रघुनंदन पाटील Profile Banner
रघुनंदन पाटील Profile
रघुनंदन पाटील

@Raghunandanptil

359
Followers
707
Following
71
Media
2,729
Statuses

भारतीय ❤️ #liberal शाहू फुले आणि आंबेडकर विचार 🔥

Joined September 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
आज मला पुण्यात आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे . मी पुण्यात रूम शोधत होतो . हॉस्टेल किंवा कॉट बेसिस वर रूम हवी होती . सणस ग्राउंड जवळच एक लिमये नावाचं वयोवृद्ध जोडप आहे त्यांच्या घरच्या बाहेर एक रूम होती ती भाड्याने द्यायची होती . 3 महिन्याच भाडे deposit म्हणुन आणि 4000 rs
325
194
922
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह हजारो दलितांवर अन्याय झाला , छत्रपती शाहू महाराज यांना शूद्र म्हणाले तेव्हा आपण अन्याय करतोय याची जाणीव नाही झाली यांना. मला @gajabhauspeaks ज्या पद्धतीने यांच्याशी लढतात हे बघून कौतुक वाटत. आता ही लढाई आणि विस्तारली पाहिजे असं वाटतंय.🙏
19
31
407
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
जागा असल तर सांगतो पुन्हा , तू आता निघ ". हा प्रसंग संध्याकाळ पासून डोक्यात ठणकत आहे. मी कधी अपेक्षा पण केली नव्हती की मला कधी जातीयवाद अनुभवायला मिळेल. पण आज भ्रम तुटला. जर माझं आडनाव पाटील असून , माझी जात मराठा असून पण जर इतके घाण अनुभव येत असतील तर ओबीसी , SC Ani ST समाज
9
26
330
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
ह्या जातीयवादाच्या मध्ये किती भरडत असेल दररोज. ह्या लोकांच्या मनात इतर जातींच्या बाबतीत इतका राग कसा काय आहे हे समजत नाही. खर तर ५००० वर्ष शिक्षणाचा हक्क यांना होता , मंदिरातला पुजारी हे होते , जातीयवाद रुजवणारे , स्त्रियांना कमी लेखणारे लेख लिहणारे लोक हेच पण तरी ह्यांना बाकीच्य
5
19
318
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
जातींनी अन्याय केला असं वाटतं. तर मग खरच ज्या जातींना सार्वजनिक तलावावर पाणी भरण्यास मनाई केली गेली , ज्यांची सावली सुद्धा अपवित्र मानली गेली . वाऱ्याच्या विरूद्ध दिशेला अशी जागा दलितांना देण्यात आली कारण त्यांचं वारे पण गावात येऊ नये. महात्मा फुल्यांना शेण आणि दगड मारली
3
15
261
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
मी तिला उत्तर दिले की " बिना आरक्षण बऱ्याच जाती आणि धर्म पुढं गेल्यातच की . मी पण जनरल कॅटेगरी चा आहे . आ���्हाला पण कुठ आरक्षण नाही." म्हातारी म्हणाली तू म्हणतोस जनरल कॅटेगरी चा आहे म्हणून पण दिसतोस तर ओबीसी सारखा. ( आता ओबीसी मराठा वेगळे कसे दिसतात ते तिलाच माहिती ) . मी म्हणालो
1
16
243
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
नाही. माझं बोलणं ऐकताच म्हातारी बडबडायला सुरुवात केली." तुम्ही कसली कारणे देत आहात deposit न देण्याची. सगळयात जास्त अन्याय झालेला , पिचलेला आमचा ब्राह्मण समाज आहे आम्ही कष्ट करून , बिना आरक्षण मोठे झालो. तुम्ही 70 वर्ष देश खाल्लाय तरी deposit ला नाही म्हणत आहेस. "
3
18
222
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
तुमचं उपोषणाला (जरंगे पाटील) मग मिळेलच . आम्हालाच कोण नाही , आम्ही वार लाऊन शिकतो , कष्ट घेतो आणि मोठे होतो " मी तिला म्हणालो की वार लाऊन इतर जातीतले पण लोक मोठे झालेच की . आमचे आजोबा पण वार लाऊन शिकले होते. बाबासाहेबांचा तर संघर्ष जास्तच होता. मग मात्र म्हातारी म्हणाली
1
16
214
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
मी मराठा आहे . तर तिचा नवरा बोलायला लागला "मी तिसरीत असताना माझी स्कॉलरशिप गेली होती कारण ब्राह्मण लोकांना एक जागा होती व मराठ्यांना 10" मी म्हणालो मराठ्यांना आरक्षण कधीच नव्हतं तर 10जागा कश्या असतील. लगेच म्हातारी म्हणाली " आत्ता नसेल पण एक जण बसलाय की
3
15
214
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
महिन्याच भाडे. मी त्यांना म्हणालो की 4000 भाडे देतो पण deposit जास्त होतंय बाकी ठिकाणी एक महिन्याच भाडे घेतात deposit म्हणुन . तर म्हातारी म्हणाली की नाही आम्ही 3 महिन्याच भाडच deposit म्हणुन घेतो . मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही फक्त दोघात मिळून 12000 च देऊ शकतो यापेक्षा
8
16
211
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
#लढाई
29
7
192
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
जातीयवादी लोकांचा आजचा माझा अनुभव खूपच अनपेक्षित आणि विचार करायला लावणारा होता 🙏 @gajbhau @dnyaneshbhushan @Anand_Dasa88 @Baba_LalKaptan
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
आज मला पुण्यात आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे . मी पुण्यात रूम शोधत होतो . हॉस्टेल किंवा कॉट बेसिस वर रूम हवी होती . सणस ग्राउंड जवळच एक लिमये नावाचं वयोवृद्ध जोडप आहे त्यांच्या घरच्या बाहेर एक रूम होती ती भाड्याने द्यायची होती . 3 महिन्याच भाडे deposit म्हणुन आणि 4000 rs
325
194
922
19
13
82
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
@rajuparulekar सर मान्य आहे की इस्राईल ने बाकी देशांच्या जमिनी हाडपल्या त्यामुळे बाकीचे त्यांना हरवायला बघणारच. पण सर ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार करून जो नंगानाच सुरू केलाय हमास दहशतवाद्यांनी इस्राईल मध्ये , तो युक्रेन ने रशिया मध्ये केलय अस ऐकलं नाही .
0
0
4
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@AjayG_Speaks वाकून खा रोहित 🤣🤣
1
0
5
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@Anand_Dasa88 हेही दिवस जातील पण बाजू न सोडण महत्वाचं 🙏
1
0
5
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@Dabbu_1010 @Villanraj00 तुमचे 15 लाख गायब 😅
0
0
3
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
Irony च्या देवा 🤣
Tweet media one
1
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
9 months
@DrVrushaliRaut विचारधारा कोणतीही असो मार खातो तो फक्त कार्यकर्ता... नेत्याने कधी दंगलीत डोक फोडून घेतल याची बातमी ऐकली नाही 👍
0
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
@PrafullaPawar8 मोर अश्रू द्वारे प्रजनन करताना....फक्त हे अश्रू डोळ्यातले नाहीत ...🙏🙏
0
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@prash_dhumal मटण बोकडाच मिळतंय काय ? बोल्हाई काय आवडतं न्हाई ...
1
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
विठ्ठल कामत यांनी फक्त गिनीज बुकमध्ये येण्यासाठी म्हणून हॉटेल ची संख्या वाढवली अस वाटतंय. एकदाच गेलो पण परत येणार नाही अशी शपथ घेऊनच परतलो .आज एक चहाचा ब्रँड आहे त्याला 'येवले' पण कळत नाही की नंबर पेक्षा दर्जा महत्वाचा आहे . ब्रँड च्या नावाखाली फसवणूक 👍
@Mrutyyunjay
🔥वसुसेन🔥
6 months
विठ्ठल कामत.. माझ्यामते ही हाॅटेल चेन तुम्हाला चव देण्यापेक्षा तुमची निराशा करण्यासाठी चालु केलेली आहे,overpriced पण तशी चव नाही.सांबार एकदम पाण्यासारखे पातळ आणि चटणीमध्ये कसलाच जीव नाहीय.म्हैसुर मसाला डोसा मागवला होता त्याच्यावर गाजर आणि बीट बारिक करून टाकलेलं🤔 आपला अनुभव काय?
Tweet media one
206
38
711
0
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@rider_provider7 कमरेत वाकून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूच्या घरावर छापे... गुरूला लपवून ठेवल्याचा संशय ...👍👍
0
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@digutipnis @Amitjadhavvv भावा 1978 च्या world cup ला पण त्यांचंच सरकार होत 🤣😅
Tweet media one
1
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
@ashish_jadhao @narendrabandabe अहो मराठी प्रेक्षक मेला आहे 👍👍 आणि त्यांना श्राद्धाची पण गरज नाही 🙏
0
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@Dabbu_1010 घरचे खुश असतील तुमच्यामुळे तर दुनिया नाराज असणारच ना 🤣🤣👍.
0
0
2
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
9 months
@SultanaSayyed6 हे मात्र खरे आहे 👍
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
@Baba_LalKaptan @Adnyatvasi पारसी लोकांची मते मॅटर नाही ना करत राजकारणात म्हणून खत्रा नाही 😅🤣🤣
1
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
@RavindraAmbekar सरांनी च्याआणि धाबा लैच सीरियस घेतलय म्हणायचं का काय 🤣
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@amlya02 @amlya02 भावा हे जरी खोटं असल तरी खर मानून घ्यायला तयार हाय ... काय कष्ट घेतल्यात दाद्यान 🙏🙏
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
मराठी पॉडकास्ट : सत्तरीच्या तरुणाची गोष्ट! #marathivlog #marathipodcast ही गोष्ट आहे एका हळव्या बापाची आणि त्याच्या मुलीच्या नात्याची आणि एका समाजभान असणाऱ्या नागरिकांची सुध्दा . तुम्ही हा पॉडकास्ट ऐकून मला नक्की आपल्या भावना कळवा
0
1
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
1
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
सत्ता येईल त्यांची तेव्हाची पत्रकार परिषद बघायची आहे 🔥😊
@salunkhemandap
साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर)
7 months
ऑन रेकॉर्ड बोलतोय मी.. "नुसता आवाज ऐकला तरी भक्तांच्या मेंदूला झिणझिण्या सुटतात.." महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त ‘टीआरपी‘ खेचणाऱ्या बहाद्दराला वाढदिवसाच्या पोतंभरून शुभेच्छा! @rautsanjay61
Tweet media one
8
59
700
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
च्यायला लई कान देऊन ऐकलं वाटत 😅 लगीन ठरवताना हेच गाणं लावायला पायजे 🤣🤣 just joking bhava
@Graphit1111
Graphite
6 months
हुंडा मागायची ninja technique 🥹 Lyrics ऐका 😭
6
3
29
1
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@gajanangaikwad अभिनंदन दादा 🙏🙏
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@amlya02 भावा हे जरी खोटं असल तरी खर मानून घ्यायला तयार हाय ... काय कष्ट घेतल्यात दाद्यान 🙏🙏
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@gajanangaikwad एकदम खर बोललात भाऊ 🙏🙏
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@ashish_jadhao Goa🔥🔥 पुरी भाजी पण भारी आहे इथे❤️
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
@BhavikaRaka @TheRealist_001 भा च्या जागी "ल" असेल बहुतेक 🤣🤣
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सगळ्यात जास्त धावा दक्षिण आफ्रिकेने मारल्या. ५० षटकात ४२८ धावा कुटल्या. साऊथ आफ्रिकेकडून डिकॉक, डसो आणि मारक्रम यांची शतके. एकच संघाकडून विश्वचषकात ३ शतक मारण्याचा विक्रम पण बनला. एडन मरक्राम सगळ्यात वेगवान शतक मारणारा खेळाडू बनला. त्याने ४९ चेंडूत
1
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
@Dabbu_1010 रस्सा कसा प्याचा???? भुर्र र र र र र र कन!!!!😋 साईनाथ खरंच भारी आहे...!!!
0
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@prash_dhumal खर दुखणं हेच आहे 😆😆
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@MansiNitinUbhe Hotel che nav ?
1
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
9 months
गागोदे या गावी जन्मलेल्या विनोबांना तीन भाऊ व एक बहीण होती. वीरांच्या, संतांच्या ते कथा नित्य ऐकत. विनोबा भावंडात थोरले. एकदा त्यांच्या आई त्यांना म्हणाल्या, “विन्या, लग्न केलेस, तर स्वत:��्या आईबापांचा उद्धार होईल; पण ब्रह्मचारी राहिलास, तर बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल. व��ाच्या
1
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
खर आहे 🙏🙏
@rajesh_javir
𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳
7 months
विद्येचं धन देऊन गुरुजी गरीबच राहिला, अन् अंधभक्तांचं दान घेऊन पुजारी धनवान झाला, खरंतर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही, अन् धर्माच्या नावाशिवाय देशात पानही हालत नाही. #वाचलेलं
Tweet media one
9
51
363
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@MansiNitinUbhe Location please 🥺
1
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
@Baba_LalKaptan @Adnyatvasi Jar पारसी लोकसंख्या जास्त असती तर राजकारणी लोकांनी त्यांना पण प्रोपोगांडा टार्गेट बनवलं असतं आणि त्यांना पण पारसी खत्रे मे है म्हणून leader banayla bhag padal asat 👍 50000 matat sadha amdar yet nahi निवडून तर काय उपयोग अस समजतात राजकारणी 🤣
0
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@Liberal_India1 ज्यांचं मोल करता येणार नाही असे मित्र भेटलेत दादा तुम्हाला 👍👍
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा 🙏 #marathi #collegelife #podcastandchill #Maharashtra #kolhapur #marathivlogs
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
5 months
0
0
1
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@MansiNitinUbhe धन्यवाद 🙏🙏
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@Dabbu_1010 जुने दिवस खूप छान होते 🥺
0
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
भावा हे जरी खोटं असल तरी खर मानून घ्यायला तयार हाय ... काय कष्ट घेतल्यात दाद्यान 🙏🙏
@amlya02
प्रो. धोंड
6 months
पुणे जिल्ह्यात तुकाराम महाराजांना जिथं गाथा सुचली त्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी इंदूरी म्हणून गाव आहे. गावातून इंद्रायणी नदी वाहते.पाण्याला चव अशी की जगविख्यात कॅडबरी कंपनीलाही इथे आपला कारखाना असावा असं वाटलं आणि त्यांनी फॅक्टरी उभारली. तर अशा या गावी अठराव्या शतकाच्या मध्यात
58
79
519
1
0
1
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
9 months
कोल्हापुरी मिसळ आणि सोबत कांदा ,बटाटा आणि पालक भजी ❤️ #Kolhapur #Maharashtra #india
Tweet media one
0
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
7 months
@shapit_1111 सौजन्य - प्राध्यापक जाधव पत्रकार🤣
1
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
8 months
@kingsmanT22 आर भावा लई ईचार करू नको ..तू हाईस खमक्या...आपण आपली हत्तीची चाल सोडायची नाही 🙏.
0
0
0
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
6 months
@gajanangaikwad @S22engg Done भावा 🙏🙏
0
0
1