Dr. Rahul Patil Profile Banner
Dr. Rahul Patil Profile
Dr. Rahul Patil

@MLA_RahulPatil

11,069
Followers
48
Following
930
Media
1,627
Statuses

Shivsena MLA - Parbhani Constituency

Parbhani, India
Joined August 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
जय महाराष्ट्र 🚩
Tweet media one
65
139
3K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
माध्यामांवर येणाऱ्या बातम्या चुकीच्या; मी मुंबईतच आहे. ज्या शिवसेना पक्षामुळे मला दोनवेळा संधी मिळाली व माझ्या परभणी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला त्याच्याशी मी कधीही प्रतारणा करणार नाही.
Tweet media one
132
353
5K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
अविस्मरणीय क्षण.. आमच्या परिवारासाठी अन् माझी लेक ओजस्वीतासाठी! हृदयाच्या कोपऱ्यात जपून ठेवावा, असा क्षण. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या खास उपस्थितीत माझी मुलगी ओजस्वीताचा काल वाढदिवस साजरा झाला.
33
214
3K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक! #आम्ही_उद्धवसाहेबांसोबत 🚩
47
197
2K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
मा. मुख्यमंत्र्यांकडे मी ऑक्सिजनसाठी केलेली मागणी त्वरित मंजूर झाली, आत्ताच परभणी MIDC येथे 18 KL चे ऑक्सिजन टँकर आले आहे. तसेच उद्या अजून 2 टँकर येणार आहेत. परभणी जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजनची कमी पडू देणार नाही, त्यामुळे कोणीही काळजी करू नये. @OfficeofUT
Tweet media one
Tweet media two
41
227
2K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक! #आम्ही_उद्धवसाहेबांसोबत 🚩
Tweet media one
32
90
2K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
एकजुटीची हाक आणि प्रगतीचा संदेश देणारी 'भारत जोडो यात्रा' ही कोट्यावधी देशवासियांच्या हृदयाचा आवाज आहे, देशभक्ती आणि एकात्मतेची भावना आहे.
13
110
2K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
मनःपूर्वक धन्यवाद !
@AUThackeray
Aaditya Thackeray
2 years
परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांना 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकारणी' श्रेणीतील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्त त्यांनी माझी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
41
407
4K
26
51
2K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
हाती घेऊ "मशाल" रे! #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे 🚩
Tweet media one
7
82
2K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
मा. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीला मंजुरी दिली; येत्या दोन दिवसात परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार. १/५ @OfficeofUT
Tweet media one
32
101
1K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
मातोश्री येथे @OfficeofUT साहेबांची भेट.. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता अधिकारी सेनेचा राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी काम पाहतो. आज माझ्या नेतृत्वाखाली संघटनेच्या केंद्रीय पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची मातोश्री येथे भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
68
1K
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, हिंदुत्वाचा बुलंद आवाज, स्व. बाळासाहेबांचा आभाळाएवढा वारसा चालवणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. @OfficeofUT यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
Tweet media one
5
38
928
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
13 days
दमदार हॅट्ट्रिक! बालेकिल्ला अबाधित! 🤟🏻 खासदार साहेबांचे अभिनंदन! 💐 मतदार बांधवांचे जाहीर आभार!💐
Tweet media one
3
55
776
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 months
महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार 'संजय हरिभाऊ जाधव' नामांकन अर्ज दाखल.
Tweet media one
0
55
687
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी दिलेल्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. हा स्नेह व प्रेम सदोदित राहो, सर्वांचे मनस्वी आभार.!
Tweet media one
19
15
651
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
11 months
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2023 दुसरा आठवडा..
Tweet media one
9
26
645
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला युवासेना व शिवसेनेत नेतृत्व करण्याची संधी देणारे माझे नेते, युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! @AUThackeray
Tweet media one
9
16
612
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
1 year
गुलाल शिवसेनेचाच! 19 पैकी 17 ✌🏻🚩 परभणी विधानसभा मतदारसंघातील 19 पैकी 17 ग्रामपंचायतवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या सर्व लोकनियुक्त सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
4
44
611
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
आम्ही मतदान केले, आपणही करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग नोंदवा. मराठवाडा हायस्कूल परभणी येथे सपत्नीक मतदान करून आपले कर्तव्य बजावले. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
39
590
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही. जय महाराष्ट्र!
6
46
572
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
विविध वृत्तवाहिन्यांवर मी गुवाहाटी येथे गेलो असल्याच्या बातम्या झळकत आहेत, त्या पूर्णतः चुकीच्या आहेत. मी या संघर्षाच्या काळात पहिल्या क्षणापासून शिवसेना पक्षप्रमुख @OfficeofUT साहेब व युवासेना प्रमुख @AUThackeray साहेब यांच्यासमवेत ठामपणे उभा आहे.
4
51
548
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
आपल्या ७ वर्षाच्या लढ्याला आज यश मिळाले.. मराठवाड्यातील विद्या��्थ्यांवर अन्यायकारक असणारा वैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० फॉर्म्युला आज राज्य सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील ७ वर्षांच्या आपल्या लढ्याला आज यश मिळाले.
Tweet media one
24
30
517
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
8 months
धन्यवाद साहेब..
@AUThackeray
Aaditya Thackeray
8 months
आमदार डॉ. राहुल पाटील जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
12
85
654
8
14
494
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी काल विरोधी पक्षनेते @iambadasdanve यांच्या विधिमंडळातील कार्यालयाला भेट दिली. यावेळी माझ्यासह पक्षाचे गटनेते आ. अजय चौधरी, मुख्य प्रतोद आ. सुनील प्रभू, आ. सचिन अहिर, आ. सुनील शिंदे, आ. उदयसिंह राजपूत उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
8
24
487
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील होत असलेला पहिला #प्लास्टिक_कोटेड रस्ता साडेगाव ते मागंनगाव या कामाची स्वतः जातीने लक्ष देऊन कामाची पाहणी करताना #कार्य_शिवसेनेचे @AUThackeray @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
40
37
464
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
8 months
वाढदिवस येतील जातील.. मात्र आजचा समाजाचा दिवस महत्वाचा. #अंतरवाली_सराटी
12
35
476
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
भर पावसात सभा गाजली! विजयाची खात्री दिली!! लाख्खोच्या संख्येतील आलेला विराट जनसमुदाय, त्यावर वरुणराजाने दिलेला आशीर्वाद, आजच्या निर्धार सभेत आपला विजय सुनिश्चित झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
47
454
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
काल घेण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात 657 जणांना थेट नियुक्तीपत्र, दिवाळीनंतर दीड हजार युवकांना नियुक्तीपत्र देण्यात येणार.
Tweet media one
Tweet media two
1
18
445
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
परभणी पोलीस दलासाठी DPDC मधून #Dial112 प्रकल्पा करीता 20 गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यापैकी 10 गाड्या यापुर्वीच दाखल झाल्या असून आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नविन दाखल झालेल्या 10 गाड्यांचे पालकमंत्री नवाब जी मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १/४
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
6
412
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
9 months
आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या १४ व्या दिवशी त्यांची तब्येत जास्तच खालावली आहे. मनोजराव, कल्पना करवत नाही.. १४ दिवसांपासून पोटात अन्नाचा कण सुद्धा घातला नाहीत. कसं वाटत असेल? मायबाप सरकारला विनंती! हे देखील एका आईचंच लेकरू आहे. किती दिवस त्यांची आणि समाजाची ससेहोलपट करणार?
Tweet media one
Tweet media two
3
27
397
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
माझे बंधुतुल्य सहकारी, निष्ठावंत शिवसैनिक, माजी जि.प. सदस्य स्व. गजाननराव देशमुख यांच्या झरी येथील कार्यालयात खा. संजय जाधव साहेब यांच्यासह भेट दिली. त्यांच्या अनेक स्मृती या निमित्ताने जागवल्या. त्यांचे लोककार्य आणि समाजाभिमुख दृष्टिकोन विशाल होते.
Tweet media one
2
17
377
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
7 months
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! हिंदूंच्या मनात स्वाभिमान आणि अस्मितेचा अंगार पेटवला. मराठी माणसाच्या हितासाठी ज्वलंत संघटना शिवसेना स्थापन केली. आपले विचार व आपण दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्याचे काम करत आहोत.
Tweet media one
1
16
374
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
काल प्रचंड गर्दीत, असंख्य निष्ठावंत परभणी लोकसभेतील जनतेच्या साक्षीने लोकप्रिय खासदार संजय (बंडू) जाधव साहेबांचा उमेदवारी अर्ज परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी उपस्थित राहून खासदार साहेबांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
33
358
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
8 months
"आमचे अनेक बांधव आत्महत्या करत आहेत, राज्यभर हजारोंच्या संख्येने समाज उपोषणाला बसला आहे आणि सरकार इकडे मुंबईत मॅच घेत आहे. शासनाला मराठा आरक्षणाचे गांभीर्य दिसत नाहीये."
5
70
357
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 months
आमच्या 'तोरणा' निवासस्थानी जिल्ह्याचे लोकप्रिय व लाडके खासदार संजय (बंडू) जाधव साहेबांनी सदिच्छा भेट दिली. या निमित्ताने खासदार साहेबांशी लोकसभा निवडणूक व अन्य विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी डॉ. विवेकजी नावंदर, अरविंदराव देशमुख यांची उपस्थिती होती.
Tweet media one
3
12
346
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
'लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा' या मागणीसाठी निघालेल्या मूक मोर्चात जिल्ह्यातील असंख्य हिंदू बांधवांसह सहभागी झालो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
12
344
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
अखेर परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्यच!🚩 सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार. @ShivSena @AUThackeray @OfficeofUT #MaharashtraElections2019
Tweet media one
42
20
326
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
परभणी जिल्हा न्यायालयासाठी तातडीने निधी देऊ, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्वाही. आज मुंबई येथे मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब यांची भेट घेवून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषीत केल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करीत आभार मानले.
Tweet media one
3
16
320
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
1 year
चैतन्याचा गाभा.. विटेवर उभा.. सूत्रधार विश्वाचा.. विठ्ठल माझा.. "बा पांडुरंगा सर्वांवर तुझी कृपादृष्टी राहो ही प्रार्थना." #आषाढी_एकादशी
Tweet media one
3
15
329
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव साहेबांच्या प्रचारार्थ माझ्या आयोजनातून परभणीतील व्यापारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवरांचा 'संवाद मेळावा' पार पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
27
324
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
महाराष्ट्र विकास आघाडीचे विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री. @NANA_PATOLE जी यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख श्री संतोषजी बांगर.
Tweet media one
3
5
309
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
युवासेना सचिव, सन्मानीय श्री. वरुण जी सरदेसाई यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. @SardesaiVarun
Tweet media one
3
47
304
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
परभणी शहरातील 'श्री दुर्गा दौड' कार्यक्रमाच्या निमिताने पहाटे उपस्थित राहून सहभाग घेतला. नवरात्र महोत्सवाच्या धामधुमीत या दुर्गा दौड कार्यक्रमाचे करण्यात आलेले आयोजन स्त्री सबलीकरणाचा संदेश देणारे आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
12
311
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
1 year
नागपूर अधिवेशनानंतर आज परभणीत आल्यानंतर मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी माझी भेट घेतली. यावेळी मी सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
15
302
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
1 month
परभणीतील कपिल नगरात राहणाऱ्या गंगासागर वाघमारे.. त्यांना तीन मुली.. घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल! मोठी मुलगी उर्मिलाला शिक्षणाची आवड, परंतु कायमच आर्थिक अडचणी असल्याने यामध्ये अनंत अडथळे येत होते.
Tweet media one
3
22
301
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार @SanjayJadhavMP साहेबांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
Tweet media one
27
5
290
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
1 year
परभणी जिल्ह्यातील 1058 कोटी रुपयांच्या व 75 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन देशाचे रस्ते व नगर विकास मंत्री @nitin_gadkari साहेबांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांचे परभणी शहरात परभणीकरांच्या वतीने स्वागत केले व संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
10
295
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
12 days
आमच्या तोरणा निवासस्थानी खा. संजय जाधव साहेबांनी भेट देऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे निवडणुकीत केलेल्या मेहनतीबद्दल आभार मानले. यावेळी पाटील कुटुंबाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
14
299
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शांत संयमी नेतृत्व, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी अधिक बळ मिळो व आपणांस उदंड दीर्घायु लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना! @OfficeofUT
Tweet media one
14
18
281
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
शपथविधी नंतर थेट शिवतीर्थावर जाऊन वंदनीय बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस्थळी नतमस्तक झालो. शिवतीर्थावर दर्शन घेतले कि, समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची शक्ती व स्फुर्ती मिळते. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
9
11
283
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
शिवसेनेमुळे मिटला शेतकऱ्यांचा प्रश्न.. शेतकऱ्याकडून दररोज पंधरा टन भाजीपाला व फळे विकत घेऊन त्यांचे मोफत वाटप. शहरातील प्रत्येक प्रभागात सकाळी ८ ते ११ या वेळेत सोशल डिस्टसिंगचा नियम पाळून दररोज तीन हजार नागरीकांना भाजीपाला घरपोच दिला जात आहे. १/४
Tweet media one
Tweet media two
6
30
274
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय होणार, अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा. विधीमंडळाच्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज अर्थसंकल्प सादर करते वेळी अमरावती पाठोपाठ परभणीत सुध्दा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारणीचा उल्लेख केला आहे. १/३
Tweet media one
7
21
269
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
1 year
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत सौ. सुषमाताई अंधारे यांचा घणाघात परभणीतील शहरातील जिंतूर रोड महात्मा फुले मैदानावर शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा घेण्यात आली. व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या सौ. सुषमाताई अंधारे, सौ. ज्योतिताई ठाकरे, खा. @SanjayJadhavMP , @DrNavandar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
36
275
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेच्या प्रदेशअध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल दादर येथील एमटीएनएल सभागृहात भारतीय कामगार सेना महासंघ अध्यक्ष खा. अरविंद सावंत साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष भानुशाली साहेब यांनी सत्कार केला.
Tweet media one
10
54
270
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
आज सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणुन शपथ घेण्याचे सौभाग्य लाभले. या अतिशय आनंद आणि अभिमानाच्या क्षणी परभणीच्या सर्व मायबाप जनतेप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यात कुठलीही कसर पडू देणार नाही याची ग्वाही देतो.
28
7
265
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
युवासेना सचिव श्री. @SardesaiVarun यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
6
5
270
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज कृषीमंत्री ना.दादा भुसे साहेबांची भेट घेऊन चर्चा केली व सविस्तर निवेदन दिले.
Tweet media one
2
6
254
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
8 months
"जोपर्यंत मा. राज्यपाल आम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही राजभवनातुन हलणार नाही." मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावच लागेल.
3
16
258
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाविकासआघाडीचे शिल्पकार, लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. त्यांचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख-समाधानाचे जावो ही सदिच्छा..! #SharadPawar
Tweet media one
3
14
243
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
साईबाबांचा जन्म हा पाथरी येथे झालेला आहे, इतिहासामध्ये त्या प्रकारच्या सगळ्या नोंदी आहेत. शिर्डी संस्थानच्या वतीने प्रकाशित झालेले काही ग्रंथ आहेत, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख आहे की पाथरी येथे श्री साईबाबांचा जन्म झालेला होता. 1/2 #SaiBirthPlacePathri
Tweet media one
Tweet media two
4
26
240
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
वंदनीय हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #BalasahebThackeray
Tweet media one
0
13
243
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. @AUThackeray
Tweet media one
12
13
240
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
पातूर जिल्हा अकोला येथील पातुर कोविड समर्पित रुग्णालय काल पासून जनसेवेत रुजू झाले आहे. १/४
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
9
236
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
सर्वत्र मतदान सुरळीत पार पडले, आज दिवसभरात परभणी शहरातील विविध ठिकाणी मतदान केंद्रावर भेट देऊन आढावा घेतला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
23
239
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 months
निर्मळ हृदयाचा सच्चा शिवसैनिक आपल्याला सोडून गेला.. "जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख गेले," हे ऐकलं आणि कानांवर विश्वासच बसेना. मन सुन्न झालं. गजाननराव, आपलं न सांगता अशाप्रकारे जाणं खूप मोठा धक्का देऊन गेलं.
Tweet media one
15
11
237
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
परभणी मतदारसंघात 31,000 वृक्ष लावण्याचा संकल्प.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
40
219
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
मागील अनेक वर्षांपासून शहरातील उघडा महादेव ते वसमत रोड पर्यंतच्या रस्त्याचे काम प्रलंबित होते. नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेबांकडे मी पाठपुरावा करून यासाठी 1 कोटी 35 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. १/२
Tweet media one
Tweet media two
7
4
219
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
ग्रामपंचायतींच्या राजकारणात मोठा संघर्ष होतो आणि या राजकीय संघर्षामुळे मतभेद होतात आणि विकास खुंटला जातो त्यामुळे परभणी मतदारसंघातील जी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवडणूक होईल त्या ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी २५ लाख रु. विकास निधी देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे. १/१
Tweet media one
12
15
220
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
ना जात-धर्म ना पैसा, परभणीकरांची फक्त विकासाला साथ; तब्बल 80,803 च्या मराठवाड्यातील विक्रमी मताधीक्याने विजय, सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉजिट जप्त... @AUThackeray @OfficeofUT परभणीकरांची तुमच्या शब्दाला साथ... १/३
Tweet media one
18
19
214
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
आज जिल्हा रुग्णालय परभणी येथे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. कोरोना लस घेण्यास पात्र असणाऱ्या नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे व कोरोना विरोधातील लढाईत आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती करतो. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क लावा, सँनिटायझर वापरा व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा.
Tweet media one
2
6
215
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन #BudgetSession2022
Tweet media one
7
5
211
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी सत्तेला देखील आव्हान देऊन पदाचा राजीनामा देणारे निर्भीड व्यक्तिमत्त्व, आमचे विधानसभा अध्यक्ष श्री. @NANA_PATOLE यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आणि दीर्घायु लाभो !
Tweet media one
4
4
213
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
8 months
मुंबईतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलो.. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत असून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देऊन हे उपोषण थांबवावं. मराठा युवकांच्या आत्महत्यांचेही प्रमाण राज्यात वाढलं असून सरकार या��ाबत गंभीर नाही.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
13
219
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असून त्याचा हक्क आम्ही सोडणार नाहीत. तिर्थक्षेत्र विकास ऐवजी साईजन्मभुमी म्हणूनच निधी द्यावा, अशी भूमिका घेत आज परभणी जिल्ह्यातील साईभक्तांनी पाथरीच्या साई मंदिरात महाआरती करून शासन दरबारी आपले मत मांडण्याचा ठराव केला. 1/3
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
12
210
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
1 year
परभणीतील रविराज पार्क येथील नालंदा विपश्यना केंद्राच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले. याप्रसंगी या विपश्यना केंद्रातील नालंदा स्पर्धा परीक्षेचे उद्घाटनही केले. नालंदा विपश्यना केंद्राच्या संरक्षण भिंती संदर्भात अनेक दिवसांपासून माझ्याकडे मागणी आली होती.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
14
209
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
अखेर ७०:३० रद्द.... आज वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख साहेबांनी सभागृहात निवेदन सादर केले आणि वैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० फॉर्म्युला रद्द करण्याची घोषणा केली!
Tweet media one
Tweet media two
5
18
210
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
खा. @RahulGandhi यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत आज युवासेनाप्रमुख मा. @AUThackeray यांच्यासमवेत हिंगोली येथे सहभागी होऊन पाठिंबा दिला. ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होऊन राहुलजी यांच्याबरोबर संवाद साधण्याची यानिमित्ताने संधी मिळाली. #BharatJodoYatra
1
13
211
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
आज शपथ घेतलेल्या महाविकास आघाडीतील सर्व मंत्री महोदयांचे व माझे नेते आदित्य साहेब ठाकरे @AUThackeray यांचे हार्दिक अभिनंदन! आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे विकासाचे आणि जनहिताचे काम आणखी जोमाने होईल याची मला खात्री आहे.
18
5
203
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री मा. @nawabmalikncp यांची भेट घेऊन स्वागत व अभिनंदन केले. पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी मा.पालकमंत्र्यांना सर्वतोपरी सहकार्य करून माझी जबाबदारी पार पाडेल.
Tweet media one
4
4
199
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
आदर्श मुख्यमंत्री म्हणोनी गौरविले देशाने उद्धवजींचे नाव झळकले सन्मानाने लोकप्रियता लाभो त्यांना तडफदार कामाची उन्नत होवो आन-बाण-शान साऱ्या शिवसेनेची आली जरीही कितीही संकटे करती सामना शर्थीने सुजलाम-सुफलाम महाराष्ट्राचा घोष घुमेल तो किर्तीने! १/२
Tweet media one
4
8
201
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ, राज्यसभा खासदार संजयजी राऊत यांची शिवसेनेच्या 'मुख्य प्रवक्ते' पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! @rautsanjay61
0
3
191
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
ज्या व्यक्तीने आपल्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून आजवर अनेकांना जीवनदान दिले, आज त्यांनाच नियतीने मोठा दगा दिला. माझे मित्र, सर्वांचे लाडके मोहनभाऊ फड यांचे लहान चिरंजीव 'पृथ्वीराज' याचे परभणी येथे अपघाती निधन झाले. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली! १/२
27
7
189
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभाग घेणार असून परभणी मतदारसंघ व जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
Tweet media one
5
14
193
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
माझे वडील डॉ. वेदप्रकाश पाटील साहेब अर्थात भाऊंचा आज वाढदिव���! भाऊंच्या कडक शिस्तीच्या स्वभावा मुळे आम्ही भावंडेही शिस्तीत वाढलो. करारी बाणा, स्वाभिमानी विचार यांचा प्रभाव आम्हा भावंडांवर पडला. भाऊंमुळे आमचाही दृष्टिकोन लोकाभिमुख बनला.
Tweet media one
31
8
189
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
काल घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते परभणी विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीचा एबी फॅार्म स्वीकारला. परभणी हा शिवसेनेचा बालेकील्ला ! परभणीकरांच्या आशिर्वादाच्या जोरावर हा बालेकील्ला अभेद्दच ठेवील. @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
18
13
184
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
शिवसेनेवर प्रचंड प्रेम करणाऱ्या परभणीच्या मायबाप जनतेने तब्बल 81 हजाराच्या मताधिक्याने मला विजयी करून मा. उद्धव साहेबांचा @OfficeofUT शब्द पुर्ण केला. १/३ @AUThackeray @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
9
184
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
शिवसेनेचे मानवत तालुकाप्रमुख व परभणी जिल्हा परिषद सदस्य विष्णूआबा मांडे यांचे दुःखद निधन झाले. कोल्हा जिल्हा परिषद सर्कल व मानवत तालुक्यातील जनसमान्यांचा हक्काचा नेता म्हणून विष्णू मांडे यांची ओळख होती. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
Tweet media one
16
5
184
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. सर्वांचे धन्यवाद!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
5
179
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
5 years
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील शिवसेनेच्या १२ आमदारांमध्ये सार्वधिक मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा मान परभणीकरांनी दिल्या बद्दल आपल्या सर्वांचे पुनः मनःपूर्वक आभार.
Tweet media one
15
14
174
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
परभणीत होणार नवीन MIDC राज्याचे उद्योगमंत्री मा. @Subhash_Desai साहेब यांच्यासोबत मंत्रालयात बैठक पार पडली. सदर बैठकीत मी परभणीत नवीन MIDC सुरु करण्यासाठी प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव तातडीनं मंजूर करून पुढील काही महिन्यात MIDCच्या कामाला वेग येईल असे महोदयांनी आश्वासन दिले. १/२
Tweet media one
Tweet media two
12
13
176
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
माझ्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील एकमेव पहिले अभिनव विज्ञान संकुल परभणी येथे साकारत आहे. याचे भूमिपूजन माझे नेते मा. @AUThackeray साहेब यांच्या शुभहस्ते तसेच राज्याचे कृषीमंत्री @dadajibhuse , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @samant_uday , पालकमंत्री @dhananjay_munde , खा. @SanjayJadhavMP
Tweet media one
12
12
176
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अतिशय प्रतिष्ठेच्या आणि महत्वपूर्ण लढतीत महाविकासआघाडीचे नेते, आमचे स्नेही श्री. @rajeshvitekar_ यांनी विजय संपादन केल्याबद्दल आज 'तोरणा' निवासस्थानी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
Tweet media one
15
2
174
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 months
परभणी शहरातील मंजूर झालेल्या रस्त्यांचे काम आठवड्यात सुरू होणार..
Tweet media one
5
11
174
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
परभणी शहरात रक्ताचा खुप मोठा तुटवड़ा निर्माण झाला आहे हेच लक्षात घेऊन मी परभणीकर या नात्याने रक्तदान करतांना मी व माझे सहकारी. #IndiaFightsCorona
Tweet media one
8
13
174
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला परभणी जिल्ह्यात अद्याप प्रवेश करता आला नव्हता मात्र, आज परभणीत पहिला कोरोना बाधीत रूग्ण आढळला आहे. पण, यामुळे घाबरून जाऊ नका. स्वत:ची आणि आपल्या कुटूंबीयांची काळजी घ्या. घरातच राहुन प्रशासनास सहकार्य करा हि कळकळीची विनंती. #StayHome
5
19
173
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
श्री शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन एरंडेश्वर परभणी येथे साकारणाऱ्या 'जयभवानी महिला सुतगिरणीच्या' कामास मार्क आउट करून आज प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. माझ्या संकल्पेतील ही सूतगिरणी सौरऊर्जेवर चालणारी राज्यातील पहिली महिला सूतगिरणी आहे. १/२
Tweet media one
Tweet media two
16
7
165
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांसमोर कृषिमंत्र्यांना फोन करून मदतीची मागणी केली.. १/४
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
5
165
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
3 years
परभणी जिल्ह्याचे नेते, लाडके खासदार मा. संजय जाधव साहेबांना जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! @SanjayJadhavMP
Tweet media one
13
5
168
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
4 years
परभणी मतदार संघातील शेतकऱ्यांचा भाजीपाला संचारबंदी असल्या कारणाने विक्री अभावी खराब होत होता तर त्या भाजीपाल्यास योग्य त्या भावात शेतकऱ्यांकडून खरेदी करुन शहरातील गरजु नागरिकांना मोफत भाजीपाला उद्या पासुन वाटप करण्यात येणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
15
164
@MLA_RahulPatil
Dr. Rahul Patil
2 years
परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, आमचे नेते मा. संजय जाधव साहेब उर्फ बंडु बॉस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @SanjayJadhavMP
Tweet media one
9
7
165