@Nilesh_khale
NK
6 months
@bilwa_speaks @Ram9699_ @Dev_Fadnavis जवळचा चष्मा लागलंय बहुतेक 😂😂 जवळचं दिसाना 😂😂
0
3
16

Replies

@bilwa_speaks
बिल्व । Bilwa
6 months
नेपाळमधील पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील ५८ जणांना डांबून ठेवण्यात आले होते. देवाभाऊंना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते युपीपर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. #सक्षम_गृहमंत्री @Dev_Fadnavis ❤️
Tweet media one
Tweet media two
22
146
858
@Nilesh_khale
NK
6 months
0
0
0