Nilesh Lanke - निलेश लंके Profile Banner
Nilesh Lanke - निलेश लंके Profile
Nilesh Lanke - निलेश लंके

@Nilesh_LankeMLA

41,560
Followers
38
Following
1,727
Media
2,396
Statuses

• Member Of Parliament From Ahilyanagar • Ex.MLA From Parner-Nagar Constituency • NCP-SP Member

Parner, Ahmednagar
Joined April 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
सुजयजी, तुम्हाला जनसामान्यांच्या मराठी भाषेत कळत नसल्याचे समजले. तुमच्या सोयीसाठी इंग्रजीत एक संदेश पाठवत आहे : Hard work beats money and muscle.
189
678
5K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
पुन्हा लढू,पुन्हा जिंकू..! शेवटी माणसं त्यांच्या पदामुळे नाही तर कामाने आणि स्वभावाने ओळखली जातात. आजही अडचणीच्या वेळी राजीनामा देत असताना ताठ मानेने आणि स्मितहास्याने राज्यातील जनतेशी आपण साधलेला संवाद काळजाला भिडणारा होता.
Tweet media one
26
179
4K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकारी
Tweet media one
198
222
4K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
औरंगाबाद शहराला 'संभाजीनगर' उस्मानाबाद शहराला 'धाराशिव' आणि नवी मुंबई एअरपोर्टला 'दि. बा. पाटील' यांचे नामकरक करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्या बद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन..!
16
93
3K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
#उपोषणाचा_दुसरा_दिवस ना थकणार...ना झुकणार...! न्याय मिळाल्याशिवाय मागे नाही हटणार...! #nileshlanke
Tweet media one
61
132
3K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
मुंबई ला परीक्षेसाठी आला तेव्हा अनिकेतने फोन केला होता. नेते,मला राहण्याची सोय करा तेव्हा अनिकेतची सर्व सोय केली...शेवटी कर्तव्यच ! आज आनंद होतोय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकत
Tweet media one
67
65
3K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
सुजयजी मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो, पैशाच्या बळावर…
127
318
3K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 month
धन्यवाद! दादा.. तुम्ही माझ्याविषयी नगर दक्षिण मतदारसंघात येऊन कितीही आक्रमक बोललात, तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारे हे खरं प्रेम कधीही कमी होणार नाही!
62
290
3K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या समवेत सोनई ते बारामती हेलिकॉप्टर प्रवासातील क्षणचित्रे ! #SharadPawar #NileshLanke @PawarSpeaks
Tweet media one
17
33
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत. ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी…
185
63
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
"अमृताहूनी गोड विठ्ठलाची ओढ 🚩" #पंढरपूरवारी
Tweet media one
15
34
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
चित्रकार महेश मस्के, बार्शीकर या कलाकार ने वडाच्या पानावरील माझे व्यक्तिचित्र रेखाटले.महेश तू खुप छान चित्रकार आहेस, माझ्या प्रति असणारी तुझी आत्मीयता, जिव्हाळा, आपुलकी या चित्रातुन दिसून येते.तूझ्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..
Tweet media one
30
68
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी जाहिर केली. याबद्दल मी पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, अमोल जी कोल्हे,…
Tweet media one
67
143
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
#उपोषण #दिवस_४_था.. हम डरेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे!
Tweet media one
21
76
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
संसदरत्न लोकप्रिय खा. @supriya_sule ताई
Tweet media one
9
29
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
Tweet media one
9
23
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
एक शालीन,संयमी आणि विनम्र व्यक्तिमत्व म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची ओळख आहे.उद्धवजींना वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीसाठीच्या शुभेच्छा!💐 @uddhavthackeray @OfficeofUT
Tweet media one
7
55
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
काल मुंबई मंत्रालयातील काम उरकुन परतीच्या प्रवासाला निघालो होतो,गाडी मरीन ड्राइव्ह च्या दिशेने जात असताना शेजारील गाडीने आम्हाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले आणि त्या गाडीतुन सुखद धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रिय खा.सुप्रिया ताई सुळे गाडीतून बाहेर आल्या. @supriya_sule
Tweet media one
26
61
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
Tweet media one
26
26
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
16 days
या सुवर्णक्षणाचे मला साक्षीदार बनवलं, एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला समाजाची सेवा करण्यासाठी खासदारपदी बसवलं त्याबद्दल तमाम मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार! #खासदार
24
117
2K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
आदरणीय शरद पवार साहेब यांनी माझ्या घरी सदिच्छा भेट दिली हे मी माझं भाग्य समजतो! माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी आमदार करून समाजसेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा सदैव ऋणी राहील!
Tweet media one
17
51
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
उमेदवारी अर्ज भरतोय मायबाप, बंधू भगिनींनो... मी मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करतोय. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर दहशत करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा विडा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर…
Tweet media one
102
106
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 month
हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा? पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा?…
31
305
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
16 days
माझ्या विजयासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.. आपण सर्वांनी मला दिलेला हा कौल मी अतिशय जबाबदारीने स्वीकारत असून हि जबाबदारी निष्ठेने आणि पुर्ण ताकदीने पार पाडेन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो! आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.. धन्यवाद!
Tweet media one
Tweet media two
31
75
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
• महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन- दिवस पहिला #wintersessionofparliament #maharashtra
Tweet media one
17
20
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला एका फळ विक्रेत्याजवळ बोर,पेरू व सीताफळ ची फळे दिसली.गाडी थांबवली चांगली बोर देण्याबाबत बोललो.'गावठी बोर गोड असतात आणि चवीला सुद्धा रुचकर लागतात' मितभाषी,गुणी विक्रेत्याला पाहून मलाही खूप आनंद झाला.
Tweet media one
9
26
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
30 days
संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला.…
63
382
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
#जाहिर_निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल गलिच्छ शब्द वापरून खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहिर निषेध!
32
100
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
सत्यमेव जयते! @rautsanjay61 @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
14
39
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी सहयोग करण्यासाठी आपले दिवसभरात असंख्य फोन येत आहेत! येथे आपण खाली दिलेल्या ह्याच बँक खात्यावर आपला सहयोग नोंदवा हीच नम्र विनंती! "Nilesh Lanke Pratishthan". A/c- 3181375743. Central Bank of India. Branch - Supa. IFSC- CBIN0282512.
14
74
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
सत्य मेव जयते! #अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांच्या दुरावस्थेमुळे अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. अखेर या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसलो होतो. (१/४)
Tweet media one
11
38
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
स्व.आर.आर.आबांचा राजकीय व पुरोगामीचा वारसा पुढे हुबेहुब चालवणारे रोहित आर.आर.पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छा. आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो हीच आई वैष्णो देवी चरणी प्रार्थना. #happybirthday @rohitrrpatilncp
Tweet media one
33
17
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
माझ्यावर टीका करण्यासाठी मुद्दे मिळत नसल्याने मुंबई, दिल्लीच्या टीम माझ्य��� विरोधी मुद्दे क्रिएट करण्यासाठी काहींनी आणल्या समजले. जनतेने माझं खरं रूप कोरोनाच्या संकट काळात पाहिले आहे, ती सगळी जनसेवा करण्याची प्रेरणा मला वारकरी कुटुंबाचा वारसा लाभल्याने मिळाली. मी कोण काय बोलते…
46
116
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
समोरच्या उमेदवाराची मला गंमत वाटते. ते काल-परवा मला इंग्रजी बोलून दाखव म्हणत होते आणि आज त्यांची एक ऑडीओ क्लिप माझ्या ऐकण्यात आली. त्या भाषणात ते म्हणत आहेत की त्यांना मराठी वाचायलाच येत नाही. त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाही. महाराष्ट्रातील महत्वाच्या…
44
207
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
Tweet media one
7
22
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत ( @rautsanjay61 ) साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
Tweet media one
10
29
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
"कंस पण राजा होता तो श्रीकृष्णाला बालिश समजत होता.. शेवटी काय झालं महाभारतात..! #गणेश_सहकारी_साखर_कारखाना_ #निवडणूक #विजयी_सभा
Tweet media one
12
39
1K
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 month
असे असेल तर प्रशासनाचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घ्या! घुमटवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच मतदान कसे होईल या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन…
31
296
994
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
महाराष्ट्राचा सह्याद्री, संघर्ष योद्धा आदरणीय 'साहेब' शतायुषी व्हा! @PawarSpeaks
Tweet media one
6
38
986
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
८ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईहून पारनेरकडे येत असताना पाम बीच रोडवरील न्हावा शेवा ब्रिज खाली एक कुटूंब दिसले. मुंबईत जोराचा पाऊस सुरू होता. अशा अवस्थेत ते कुटूंब त्या पुलाखाली निवारा घेत होते. त्यांच्याकडे जावून चौकशी केली असता ते श्री. बालु शंकर पवार नावाचे गृहस्थ होते,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
37
78
967
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
प्लाझ्मा दान साठी केलेल्या आवाहनाला आज भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ५० जणांनी प्लाझ्मा दान केले,यामुळे अनेक जीव वाचतील.तसेच आज ज्यांना शक्य झाले नाही त्यांनी वेळ भेटेल तसे प्लाझ्मा दान करा,त्यामुळे जीव वाचतील,धन्यवाद.
Tweet media one
27
59
943
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
धन्यवाद..! मी सदैव आजन्म आपल्या ऋणात राहील, माझ्या वाढदिवशी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील आणि मित्र परिवार, नातेवाईक आपण सर्वांनी शुभेच्छा देऊन मला जे प्रेम दिलं सन्मान केला पदाधिकारी यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या तसेच राज्यभरात माझ्यावर प्रेम करणाऱ्या…
Tweet media one
26
24
946
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
आपल्या समोरच्या उमेदवाराने त्यांच्या कृतीतून पराभव मान्य केलायं! #नगरदक्षिण #शेवगाव_पाथर्डी
7
109
934
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
जाहीर आवाहन! उद्या दिनांक १० मार्च २०२४ रोजी माझा वाढदिवस असून सदर दिवशी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. आपण सर्वजण वाढदिवसाच्या निमित्ताने मला भेटायला येत असतात. तरी सदर वाढदिवसाच्या दिवशी कोणी मला भेट स्वरूपात माझा सन्मान करण्यासाठी हार, फुले, शाल, श्रीफळ व…
Tweet media one
61
32
923
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
मायबाप, बंधू भगिनींनो... मी आज मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करतोय. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर दहशत करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा विडा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मी उचलणार आहे.तुमच्या…
35
98
905
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
11 months
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई वैष्णो देवी चरणी प्रार्थना. @uddhavthackeray #happybirthday
Tweet media one
12
22
895
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर येथे आदर्श गाव हिवरे बाजार सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
Tweet media one
Tweet media two
15
40
857
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
Tweet media one
7
16
838
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
अहिल्यानगर (नगर) शहरातील रेल्वे मालधक्का येथे हमाल, कष्टकरी- कामगारांशी संवाद साधला. हि मंडळी माझ्याच विस्तारीत कुटुंबाचा भाग आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याचा शब्द यावेळी दिला.
49
68
785
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
14 days
माझा सहकारी व कायदेशीर सल्लागार राहुल झावरे व माझे स्वीय सहाय्यक संदीप चौधरी यांच्यावर पराभव सहन न झाल्यामुळे विरोधी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून पारनेर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @DGPMaharashtra
Tweet media one
15
95
774
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
माझ्या मतदारसंघातील टाकळी ढोकेश्वर या गावातील नवोदय विद्यालयात ८४ विद्यार्थी तसेच काही शिक्षक मागील काही दिवसांपूर्वी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले होते, त्या सर्व रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी मी स्वतः स्वीकारली होती. #Covid_19
Tweet media one
14
16
753
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
4 months
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत करणारे महानाट्य शिवपुत्र संभाजी मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नगरकरांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद हा खऱ्या अर्थाने सर्वांचा हुरूप वाढविणारा ठरला आहे. मान्यवरांच्या शुभहस्ते स्टेज पूजन व अश्वपूजन करून या महानाट्याची सुरूवात…
1
38
744
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
आज पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती येथे आरती करण्याचा शुभ योग व मान मिळाला.मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वसमावेशक रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा लवकर नाश करावा, ही श्रींचरणी प्रार्थना.
Tweet media one
13
19
727
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार श्री. भाई जगताप आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! @BhaiJagtap1
12
16
683
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
अवघा महाराष्ट्र जानतो तुमच्या यशाची मंहती.. तुमच्या नेतृत्वात होवो महाराष्ट्राची अखंड प्रगती! #HAPPYBIRTHDAY @AjitPawarSpeaks
Tweet media one
11
19
681
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
महासंसदरत्न लोकप्रिय खा.आदरणीय सुप्रियाताई सुळे ( @supriya_sule )आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणांस दीर्घोयुष्य आयुष्य लाभो हीच सदिच्छा 💐
Tweet media one
24
26
670
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे ,लोकप्रिय आमदार श्री. रोहित दादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..! #HappyBdayRohitPawar @RRPSpeaks
Tweet media one
11
11
652
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना पाहिले जाते त्या माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकार बांधवांची आपण भरसभेत खिल्ली उडविली. हे काही योग्य झाले नाही. या देशात माध्यमांना आपल्याला जे आकलन होते ते लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांचा आपण राजकारणात तथा समाजकारणात काम करणाऱ्या सर्वांनी…
25
76
642
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
#कृषी_उत्पन्न_बाजार_समिती #पारनेर विजयी भव:✌️ १८-०० @MahavikasAghad3 @NCPspeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @supriya_sule
Tweet media one
32
32
626
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
कर्तृत्वाने आभाळाला गवसणी घालताना पाय मात्र जमिनीवर कसा असावा हे आदरणीय खा.सुप्रियाताई तुमच्या कडून समजते, नवनवीन राजकीय, सामाजिक संकल्पना समजून घेऊन त्या कश्या राबवण्यात याव्यात हे तुमच्याकडून समजते, कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर आवाज कसा उठवावा हे तुम्ही गाजवलेल्या संसदेतील…
Tweet media one
6
15
618
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
#भावपूर्ण_श्रद्धांजली! अंथरुणाला खिळून असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अग्रेसरपणे मांडताना आणि पवार साहेबांचे विचार घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नेहमी केला.
Tweet media one
34
42
601
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा श्री जयंत पाटील साहेबांनी भाळवणी येथील मा शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराला भेट दिली.तेथील उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले आणि कौतुकाची थाप दिली. @Jayant_R_Patil
Tweet media one
7
27
591
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
शेतकरी बांधवांनो सत्तेचा आणि घराण्याचा असलेला गर्व,बोलण्यातली मुजोरी तुम्ही मोडीत काढलीत सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलात तर कितीही मोठी शक्ती विरोधात येउद्या आपण जिंकू हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे,पहिले गर्वहरण!मनःपूर्वक आभार. #कृषीउत्पन्नबाजारसमिती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
28
586
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
काही माणसं पक्ष, गट-तट यांच्या पलीकडची असतात. सर्व सामान्य माणूस त्यांच्याकडे जाऊ शकतो, कोणताही सामान्य व्यक्ती फोन करून रात्री बे रात्री गांधी साहेबांचा आधार घ्यायचा. कोणत्याही पक्षाचा असो दिल्लीमधील नगरकरांना हक्काचं आधार माजी खासदार स्व.दिलीपजी गांधी हे यापैकीच एक... त्यांनी…
Tweet media one
15
19
583
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना घर, कुटुंब, नातेसंबंध आदी गोष्टी समर्थपणे सांभाळून लोकांच्या सुख-दुःखाची भागीदार होत.. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माझी सहचारिणी, अहमदनगर जिल्हा परिषदेची सदस्या सौ.राणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #राणीताई_निलेश_लंके
Tweet media one
29
17
556
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 months
धर्मनिरपेक्ष व सर्व समावेशक तत्त्वाला मानत महाराष्ट्र भरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारी युथ फॉर डेमोक्रसी या संघटनेने आज माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला. आज राहुरी फॅक्टरी येथील छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्या नंतर संघटनेच्या…
Tweet media one
13
59
567
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन जी मुश्रीफ साहेब यांनी भाळवणी येथील मा.शरदचंद्रजी पवार साहेब कोविड सेंटर ला सदिच्छा भेट दिली.या ठिकाणी असणारे नियोजन,उपचार पद्धत याचे विशेषतः कौतुक केले.सोबत बाधित रुग्णांशी संवादही साधला. @mrhasanmushrif
Tweet media one
Tweet media two
12
24
551
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लं��े
1 month
शेतकऱ्यांच्या दूध, कांदा व अनेक विविध प्रश्नावर आवाज उठवणारे प्रसिद्ध व्याख्याते, सहकारी श्री.यशवंत गोसावी यांना अटक आज अटक करण्यात आली, भारत हा कृषीप्रधान देश आहे या वाक्यावरचा विश्वास आता सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनातून उडत चालला आहे कारण बोलणाऱ्या प्रत्येकाला अटक…
Tweet media one
13
72
562
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
28 days
माझ्या आज वरच्या जीवन प्रवासात सर्व सुख-दुःखात, राजकीय , सामाजिक, कौटुंबिक चढ-उतारांत खंबीरपणे साथ देणारी माझी अर्धांगिनी, माझी सहचरणी, सौभाग्यवती राणी तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच माता वैष्णोदेवी चरणी प्रार्थना!
Tweet media one
15
19
557
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 month
सर्व मतदारांचे आभार! #महाविकासआघाडी #INDIAAlliance
Tweet media one
18
41
539
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
4 months
आमचे मार्गदर्शक, मा.मंत्री श्री.जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो हीच आई वैष्णो देवी चरणी प्रार्थना. @Jayant_R_Patil
Tweet media one
10
11
534
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
जागतिक स्तरावरील ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ मध्ये शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे यांचा ‘२०२३ सालातील जगातील सर्वात आश्वासक तरुण नेते’ या यादीत समावेश झाला आहे. आदित्य जी आपले मनःपूर्वक अभिनंदन.. @AUThackeray
Tweet media one
7
31
520
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
Tweet media one
7
22
525
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
11 months
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा.ना.अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशात प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सदैव सज्ज आहे. आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो हीच आई वैष्णो देवी चरणी…
Tweet media one
15
14
514
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
#निघोज येथे गणेश मंडळाला भेट दिली असता शालेय जीवनाच्या नंतर कबड्डी खेळण्याचा योग आला. #nileshlanke
8
18
501
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
29 days
सन्मानीय कलेक्टर साहेब, सप्रेम नमस्कार, तुम्ही दिलेल्या या घटनेच्या स्पष्टीकरणाला अनुसरून खास आपल्या अवलोकनार्थ हा दुसरा व्हिडिओ पोस्ट करीत आहे. व्यवस्थित बघा. सदर व्यक्ती आत जाते पण बंदोबस्तावर असलेल्या थोडक्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच याची माहिती नाही. कोण आत…
6
149
503
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
4 years
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या,संसदरत्न खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! @supriya_sule
Tweet media one
6
13
482
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 month
लोकशाही मधील सर्वश्रेष्ठ हक्क म्हणून मतदानाला मानले जाते. आजवर यंत्रणा-यंत्रणा म्हणून लोकशाही विरोधी कृत्य करून यांनी विविध पदे हस्तगत केली. जनतेचे मतदान आपल्या विरोधात होईल म्हणून यांनी मतदानाच्या अधिकारांना नाकारत, लोकशाहीला हक्काला दडपण्याचं काम केले आहे. यांनी सामान्य लोकांना…
11
130
490
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
मावळचे लोकप्रिय आमदार मा.सुनिल अण्णा शेळके यांनी आज मा.शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर भाळवणी येथे सदिच्छा भेट दिली.कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असलेल्या आमच्या सर्व टीमचे अण्णांनी अभिनंदन केले. @shelkesunilanna
Tweet media one
Tweet media two
1
13
477
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, आमचे मार्गदर्शक @AjitPawarSpeaks दादा आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! आपणास निरोगी,उदंड व दैदिप्यमान दीर्घायुष्य लाभो हीच आई वैष्णवमाता चरणी प्रार्थना. @supriya_sule @PawarSpeaks
Tweet media one
14
24
475
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
#अहिल्यादेवीनगर अहमदनगर शहराचं नाव ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा…
Tweet media one
14
14
477
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
काल विधान भवनातील शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन व महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
2
18
474
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.सौ.रुपालीताई चाकणकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ताई आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच माता वैष्णोदेवी चरणी प्रार्थना! @ChakankarSpeaks
Tweet media one
11
11
464
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
4 years
आज देशाचे संरक्षण मंत्री @rajnathsingh यांची के के रेंज प्रश्नासंदर्भात मा. @PawarSpeaks साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेतली.
Tweet media one
11
23
457
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 months
सर्व मुस्लीम बंधू - भगिनींना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. माह-ए-रमज़ान मुबारक़ 🤲🌜
Tweet media one
15
15
462
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 month
माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो मागील महिन्यात मी दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदान झाले की १५ तारखेला म्हणजेच आज आपण कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात भव्य आंदोलन करू असा शब्द दिला होता कारण, सध्या शेतकरी बांधवांच्या या जीवनावश्यक प्रश्नासाठी भव्य जण आंदोलन उभा करण्याची गरज आहे! पण सध्या…
10
46
465
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
6 months
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @MahebubShaikh20
Tweet media one
21
13
454
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
नवीन वर्षाची सुरवात काल #गोविंदबाग येथे साहेबांचे आशिर्वाद घेऊन केली.. @PawarSpeaks
Tweet media one
1
14
450
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
11 days
रौप्य महोत्सव! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil
Tweet media one
11
32
526
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून होणार सातत्याने अपमान, राज्यपाल महोदयांची शिवाजी महाराजांबद्दलची बेताल वक्तव्ये याचा निषेध व राज्यपालांना हटवा अशी भूमिका आज मोर्चात सहभाग घेऊन माध्यमांसमोर मांडली.
Tweet media one
2
13
441
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
Tweet media one
3
9
438
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
3 years
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब @AjitPawarSpeaks यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसियएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन!!
Tweet media one
4
10
428
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
आत्यंतिक क्रूरतेला शालिनतेने उत्तर देता येते हे उद्धव साहेबांनी दाखवून दिले उद्धवजी एक संयमी, मृदभाषी आणि आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटणारे 'मुख्यमंत्री' म्हणून तुम्ही कायम स्मरणात रहाल! @uddhavthackeray
0
27
418
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
माझे जवळचे मित्र व विधिमंडळातील सहकारी, एक बहुआयामी व्यक्तिमत्व, एक दमदार युवा नेतृत्व मा.आमदार श्री.रोहितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या '#अध्यक्ष' पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐 रोहितदादा, आपणांस पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! @RRPSpeaks
Tweet media one
9
10
424
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
#अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी मी गेले तीन दिवस अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे.मला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे मा.महसूलमंत्री ना. @bb_thorat साहेब व (१/२)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
24
420
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! 💐 @Pankajamunde
Tweet media one
20
15
415
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
काल माझ्या वाढदिवसानिमित्त निघोज (ता. पारनेर) येथे सात हजार सायकलींचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय खा.शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
24
408
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
1 year
राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंतराव पाटील आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @Jayant_R_Patil
Tweet media one
5
10
405
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
2 years
निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित महिलांना मोहटादेवी दर्शन यात्रा... ड्रोन च्या साहाय्याने टिपलेले काही क्षणचित्रे #nileshlanke
5
19
409
@Nilesh_LankeMLA
Nilesh Lanke - निलेश लंके
11 months
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.ना.धनंजयजी मुंडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. @dhananjay_munde
Tweet media one
13
8
401