ओंकार Profile Banner
ओंकार Profile
ओंकार

@Rokhthok_Onkar

10,757
Followers
379
Following
4,424
Media
68,892
Statuses

विचित्र दिसत असले तरी माझेच अकाऊंट आहे हे....

ळेपुतीपणग
Joined April 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Rokhthok_Onkar
ओंकार
7 months
शस्त्रपूजन ✌️
Tweet media one
20
36
798
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
पुण्यातील येवले अमृततुल्य यांच्या नवी मुंबईतील सावत्र शाखेत काल घोटभर चहा घेतला. भातुकलीच्या खेळण्यातुन चोरून आणला असावा अशा आकाराचा कप आणि त्यात केवळ घसा ओला करू शकेल इतकाच चहा.अरे दहा रूपये घेता तर किमान कटापुरता तरी चहा द्या‌. तुमचा ब्रॅंड येवले आहे, इवले नाही. #घष्टी
147
177
3K
@Rokhthok_Onkar
ओंकार
26 days
मतदान कुणालाही करा... आवर्जून करा... न चुकता करा... पण एक काळजी घ्या "Marathi People Not Welcomed Here" चे बोर्ड लावणार्‍या जमातीला फाट्यावर मारा...
Tweet media one
10
450
2K
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
तरूणांनो जागे व्हा!
Tweet media one
134
184
2K
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 years
#मासळी #धागा माशांची नावे सांगणारा एखादा धागा लिहावा असे वाटले, म्हणून हा प्रयास करीत आहे. मुख्यतः समुद्री माशांची नोंद घेतलेली आहे. १) तेली बांगडा (Indian Mackerel): चवीला उग्र असतो पण कोकणी वाटणात उत्तम बनतो. या माश्याला खोबरे,तिखट,तेल आणि आंबसूल(कोकम) लागते मगच चव भारी येते
Tweet media one
Tweet media two
125
524
2K
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
सुमित राघवन यांचा मुंबई विकासात आणि मेट्रो निर्मितीसाठी सहभाग पाहता त्यांना आजन्म मेट्रोचा मोफत पास आणि एका स्थानकास त्यांचे नाव देण्यात यावे.
40
65
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 months
जोपर्यंत IPL राहील तोपर्यंत हा व्हिडिओ चालत राहील.
21
178
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
माझा चुलता पण मोटिवेशनल स्पीकर आहे. तो मुंबई बससेवेत कंडक्टर असून कायम लोकांना “पुढे चला,पुढे चला” सांगत असतो.
36
51
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 years
श्रद्धांजली वाहतानाही तुम्हाला प्रेतास टोमणे मारावेसे वाटत असतील, तर तुम्ही जितेपणी मेलेले आहात.
32
139
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
11 months
महाराष्ट्रात मामाची मुलगी पत्नी म्हणून चालते म्हणत म्हणत, २-३ भावांमध्ये एकच बायको वापरणार्‍या वासनाबिहारी लोकांचा महिमा काय वर्णावा. #Marathi
16
175
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
कोट्यावधींची बोली लावणारे संघमालक हे लिलावात वायर इअरफोन घालून बसलेत आणि इकडे १० हजार कमावणारी आमची पोरं ब्लूट्यूथ नेकलेस घालून मिरवत आहेत. 🥲 #NoOffense #IPLAuction
26
57
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 years
बुचकळ्यात पडणे.
Tweet media one
69
91
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
पुणे मेट्रो मध्ये फक्त लग्न व्हायची शिल्लक आहेत. 😂
56
26
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 years
लसीत मलिंगा.
Tweet media one
61
90
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
सारा तेंडुलकरला महाराष्ट्रात राहून एक वाक्य मराठीचे बोलता येत नाही आणि तिचे मराठमोळे फोटो पसरवले जातात. तिच्या पेक्षा त्या सलमानला अधिक मराठी बोलता येते 🤦🏻
34
56
1K
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
एवढे माहित असताना पण राज ठाकरे पुर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करतात 🤷🏻‍♂️
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
1 year
आमच्याकडे चांगले गोलंदाज नव्हते म्हणून आम्ही हरलो. अरे मग चांगले गोलंदाज नव्हतेच तर मैदानात उतरायचंच कशाला? असं मुळूमुळू रडायला..? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
43
14
170
73
100
998
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
नातेवाईकाने मुलाला सेंट झेवियर्स मध्ये दाखल केले आहे. वर्षभर त्याचा माज दाखवतो आणि आज स्टेटसला हे टाकलय 🥲😂
Tweet media one
35
62
948
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
घटनापीठाचे जसे थेट प्रक्षेपण करणार तसेच गिरणीमधल्या पीठाचे पण थेट प्रक्षेपण करावे. अर्धा-अर्धा किलो पीठ मारतात गिरणीवाले.
49
35
882
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
नवी मुंबई महानगरपालिकेने जागोजागी काव्यपंक्ती चे सुलेखन रंगवून घेतले आहे. कौतुकास्पद उपक्रम!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
107
872
@Rokhthok_Onkar
ओंकार
7 months
हे बाकी खरे आहे 😂😂😂
Tweet media one
14
49
855
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
Too much Pain in this photo 🥲
Tweet media one
97
49
829
@Rokhthok_Onkar
ओंकार
7 months
उत्तरा केळकरांसारखा आवाज लोकगीतांना लाभला हे अहोभाग्य ❤️
6
128
853
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
हे वाचून मला माझ्या जगण्याची कीव आली.२२ वर्षे मी मुंबई विमानतळाजवळच्या झोपडपट्टीत राहिलो.आमच्या टेकडीवरून विमाने उडताना दिसायची.विमानात बसायचा शौक फक्त डोळ्यांनी साध्य करायचो.तुम्ही म्हणताय त्या झोपड्या म्हणजे 'आमची घरे' ही अनधिकृत नव्हती बरं,आम्ही कर भरायचो,जागेचे मालक होतो १/३
59
153
830
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
पहिला महाराष्ट्रभुषण पुरस्कार पु ल देशपांडेंना बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता.तरीही 'पु ल' तत्कालीन सरकारवर ताषेरे ओढायचे थांबले नाहीत.आपल्या पुरस्कार समारंभात माणसे दगावल्याची बातमी जर पुलंना समजली असती तर त्यांनी‌ तो पुरस्कार परत करून सरकारला धारेवर धरले असते याची मला खात्री आहे.
13
124
811
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
पोटभर जेवून ढेकर देण्याच्या वेळी माणसाला जात आणि धर्म आठवतो. दारिद्रयाला सर्व जाति-धर्म सारखेच.तिथे जगण्याची धडपड असते,भुकेची भ्रांत असते,ठिगळांची फॅशन असते.२२ वर्षे झोपडपट्टीत राहिलो कधी हुसेनच्या घरातून पाणी घेतले आणि कांबळेंकडून उसणे तेल.जगण्याच्या धडपडीला भेदभाव नसतो. #घष्टी
26
85
775
@Rokhthok_Onkar
ओंकार
4 months
एक पाहण्यासारखा सिनेमा. हाच प्लॉट जर बॉलिवूडमध्ये दाखवला असता तर दरोडेखोराच्या जागी दहशतवादी दाखवले असते.मुळ कथेचा साधेपणा आणि स्थानिक पोलीसांची मेहनत दाखवणे दिग्दर्शकाला चांगले जमले आहे.
Tweet media one
30
72
745
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
पूर्व बायकोकडून मानहानी साठी ११६ कोटी रुपये वसूल केल्याबद्दल ज्वानी डेप यांस शुभेच्छा!
16
27
719
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
हा ब्लाऊझला लावायचा हुक माझ्या ऑफिस डेस्कवर काय करतो आहे हा मोठा प्रश्न आहे. माझ्या अनुपस्थित माझ्या डेस्कचा समाजविघातक कामांसाठी उपयोग केला जात आहे अशी दाट शंका येत आहे.
Tweet media one
92
10
707
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
काल पगारवाढ मिळत नाही म्हणून एक सहकारी मॅनेजरसोबत भांडायला त्याच्या कक्षात गेला. काही वेळाने समाधानाने हसत बाहेर पडला. मी काय झाले विचारले तर म्हणाला, "सर मोठा प्रोजेक्ट देणार म्हणाले'
14
46
705
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
Rupa ढीली नाही झाली, Dollar घट्ट बसतेय 🎽
29
50
686
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
लग्नापूर्वी माझ्या आईचे आडनाव पण शिंदे होते, आता समजले ती बाबांना नेहमी "बघेन बघेन नाहीतर पोरांना घेऊन घर सोडून जाईन" असे का म्हणायची ते... 🥲
43
22
674
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
महाराष्ट्राच्या पुण्यभुमीत "मराठीत बोलले तर चालेल का?" असे विचारणारे मुख्यमंत्री लाभले ही खरीतर गर्वाची गोष्ट आहे.
14
69
678
@Rokhthok_Onkar
ओंकार
5 months
या पत्रकाराला विशेष पुरस्कार दिला पाहिजे. ठासून मारली 😆
22
101
668
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
वडापाव हा मुंबईच्या वेगाची व्याख्या आहे.दुकानातून वडापाव घेतला की तो खात-खात मार्गस्थ होणे.बसच्या रांगेत किंवा ट्रेनसाठी उभे राहणे. पुण्यात सध्या दिसणाऱ्या मिसळच्या थाळी म्हणजेच मिसळ,पाव,पापड,मठ्ठा,दही,गुलाबजाम हे त्या शहराच्या शीथिल गतीस दर्शवितात. सगळे काय साग्रसंगीत,घाई नाही.
28
35
657
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
वडीलांच्या मृत्यूनंतर उपवर मुलाने एका वर्षात लग्न करावे, नाही तर पुढची अजून २ वर्षे (एकूण ३ वर्षे) लग्न करता येत नाही. या प्रथेमागचे लॅाजिक मला अद्याप समजलेले नाही.
75
24
654
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
कोणाचीही असो, आई या नात्याला फसवू नये. -वपु
5
43
642
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
नुपूर शर्माला पाठिंबा देताना Freedom Of Speech चे ज्ञान हेपलणारे आज मेट्रोमध्ये आरेला विरोध करणाऱ्या मुलांची टिंगलटवाळी करत आहेत.
8
47
632
@Rokhthok_Onkar
ओंकार
6 months
जुन्या,खडखड वाजणार्‍या,लाल भडक रंगाच्या एस-टी मधून प्रवास करणारे प्रत्येक लहान मुल हे 'आपण सुद्धा कंडक्टर किंवा डायवर व्हावे आणि गावोगावी फिरावे;प्रत्येक डेपोला थांबून आलेपाक,ऊसाचा रस,गारेगार खावे' असे स्वप्न पाहत असते.त्यांच्या या कोवळ्या स्वप्नांतच एस-टीचे महात्म्य दडले आहे.
Tweet media one
18
48
632
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
२ वर्षे स्थळे पाहून थकल्यावर माझ्या मित्राची लग्नाची अपेक्षा, "लग्नासाठी एक जिवंत मुलगी पाहिजे"
28
15
616
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 months
कोट्यावधींचा मालक होऊन शाकाहारी राहण्यापेक्षा, १०-२० हजार पगार घेऊन नियमित मटण खाणे अति चांगले. - वपु गोरे
17
41
605
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
माझ्या बहिणी हे वापरत असत, आता दिसत नाही कोणी वापरताना.
Tweet media one
39
9
595
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
कोकणी माणसाने हा चेहरा ध्यानात ठेवावा. #SayNoToRefinery
Tweet media one
53
84
592
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
चित्त्यासोबतचे काही दुर्मिळ क्षण.
Tweet media one
18
19
591
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
राजसाहेब यावेळी फडणवीसांकडून २.५ वर्षे मुख्यमंत्रीपद लेखी घ्या. आपण आधीच सावध राहिलेले बरे.
28
27
574
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
केवळ राजकीय मतभेदापोटी इथले काही झवणीचे महाराष्ट्राच्या चित्ररथावरील शेकरू प्राण्याला मांजर,उंदीर असे चिडवत आहेत. महाराष्ट्राचा चित्ररथावर मला गवा पाहायला आवडला असता याखेरीज मला त्यात काहीही नाव ठेवण्यासारखे दिसले नाही. तो महाराष्ट्राचा चित्ररथ आहे आणि त्याला पाठिंबा राहणारच!
18
32
584
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
WhatsApp ला आले आहे. मोक्कार हसलो 😂😂😂
Tweet media one
64
47
577
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
सगळ्यात Attractive फोन ❤️
Tweet media one
42
18
582
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
OYO Rooms जर मराठी माणसाने काढल्या असत्या तर त्यांना 'आडोसा' नाव दिले असते.
32
18
576
@Rokhthok_Onkar
ओंकार
4 months
गणपत गायकवाडांनी झाडलेल्या गोळ्या या लिमलेटच्या होत्या. - गृहखाते, महाराष्ट्र.
9
52
580
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
रणवीर सिंगवर तक्रार दाखल करणार्‍या तक्रारदात्यांची वर्षभराची ब्राउझिंग हिस्ट्री तपासून मग तक्रार नोंदवून घ्या.
22
25
568
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
श्री सिद्धिविनायक याचे लेपन केल्यानंतरचा फोटो.
Tweet media one
7
20
567
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
यांना‌ कोणीतरी आवरायला हवे. हळूहळू हे लोकांना Jockeyवरून लंगोटवर आणल्याशिवाय राहणार नाहीत
Tweet media one
29
31
556
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
भारतीयांना पेट्रोल दरवाढीतुन वाचवू शकेल अशी एकमेव व्यक्ती.
Tweet media one
10
29
556
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
परप्रांतीय म्हणजे त्याला मराठी येत नाही असे गृहित धरण्याची वृत्ती मराठी माणसाला नडते. ॲाफिससमोर एक युपीचा वडेवाला आणि एक केरळचा डोसेवाला आहे मी काहीही विचार न करता मराठीत जाऊन बोललो तर दोघे अस्खलित मराठी बोलले.ते ऐकून भोवतालची माणसे अवाक झाली. स्वत:ची भाषा बोलताना कचरू नका.
19
51
550
@Rokhthok_Onkar
ओंकार
7 months
डी-मार्ट मध्ये एक देखणी आई आपल्या लहान मुलीला सांगत होती "मेथीच्या झाडाच्या बिया म्हणजे धणे". #घष्टी
57
23
556
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
APMC चौक, पाम बीच रोड. शुभ सकाळ✌🏻
Tweet media one
6
23
537
@Rokhthok_Onkar
ओंकार
5 months
नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलचं पाण्यात पाय बुडवून उभी रहा वाळू सरकेल पायाखाली, मेलोनी, बघ माझी आठवण येते का?
Tweet media one
34
48
543
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
रेल्वेत एक गरीब देखणी मुलगी समोर येऊन बसली, फार शांत आणि कष्टकरू वाटत होती. २ मिनिटांनी तिने खिशातून iPhone काढून स्वतःचा सेल्फी काढला. मग मला समजले की मीच गरीब आहे. #घष्टी
36
17
531
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
प्रवीण तर्डे प्रोडक्शन.
Tweet media one
22
21
526
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
वापरलेले निरोध खिडकीतून सोसायटीच्या आवारात फेकणार्‍या रहिवाशांची ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली. सकाळी सकाळी मस्त सुर्चिभुत होऊन बाहेर पडावे आणि पार्किंगमधल्या गाडीवर हा प्रणयपुरावा सापडावा. सदर 'चाळे'करूंची नग्न धिंड काढली पाहिजे. #घष्टी
43
24
531
@Rokhthok_Onkar
ओंकार
4 months
अहमदाबाद चे कधी बदलत आहात सांगा. बड्या बड्या बाता आणि ढुंगण खातयं लाथा.
Tweet media one
14
48
533
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
ताजी बातमी: एकनाथ शिंदे आसाम मार्गे चीनला 🇨🇳 रवाना. राष्ट्राध्यक्ष श्रीयुत जिनपिंग यांनी पुरवला चोख बंदोबस्त.
14
23
524
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
झोपडपट्टयांनी काय धोका झाला विमानतळास?इथे काय दहशतवादी पोसतो काय आम्ही?की तुम्हाला प्रत्येक मुस्लिम हा दहशतवादी दिसतो? तुमची सामाजिक आणि धार्मिक अक्कल घरी ठेवा.तुमच्या शहरात पुर्वजांनी गणपती मंदिराजवळ थाटलेले शरीरदुकान बंद करून दाखवा मग मुंबईतल्या झोपडपट्टयांवर ज्ञान पाजळा ३/३
19
44
512
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
IPL संघानी त्यांचे ब्रॅंड खाद्य निवडले पाहिजे म्हणजे मुंबईचे खेळाडू मैदानात वडापाव खाताना, CSKचे इडली खाताना, दिल्लीचे चाट खाताना, गुजरातचे ढोकळा खाताना, हैदराबादचे बिर्याणी खाताना, लखनऊचे पान खाऊन थुंकताना, कोलकाताचे रसगुल्ले खाताना, बंगळूरचे माती खाताना वगैरे दिसायला हवेत..
42
50
516
@Rokhthok_Onkar
ओंकार
4 months
टाटा पंच या गाडीमध्ये बसून तुम्ही एखादा खाद्यपदार्थ खाल्ला तर त्याला पंच पक्वान्न म्हणता येईल. #MarathiPuns
Tweet media one
16
29
528
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
ठाणे स्टेशनवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका सुंदर मुलीला टीसीने मनसोक्त गप्पा मारून असेच सोडून दिले.
42
12
512
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
पुर्णत: सहमत! किंबहूना शवदहन सुद्धा खेळांच्या मैदानात होऊ नये. पार्क आणि खेळाचे मैदान ही काय अंत्यविधीची जागा नाही.
Tweet media one
6
47
511
@Rokhthok_Onkar
ओंकार
7 months
कठीण परिस्थितीत या हिंदूराष्ट्राला महत्त्वाच्या ४ विकेट काढून देणारा मोहम्मद शामी हा एक भारतीय आहे. #CWC23 #INDvsNZ
7
41
519
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
नोकरी सांभाळून जेवण बनवणे सोपे नाही. पतीने-पत्नीला मदत केली पाहिजे. 👍🏻
27
20
509
@Rokhthok_Onkar
ओंकार
5 months
७० वर्षांपूर्वी अयोध्येत तंबू ठोकताना पत्रकारांचे पुर्वज.
Tweet media one
11
35
516
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 years
ॲाफिसमधील २३ वर्षाची ज्युनिअर कोरोना मुळे वारली. ८ महिन्याची गरोदर होती. कोणाची वेळ कधी येईल सांगता येत नाही 😣
69
19
503
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
तिरंगा जमिनीवर पडलाय. कुस्तीपटूंना साथ द्या. 🇮🇳
Tweet media one
3
90
512
@Rokhthok_Onkar
ओंकार
8 months
मुलुंडमध्ये सदर मराठी महिलेचा झालेला अपमान हा काय एकमेव प्रकार नाही.मी गुजराती वसाहतीत इतरांना घरे नाकारल्याचा घटना घाटकोपर, बोरिवलीत ऐकल्या आहेत.पुण्यामध्ये भावी भाडेकरूची जात विचारल्याच्या घटना ऐकल्या आहेत.सोसायटींनी मुस्लिमांना घरे न विकण्याचा तोंडी फतवा काढल्याचे ऐकले आहे १/२
7
50
501
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
५-६ महिना पाठपुरावा करूनही, जर मी मागितलेली पगारवाढ मला कंपनी देऊ शकत नसेल तर HR आणि मॅनेजरच्या घरावर दगडी मारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.
1
26
499
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
पुणेकर मुंबईला तुंबई म्हणता तेव्हा थोडी लाज बाळगा...
@birdyeee_
Ash
2 years
पुणे आज..
67
152
1K
34
57
493
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
सदावर्तेंचा आत्मा बाटलीत बंदिस्त करून ठेवायला हवा. त्यांना पुर्नजन्म मिळता कामा नये.
19
28
484
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
फुल्ल सपोर्ट 🫡
Tweet media one
24
27
493
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 years
फणसपुराण फणसावर काहीतरी लिहावे असे बरेच दिवसांपासून मनात होते म्हणून हा प्रयास आंबा व फणस ही कोकणातील मुख्य खाण्याची फळे.भारतात पुराव्याने फणस हा ६व्या शतकापासून आहे फणस म्हंटले की मला आठवते ते लांबच्या वाडीतुन डोक्यावर फणस घेऊन आलेले तात्या.त्यांनी दारात येऊन फणस ठेवावा १/१७
Tweet media one
33
116
492
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
इतके विस्तववादी लिहू नका रे.
Tweet media one
22
41
487
@Rokhthok_Onkar
ओंकार
10 months
मुंबईतून बसने रत्नागिरीस निघालो तेव्हा मला मुतखड्याचा त्रास होता. रत्नागिरीच्या निसर्गरम्य वातावरणात पोहचल्यावर माझा हा त्रास नाहीसा झाला. पुन्हा सोनोग्राफी केली असता मुतखड्याचा मागमूसही सापडला नाही. धन्य ते कोकण आणि धन्य तो 'मुंबई-गोवा हायवे' 🙏
33
45
481
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
@sumrag "हे ट्विट वाचून आपल्या मुस्काटात मारावी अशी इच्छा होत आहे" पण घटनेचा व कायद्याचा पाईक असल्याने मी तसे करणार नाही. बाकी आंदोलकांना लाथ मारण्यासाठी उत्तेजीत करणे चालू द्या. आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला मागे फिरायचं!
6
30
473
@Rokhthok_Onkar
ओंकार
5 months
बा झवलान ती 😆😆😆
Tweet media one
18
27
480
@Rokhthok_Onkar
ओंकार
27 days
नारायण राणे व त्यांच्या मुला सारख्या अर्वाच्च भाषेत बोलणार्‍या माणसांच्या सभेला राज ठाकरेंनी जावे या सारखे दुर्दैव नाही.नितेश राणेंनी उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र नाही त्यांची DNA टेस्ट करा म्हणत तुमच्या घरातल्या स्त्रीला घाणेरडा टोमणा मारला होता.घर फिरले की वासे पण फिरतात.
0
98
485
@Rokhthok_Onkar
ओंकार
3 years
ते बाईक पुसायचं फडके चोरणाऱ्यांवर ईडी लावता येते का?
35
17
469
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
तेलाचे भाव इतके वाढले आहेत की नरकामध्ये पापी लोकांना डीप फ्राय ऐवजी शॅलो फ्राय करत आहेत...
16
34
462
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
कोणा धर्माचा वा जातिचा नाही तर, रयतेचा राजा !
Tweet media one
5
78
471
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
रात्री वेषांतर करून फिरताना मामामु.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
39
469
@Rokhthok_Onkar
ओंकार
10 months
आजवर शिमरॉन हेटमायरला, हिंदी समालोचट 'सिमरन हेटमायर' म्हणत होते, पण आज ABP माझा वाहिनीवर त्याला 'शिवराम हेटमायर' असे ऐकून डोळे भरून आले. मराठी भाषेप्रती आपुलकी दाखवावी ती ABP माझानेच.
Tweet media one
21
23
474
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
"बाईकचा स्टॅंड वर कर" सांगणार्‍या पुण्यवान माणसांनंतर दुसरा नंबर लागतो तो "मोबाईलचा टॉर्च बंद कर" हे सांगणार्‍यांचा.
21
17
460
@Rokhthok_Onkar
ओंकार
4 months
तुम्हाला जर कोर्टरूम ड्रामा म��व्हीज आवडत असतील तर हा सिनेमा पाहण्याजोगा आहे. नक्की पाहा.
Tweet media one
26
35
471
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
छत्रपती शंभूराजांनी धर्मांतरास नकार दिला का तर हो.त्यांनी‌ यातना सोसल्या का तर हो. पण तुमच्या मुलांनी स्वेच्छेने नाताळ उत्सवात सामिल झाल्याने किंवा शुभेच्छा दिल्याने ना तुमचा धर्म भ्रष्ट होणार आहे ना त्यात बदल होणार आहे. शंभूराजांच्या बलिदानाचा संदर्भ नको तिकडे जोडायचे बंद करा.
7
38
464
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
हा पिक्चर सुरू व्हायच्या आधीच जागतिक चळवळ करून थांबवला पाहिजे.
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
अक्षय कुमार 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका #AkshayKumar #MaheshManjrekar @akshaykumar @manjrekarmahesh
Tweet media one
178
136
1K
41
32
465
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
खिशात पैसे नाहीत म्हणून मन मारत राहिलो, आता खिशात पैसे आहेत पण मन मरून गेलयं... #घष्टी
16
45
463
@Rokhthok_Onkar
ओंकार
6 months
अरे तो वर्ल्डकपवर पाय ठेवेल किंवा तो घेऊन परसाकडे बसेल. वर्ल्डकप त्याचा आहे, तुम्हाला काय करायचे आहे? #INDvsAUSfinal
19
29
460
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
मरायच्या आधी त्या ‘कहो ना कहो’ गाण्यातल्या अरबी ओळी पाठ झाल्या पाहिजेत 🥲😂
34
13
446
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 month
निःशब्द 😶
Tweet media one
41
41
452
@Rokhthok_Onkar
ओंकार
2 years
झोपडपट्टीत राहून जगण्याची धडपड करत होतो.कष्ट करून दिवस बदलू पाहत होतो.इथे मंदिर आणि मशीद शेजारीच होती.पण माणसे भांडली नाहित कारण दारिद्र्याला धर्म नसतो.इथे फक्त अपेष्टा असते.इथला माणसाच्या पण अन्न,वस्त्र,निवारा याच गरजा असतात.तुम्हाला वाईट दिसते म्हणून आम्ही जगायचे सोडायचे का?२/३
2
30
434
@Rokhthok_Onkar
ओंकार
5 months
श्रीमंत पारलेजी. पेशवाईतल्या एखाद्या कनिष्ठ श्रीमंत पुरुषाला एखाद्या मोलकरीणाचा सहवास आवडावा आणि त्यांच्या प्रणयातून एखादे अपत्य जन्माला यावे.पुढे त्याला सुद्धा प्रजेने श्रीमंत म्हणून संबोधावे असे काहीसे हे बिस्किट. चव गरिबीचीच पण नाव श्रीमंत.
Tweet media one
27
38
448
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
गौर गोपाल दास यांना कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये पाहिल्यावर समजले की आध्यात्माचेही मार्केटिंग करावे‌ लागते.
22
16
439
@Rokhthok_Onkar
ओंकार
1 year
दुपारचे ३ वाजले आहेत,घरी जेवण बनवलेले नाही. भुक लागली म्हणून बाहेर पडलो तर रखरखीत ऊन पडलं आहे.दुरवर जायची इच्छाच मरून गेली.कोपऱ्यातल्या मैदानावर एक टपरी आहे तिथल्या काकूंनी गरम वडापाव काढून दिला.हा तिसरा वडापाव आहे.४५ रुपयांत पोट गच्च भरलं आहे.वडापावला वेगळ्या दिमाखाची गरज नाही.
Tweet media one
14
5
432