Nagpur Municipal Corporation Profile Banner
Nagpur Municipal Corporation Profile
Nagpur Municipal Corporation

@ngpnmc

66,162
Followers
25
Following
13,170
Media
20,775
Statuses

Official account for Nagpur Municipal Corporation | The governing body for development and progress of Nagpur City .

Nagpur, India
Joined October 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
8 months
#आपत्कालीन सेवेसाठी त्वरीत संपर्क साधा... Contact us for #Emergency service #Rainfall #highalert #nagpurcity #nmc
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
53
86
183
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
शनिवार 25 आणि रविवार 26 जुलैला नागपुरात जनता कर्फ्यू महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची घोषणा
158
314
2K
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. २८) सेंट्रल एव्हेन्यू, मस्कासाथ, इतवारी, चितार ओळ या भागाचा आकस्मिक दौरा केला. फुटपाथवरील दुकानदारांचे सामान जप्त केले. रस्त्यावर मूर्ती ठेवणाऱ्यांना आणि अधिक ग्राहक असलेल्या दुकानदारांवर दंड ठोठावला. @Tukaram_IndIAS
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
39
37
580
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपुरात लॉकडाऊन लावायचा की नाही या विषयावर चर्चा करण्याकरिता मनपा मुख्यालयात आयुक्त सभागृहात महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू. खासदार, आमदार, पदाधिकारी यांची उपस्थिती.
Tweet media one
Tweet media two
72
35
559
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी. यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
45
39
552
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
'जनता कर्फ्यू'चे आवाहन केल्यानंतर नागपूरकरांनी स्वयंशिस्त पाळत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी एकजुटीचे दर्शन घडविले. माध्यमांनी याची सकारात्मक दखल घेत नागपूरकरांच्या शिस्तीला सलाम केला.
Tweet media one
15
35
444
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
शासनाने जरी नागपूर रेड झोन मध्ये नसल्याचे जाहीर केले असले तरी नागपूर आजही 'रेड झोन' मध्येच आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने १७ मे रोजी काढलेले आदेश पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. नागरिकांनी नियमांचे पूर्वीप्रमाणेच पालन करायचे आहे. मनपा आयुक्त @Tukaram_IndIAS यांचा हा संदेश...
31
101
439
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपुरात लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात येत आहे. नवीन आदेशानुसार काय बंद राहील आणि काय सुरू राहील, याबाबतची संक्षिप्त माहिती...
Tweet media one
36
105
418
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
Nagpur CA Covid Helpline: 24 x 7 Free Ambulance Service within Nagpur City. Contact: CA. Aalekh Mishra- 9420957568 CA. Amit Saoji- 9822365203 CA. Deepak Jethwani- 9823051543 CA. Neeraj Agrawal- 9822701101 CA. Sanjay Agrawal- 9373540085 CA. Vikram Borkar- 8446280849 @theicai
16
118
403
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
सध्या नागपूर शहरात ज्या बाबींना बंदी घातली आहे ती ७ मार्चपर्यंत कायम राहील. त्यानंतर त्याचा फेरआढावा घेऊन आवश्यकतेनुसार त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. पूर्ण लॉकडाऊन किंवा सध्याचे अस्तित्वातील बंधने दि. ३१ मार्च पर्यंत वाढविल्याचा कोणताही निर्णय मनपामार्फत घेण्यात आलेला नाही.
22
57
380
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
Nagpur is declared in the red zone until 31 May 2020, know what is allowed and not allowed in Nagpur city during lockdown 4.0 #Lockdown4 #COVID19
Tweet media one
32
62
366
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
In view of the rising death toll of #COVID19 patients, NMC has decided to increase the tests at the zonal & ward level. For this, help of nearly 150 NGOs will be taken. NMC Commissioner @Tukaram_IndIAS prepared the action plan in consultation with NGO representatives @twcnagpur
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
28
365
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपूरकरांनो, जाणून घ्या नागपुरात काय आणि कधी सुरू राहणार ते....
Tweet media one
11
72
359
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि तलावाच्या काठावरील स्वामी विवेकानंद स्मारकाचे सौंदर्य अधिकच खुलले. निसर्गाची ही मोहकता शहरातील दैनिक पुण्य नगरीचे छायाचित्रकार विजय जामगडे यांनी कॅमेऱ्यात कैद केली.
2
51
362
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपुरात रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे उदभवणाऱ्या कुठल्याही आपतकालीन परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळविता यावे यासाठी मनपा मुख्यालयातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर येथे 'इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर' उभारण्यात आले आहे. @Tukaram_IndIAS
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
34
350
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
Nagpur has been categorised in RED zone till 31st May. We need to follow all restrictions of Red zone which have been imposed by the government. Any violation of these orders will attract penal actions. Let’s make Nagpur Green City in Real Sense @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra
34
61
341
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
अनेक शंका, अनेक संभ्रम....याच पार्श्वभूमीवर 'लॉकडाऊन की संचारबंदी' या विषयावर 'फेसबुक लाईव्ह'द्वारे मनपा आयुक्तांचा नागरिकांशी संवाद...आज २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता...अवश्य कनेक्ट व्हा...
Tweet media one
17
25
344
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नाग नदी स्वच्छता आणि खोलीकरणानंतर आज पहिलाच पाऊस झाला. या पावसामुळे नागनदीसह पिली आणि पोहरा नद्या खळाळून वाहल्या. नागपूरकरांनी नद्यांच्या प्रवाहाचे हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले. @CMOMaharashtra @AUThackeray @MoJSDoWRRDGR
12
31
324
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
समाजाचे शत्रू नव्हे तर स्वतःचे योद्धा बना. बाहेर फिरताना मास्क वापरा. सामाजिक अंतर पाळा. घरात प्रवेश करताना हात स्वच्छ धुवा, प्रत्येकाने कोरोनाविरुद्धची लढाई योद्धा बनून लढायची आहे, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. @Tukaram_IndIAS
8
39
294
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
चाचणी करा, पॉझिटिव्ह असल्यास उपचार करा आणि मृत्यू थांबवा.
16
29
291
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपूर अद्यापही रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे नागपुरात काय सुरू राहील आणि काय बंद राहील, याबाबत सविस्तर माहिती देणारा तक्ता...
Tweet media one
Tweet media two
12
65
285
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपुरात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली. नागरिकांनी नियम न पाळल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. असेच राहिले तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल या आयुक्तांच्या भूमिकेला महापौरांनी समर्थन दर्शविले. मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नियम ठरवून सर्वसंमतीने हा निर्णय घ्यावा
24
25
273
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील नाग्रीकांसाठी लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाची सूचना...
Tweet media one
16
39
264
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
A list of grocery stores open and delivering at your doorstep with their area and contact information. An initiative by NMC to ensure people are at home & don't face inconveniences related for essential services. #NagpurUpdates @SandipJoshiNGP @Tukaram_IndIAS @MirchiDivya
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
37
98
259
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 26 May 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
18
25
257
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
1 year
बदलते नागपूर... मात्र ‘आपली बस’ तीच... पण नव्या रूपात... Past vs Future ft. #AapliBus #aaplibusnagpur #evbus #ecofriendlytravel #majhivasundhara #माझीवसुंधरा
17
25
262
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
Please follow guidelines, wear mask and don't spread fake rumours. Let's make Nagpur safe again. @NagpurPolice @MetroRailNagpur @trafficngp @InfoVidarbha @TOI_Nagpur @airnews_nagpur
@Tukaram_IndIAS
Tukaram Mundhe
4 years
Rumours of Lckdown are baseless. Any decision about lockdown will be informed 3-4 days in advance. Follow #Covid_19 guidelines & protocols to avoid lockdown with curfew. Covid cases & deaths are on rise, people must get themselves tested for covid to prevent spread of #Covid_19
123
200
2K
10
31
257
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 25 May 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
18
26
248
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
प्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या भल्यासाठीच कुठल्याही क्षेत्रातून कोव्हिड-१९ चा अखेरचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात येते. @Tukaram_IndIAS Watch full video:
15
27
252
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
Tweet media one
13
41
241
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 07 May 2020. #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCorona
Tweet media one
7
35
227
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी 22 मार्च ते 31 मार्च पर्यंत जी बंधने लावली आहेत त्यासंदर्भातील सविस्तर आदेश मनपा आयुक्त @radhakrishnan11 यांनी जारी केला आहे. #NMC #BreakTheChain #FightAgaintCoronaVirus #Nagpurkar #Restriction #Till31stMarch #StayHome
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
42
47
233
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 15, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १५ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
16
15
228
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव, श्वास घ्यायला त्रास अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यास त्वरित आपल्या नजीकच्या कोव्हिड चाचणी केंद्रात जाऊन चाचणी करून घ्या... सतर्क रहा, कोरोनाशी संघटितपणे लढा द्या!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
28
31
227
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 14, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १४ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
17
28
223
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
1 year
#nagpur Tiger Capital of India is gearing up to welcome @C20EG delegates with all the civility #Nagpurcity has been beautifully decked with lights n eye-catching artifacts #Civil20Nagpur #CivilIndia2023 #Nagpur #NMC #TigerCapitalOfIndia
17
48
225
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 10 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
12
28
219
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपुरात लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी नियमांचे पालन करावे, यासाठी महापौर संदीप जोशी हे स्वतः महाल बाजारात फिरून जनजागृती करीत आहेत. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, नगरसेविका श्रद्धा पाठक, सहायक आयुक्त अशोक पाटील सोबत आहेत. @SandipJoshiNGP
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
15
217
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
२५ आणि २६ जुलैला 'जनता कर्फ्यू' नागपुरात यामध्ये दोन दिवसांचा 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येईल, असा निर्णय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात महापौर @SandipJoshiNGP आणि मनपा आयुक्त @Tukaram_IndIAS यांनी संयुक्तरित्या घोषणा केली.
22
32
216
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
2 years
Action will be taken against dog owners if #Pet_Dogs poop on streets, #gardens or other public places. • Action against dog owner Fine of ₹200 📍Dharampeth Zone #nagpurcity #nmc #GarbageFree #cleannagpur #MyCleannagpur #SwachhBharatMission , #animallover #dogowner #petowner
56
44
217
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
During the lockdown we started deepening & cleaning of the 3 rivers of Nagpur. The aim is to rejuvenate them & this is taken care of at state & central level. It is now the role of the citizens to ensure that the glory of Nagpur is preserved and protected.
@Tukaram_IndIAS
Tukaram Mundhe
4 years
Actions speaks louder than words When will is combined with actions, there is achievement. Effective planning, execution & collaborative leadership, achievement is not a far cry. People's participation is the key for sustainability of any project. Let's make it people’s movement
Tweet media one
Tweet media two
135
228
2K
8
20
212
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: Status update of the COVID19 cases as on 08 Aug 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
52
19
212
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 16, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १६ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
10
23
210
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
Maintain social distancing, wear a mask, follow guidelines, #stayhomestaysafe and #savelives #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
4
40
210
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
Nagpur Municipal Corporation is creating a facility for 100 oxygenated bedded DCHC @ Shree Ayurveda College and Pakvasa Samanvay Rugnalaya at Krida Square in Nagpur. The work of laying oxygen line and development of premises are in progress. @radhakrishnan11 #NMCatWork #DCHC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
24
42
209
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
कोव्हिड विरोधात लढताना जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणा-या सर्व योद्ध्यांना सलाम... #COVID19 #Lockdown #EssentialServiceWorkers
Tweet media one
10
23
208
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 22, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी २२ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
15
15
206
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
2 years
'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी नागपूर महानगरपालिकेशी संबधित प्रश्न विचारल्याने शहरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करीत या प्रश्नासह एपिसोडचा फोटो शहरातील सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. #nagpurcity #nmc #AmitabhBachchan #KaunBanegaCrorepati
Tweet media one
16
27
203
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी २१ कोव्हिड चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोव्हिड संदर्भात कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास तात्काळ आपल्या नजिकच्या कोव्हिड चाचणी केंद्रात जाऊन चाचणी करा. सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा.
Tweet media one
Tweet media two
13
38
201
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: Status update of the COVID19 cases as on 21 July 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
30
25
196
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#Corona cases are increasing in the city, it is our job to follow #Covid19 norms. Always wear a mask while going out or be ready for a hefty fine as #NMC 's Nuisance Detection Squad ( #NDS ) is keeping a close eye on violators. #FollowCoronaGuidlines #KarwaiHoRahiHai #lawbreaker
Tweet media one
6
24
202
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
NMC has installed a Oxygen Generation Plant at Isolation Hospital, Imamawda. It is NMC’s DCHC where 36 oxygenated Beds are installed with the help of MIDC, Lions Club, following the directions of Mayor Dayashankar Tiwari & under guidance of municipal commissioner Radhakrishnan B.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
34
197
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 09 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
12
24
198
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 8, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी ८ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
17
18
197
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 23 May 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
14
20
197
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
Following the order from Maharashtra State Government, Municipal Commissioner Radhakrishnan B has issued new guidelines under 'Break The Chain' order, introducing new relaxations in the city. (1/2).
Tweet media one
22
33
196
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 9, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी ९ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
14
15
195
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 24, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी २४ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
7
18
195
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
Follow the rules, it's for your safety and others. In the next few days we'll be publishing the most Frequently Asked Questions (FAQs) related to the rules applicable to Nagpur City in regards to the #MissionBeginAgain .
Tweet media one
19
22
193
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till June 18, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १८ जून २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
7
15
193
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 29 May 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
12
23
190
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
'कोव्हिड ब्लास्ट' या विषयावरील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर संदीप बडोले यांनी तात्काळ त्यातील महत्त्वाचे मुद्दे काढून खास नागपूरच्या नागरिकांसाठी शेअर केले.
Tweet media one
1
41
193
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 12 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
10
13
188
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: Status update of the COVID19 cases as on 25 July 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
15
13
185
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 07 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
4
19
188
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 16 May 2020. #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
13
29
182
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
शिख धर्माचे आद्यगुरू गुरुनानक जयंतीमित्त हार्दिक शुभेच्छा...! #gurunanakdevji #NMC
Tweet media one
2
6
187
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 24 May 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
7
17
186
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
The revised guidelines on the measures to be taken with effect from 01st June 2020 for containment of #COVID19 in the Nagpur City Limits for easing restrictions of the staggered opening of Lockdown - Mission Begin Again till June 30 2020. #Unlock1 #MissionBeginAgain (1/3)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
36
183
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: Status update of the COVID19 cases as on 06 Aug 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
15
21
185
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
नागपूर महानगर पालिकेने घातलेले निर्बंध हे आपल्या सुदृढ आरोग्यासाठी आहे. गरज असल्यासच घराबाहेर पडा. शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. #weekend #BreakTheChain #COVID19 #FightAgainstCorona #SaturdaySunday #weekendspecial #staysafestayhome #emergencyservices #NMC
Tweet media one
Tweet media two
28
33
178
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 21, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी २१ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
13
9
184
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.मात्र या शिथिलतेसह कोव्हिड-१९ संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे. यासंबंधी शहरवासीयांना मास्क वापरासह अन्य सर्व नियम पाळण्याचे आवाहन करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे...
8
24
174
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
दि. 28 व 29 मार्च रोजी नागपूर शहरातील प्रवासी वाहतूक व्यवस्था ख़ालीलप्रमाणे राहिल... 1. मोठ्या बसेस 50 % क्षमतेने 2. तीन व चार चाकी वाहतूक : 1+1 3. दुचाकी वाहतूक फक्त एक व्यक्ती - नागपूर महानगर पालिका #Transportation #Movement #Restrictions @radhakrishnan11 @t_dayashankar
23
30
179
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
लॉकडाऊन 4.0 नंतर आता पुढे काय? जाणून घेण्यासाठी कनेक्ट व्हा, मनपाच्या फेसबुक पेजवर... फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे साधतील नागरिकांशी संवाद.. शनिवारी,३० मे २०२० रोजी दुपारी ४ वाजता
Tweet media one
9
20
179
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
8 months
पंचशील चौक केअर हॉस्पिटलच्या मागे वंदना अपार्टमेंट जवळ कार वाहून जात होती तेथून व्यक्तींना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. . #Rain #heavyrain #NMCatwork #rescue #emergencyservices #emergency #nagpurcity #NMC
10
35
181
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 11 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
5
21
176
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till June 1, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १ जून २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
10
16
177
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 23, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी २३ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
10
19
176
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 05 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
9
17
174
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 15 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
7
13
172
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 13 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
6
14
172
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till May 18, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १८ मे २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
13
17
176
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
1 year
#C20 परिषदेच्या अनुषंगाने मनपातर्फे रेल्वे स्टेशनवर संस्कृती आणि इतिहासाची दर्शविणारे लक्षवेधी दृश्य #nmc #nagpur #Civil20India2023 #G20India #tigercapitalofindia @nmccommissioner
1
26
176
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 20 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
6
23
174
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
समस्त शहरवासीयांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा! नियमांचे पालन करूया, कोरोनाला हरवूया...
Tweet media one
5
11
170
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 28 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
4
14
170
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
समस्त नागरिकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वतःसह इतरांच्याही सुरक्षेची जबाबदारी स्वीकारूया, यंदा घरीच त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर प्रत्येक मनात चेतवूया... जय भीम
Tweet media one
16
12
172
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: Status update of the COVID19 cases as on 10 Aug 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
20
22
172
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
Tweet media one
1
7
169
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
तीन महिने बंद असलेली सलूनची दुकाने रविवार २८ जून पासून उघडण्यात येतील. दुकाने उघडल्यावर घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही अत्यावशक आहे. नागपूर महानगरपालिकेने २७ जून रोजी एक आदेश जारी करुन ही नियमावलीही नमूद केली आहे.
Tweet media one
Tweet media two
13
21
168
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात २८ मे रोजीची कोव्हिड-१९ बाधितांची झोननिहाय संख्या आणि परिसराची झोननिहाय स्थिती NMC #Covid_19 alert: zone-wise update of the number of cases as on 28 May 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
Tweet media two
7
18
166
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
3 years
#CoronaAlert : Nagpur city's status till June 13, midnight. नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरो���ा रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी १३ जून २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे. #NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus #Nagpur #नागपूर
Tweet media one
8
13
168
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: Status update of the COVID19 cases as on 29 July 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus Please note total negative numbers include IGMC and GMC tests results.
Tweet media one
10
10
167
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: status update of the number of new and total cases as on 19 May 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
13
12
168
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: Status update of the COVID19 cases as on 11 Aug 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
27
16
163
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत असलेल्या बाजारातील व्यापारी वर्गाने नियमानुसार दुकाने सुरू ठेवावी आणि शासनाचे दिशानिर्देश पाळावेत असे आवाहन करण्यासाठी महापौर संदीप जोशी नागरसेवकांसोबत फिरून जनजागृती करीत आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
9
167
@ngpnmc
Nagpur Municipal Corporation
4 years
NMC #Covid_19 alert: total status update of the COVID19 cases as on 06 June 2020 #CoronaUpdatesInIndia #WarAgainstVirus #IndiaFightsCoronavirus
Tweet media one
5
12
163