आजची मुंबई फक्त मराठी माणसाने उभारलेली दिसते का?
मुंबईच्या उभारणीत मराठी,मारवाडी,गुजराती,सिंधी,हिंदी,तेलुगू,कन्नड,तमिळ,मल्याळी,पारशी,ब्रिटिश अशा सर्वांचा नोंद घ्यावा इतका सहभाग आहे
त्यामुळे मराठी एकीकरण समिती व तत्सम मंडळींनी एका विषयाला धरून उगीच भुई थोपटू नये