गोंदिया पोलीस - Gondia Police Profile Banner
गोंदिया पोलीस - Gondia Police Profile
गोंदिया पोलीस - Gondia Police

@Gondiapolice

4,807
Followers
107
Following
1,244
Media
1,615
Statuses

Official Twitter Handle of Gondia Dist Police. Presently Dist is Headed by Shri Nikhil Pingle, IPS, Suptd of Police. Tele: +917182236100 or 112

Gondia, India
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
19 days
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
19 days
A Thrilling Mount Makalu Experience! API Shivaji Nanaware has etched Maharashtra's name on Mount Makalu, the world's fifth-highest peak. The entire state of Maharashtra and the Maharashtra Police Force are proud of this remarkable achievement. #PrideOfMahaDGP #MountMakalu
5
19
92
0
0
1
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
19 days
A Thrilling Mount Makalu Experience! API Shivaji Nanaware has etched Maharashtra's name on Mount Makalu, the world's fifth-highest peak. The entire state of Maharashtra and the Maharashtra Police Force are proud of this remarkable achievement. #PrideOfMahaDGP #MountMakalu
5
19
92
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
26 days
माउंट एव्हरेस्ट शिखरावर फडकला महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज! महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्राचे नाव मोठे केले. #ProudMaharashtraPolice #MountEverest #ProudMoment
16
66
362
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 month
नागरिकांनो, लोक'मता'चे महत्त्व घ्या जाणून, नक्की मतदान करा पुढाकार घेऊन! #MumbaikarVoteKar #GeneralElections #LokSabhaElections2024 #ChunavKaParv #DeshKaGarv @ecisveep @ceo_maharashtra
Tweet media one
8
31
93
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
2 months
स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग दाखवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #अभिवादन
Tweet media one
19
113
624
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 months
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा महान क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना भावपूर्ण आदरांजली… #अभिवादन #शहीद_दिवस
Tweet media one
43
86
404
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
5 months
गुन्ह्यात आणखी पाच आरोपींतांना जेरबंद करून गुन्ह्यात अटक, आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटकेत..... आरोपींताकडून गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा (मावझर/अग्निशस्त्र), तीन राउंड व दोन मोटर सायकली, 4 मोबाईल हस्तगत..* @DGPMaharashtra @DIGGadchiroli
Tweet media one
0
0
2
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
8 months
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री चिन्मय गोतमारे, व पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, यांनी तसेच कार्यक्रमास उपस्थितांनी शहीद झालेल्या पोलीसांचे स्मरणार्थ पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली... @Gondiapolice 🇮🇳🇮🇳🇮🇳
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
13
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
8 months
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली. हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही. #PoliceCommemorationDay
Tweet media one
42
91
420
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
9 months
"सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार - 2023" सन्मान दिनांक 06-10-2023 रोजी मा. श्री.निखील पिंगळे,पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे शुभहस्ते पोलीस स्टेशन केशोरी येथे देण्यात आले. ------केशोरी पोलिसांचा स्तुत्य उपक्रम @DGPMaharashtra @DIGGadchiroli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
7
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
9 months
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. श्री. चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचेसमक्ष 19 लाखाचे जाहीर बक्षीस असलेले दोन जहाल माओवादी पती- पत्नी यांनी केले आत्मसमर्पण @DGPMaharashtra @DIGGadchiroli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
1
4
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
9 months
"कम्युनिटी पोलीसिंग च्या माध्यमातून" *उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर, यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आदिवासी नक्सल भागातील *तरुणाचा केला गौरव* @DIGGadchiroli @DGPMaharashtra
Tweet media one
0
0
1
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
9 months
पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली "पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत" अतिदुर्गम भागातील शेतकरी बांधवांना भात पिकावर "फवारणी शेफ्टी कीट" चे वाटप, सशस्त्र दूरक्षेत्र पिपरियाचा उपक्रम . @DIGGadchiroli @DGPMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
3
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
9 months
नकली सोना विक्रीच्या वादावरून गैरकायद्याची मंडळी जमवून जुलमाने घेऊन एकाचा खून करणाऱ्या पाच गुन्हेगारांना अवघ्या काही तासात अटक, स्थानीक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे रावणवाडी पोलिसांची संयुक्त कामगिरी*
Tweet media one
0
0
3
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
9 months
पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीसांनी गणेश चतुर्थी शुभ मुहूर्तावर मंदिरातील देवाचे आभुषने चोरी करणा-या आरोपी कडुन आभुषने केले हस्तगत. दोन गुन्हे उघड @DIGGadchiroli @DGPMaharashtra
Tweet media one
0
0
4
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
9 months
टीव्ही, आणि मंदिरातील दानपेटी, घंटी चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखा, पथकाची कामगिरी, दोन गुन्हयाची उकल @DGPMaharashtra @DIGGadchiroli
Tweet media one
0
1
2
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 months
श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा ! #श्रीगणेशचतुर्थी #ShriGaneshChaturthi
Tweet media one
40
59
418
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
10 months
गोंदिया जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा- 2023 चे सुंदर आयोजन, अतिसुंदर समारोपीय कार्यक्रम @DGPMaharashtra @DIGGadchiroli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
5
गोंदिया पोलीस - Gondia Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
10 months
"चंद्रयान ३" मोहिम यशस्वी ‌‌झाल्याबद्दल "इस्रो" मधील सर्व शास्त्रज्ञांचे तसेच सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन..! 💐🇮🇳🛰️ #ISRO #Chandrayan3
Tweet media one
24
83
484
@Gondiapolice
गोंदिया पोलीस - Gondia Police
10 months
Tweet media one
1
0
4