Rohit Pawar Profile Banner
Rohit Pawar Profile
Rohit Pawar

@RRPSpeaks

736,460
Followers
154
Following
12,538
Media
19,625
Statuses

Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro

Maharashtra, India
Joined November 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
प्रत्येक कामात भक्कम साथ देणारी माझी अर्धांगिनी कुंतीचाही आज वाढदिवस आहे.सौ.च्या चेहऱ्यावरचा हा हास्याचा धबधबा असाच वाहत रहावा या शुभेच्छा, व मेणबत्ती न विझवता आपल्या संस्कृतीनुसार लावलेल्या या दिव्याप्रमाणे तिचं आयुष्य उजळत रहावं व उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावं ही प्रार्थना!
Tweet media one
856
319
10K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
एक साथ मिलकर लडेंगे और जितेंगे! @AUThackeray
Tweet media one
344
783
11K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
Tweet media one
Tweet media two
194
1K
10K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
आज आमच्या सहजीवनाला नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गृहलक्ष्मी, सून, वहिनी, पत्नी, आई अशा अनेक भूमिका लिलया पार पाडणारी, गरुडभरारी घेण्याची ताकद आणि जबाबदारीची जाणीव असलेली व माझ्या यशात सिंहाचा वाटा असलेली माझी साथीदार सौ. कुंती हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
Tweet media one
1K
249
10K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
आज आमच्या सहजीवनाला १० वर्षे पूर्ण झाली. कुटुंब आणि मुलांची जबाबदारी सांभाळत मला समाजासाठी काम करण्याची खऱ्या अर्थाने मुभा देणारी माझी गृहलक्ष्मी कुंतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आयुष्यातील प्रत्येक पावलावर मिळालेली ही आश्वासक साथ अशीच कायम राहील, असा विश्वास आहे.
Tweet media one
825
211
9K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
लोकशाहीचं सौंदर्य! Beauty of Democracy!
Tweet media one
145
340
9K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा... मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...
202
1K
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
#शरद_पवार बस नाम ही काफी हैं...
141
963
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
एका कर्तृत्ववान मुलाने आपल्या कर्तृत्ववान दिवंगत पित्याच्या आठवणींचा बनवलेला हा हृदयस्पर्शी व्हिडिओ जरूर पहा... @Riteishd
87
341
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
#सत्यमेवजयते! @rautsanjay61 @ShivSena @ShivsenaComms
353
949
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
माझा व माझी पत्नी कुंतीचा वाढदिवस हा योगायोगाने एकाच दिवशी असतो. अंधारात वाट दाखवण्यासाठी जशी पणती महत्वाची असते तसंच माझ्या आयुष्यात माझ्या पत्नीची साथ महत्वाची आहे. मला कायम साथ देणारी माझी पत्नी सौ.कुंतीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
Tweet media one
766
197
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते. WelCome एकनाथ खडसे साहेब! @EknathGKhadse
Tweet media one
162
468
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
परंपरा अबाधित राहिली! सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
199
504
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत…
399
2K
8K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल.....
Tweet media one
Tweet media two
482
671
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
लोकांनी निवडणूक हातात घेणं म्हणजे काय याची ही झलक आहे.. BRS पक्ष महाराष्ट्राकडे लक्ष देत असताना त्यांच्या स्वत:च्या तेलंगणा राज्यात मात्र लोकांनी राहुल जी गांधी यांना अक्षरशः डोक्यावर घेतलंय.... आणि लवकरच महाराष्ट्रात साहेबांच्याबाबतही असंच चित्र दिसेल..
101
853
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे…
Tweet media one
359
905
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
हा माणूसच अवलिया आहे....
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
292
487
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा... जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही! #MIDC_ आंदोलन
233
698
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
विकासकामांसाठी धाडसी निर्णय घेणारे उत्तम प्रशासक, अजातशत्रू व्यक्तीमत्व, शब्दाला जागणारा नेता आणि आपले लाडके व कार्यक्षम उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. लोकसेवेसाठी दादांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
Tweet media one
291
250
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब , सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी…
330
3K
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
'घर जाना हैं', हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या @SonuSood यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली. Met #SonuSood today, the man who has been answering the calls of thousands of #migrants who wanted to go home & helping them out.
Tweet media one
Tweet media two
139
263
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
माझ्या जीवनात आनंद घेऊन आलेली माझी मुलगी आनंदिता हिचा आज वाढदिवस. माझ्या हातावर असलेला तिचा हा हात हातात घेताच दिवसभरचा सगळा थकवा निघून जातोच शिवाय तिचे हेच चिमुकले हात एक खंबीर साथही देतात. तिला माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून मनस्वी शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद.
Tweet media one
510
173
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
शाब्बास... रोहित! खूप खूप अभिनंदन! @rohitrrpatilncp
Tweet media one
179
226
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
आपल्यापैकी कितीजणांना वाटतं की कोरोनाबाबतची कॉलर tune ऐच्छिक करायला पाहिजे? आप में से कितने लोगों को लगता है की कोरोना वाली #CallerTune को अब optional कर देना चाहिए?
714
345
7K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या जीवनसाथी सौ. कुंतीचाही माझ्यासोबतच आज वाढदिवस. यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो,ही प्रार्थना!
Tweet media one
575
164
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
राजकीय भूमिका, विचारसरणी या गोष्टी महत्त्वाच्या असतातच पण त्याहून अधिक महत्वाची असते ती म्हणजे निखळ मैत्री. मैत्रीचं हेच नातं जपणाऱ्या या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. @AUThackeray
Tweet media one
118
181
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
माझ्या जन्मापूर्वीपासून दरवर्षी दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी काटेवाडी (बारामती) येथील ज्ञानदेव भिसे (सावळा) आणि त्यांच्या पत्नी यांनी न चुकता यंदाही घरी आणून दिली. यावेळी या प्रामाणिक आणि कष्टाळू दांपत्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
258
168
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
WelCome @RahulGandhi जी! #BharatJodoYatra यात्रेने देशात फोफावत चाललेलं द्वेषाच्या राजकारणाचं 'पीक' weak होऊन समाजात प्रेम आणि सद्भावना अधिक जोमाने वाढीस लागेल, असा विश्वास आहे. सुरवातीला शंका उपस्थित करणारे विरोधक यात्रेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आता तोंडावर पडले आहेत.
Tweet media one
54
755
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली... जमिनीपेक्षा आपलं 'विमान' हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच…
Tweet media one
322
786
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
रोजच्या तुलनेत आज अचानक जास्त फोन यायला लागले. व्हाट्सअप्प उघडलं खूप मेसेज येत होते. मला वाटलं की सरकारने आज काही निर्णय घेतलाय की काय. पण मेसेज वाचल्यानंतर समजलं की आज माझी Anniversary आहे.😀 मित्रांनो तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबाबत आभार पण Anniversary आज नाही तर महिनाअखेरीस आहे.
447
140
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
थोर तुझे उपकार आई!♥️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
51
216
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
सत्यमेवजयते! अखेर लढाऊ योद्ध्याचा सुप्रीम कोर्टात विजय! लोकशाहीच्या काही स्तंभांची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असला तरी न्यायव्यवस्था हा स्तंभ अजून बळकट आहे, हेच या निकालाने स्पष्ट झालं! राहुल जी गांधी यांचं मनःपूर्वक अभिनंदन! सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार! @RahulGandhi
Tweet media one
63
448
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये #MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये #seriousness यावा…
421
3K
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
आदरणीय पवार साहेबांना कधीही धोका न देणारे आणि सदोदित सामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान नेते स्व. आर. आर. (आबा) पाटील यांचा वारसा चालवणारे माझे मित्र रोहित पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!…
Tweet media one
106
256
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
माझे मित्र आणि @mnsadhikrut चे युवा नेते अमित ठाकरे जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उदंड आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!💐🎂
Tweet media one
82
123
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
..येणाऱ्या काळात ज्या दिवशी जनतेकडून कौल घेतला जाईल त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल, हा विश्वास आहे.
Tweet media one
Tweet media two
153
242
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
व्हाट्सएपवर आलेला हा फोटो मी पाहिला. हा तरुण औरंगाबादचा असल्याचं कळतंय. पण त्याने लिहिलेला संदेश हा महत्त्वाचा आणि माणुसकीचा दाखला देणारा आहे. मानलं भावा तुला!
Tweet media one
114
337
6K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय.....
Tweet media one
Tweet media two
105
181
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो. @prajaktdada
444
438
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय खासदार ( @NCPspeaks ) डॉ.अमोल कोल्हे जी @kolhe_amol आपणांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम व दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना.
Tweet media one
158
177
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
बिहार निवडणुकीसाठी #SushantSinghRajput च्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर #AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी. #सत्यमेवजयते
127
599
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 year
जब किसी योद्धा को मैदान में हराया नही जा सकता तो उसे छल के साथ प्रताडीत करके उसके साहस को कमजोर करने की कोशिश की जाती है| @yadavtejashwi जी आपके साथ यही हो रहा है| लोकतंत्र मजबूत करने की राहपर संघर्ष तो होगा ही, लेकीन अंतत: जीत तो सत्य की होती है| लोकतंत्र की इस लडाई में सब साथ…
Tweet media one
275
364
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
संवेदनशील राजकारणी, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे नेते मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @uddhavthackeray @OfficeofUT
Tweet media one
75
285
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन tv वर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा... "अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही..." पवार साहेबांबाबत @ChDadaPatil दादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं.
233
251
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
लोक हसतात 😂😂म्हणून विरोधी पक्षाचे नेते CP ना भेटल्याची बातमी वाचून मलाच हसू आवरेना. या नेत्यांना मला सांगायचंय, लोकांच्या 😂 हसण्यावर रागावण्यापेक्षा 😠हास्यास्पद वर्तन थांबवा & राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास सरकारला सहकार्य करा. #WorldLaughterDay
279
687
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
9 months
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील. बंडखोर आमदारांच्या…
366
2K
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील.
Tweet media one
93
213
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 months
जखमी वाघ अधिक धोकादायक असतो...!
Tweet media one
294
492
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
'मनसे'चे अध्यक्ष श्री. @RajThackeray साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!
56
190
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संसदरत्न खासदार @supriya_sule ताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
Tweet media one
192
153
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
...आणि अखेर शेवटच्या बॉलवर बाँड्रीबाहेर लगावलेला हा🏏सिक्सर! #येवला
67
582
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राची लेक भावना यादव ही देशात १४ वी तर मुलींमध्ये देशात पहिली आल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
Tweet media one
119
114
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
मीही या ऐतिहासिक #BharatJodaYatra यात्रेचा एक भाग झालो! @RahulGandhi @INCIndia ⁩ ⁦ @NANA_PATOLE
65
457
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत'.
154
441
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री @AUThackeray जी आपलं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन! आपणास उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभो, ही प्रार्थना!
Tweet media one
116
140
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
राज साहेब काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत! @RajThackeray #GetWellSoon
62
185
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
कर्नाटकमध्ये एकट्या काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्यांनी एकट्याने ३० हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक नेली. महाराष्ट्रात तर ट्रिपल इंजिन सरकार असल्याचे ढोल पिटवले जातात मग गुंतवणूक का आणली जात नाही? असल्या ट्रिपल इंजिन सरकारचा काय उपयोग? #पावसाळी_अधिवेशन-२०२३
87
643
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
माझे मित्र आणि काँग्रेसचे युवा नेते कन्हैय्याकुमार जी यांच्या भाषणातील हा छोटा भाग जरी ऐकला तरी प्रत्येकाच्या मनात देशाप्रती प्रेम आणि सौदार्हाची भावना अधिक तीव्र होईलच पण थोर व्यक्तींच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याचीही प्रेरणा मिळेल... @kanhaiyakumar
63
644
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे… मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे... #साहेब @supriya_sule @Jayant_R_Patil
Tweet media one
157
423
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 year
हातात कोयता घेऊन नागरिकांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना धाडसाने पकडून धडा शिकवणाऱ्या अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील या पुणे पोलीस दलातील जिगरबाज पोलिस कर्मचाऱ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी आपल्या कामातून महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावली, याचा अभिमान आहे!
Tweet media one
96
172
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
अनुजा रोडे (#जवळा) या भगिनीची परवा भेट घेतली. वडलांचं छत्र नसतानाही आईच्या कष्टाची जाणीव ठेऊन गेल्यावर्षी तिने दहावीत ९० % गुण मिळवले.तिची गुणवत्ता व शिकण्याची धडपड पाहून तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली. आजही ती खूप अभ्यास करत असून या माय-लेकीचा मला खूप अभिमान वाटतो.
Tweet media one
152
163
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
लॉक डाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा व आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये.
209
538
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
आधी म्हणायचं 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आणि आता महाराष्ट्र बचावचे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं. अरे किती हिणवणार? रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कोरोना योद्धांचा आंदोलनाच्या नावाने अपमान तरी करू नका. राज्याचा एवढाच कळवळा आहे तर संकटात तरी एकदिलाने काम करत #महाराष्ट्रघडवूया!
227
466
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर @PawarSpeaks साहेबांची भेट घेतली असता त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही!
Tweet media one
93
103
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
109
87
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
पुण्यासारख्या शहरात रोज १७ हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत.त्यामुळं येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळं मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला,पण अजून देण्याची गरज आहे.कोणतंही काम लहान-मोठं नसतं.
156
339
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
'ग्लोबल टीचर पुरस्कार' मिळणारे पहिले भारतीय शिक्षक @ranjitdisale सर यांच्या नावे इटलीमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही गोष्ट देशासाठी अभिमानास्पद आहेच, पण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवणारी आहे.
Tweet media one
73
262
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!
Tweet media one
569
364
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही. तरीही अजून काय द्यायला पाहिजे होतं? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधीत्त्व करत आहात.. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…..?…
Tweet media one
251
538
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री @nsitharaman जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना!
Tweet media one
228
192
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
माझे मित्र आणि अभिनेते @Riteishd जी यांची मुंबईत सदिच्छा भेट झाली असता त्यांच्यासोबत घेतलेला फोटो!
Tweet media one
27
70
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
लोकभावनेचा आदर ठेवत औरंगाबाद शहराचं #संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं #धाराशीव असं नामकरण करण्यास आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचं नाव देण्यास मान्यता दिल्याबद्दल #मविआ सरकारचे मनापासून आभार! @OfficeofUT @AjitPawarSpeaks
236
224
5K
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 year
भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं तेंव्हा भाजपाने त्याचा ना एका ब्र शब्दानेही निषेध केला, ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून…
Tweet media one
361
686
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या 'अभिनेत्यावर' कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं.
140
456
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे.
Tweet media one
316
339
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
आज माझ्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस. आई-बाबा तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायु व उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या चेहऱ्यावर समाधानाच्या लाटा व आनंदाचा धबधबा अखंड कोसळत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Tweet media one
Tweet media two
274
128
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी... मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी... आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?
963
421
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
#ऊर्जास्त्रोत...
Tweet media one
40
244
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
कोरोनाशी लढणारा एक योद्धा आमच्याही कुटुंबात आहे तो म्हणजे माझ्या सौ.कुंती यांची बहीण डॉ.शिल्पा मगर. नवले हॉस्पिटलमध्ये त्या कोरोना पेशंटची सेवा करतायेत. आज आवर्जून त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला. राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे.
Tweet media one
Tweet media two
61
128
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
निःशब्द! काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव जी यांचं कोरोनाने निधन झाल्याने अत्यंत दुःख झालं. एक युवा नेता काळाने आपल्यातून हिरावून नेला. सातव परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत! भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏
Tweet media one
172
238
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
जिच्या केवळ असण्यानेच संपूर्ण घर आनंदी राहतं त्या आमच्या कुटुंबात आनंदाचं चांदणं घेऊन आलेली माझी परी आनंदिताला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद!
Tweet media one
199
55
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये.प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडं व्यक्त करतात.
190
502
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा.
135
338
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
मुख्यमंत्री व @ShivSena पक्ष प्रमुख श्री. @OfficeofUT जी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!
Tweet media one
68
105
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
8 months
प्रिय कुंती… वाढदिवसानिमित्त तुला मनाच्या गाभाऱ्यातून शुभेच्छा आणि #Thank_U सुद्धा! कारण मला कळस होता यावं म्हणून स्वतः पाया होणारी तूच आहेस… स्वतः तेवत राहून घरभर प्रकाश देणारी पणतीही तूच आहेस… सर्व नात्यांना गुंफणारा धागाही तूच आहेस… आणि संघर्षात लढण्यासाठी बळ देणारी…
Tweet media one
260
116
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
वरूनराजाची साथ, फुलांची उधळण, शरद पवार साहेबांची मुंबईत ग्रँड एन्ट्री...!
51
367
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
#शिवसेना हे नाव आणि #धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही. #ShivsenaSymbol
Tweet media one
178
351
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
राज्यात सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांकडून १ हजार रु शुल्क याप्रमाणे एकाच परिक्षेसाठी खासगी कंपन्या १०० कोटीहून अधिक रुक्कम जमा करतात. #MPSC चं बजेट ६० कोटी असताना एकाच परिक्षेसाठी खासगी कंपनी १०० कोटी रु. आकारत असेल तर ही विद्यार्थ्यांची लूट आहे. ती थांबवण्यासाठी #MPSC ला आर्थिक…
Tweet media one
Tweet media two
218
698
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
प्रिय कुंती! #HappyAnniversary माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं.
Tweet media one
318
103
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 months
केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना…
Tweet media one
204
555
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून…. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले…
559
1K
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला, तब्येतीची काळजी घ्या, आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया! @nawabmalikncp @sanamalikshaikh
Tweet media one
212
233
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
पैशाने कधीही विकत घेता न येणारं प्रेम! दुसऱ्यांचे नेते आणि आमदारांची पळवापळवी करणारे लोकांचं हे असं उदंड प्रेम कसं पळवून घेऊन जाणार? #येवला
52
354
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
उषःकाल होता होता काळरात्र झाली! अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..!! #saheb
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
113
376
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या…
Tweet media one
532
299
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
अजितकाका (दादा) आणि सुनेत्रा काकी तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! @AjitPawarSpeaks
Tweet media one
78
76
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण @ShelarAshish जी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं.आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल.
@ShelarAshish
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )
4 years
एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला...त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला... आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला! (2/3)
606
264
2K
232
489
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
3 years
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
739
1K
4K
@RRPSpeaks
Rohit Pawar
10 months
या व्हिडिओत ३१ सेकंदापासून १ मिनिट १० सेकंदापर्यंतचा #आवाज तुम्हाला ऐकू आला तर तुम्ही माणूस आहात हे सिद्ध होईल... आणि असा आवाज ऐकू येईल अशी माणसं आपण घडवूयात...
98
706
4K