Shraddha🌸 Profile Banner
Shraddha🌸 Profile
Shraddha🌸

@sunshine_s36

6,678
Followers
1,989
Following
2,461
Media
153,316
Statuses

just be kind 🧚🏻‍♀️ सत्यमेव जयते..! NO DM #bjp #अंधभक्त दूर रहे..🦋 #Unbothered 👸🏻

Mumbai
Joined November 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
यालाच बोलतात गोबरभक्तांच्या काना खाली जाळ काढने.. #respect 🫡🔥
116
1K
5K
@sunshine_s36
Shraddha🌸
16 days
उज्ज्वल निकम यांचा पराभूत होण हा #ShivsenaUBT साठी सगळयात जास्त आनंद देणारा आहे.. कारण पक्ष चोरणारया लोकांची न्यूज़ मध्ये बाजू मांडणारे हेच होते😏 #Maharashtra
22
264
2K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
4 June नंतर BJP पुन्हा सत्तेवर आली तर माझ्या सारख्या मुली तूम्हाला Twitter वर दिसण कमी होइल… 🙏🏻 जिथे हुकूमशाही & #Manipur सारख्या गोष्टी होऊन पण लोक भाजपला vote करतात तिथे माझ्या सारख्या सामान्य जनता नसणार.. 🙌🏻 #भाजपा_हटाओ_देश_बचाओ
335
248
2K
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
#ArrestNikhilWagle tweet करणारयानों तूमच्या बापाला सांगा सत्य कधीच मरणार नाही किती पण दाबायचा पर्यंत करा..!! आज ना उदया तूमच्या वर boomerang होणारच..!! More power to @waglenikhil @AsimSarode sir 🙌🏻 #निर्भयबनो
35
324
2K
@sunshine_s36
Shraddha🌸
2 years
And yes we do miss @rautsanjay61 ✌🏻 आता फ़क़्त संजय राउतजी याना बेल भेटावी हिच इच्छा.. 🔥🏹🚩
Tweet media one
65
120
2K
@sunshine_s36
Shraddha🌸
15 days
आम्ही शिवसैनिक पण असच मुग गिळून रडत होतो..!!😷 आमच्या नेत्यांचे memes बनवून हसत होते तेव्हा आमच्या वर कोणाला दया आली नाही…!!! मग आता तूमच्या वर पण कोणाला येणार नाही… 🙌🏻 ही फक्त सुरूवात आहे… दूसरयाच घर फोडणारया भाजपच घर पण फुटणार - #karma 🔄 लवकर राजीनामा दया💀 #Maharashtra
Tweet media one
116
265
2K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
Pm म्हणजे प्रभाकर मोर फंड आहे का..!? 😹 अरे वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठे..!??? 💀 - उद्धव बाळासाहेब ठाकरे जी🔥 #ShivsenaUBT
22
247
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
कोण आहे तो #महाराष्ट्रद्रोही ..???😵‍💫🙆🏻‍♀️
Tweet media one
106
126
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
माझ vote नेहमी या माणसाला असणार ज्यांनी covid काळात लोकांना त्रास दिला नाही.. महाराष्ट्राचे संस्कार जपले.. धर्माच्या नावा खाली राजकारण केल नाही..🙏🏻 #UddhavThackeray जी तुम्ही नेहमी आमच्या साठी #BestCM राहणार निकाल काही पण असो💞😇 #Election2024 #VoteForINDIA #Maharashtra
Tweet media one
28
191
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
माझ Twitter वर politics join करायच खर कारण एकच आपल्या सगळयांचे कुटुंबप्रमुख👇🏻🥺 #ShivsenaUBT 💞
29
157
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
शरद पवार जी यांच्या बदल माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील जी यांच मत👇🏻 “किती दिवस तेच घेऊन बसणार..!!? आणि शरद पवार यांच्या कडे जाण्यासाठी स्व:ता वसंतदादानीं सांगितल होत..” 😊 #NCPCrisis #SharadPawar
13
305
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
हाच फोटो #BJP चा अंत होण्यास कारण ठरणार😷 mark my word 👍🏻 महिलांच्या वरती अत्याचार करणारया लोकांना देव कधीच माफ करणार नाही ✌🏻
Tweet media one
41
286
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
2 years
#महाराष्ट्रद्रोही लोक😾😼
Tweet media one
90
186
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
हे सगळ बघुन पण जर तुमच्यातला माणुस जागा होत नसेल तुम्हाला वाईट वाटत नसेल…! तर I’m sorry पण तुमच्यात माणुसकी नाही…!! You all are shameless cowards 🤦🏻‍♀️😷 #WrestlerProtest #Shameful
42
414
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
“आम्हाला आमच्या तिजोऱ्या भरायच्या नाहीत, आम्हाला आमची घर भरायची नाहीत, तर जनतेची सेवा करायची आहे” : 🍉🥴 Ya right🙄 नागपूरची 🍉केलेली सेवा👇🏻
Tweet media one
39
256
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
नितीन देसाईंचे गुन्हेगार कोण..???😶 ज्यांच्या नावा वर FIR दाखल केली आहे ती नाव👇🏻 🛑 केयुर मेहता* 🛑 रसेश शाह* 🛑 स्मित शाह* 🛑 आर के बन्सल* 🛑 जितेंद्र कोठारी
34
199
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
2 years
Abhi maza aayega na bhidu… 😹🤣 #Shivsena
Tweet media one
18
80
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
आज शरद पवार जी यांच भाषण बघुन सगळ्याचा बदला घेणार असच वाटल..🔥 काय खर नाही गद्द��रांच.. ग़लत पंगा ले लिया🪷ने🤭 #SharadPawar #UddhavThackeray #MVA
Tweet media one
11
104
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
#गद्दार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #गद्दार_दिवस #गद्दार_दिन #गद्दारदिन 💀
Tweet media one
@AUThackeray
Aaditya Thackeray
1 year
816
1K
7K
10
122
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
कोरोना सारख्या वाईट दिवसातून जात असताना पण लोकांना काही त्रास झाला नाही…! सगळयाच्या मनाला आनंद देणारा १ क्षण🙏🏻 🌸 #वारी #माऊली #सुप्रभात #fact #MVA #महाविकास_आघाडी_सरकार #goodmorning
11
180
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
याला मंत्री करून आता या मैडम #राहुल_गांधी जी बदल बोलतात…! काय तर म्हणे #FlyingKiss 🤦🏻‍♀️🙄
Tweet media one
22
186
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
10 months
हे खर आहे का…⁉️😳🙄 #justasking #मराठाक्रांतीमोर्चा #India #MVA
Tweet media one
11
176
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
2 months
अमित शहांनीच फडणवीसांना खोलीबाहेर काढलं होतं! हे त्यांनी स्व:ता मान्य केल होत👇🏻 यावरून समजत कि ठाकरे परिवार कधीच खोट बोलत नाही..!! 🙌🏻 #UddhavThackeray 🔥
10
269
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
5 months
महाविकास आघाडी 🔥🙌🏻 #MVA #INDIAAlliance #UddhavThackeray #Maharashtra #महाराष्ट्र #भारत_जोड़ो_न्याय_यात्रा
@Vidyaspeaks
Vidya Chavan
5 months
. @uddhavthackeray जी , आपले आभार....! आपण "काळाराम मंदिरात" जाऊन दर्शन घेणार हे जाहीर करताच...! ' @cbawankule ' ' @narendramodi ' सगळ्यांनाच ऐतिहासिक राम मंदिराचे महत्त्व कळले...हे ही नसे थोडके...!
Tweet media one
47
138
860
7
121
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
5 months
उदया खूप वर्षानी आपली “मुंबई ही मराठमोळी मुंबई” म्हणून दिसणार..!🔥🤩🥰 #Happiness #मराठ्यांची_मुंबईवारी #मराठाक्रांतीमोर्चा #मराठाआरक्षण #Mumbai
11
126
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
Show me more powerful pich tn ts1👇🏻😻 #ShivsenaUBT #Congress 🔥✌🏻 #UddhavThackeray #MallikarjunKharge 🔥
Tweet media one
17
120
1K
@sunshine_s36
Shraddha🌸
2 years
ख़ूबसूरती अमीरों की मोहताज नहीं होती 😇
18
84
965
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
आंध्र प्रदेश मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन ने विधायक शिल्पा रवि साठी प्रचार केला..😻🥹 #INDIAAlliance
6
87
902
@sunshine_s36
Shraddha🌸
16 days
राजन विचारे जी 🙌🏻🥺 #ShivsenaUBT
13
115
908
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
कपिल सिब्बल यांनी आज पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे 👇🏻(लोकांना केल आवाहन) 🔥✌🏻 १. विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी आता एकत्र येऊन या अन्यायाविरोधात एक व्यापक चळवळ उभी करायला हवी. २.आजवर ईडीने १२१ लोकांवर कारवाई केलेली असून यात ११५ विरोधी पक्षातील नेते आहेत. 😼
14
137
886
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
#words 💯 सगळेच अजित पवार नसतात याच उत्तम उदाहरण म्हणजे रितेश देशमुख @Riteishd ❤️‍🩹🥺 #महाराष्ट्र #Maharashtra #Congress
Tweet media one
10
90
889
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
तुम्ही गद्दार लोकांचा पक्ष प्रवेश करत बसा आम्ही सामान्य जनतेचा करू… “आणि म्हणोन” तुम्हाला जनतेच हे प्रेम कधीच भेटणार नाही…🤗🔥💘 #ShivsenaUBT #BalasahebThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray
Tweet media one
8
130
886
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
आपण जे आरोप करतो ते खरे असतात त्याच आणखी एक उदाहरण 👇🏻 #MVA ने आरोप केले होते की जे मृत्यू झाले त्यांना पिण्यासाठी पाणी सुध्दा भेटल नव्हत… आज ते खर ठरलं.. मग पैसा ख़रच नक्की कशावर केला होता यांनी…??? आता यांना कलंक नाही बोलणार तर काय बोलणार..!!😕 #ShivsenaUBT
Tweet media one
13
193
881
@sunshine_s36
Shraddha🌸
2 months
आज & कालच्या सभा बघुन या सगळया जागा निवडून आल्या पाहिजेत..🔥🫰🏻😻 कोल्हापूर - शाहू महाराज सातारा - शशिकांत शिंदे ठाणे - राजन विचारे बारामती - सुप्रिया सुळे पुणे - रवींद्र धंगेकर उस्मानाबाद (धाराशिव) - ओमराजे निंबाळकर #महाराष्ट्र #Maharashtra #Election2024
57
117
859
@sunshine_s36
Shraddha🌸
17 days
मी Twitter join #UddhavThackeray यांच्या साठी केल होत, उदया शेवटचा दिवस असेल or नाही पण..! “महाराष्ट्रासाठी & लोकशाहीसाठी लढणारया लोकांना support केला याचा आनंद नेहमी असेल.. माझा निर्णय अगदी योग्य होता..” 🙌🏻😇 #ShivsenaUBT #INDIAAlliance
37
89
860
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
ओव्हररेटेड कुटुंब..??? Nahh it’s संस्कारी कुटुंब🔥 #UddhavBalasahebThackeray 🙌🏻💞😇
13
88
839
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
नाम तो सुना ही होगा “आदित्य रश्मी उध्दव ठाकरे”जी 💞 @AUThackeray 🔥 #ShivsenaUBT #MVA
7
145
852
@sunshine_s36
Shraddha🌸
2 months
“साताऱ्याचे MVA चे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करतील अशी शक्यता आहे” BJP सातारा हारणार हे आज स्पष्ट झाल.. अस तर सगळ्याच विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाका.. कशाला हवेत elections..⁉️😕 #SupremeCourtOfIndia #Maharashtra #Satara #महाराष्ट्र #BJPFails
12
139
827
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
असाच घंमड चंद्रकांत पाटील यांनी केला होता… भर सभेत बोले होते “who is धंगेकर⁉️” अस उत्तर भेटल की परत दिसले नाहीत ते.. आता पुढचा नंबर तूमचा… 🤣😹🥳 #म #Maharashtra #महाराष्ट्र #Election2024
Tweet media one
62
123
807
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
Last 1 Good night.. cute #पुणेकर 🫰🏻🥰
6
124
790
@sunshine_s36
Shraddha🌸
2 months
Breaking news🛑 लवकरच आशिष शेलार राजकारण सोडणार…!! ते पण #MVA मुळे लागा कामाला..!🔥🤣 #ShivsenaUBT #MVA #INDIAAlliance #भाजपा_हटाओ_देश_बचाओ #BJPFails
Tweet media one
52
99
785
@sunshine_s36
Shraddha🌸
3 months
“ठाकरे आम्हाला भेटत नाही इथून सुरू झालेला प्रवास आज स्व:ताला mobile बंद करून बसाव लागतय” #karma #ShivsenaUBT 🔥🙌🏻
6
97
790
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
सोनिया गांधींच लक्ष्य राहूल यांना PM बनवायच शरद पवारांच लक्ष्य सुप्रिया यांना CM बनवायच उद्धव ठाकरेंच लक्ष्य आदित्य यांना CM बनवायच लालूंच लक्ष्य तेजस्वी यांना CM बनवायच Meanwhile👇🏻 “अमित शहा यांच लक्ष्य आपल्या मुलाला English शिकवायच....” 😫💀🤭 #India #Maharashtra
Tweet media one
27
114
767
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
उद्धवजी case हारले तर त्यांचा जास्त फ़ायदा होणार आहे आणि जिंकले तरी १०% कमी फायदा होणार..!! #fact 🤷🏻‍♀️ detail मधे आज ९/१० वाजता ट्वीट share करते..✌🏻 तुम्हीं पण तुमच मत व्यक्त करा 👍🏻 नोट- निकाल काही पण आला तरी 🍉 ला काही फायदा होणार नाही..!! नुकसान फक्त मिंदेच होणार..!! 🤫🫢
52
60
743
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
“लाटेवर वाहणारे भरपूर असतात पण लाटेला रोखणारा एकच धैर्यशील असतो…”🔥 महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे विश्वासु नेते & कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जी we all are so grateful for you & I pray you get everything you wish for..🌷🙏🏻 #HappyBirthdayUBT ji♥️
Tweet media one
15
93
756
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
I repeat जो उद्धव ठाकरे यांच्या सारख्या संत माणसाचा झाला नाही तो तूमचा काय होणार…!?? 😷 #मराठाआरक्षण #justsaying
26
87
746
@sunshine_s36
Shraddha🌸
2 years
पालघरमधे नगरपरिषद समितीची निवडनुक पार पडली ६/६ सभापति शिवसेनेचे निवडून आले✌🏻😇 #ShivSena #UddhavThackeray
Tweet media one
8
103
713
@sunshine_s36
Shraddha🌸
2 months
परभणीतील पावसातली सभा... Such a Amazing crowd & climate 🤩🔥 #UddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #VoteForINDIA #BJPHataoDeshBachao
6
160
719
@sunshine_s36
Shraddha🌸
7 months
आयुष्यात तुमच्या वर यवढ जळणारया माणसाला कधीच सोबत ठेऊ नका…!!! सगळया फोटो मधे असाच चेहेरा होता २०१४ पासून..!! असली selfish लोक कोणाचाच चांगल होताना बघू नाही शकत..!! #fact 🤐 #धन्यवाद_उद्धवजी #UddhavThackeray #ShivsenaUBT #India #MVA
Tweet media one
6
119
716
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
मी नेहमी तक्रार करते कोणी वाचवायला का नाही जात..!! पण आज आनंद झाला हे बघुन 🤗 God bless you brother.. we need more people like you🥲🙏🏻 #MPSC #Pune
@ivaibhavk
Vaibhav Kokat
1 year
खरा हिरो 🙌🏻 @LJavalge
73
633
4K
9
88
716
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
कपिल सिब्बल 👇🏻 १. पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार पक्षाहून वेगळे कशे..?💯 २. अपात्रतेची तलवार असताना राजपाल शपथ देऊ शकतात..?😕 ३. अध्यक्षांकडे न जाता कोर्ट याचा निर्णय देऊ शकतो का..?🤔 ४. नव्याने निवडलेले अध्यक्ष बेकायदा आहेत ५. निवडनूक आयोगावर लोक प्रश्न उपस्थित करतायेत..✅ 1/2
12
80
711
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
काय म्हणताय कल्याणकर.... निवडणून येणार वैशाली दरेकर...🔥😸 #ShivsenaUBT #VoteForINDIA #Election2024
@KhedekarRahulJ
Rahul Khedekar
1 month
श्रीकांतचा राजकीय गेम होतोय!! 😂😂
21
228
2K
3
79
716
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातली उद्याची सुनावणी रद्द…!!🤔 खर कारण समजल का रद्द केली ते..!? समजदार को इशारा काफ़ी है….!😜🙆🏻‍♀️🫢 #ShivSenaCrisis #ShivsenaUBT
15
74
706
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
दुपारी उठणारे कोरोना नियोजना वर बोलत आहे…!! हाच मोठा जोक आहे 🫢🥴
23
75
693
@sunshine_s36
Shraddha🌸
2 months
खर तर समजत नाही कोण जास्त मंद आहे.. भाषण देणारा का त्याच भाषण ऐकायला येणारे…!😩🤧 #मंदसैनिक #पेंटर 🙄
37
104
696
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
आज हा chance सोडू नका.. पुन्हा यवढा चांगला chance भेटणार नाही.. 🙌🏻🙃 #VoteForINDIA #maharashtra #Election2024
Tweet media one
20
118
693
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
उद्धव बाळासाहेब ठाकरे जी हे कधीच खोट बोलत नाही.. अगदी “बाळासाहेब ठाकरेच्या” सारखंच ते सुध्दा जनतेच्या मनातलं बोलतात हे आज सगळ्याच लोकांना पटल असेलच...🤭🔥 #BalasahebThackeray #UddhavThackeray #ShivsenaUBT #MVA
Tweet media one
13
102
696
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
न्यूज़👇🏻 १. २०,००० cr कोणाचे आहेत…? २. पुलवामा कांड च सत्य. ३. खारघर भर उन्हात बसल्यामुळे श्री सदस्यांनी जीव गमवला. ४. पालघरमधे निर्वस्त्र करून महिलांना मारहान ५. बारसू रिफाइनरी ६. कोर्टच्या बाहेर महिलेवर गोळीबार ७. बृजभूषण ने 1000 पेक्षा जास्त मुलींच शोषण केलय : विनेश फोगाट
6
174
684
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
#ठाकरेंचे फोटो दाखवताना स्वःताचे फोटो दाखवायला विसरले 🍉पार्टी 😹 कोई बात नहीं ये काम हम करते है🤭✌🏻 #ShameOnBJP 😼😾 Pic credit - @andharesushama mam🙌🏻
Tweet media one
16
132
667
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
निकाल ठाकरेच्या बाजुने आला तर उदयाच सगळीकडे दिवाळी celebrate होईल आणि नाही आला तर 2024 ला नक्कीच दिवाळी celebrate होणार कमळीला कायमच घरी बसवल्या वर🥳✌🏻😇 so जास्त stress घेऊ नका जे होणार ते चांगल्या साठी होणार..🤗💞 #ShivsenaUBT #GoodVibesOnly 🌸
33
99
666
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास सुदृढ निरोगी उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा...🙏🏻💞🌸 #UddhavBalasahebThackeray 🔥
12
118
666
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
आता हा मर्दानगी आणि बायल्या सारखे शब्द वापरणार का…??👇🏻🙄😹🤦🏻‍♀️
Tweet media one
20
135
661
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
“हसताय ना…!? हसायलाच पाहिजे…” part 3😹🤣 #Election2024
78
112
665
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
-भाजपा हा बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. -भाजपने आता घरात घुसलेल्या बाजार बुणग्यांना सांभाळावं. -फडणवीसांची अवस्था एक फुल,दोन हाफ अशी. -भाजप आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही : उद्धव बाळासाहेब ठाकरे जी🔥 एकही दिन में इतनी धुलाई कोण करता हे भाई…!?😭😹 #ShivsenaUBT
5
118
661
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
संजय राऊत जी यांनी आज clear msg दिला पुढचा मुख्यमंत्री पण शिवसेनेचाच होणार & जेवढ्या 19 जागा जिंकल्या आहेत तेवढ्या लढवणार🔥 Like I said कमजोरीचा फायदा घेऊ नका..!🙃 तेच आज राऊत जी पण बोले “आपली इच्छा आहे तो पर्यंत #MVA मधे राहू”😬👇🏻
14
74
660
@sunshine_s36
Shraddha🌸
9 months
एका चहा वाल्याला पण मदत केली होती😪 #महाराष्ट्र #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस #NationalUnemploymentDay
Tweet media one
15
108
661
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
I request @SaamanaOnline की एक दिवस संपूर्ण न्यूज़ पेपर मधे फ़क्त “मणिपुर” मधे झालेल्या सगळया गोष्टी दाखवा…! 🙏🏻 #ManipurViolence बदल जेवढ possible होईल तेवढ सगळ share करा.. specially आजची न्यूज़🙏🏻 @saamTVnews #SaveManipur
11
133
655
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
मिंदे ग्रुपची सभेच्या आधीच पोल खोल आणि ट्रोल होण सुरूवात झाली आहे🤣🫢 कहो👉🏻 वाह वाह क्या बात..!! 😹🤭
20
136
650
@sunshine_s36
Shraddha🌸
8 months
Damn @Prksh_Ambedkar 🔥😹💀
Tweet media one
18
78
645
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
आत्महत्येपूर्वी नितीन देसाई👇🏻 🛑“दिल्लीला जाऊन आल्यावर” अस काय झाल जे १ फ़ोन केल्या नंतर त्यांनी आत्महत्या केली..? 🛑 त्यांनी बनवलेल्या धनुष्यबाणाच्या अगदी वर गळफास घेऊन आत्महत्या केली. बनवलेल्या धनुष्यबाणाचा अर्थ काय..? “धनुष्यबाण+दिल्ली” ह्याचा कोणाशी संबंध आहे…!? दिल्ली..?🤐
Tweet media one
13
97
644
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
काय भारी response आहे public चा ठाण्यात 🔥 ठाण्याचा पण कसबा होणार 💀🔥 #MVA ✌🏻 #UddhavBalasahebThackeray 🔥
13
88
640
@sunshine_s36
Shraddha🌸
2 years
@SELSREP Unbothered queen 👸🏻
8
14
606
@sunshine_s36
Shraddha🌸
7 months
हा फोटो🤩😻 #AdityaThackeray #वृंदावन #मथुरा #ShivsenaUBT 🔥
Tweet media one
10
58
638
@sunshine_s36
Shraddha🌸
8 months
सौ रश्मी उद्धव ठाकरे जी 😻🌷🌸 #rashmithackeray #thane #ShivsenaUBT
7
71
636
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
काल मला १ वर्ष झाला Twitter join करून😬 means जेव्हा मी politics tweets सुरू केले त्याला…!! गद्दारी झाली तेव्हा ठाकरे गटाला support करण्यासाठी मी ईथे आली..!!! पण कधी वाटल नव्हत Twitter वर यवढी घाण असेल🥲 नुसत्या शिव्या haterd ने भरलेल्या या गोष्टीत माझा अनुभव ९०% वाईट आहे😣 1/5
55
35
631
@sunshine_s36
Shraddha🌸
15 days
Best Caption🔥🥳 #sharadpawar
9
95
635
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
पहिले येतात यांचे #shameless leaders मग येतात त्यापेक्षा worst psycho #अधंभक्त जे #ManipurViolence वर शांत बसतात. महिलानां बिना कपड्याच फिरवल जातय पण हे _लोक गप्प आहेत🤬 तुम्ही leaders पेक्षा worst आहात ते स्व:ताच सरकार वाचवण्यासाठी सगळ करतात पण तुम्ही कशासाठी support करताय..??
14
154
626
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
पोरांनी वडिलांना बोलायच घरी बसा आणि फक्त आशिर्वाद दया..!!! मग आम्ही पोरी परवडलो हो.. - सुप्रिया ताई 🔥👏🏻🙌🏻 #NCPBreaksUp
3
63
623
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
जनता जागत आहे 🔥🤝🏻 Credit- @MaheshDixit #EVM_ हटाओ_देश_बचाओ #Mumbai #Maharashtra #महाराष्ट्र_गुंडाराज #INDIAAlliance #भारत #bjp_ हटाओं_देश_बचाओ #ShivsenaUBT
14
162
615
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
ज्या माणसाचा पक्ष चोरला, ज्यांच्या नावा वर मोठे झाले त्यांना पण हे लोक respect देत नाहीत.. ते सामान्य जनतेला काय देणार..!? #समृद्धी_महामार्ग 🤐 हे त्याच्या नवीन बापाचे संस्कार आणि माज आहेत जे महाराष्ट्राला मान्य नाही.. आणि म्हणोन गद्दारानां माफी नाही…!😾😼 #ShivsenaUBT
18
136
611
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
ज्यांनी मारहाण केली त्यांची नाव👇🏻🤬 शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर 15महिलांनी एकत्रित ऑफिसमध्ये घुसून शिवीगाळ करून मारहाण केली.’ #ठाण्यात_सरकारी_गुंडांचाराज
12
124
607
@sunshine_s36
Shraddha🌸
1 month
मुंबई लोकल मध्ये आम आदमी पार्टी चा #INDIAAlliance साठी प्रचार सुरू आहे..🔥 #Elections2024 #ArvindKejriwal
11
110
612
@sunshine_s36
Shraddha🌸
5 months
सुप्रीम कोर्टच्या वकीलांना ऐका #EVM घोटाळा करून कश्या प्रकारे BJP ने 3 राज्य जिंकली राजस्थान विधानसभा निवडणुक एकून जागा ज्यावर elections झाले 199 Bjp जिंकले 115 कांग्रेस जिंकले 69 Bjp वोट मिळाले 16500000 (एक करोड 65 लाख) कांग्रेसला वोट मिळाले 15600000 (एक करोड 56 लाख)👇🏻1/4
@INCBANSAL
Vikas Bansal
5 months
सुप्रीम कोर्ट के वकील साहब को सुनिए ईवीएम घोटाला करके किस तरह बीजेपी तीनों राज्य जीती थी राजस्थान विधानसभा चुनाव कुल सीटें जिन पर चुनाव हुआ 199 बीजेपी जीती 115 कांग्रेस जीती 69 बीजेपी को वोट मिले कुल 16500000 (एक करोड़ 65 लाख) कांग्रेस को वोट मिले 15600000 (एक करोड़ 56…
252
5K
11K
5
202
605
@sunshine_s36
Shraddha🌸
3 months
Me too 🔥✌🏻 #ShivsenaUBT
@error040290
Ashish
3 months
मी Twitter वर active असण्याचे एकमेव कारण. उध्दव बाळासाहेब ठाकरे 🤘
Tweet media one
61
156
2K
11
56
607
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
8
93
595
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
कोर्ट (सरन्यायाधीश)👇🏻 १. अस विश्वासमत मागणं लोकशाहीसाठी घातक, यावर मी व्यक्तींशा नाराज…! २. ३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला💯 ३. अशी घटना होणे राज्यासाठी निराशाजनक ✅ ४. राज्यपालांना सुरक्षेबाबत पत्र पाठवण पुरेस होतं, मात्र बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं अयोग्य ✅🔥
15
86
601
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
महिलांच्या वरती हात उचलणारया लोकांना काय बोलतात..⁉️🤔 #महाराष्ट्र_गुंडाराज #निर्भयबनो #nikhilwagle #asimsarode #Vishwabharchaudhri @DrVishwam @waglenikhil @AsimSarode #BJPHataoDeshBachao #bjp_ हटाओं_देश_बचाओ
20
138
594
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
आज महाविकास आघाडीच्या सगळया नेत्यांच भाषण on point होत✅ कृपया असच सामान्य लोकांच्या मनातले मुद्दे बोलत रहा🔥 next time यपेक्षा जास्त गर्दी होणार यात काही doubt नाही👏🏻 more power to all #MVA 🤝🏻🔥
7
79
591
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
हा कोणत्या वरळीतील कोळी बांधव आहे..!!🤔😹 #Shivsena #shivsenik #शिवसेना 🙆🏻‍♀️
65
115
593
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
“आज मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने पुर्नविचार याचिका फेटाळली”🤐 विरोधी पक्षात होते तेव्हा ओरडणारे आता काय बोलणार..⁉️🤔 #ShameOnED सरकार
14
175
588
@sunshine_s36
Shraddha🌸
4 months
मी एकटीच आहे का जिला अजिबात फरक पडत नाही कोण पक्ष सोडतय त्याचा.!?🥱 कारण सारख confuse राहण्यापेक्षा गेलेले बरे तेव्हा कुठे loyal, नवीन चेहेरे येतील..! त्यांना support करण जास्त important आहे✌🏻 & We want more people like #TejashwiYadav #महाराष्ट्र #MaharashtraPolitics #Bihar
30
65
588
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
शेवटी 2024 साठी मुख्यमंत्री म्हणुन पुन्हा “उद्धव बाळासाहेब ठाकरे” जी च होतील यासाठी जनतेचा रस्ता मोकळा केल्याने #गद्दार_2 गटाचे 🪷 धन्यवाद 🥹😬🙏🏻 #UddhavThackeray #ShivsenaUBT #MaharashtraPolitics #MVA
Tweet media one
10
74
594
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
कपिल सिब्बल 👇🏻 १.कोणतीही जागा, समन्स, वेळ नसताना शिंदे प्रतिनिधी सभा कशी काय घेऊ शकतात..?? २.बैठकीतले मिनिंटस आहेत पण बैठक कुठे झाली याचा उल्लेख नाही.. 😕 ३.१९ जुलैला दाखल झालेल्या याचिकेत २२ तारखेचे कागदपत्रं कशी..?? 🤔
6
58
589
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
यांचे बाप पण बोलत असतील काय दिवटा काढला याला बाप पण दूसरयाचा लागतो😹😭🤣 - उद्धव बाळासाहेब ठाकरे 👏🏻 #MVA 🔥
13
79
587
@sunshine_s36
Shraddha🌸
11 months
सदैव जनतेची मदत करणारे आपले कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जी🙏🏻💞 #ShivsenaUBT 🔥 सरकार असताना👇🏻 सरकार नसताना👇🏻
Tweet media one
Tweet media two
2
79
583
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
साहेब तुमचे सगळे निर्णय अगदी योग्य होते🙏🏻 हे आज पुन्हा एकदा सिध्द झालं 🫡🔥 world’s most promising Young Global Leader of 2023 #AdityaThackeray 🔥 #ShivsenaUddhavBalasahebThackeray 🫶🏻
Tweet media one
6
70
582
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
निकाल विरोध लागला तरी उद्धवजीच जिंकणार. कारण(माझ मत)👇🏻 १.🍉,मिंदेना शिव्या जास्त भेटणार😹 २. “ठाकरेच्या बदल सहानुभूती वाढेल”🔥 ३. लोकशाही वाचवण्यासाठी लढणारे नेते म्हणून वेगळी ओळख झाली आहे ती अजून strong होणार.✅ ४. नाव खराब फक्त🍉मिंदे सारखे जे सगळे उद्धवजींच्या विरूध आहेत..🤷🏻‍♀️
38
82
580
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
टोपीचंद चा टप्प्यात कार्यक्रम करताना रोहित दादा 👇 @RRPSpeaks #NCP #MVA 🔥✌🏻
27
87
573
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
हाच साधे पणा down to earth, humble attitude आवडतो मला🥹🫶🏻 ♥️ उद्धव बाळासाहेब ठाकरे जी🙏🏻♥️ #ShivsenaUddhavBalasahebThackeray #UddhavBalasahebThackeray #UddhavThackeray 🔥
Tweet media one
12
58
572
@sunshine_s36
Shraddha🌸
1 year
“रॅपरला अटक होते पण रेपिस्टला संस्कारी म्हणून सोडल जात…!” & काही _ लोक यांना सपोर्ट करतात😵‍💫🤦🏻‍♀️ #Shame
13
91
575