सामील होण्यासाठी आपल्या नावात भाऊ लावा व #भाऊ_गॅंग हॅशटॅग वापरा.
हुकुमशाही विरोधात आपला आवाज बुलंद करा !
समाजासाठी पाय रोवून उभे रहा !
Community Operated
#भाऊ_गॅंग च्या महत्वाच्या विषयांवरील रेकॉर्डेड स्पेसेस च्या लिंक या थ्रेड मध्ये दिल्या आहेत.
भविष्यातील स्पेसेसच्या लिंक्स सुद्धा याच थ्रेड मध्ये उपलब्ध होतील. हा थ्रेड प्रोफाइल वर पिन सुद्धा केला जाईल।
अभिनेता किरण माने यांचं शरद पोंक्षेच्या लेकीला भावनिक पत्र -
पोरी,
नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करीयरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील… घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या…
सरकारच्या चुकीच्या कामावर अचूक बोट ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे परदेश दौरे रद्द करायला भाग पाडून खऱ्या अर्थाने अदित्य ठाकरेंनी विरोधीपक्षाच्या कामाला न्याय दिला आहे. अदित्य ठाकरेंनी असंच जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या सरकारला धारेवर धरावं…
शिवप्रतिष्ठानचे मिरजे प्रमुख धारकरी बाळासाहेब विभूते व्यसनमुक्ती चळवळ बळकट करताना लोकांना हिदूत्वाचे धडे देणारे जनतेला कसे मुर्खात काढतात बघा.
#किडे_आवरा_महाराष्ट्र_वाचवा
एखाद्या महिलेनं ठरवलं तर ती संपुर्ण सिस्टम हालवून ठेऊ शकते. महुआ मोईत्रा त्याचं उत्तम उदाहरण आहे. या एका महिलेला मोदी सरकारपासून अदाणी पर्यंत सर्वच घाबरून आहेत त्यामुळे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न टुकार आयटी सेलकडून सुरू आहे. पण भाऊगॅंग अशा टुकार व…
महुआ मोइत्रा संसदेत आदानी विरोधात बोलू नये म्हणून आज त्याचं चारित्र्यहनन सुरू आहे. संसदेत सर्वात जास्त कोणाचे भाषण व्हायरल होत असेल तर ह्याच महुआ मोइत्रांचं हाच आवाज शांत करण्याचा जोरदार प्रयत्न भाजप आणि त्याची टुकार आयटी सेल करत आहेत. पण शांत बसेल ती महुआ मोइत्रा कुठची. भाजपच्या…
लक्षात ठेवा मतदान यांनाच द्या. ✋🔥🎷
शोभा बच्छाव - धुळे ✋🏻
बाळ्यामामा - भिवंडी 🎷
अमोल किर्तीकर - मुंबई उत्तर पश्चिम 🔥
अरविंद सावंत - मुंबई दक्षिण 🔥
भास्कर भगरे - दिंडोरी 🎷
वैशाली दरेकर राणे - कल्याण 🔥
संजय दिना पाटील - मुंबई उत्तर पुर्व 🔥
राजाभाऊ वाजे - नाशिक 🔥
राजण…
*एकदा मन लावुन वाचाच*
खूप चांगली माहिती आहे.
भारतात इंग्रज आले,
फक्त
१७९
नंतर
१००० झाले,
नंतर
१०,०००
आणि,
नंतर
१,००००० झाले
आणि
या एक लाख इंग्रजांनी आपल्या
३० करोड
जनतेवर राज्य केले.
कसे बर शक्य झाले ?
कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
त्यांनी आपला…
योगेश सावंतला झालेली बेकायदेशीर अटक या सरकारची हतबलता दर्शवत आहे.
ना जमीनीवर ना सोशल मिडीयावर यांना कुठेच लोकांचं समर्थन मिळत नाही. त्यामुळे हे सैरवैर झालेत जो पण विरोधात आवाज उठवेल त्याला हे जेलमध्ये टाकतील.
पण आम्ही घाबरणार नाही.
सुसंस्कृतीचे मुखवटे घातलेली विकृत माणसं..?
वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.
संस्कृतीच्या तथाकथित उच्चजातीतील ठेकेदारांनी कधीतरी आठवड्यातून एखादा दिवस पोतराज, पिंगळा, वासुदेव होऊन भीक…
आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्वात आक्रमक नेतृत्व आहेत.
शरद पवार ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत ते पाहता भविष्यात उद्धव ठाकरेंना देशाच्या राजकारणात खूप मोठी संधी प्राप्त होईल हे नाकारता येत नाही.
उद्धव ठाकरेंच्या याच आक्रमकतेमुळे भाजपच्या…
इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून
भाजपला ४६.७४%
कॉंग्रेसला ११.३९%
शिवसेनेला १.२८%
राष्ट्रवादीला ०.२५%
आता ठरवा भारतातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कोणता
ह्या फोटोत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जो व्यक्ती आहे तो कोण आहे आपणांस माहिती आहे का?
नाही ना??
तर हा व्यक्ती आहे *रसेश शाह*.... होय होय, हा तोच रसेश शाह ज्याच्या सततच्या तगाद्याला, जाचाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून २ दिवसांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील मोठे नाव…
चारित्र्य हनन करणे मनुवाद्यांचे प्रिय हत्यार आहे. अलीकडे सुप्रियाताई व सुषमाताईंवर अशीच भाजप पुरस्कृत गरळ ओकण्यात आली. आता प्रियंका ताईंना टार्गेट करण्यात येत आहे. पण माँ जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचाराने पुढे जाणाऱ्या वाघिणींना मनुवादी थांबू शकणार नाहीत.
या…
मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.
संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून…
अशा पाखंडी माणसांपासून सावध ! ✋🏻
बहूजणांच्या पोरांना धर्माच्या जाळ्यात अडकवून असे पाखंडी लोक आपल्या पोराबाळांच्या भविष्यकाळातील सोय लावत असतात.
सिध्दी तुझ्या यशाबद्दल तिळमात्र आकस नाही तुझं अभिनंदन 💐 मात्र तुझा बाप लोकांच्या पोरांच्या आयुष्याशी खेळतोय हे आम्ही होऊ देणार नाही.…
कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर…
पत्रकार शेखर गुप्ताने देखील मान्य केलंय कॉंग्रेस आणि राहूल गांधी आजेंडा सेट करत आहेत आणि भाजप बचावात्मक खेळत आहे.
मोदींना पराभवापासून कोणीच वाचवू शकत नाही. 🔥
संभाजी भिडे हे बहुजन नाव वाटतं त्यामुळे हे नाव वापरून या मनुवादी भामट्याने अनेक बहुजन पोरं नादाला लावली त्यांच्या हातात तलवारी देऊन उद्वस्थ केलं अशा या देशद्रोह्याची जाग फक्त जेल…
अरे किती दिवस भिडे नावाच्या आड लपून राहणार सत्य जगासमोर येईल नक्की येईल……