@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
1 year
वारकऱ्यांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला याचे उत्तर हिंदुत्वाचे ढोंग करणारे #निष्क्रिय_गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देणार का?😡😡 #जाहीर_निषेध @OfficeofUT . @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra
213
240
1K

Replies

@31lJO9vjVgi6dxT
एकलव्य 🏹💙
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra ताई फडणवीस यांना बांगड्या पाठवा
1
2
9
@tweeple_rakesh
Rakesh's टीव टीव 𝕏
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra वारकऱ्यांच्या वेशात हुडदुस घालायला तुमच्या पक्षाचे लोक गेले होते ना
1
0
7
@KamleshDoke2
Kamlesh Doke - कमलेश डोके
1 year
Tweet media one
0
0
2
@indomitablesoul
Mrityunjay Singh
1 year
0
0
1
@My_Hindu_Way
Hindu Without Caste
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra बापाचा शर्ट घालून बसली वाटतं.
8
3
92
@simplestraight3
Simple & straight
1 year
0
0
1
@KiranAllimore
kiran Allimore-किरण अळ्ळीमोरे
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra महाराष्ट्रात मोगलाई सुरु झाली की काय? वारकऱ्यावर लाठीचार्ज करण्यापर्यंत मजल गेली या सरकारची. 😡😡😡 या ED सरकारचा निषेध करावा तेवढा कमी.
0
1
8
@aapalacolumbus
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra ताई पप्पांची लुंगी दे खुर्चीवर टाकलेली गल्लीत तसेच फिरत आहेत लाठीचार्ज व्हायचा गल्लीत 😀😀
6
7
91
@SAMS40308903
SAM S
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra राजकारणी किडे लागले वळवळायला पालघर साधू हत्याकांड वेळी शेपूट घालून बसले होते काय राजकारणी जनावरे....????
0
0
3
@MarneSanju
संजय पंढरीनाथ मारणे
1 year
0
5
45
@vivekwatwe
Lame Saint
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra ओय बिनडोक बये लोकमत ने ती बातमी डिलीट केलीये उगी फुकाची पक पक करू नको तुला तोंडघशी पडून आपटायची सवयच जडलीये, जरा काही झालं की कुठलीही शहानिशा न करता येते तोंड वर करून अक्कल पाझळायला
0
0
7
@DevaBhauReturn
🇩 🅴︎🇻 🅰︎ 🇧 🅷︎🇦 🆄︎ 🇲 🆄︎🇲 🅱︎🇦 🅸︎
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra पोलिसांना दोष देताना आपण मंदिर प्रशासनाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही... ७५ वारकऱ्यांना म्हणजेच ४७ दिंड्यांना फक्त मंदिरात परवानगी होती... गर्दी होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला होता... वारकरी समजावून ही ऐकत नव्हते मग पोलिसांनी काय करणं अपेक्षित होतं...?
0
3
27
@Mi_Shivsainik
मी शिवसैनिक🔥गिरीष चव्हाण,🔥बाळासाहेब ठाकरे समर्थक
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra हे काम ऊबाठा वालेच करू शकता.सत्तेसाठी मशाल घेऊन कुठेही आग लावू शकता.
0
0
8
@TheAnilkumarG94
Anilkumar Gite
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra तुमच मी कधीच समर्थन करत नाही पण ....आज जे वारकऱ्यांवर लाठीचार्च झाला त्याचा मी जाहीर निषेद करतो ....🏴‍☠️🏴‍☠️🏴‍☠️ वारकरी हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे ....हें सरकारच वागणं चुकीचं
0
0
2
@PK004321
धर्म युद्ध.....
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra लाठी चार्ज झाला ह्याचा तुम्ही पुरावा दाखवू शकता का? तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये जे बोलला ते खरं आहे का? कारण जे तुम्ही बोलत त्याची तुमच्याकडे सखोल माहिती असेल तरच बोला, नाहीतर हे स्पष्ट आहे की विरोधकांनी काही नारेतिव सेट करत आहात ज्याच्यामुळे तुमच्या वर खरच कारवाई व्हायला हवी.
0
0
1
@kumaarmahajan
Sudarshan Chakrapani 🖌️
1 year
0
0
4
@Patil1216
Patil 12
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra आली महारानी ज्ञान द्यायला आदी हे सांग का 2 हजार ची नोट बंद चा आदेश आल्यावर विदेशी दौरा कसा झाला
1
0
14
@vishnu_galande
Vishnu Galande...
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra उंटावरून शेळ्या हाका...तिथं पोलिस आयुक्तांनी यांच्या विरोधाची हवा काढून टाकली 😂😂
0
0
2
@himalayanbouy_
Sagar Sharma
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra तुला आहे का लाज.., तू कोण आलीस अक्कल शिकवणारी.. आम्हालाही मर्यादा सोडता येतात बोलताना पण शिकवण नाही आहे तशी. @SunainaHoley ताई पहा जरा हिच्याकडे.. @shivanigokhale @bvpat2501 @sanjayfadnavis1 @ChitraKWagh @Dev_Fadnavis
0
4
69
@Pradeep93232055
Pradeep Gandhi
1 year
@PoulAyodhya @OfficeofUT @AUThackeray @Dev_Fadnavis @iambadasdanve @AhirsachinAhir @DGPMaharashtra ते तुमचा गृहमंत्री जेल मध्ये काय क्रांती करायला गेला होता का?
0
0
2