्रा' राज्यभर सुरू आहे. पाटील साहेबांचे स्वागत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
11
220
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
3 months
उज्जैन येथे बाबा महाकाल तसेच पवित्र ओंकारेश्वर मंदिर दर्शन घेऊन भगवान महादेवाचे आशिर्वाद घेत जगतकल्याणाची प्रार्थना केली. भगवान शंकराच्या प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व श्रीक्षेत्र श्री ओंकारेश्वर महादेवचरणी सहकाऱ्यांसह नतमस्तक झालो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
5
209
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
23 days
ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा! परभणी जिल्ह्यातील शेतकरी संकटात... आज मी राज्यपाल महोदयांना उद्देशून निवेदन दिले असून ते जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले आहे. परभणी जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2024 नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, घरे, जनावरांचे चारा आणि शेतीचं
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
36
213
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
Highlights of the Day 📸
3
31
210
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
3 months
लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल खा. राहुलजी गांधी यांचे मनस्वी अभिनंदन! देशभरातील जनतेचा आवाज आपण यामाध्यमातून बुलंद कराल या अपेक्षेसह हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
1
14
182
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
"आजि म्यां पुन्हा ब्रम्ह पाहिले.." सावळ्या, मनोहर ब्रम्हांडनायकाचे, माझ्या विठूमाऊलीचे 700 वर्षांपूर्वी सारख्या नवीन बांधल्या गेलेल्या सुंदर, अवर्णनीय गाभाऱ्यात दर्शन घेतले. ज्ञानोबा-तुकोबांच्या काळात गेल्यासारखे वाटले! दिंड्यापताकांचा कल्लोळ उठला. जुन्या काळाच्या त्या पवित्र
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
15
158
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
Tweet media one
4
17
156
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
आजच्या जिंतूर तालुक्यातील गावभेट दौऱ्याची सुरुवात कौसडी येथून केली. विजयराव भांबळे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सोबत आहेत. तापत्या उन्हात सुद्धा माय-बाप जनता घराबाहेर येऊन आमचं स्वागत करत आहेत. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा शब्द देतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
16
153
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
आज जागतिक आरोग्य दिन.. मागील तीन-चार वर्षात अनेक आरोग्य विषयक संकटांमधून आपला महाराष्ट्र गेला. आपल्या परभणी आणि जालना भागातही कोरोनाने थैमान घातले. मात्र आपण धीराने या संकटाला सामोरे गेलो आणि कोरोना विरुद्धची लढाई जिंकलो. या काळात अडचणीत असणाऱ्या माझ्या नागरिकांची सेवा मला करायला
Tweet media one
0
20
146
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
5 months
#महाविकासआघाडीचा_विश्वास
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
18
103
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।। शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ॥ युगप्रवर्तक, न्यायनीतीधुरंधर, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा!
Tweet media one
2
9
98
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
1 month
आपल्या अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडणारे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते, माझे लोकसभेतील सहकारी सदस्य खा. डॉ. अमोलजी कोल्हे यांनी आज निवासस्थानी भेट दिली. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने परभणी येथे आले असता त्यांचे निवासस्थानी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
12
90
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
@AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm सलग तिसऱ्या वेळेस माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आपले मनापासून आभार! परभणीची जनता निष्ठेचा सन्मान करत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवणार हा विश्वास देतो.
5
3
74
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
1 month
स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या वीरांनी दाखवलेली धैर्यगाथा आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला आज नतमस्तक होऊया. देशाच्या स्वातंत्र्यदिनी समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳
Tweet media one
1
3
64
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
कैक आले अन् कैक गेले.. आपला परभणी जिल्हा शिवसेना पक्षाशी कायमच इमानदार राहिला. निष्ठा काय असते, हे तुम्ही-आम्ही, निष्ठावंत शिवसैनिकांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी काल हिंगोलीत केलेले आपले कौतुक आपल्या निष्ठेच्या आणि स्वाभिमानी बाण्याला साजेसे आहे.
0
10
59
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
विजयाची, निष्ठेची, जनसेवेची, आपल्या अस्मितेची, स्वाभिमानाची, नव्या वर्षाची पवित्र गुढी.. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलक्षणी मनःपूर्वक शुभेच्छा. नववर्षाभिनंदन!
Tweet media one
1
12
57
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
2 months
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥ अशा विठुरायाला बघण्यासाठी आज पंढरपुरी वैकुंठाचा उत्सव साजेल! 'एकादशी व्रत थोर' ठेवून तमाम वैष्णव पंढरीला वेढा घालतील. आज तो दिवस! पंढरीरायाला, ब्रम्हांडाच्या मालकाला डोळे भरून बघण्याचा.. माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक वारी सुंदर होती.
Tweet media one
1
6
51
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
3 months
लोकसभा निवडणुकीत विजयाबद्दल घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांच्या वतीने माझ्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून घनसावंगीकरांचे प्रेम स्वीकारले. सर्वांशी संवाद साधत आजवरच्या निवडणुकांमधील त्यांच्या सहकार्याचाही उल्लेख केला. "तुम्ही
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
43
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
2 months
परभणी जिल्हा नियोजन समितीची बैठक काल मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना वेळेत आणि मोफत विज मिळावी, यासाठी महावितरणने पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच परभणी शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
15
43
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
लोककल्याणाचा जिवंत झरा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
4
33
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब करणार; महाविकास आघाडीचा एकजुटीने निर्धार.. #परभणी #शिवसेना #महाविकास_आघाडी_बैठक 🚩
2
7
33
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
12 वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील काळात अजून भव्य-दिव्य यश प्राप्त करा. मनःपूर्वक शुभेच्छा.
Tweet media one
0
2
32
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
2 months
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना मराठा आरक्षणाच्या विषयावरील निवेदन सुपूर्द केले. महाराष्ट्रातील मराठा समाज अनेक वर्षे आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहे. जाती आणि समुदायांमध्ये फुट पडल्यानंतर सामाजिक एकात्मतेवर होणारे परिणाम आणि मराठा समाजाच्या तरुणांनी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
24
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
8 months
युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐 @YuvrajSambhaji
Tweet media one
0
0
17
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
आज वसमत येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित 'जनसंवाद मेळाव्या'स उपस्थित राहिलो. यावेळी हजर असलेल्या हजारो निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संबोधनाने नवचैतन्य पसरले होते. शिवसेना नेते खा. संजय राऊत साहेब, विधान परिषदेचे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
19
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
8 months
कायद्याचे राज्य राहिले आहे का? अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबाराचा प्रकार अत्यंत चीड आणणारा आहे.. शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना धक्कादायक आहे, अत्यंत संताप आणणारा आजचा प्रकार आहे. कायदे खात्याला वचक राहिला नाही.
2
4
18
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
4 months
संतसमाजभूषण आचार्य महामंडलेश्वर १००८ स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज यांच्या जीवनगौरव सोहळ्यास मानवत येथे हजर राहून गुरूवर्यांच्या भगवद्कार्यास वंदन करत त्यांचे आशिर्वाद घेतले. देश व महाराष्ट्रभरातून मोठा संतसमाज मानवत येथे त्यांच्या गौरवासाठी लोटला होता. याप्रसंगी पूज्य
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
18
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
परभणी शहरातील 'अत्याधुनिक आस्था ऑर्थोपेडिक व ट्रॉमा सेंटर सार्थ पॅथॉलॉजी डायग्नोस्टिक्सचे' उद्घाटन प्रसिद्ध ऑर्थोस्कोपी सर्जन तथा संचेती हॉस्पिटल पुणेचे चेअरमन डॉ. पराग संचेती यांच्याहस्ते संपन्न झाले. या समारंभास उपस्थित राहून डॉ. महेश कडे, डॉ. अमोल सोनी, डॉ. स्नेहल कडे यांना
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
16
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
1 month
ज्येष्ठ नेते, माझे लोकसभेतील सहकारी, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दीर्घ आजाराने दुर्दैवी निधन झाले. ग्रामपंचायत सदस्य पासून केलेली त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती, यशाचे शिखर गाठत नुकताच त्यांनी प्रचंड मतांनी नांदेड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यांच्या रूपाने
Tweet media one
1
0
15
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
7 months
श्री विठ्ठल मंदिर गाभाऱ्याचे काम उद्यापासून सुरू होणार आहे, त्यामुळे जवळपास दीड महिना चरणस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. वारी कधी चुकली नाही, कधी चुकणारही नाही. मात्र पंढरपूर विठ्ठल मंदिर आता दीड महिना बंद असल्याने ब्रम्हांडाच्या मालकाच्या चरणस्पर्श करता येणार नाही, ही खंत राहून
Tweet media one
0
0
13
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
7 months
स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून सुराज्य स्थापित करणारा सहिष्णू राजा, रणझुंजार योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा व शिवजयंतीनिमित्ताने सर्व शिवभक्तांना भगव्या शुभेच्छा!
Tweet media one
0
1
12
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
7 months
आदीयोगी श्री महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र 'वैद्यनाथाचे' परळी वैजनाथ येथे सहपरिवार दर्शन घेऊन रुद्राभिषेक केला. #HarHarMahadev
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
12
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
8 months
17 जानेवारी..शिवमहापुराण कथेच्या वर्षपूर्तीची आठवण.. भव्य मंडप व्यवस्था, अफाट भक्तगण, महंत आणि पूज्य महात्म्यांच्या सानिध्यात ही प्रचंड मोठी व्यवस्था आपण करू शकलो, याचे आयुष्यभर समाधान आणि ��ृप्तीचा भाव राहील. याचबरोबर ज्या सवंगड्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी
0
0
10
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
8 months
डॉ.सुधाकरराव जाधवर व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष व ऍड शार्दुल जाधवर यांच्या वतीने आयोजित ७व्या युवा संसदेत विविध मान्यवरांसह उपस्थित राहिलो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू शेट्टी साहेब यांची उपस्थिती होती. युवा संसदेत मला 'आदर्श खासदार' पुरस्काराने गौरविण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
9
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
7 months
परभणी जिल्ह्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर! सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार जनमानसांत पोहचविण्यासाठी कार्य कराल, हा विश्वास आहे.
Tweet media one
0
2
7
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
6 months
दुष्प्रवृत्तींवर विजयाचा संकल्प घेऊन होळीच्या अग्नीमध्ये बेईमानी, अहंकार, असत्याचे दहन करूया! होळी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
0
2
9
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
7 months
आजपासुन दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो यश तुमचेच आहे! मनःपूर्वक शुभेच्छा. #SSC
Tweet media one
0
0
6
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
8 months
हृदयातील कटूता विसरुनी, तीळगुळाचा गोडवा यावा, दुःखे हरावी सारी, अन आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा! मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
0
0
6
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
7 months
भावपूर्ण श्रद्धांजली..💐
@iambadasdanve
Ambadas Danve
7 months
मुलगा जीवनात कितीही सक्षम झाला तरीही वडिलांच्या पाठिंब्याशिवाय अपूर्ण असतो.बाप या दोन अक्षरी शब्दात अनंत ऊर्जा आहे. ही ऊर्जा आज माझ्या आयुष्यातली हरपली आहे.वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले.
Tweet media one
521
107
2K
0
0
4
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
7 months
शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी सर यांच्या निधनाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसैनिकांना मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ नेतृत्व निवर्तले आहे. माझे त्यांच्याशी अनेक वर्षांचे वैयक्तिक ऋणानुबंध होते. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून ते
Tweet media one
0
0
4
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
9 months
दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या जिंतूर तालुक्यातील आडगाव ते दाभा डिग्रस या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माझ्याहस्ते संपन्न झाला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत याकरिता मी १२ कोटी रुपये मंजूर करून आणले. लवकरच याचे काम पूर्ण होईल व पंचक्रोशीतील नागरिकांची दळणवळणाची सोय होईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
4
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
9 months
सस्नेह निमंत्रण.. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण 'वेळ अमावस्या' निमित्ताने 'वनभोजन' कार्यक्रमाचे आपल्या सर्वांच्या स्नेहमयी उपस्थितीत आयोजन केले आहे. आपणा सर्व हितचिंतकांच्या उपस्थितीत हे सहवासाचे, स्नेहाचे क्षण अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊया!
Tweet media one
0
0
4
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
9 months
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन चिरायू होवो! सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या लढ्यासाठी आपले बलिदान दिलेल्या सर्व भीमसैनिकांना अभिवादन!
Tweet media one
0
0
4
@SanjayJadhavPbn
MP Sanjay Jadhav
8 months
92 कोटी 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा मानवत येथे शुभारंभ.. मानवत येथील रू���्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला, त्यानंतर ४८ कोटी रुपयांच्या ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम, ३७ कोटी ५० लक्ष रुपयांच्या मानवत बस स्टँड ते पाळोदी व मानवतहून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
3