@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
5 years
आंध्र प्रदेश विधानसभेने #AndhraPradeshDishaAct पारित केलं. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. याबाबतीत आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे,महाराष्ट्रात कधी ? @CMOMaharashtra
32
210
1K

Replies

@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
5 years
Tweet media one
2
20
115
@AkashRamane1
Akash Ramane
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra राज ठाकरे सरकार आल्यावर
1
0
6
@YogeshsurveNCP
Yogesh Surve
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra नक्कीच राज्य सरकारने याबाबत तात्काळ पाऊल उचलावा आणि राजू दादा आपण सुद्धा याबाबत सरकारकडे पाठपुरावा येणाऱ्या काळात करावा
0
0
3
@Anu_bundhe
Anand Bundhe
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra बरोबर आहे राजु दादा तेच ना इकडे कधी होणार हसा सक्त कायदा
0
0
1
@moonart12
pankaj chandrakala vasant patil
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra दादा आपण पण सरकारच्या मागे लागून अशी शिक्षेची तरतूद अमलात आणली जावी ह्यासाठी पुढाकार घ्या. जय मनसे.
0
0
0
@Subhash_Pagare
Subhash Pagare सुभाष पगारे
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra अत्यंत दुर्दैवी घटना, मालाड पस्चिम,मुंबई येथील वीर भगत सिंग विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या चिमुरडी वर लैंगिक अत्याचार.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
1
@SonuPardesi_
Sonu Pardesi
5 years
@rajupatilmanase @mnsadhikrut @CMOMaharashtra Maharashtra will do fast track court.
0
0
3
@samarth_estate
Shree Samarth Estate
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra एकदम बरोबर साहेब, सर्वाना एकत्र येऊन सरकार वर दबाव बनवायला पाहिजे। दोषी ना वकील भेटू शकतो तर पिडीत ला नायय का नाही ?
0
0
0
@Agholv
Mahadeo. A Gholve
5 years
@rajupatilmanase @Pawardny @CMOMaharashtra केंद्र सरकारने असा कायदा करायला हवा प्रत्येक पोलिस स्टेशनची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे कमीतकमी महीला सुरक्षेच्या दृष्टीने तरी
1
0
0
@pharshhadm
ஹர்ஷத் हर्षद परांजपे ↗️🚩🇮🇳
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra आता जाणत्या राजाचं सरकार आलय नक्की होइल
0
0
0
@erakashgawali
Er. Akash Gawali
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra आपल्या इथे शिक्षा तर नाही पण बिर्याणी नक्की मिळेल दोषींना....फालतू सिस्टीम...😡
0
0
3
@9LZNN1XnVpAIo5o
ASHISH PAWAR
5 years
@rajupatilmanase @mnsadhikrut @CMOMaharashtra साहेब महाराष्ट्र ची आजची आवस्था पाहता तुम्हाला खरंच वाटतं की आपल्या महाराष्ट्रात हे असा काय होईल, आजची बिकट पारिस्थी बघता आम्हा तरुणांचा राजकारणा वरून विश्वास उडाला आहे #शमस्वा
0
0
0
@Vijuborra
Viju borra
5 years
Tweet media one
0
0
0
@Kd2wBqrBPfdLGjw
मा. अनिल शिवाजी शेटे.
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra महाराष्ट्रात असा कायदा बनविण्यासाठी आपण विधानभवनात आवाज उठवा..
0
0
0
@pandit_bhavna
Bhavna Pandit
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra महाराष्ट्रात असे विधेयक कधी येल?
0
0
0
@gauravpatil2000
Gaurav Patil
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra महाराष्ट्रात सध्या सगळ्याला स्थगिती आहे म्हणे !!!
0
0
0
@sharadvs123
𝕾𝒽𝒶𝓇𝒶𝒹𝒽 𝕾𝓊𝓇𝓇𝓎𝒶𝓋𝒶𝓃𝓈𝒽𝒾
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एक निरपराधीला शिक्षा होऊ नये. फाशीची शिक्षा इतक्या कमी दिवसात कशी काय शक्य होऊ शकते.
0
0
0
@Shailes23526111
Shailesh
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra राज साहेब सहकार आल्यावर
0
0
0
@AkshayM45830905
Akshay More
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra नक्कीच राज्य सरकारने याबाबत तात्काळ पाऊल उचलावा आणि राजू दादा आपण सुद्धा याबाबत सरकारकडे पाठपुरावा येणाऱ्या काळात करावा
0
0
0
@sandy50899633
Sandeep Takke
5 years
@rajupatilmanase @CMOMaharashtra तसा मुख्यमंत्री भेटला पाहिजे
0
0
0