@rajupatilmanase
@Dev_Fadnavis
@RajThackeray
नी कान टोचल्यापासून टिवटिव बंद हाय की राव ??
बरं आता नामांतर तर "करून दाखवले" आहे मग आता राजसाहेब ठाकरे म्हणाले तसं मशिदी वरील भोंगे कवा बंद करणार हाइत ?
अन् आता एकनाथ आपल्या जिल्ह्यातील माणूस की , येत रहा म्हणावं कल्याणला दर महिन्याला , ६५०० करोड बाकी हाइत.