म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK Profile Banner
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK Profile
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK

@marathistock

14,461
Followers
575
Following
1,558
Media
18,391
Statuses

वित्तंबातमी, वित्तसाक्षरता ! मते वैयक्तिक, शिफारस नाही.

दलाल पथ आणि बीकेसी
Joined June 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
8 months
बुलेट घेण्याऐवजी #EicherMotors चे शेअर्स घ्या, गाडी नसल्याने पेट्रोलचा प्रश्नच नाही म्हणून #BPCL चे शेअर्स घ्या. चप्पल,बूट घेण्याऐवजी #Bata चे शेअर्स घ्या. . घर घेऊ नका त्याऐवजी #Godrej , Cement आणि इन्फ्रा कंपन्यांचे शेअर्स घ्या. घर नसल्याने वाणसामनाचा प्रश्नच नाही, त्याऐवजी.. 👇🏽
32
98
917
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
यूपीआयद्वारे चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेल्यास काय करावे?  तूमचे पैसे परत मिळविण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता. 🔸जर तुम्ही GPay, PhonePe, Paytm  सारख्या #UPI एपद्वारे हस्तांतरण व्यवहार केला असेल तर सर्वप्रथम त्या एपच्या ग्राहकसेवेशी संपर्क करून मदत मागू शकता. #म 👇🏽
12
259
597
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
जेमतेम दहावी झालेल्या त्या मराठी तरुणाने बघता-बघता उभारली हजार कोटींच्यावर बाजारमूल्य असलेली ग्लोबल कंपनी.. ऐकायचेय गोष्ट एका पहिल्या पिढीतील मऱ्हाटी उद्योजकाची ?☕️ गोष्ट आहे पुण्यातील, ऐंशीचं दशक होतं ते.. 👇 #म #मीउद्यमी #Thread
Tweet media one
9
137
511
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
भारतीय प्रमाणवेळेनुसार , अमेरिकन बाजार किती वाजता सुरु होतं ? युरोपियन बाजाराचे वेळापत्रक काय ? एसजीएक्स निफ्टी किती वाजता बंद होतं ? डाऊजोन्स आणि नॅसडॅक.. यातील स्टॉक एक्स्चेंज कोणतं आणि निर्देशांक कुठलं ? #Thread 👇 #म
17
133
471
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
5 months
आयपीओमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदार अर्थात रिटेल इंव्हेस्टर्सना सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बूच यांचा सल्ला. #IPO #Sebi
7
84
448
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 months
चॅट जीपीटीचे निर्माते @OpenAI ने #Sora लाँच करून काही तास नाही उलटले तोच या नव्या प्रकाराने अवघं इंटरनेट वेडं झालंय असं काय आहे त्यात ? तुमचं कल्पनाविश्व शब्दात मांडायची खोटी, की अगदी प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशी चित्रफीत काही क्षणांत तुमच्या समोर. ही #Thread 👇🏽 पहाच
3
65
424
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
9 months
🔸बातमी क्रमांक एक :- जिओकडून नवीन लॅपटॉप लाँच. 🔸बातमी क्रमांक दोन :- लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटर्सच्या आयातीवर सरकारकडून निर्बंध. परकीय व्यापार महासंचालनालयची ( #DGFT ) माहिती. #म
17
73
397
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
10 months
राजकारणाची फक्त मजा घ्यायची असते, . अन्.. . स्वतःचं ‘अर्थकारण’ फक्त गांभीर्याने घ्यायचं असतं. . . कारण कितीही झालं तरी ‘त्यांची’ चूल कधी विझणारी नसते आणि ‘तुमची’ तुमच्याशिवाय पेटणार नसते. #म
0
82
382
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
8 months
या गुंतवणुकीतून आलेल्या पैशातून काय करायचं? आता हाडाचा गुंतवणूकदार बनून सामाजिक जीवनातून आपण सन्यास तर आधीच घेतला असल्यावर परताव्याचे पैसे कमरेला गुंडाळून हिमालयाकडे प्रस्थान करणे इष्ट. ही पोस्ट उठता-बसता तुलनात्मक #गुंतवणूक शोधणाऱ्या तज्ज्ञ सल्लागारांना समर्पित🙏🏽😂 #म #NoReco
8
29
366
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 months
लंडनमधील #AI सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा' गौरव 'उपजत नैसर्गिक बुधिमत्तेने' असं म्हणावं लागेल कारण लंडनला होऊ घातलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव लंडनचे महापौर मायकल मेनली यांनी सादर केला आहे
Tweet media one
0
71
357
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
ट्रेडिंगचा करिअर म्हणून विचार करत असाल तर. #Thread 🔸मित्रपरिवारात ट्रेडर म्हणून मिरवायला आवड असेल, अगदीच अनभिज्ञ असणाऱ्यांसमोर 'मार्केट टर्म्स' फेकणे तुम्हाला कूल वाटत असेल तर आताच मागे फिरा. 🔸कुणालाही आदर्श, गुरु वगैरे मानू नका, कुणाही सोबत तुलना नको 👇🏽
8
61
335
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
लाईफस्टाईल ही कमवायची गोष्ट आहे, कर्ज काढून भाड्यावर जगण्याची नाही. #Car #Phone #म #InvestmentDiary
4
33
335
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
7 months
आलिशान आयुष्य जगण्यात चुकीचं काहीच नाही फक्त ते 'भाड्याने' सुलभ हफ्त्यावर जगायचं नसतं हे लक्षात असूद्या. . तरुणांनी विशेषतः पंचविशीच्या आतील मुलांनी नक्की पहा. . #वित्तसाक्षरता
6
77
329
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
वर्षाला फक्त तीन अधिकचे हफ्ते तुमचं गृहकर्ज व्याजासहित परत करू शकतील ? गृहकर्जाचा हफ्ता, जिथे कंपाऊंडिंगचा नियम तुमच्या विरोधात काम करतो. पण या कर्जापोटी भरलेली रक्कम तुम्हाला अगदी व्याजासहित परत मिळाली तर ? उदाहरणाने पाहूया, 👇 #Thread #वित्तसाक्षरता #म #Homeloan
11
95
324
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
वार्षिक रु.494 मध्ये 12.5 लाखांचा अपघाती #विमा आणि इतर लाभ. वयोमर्यादा : 18 ते 65 पर्यंत #IDBI #NivaBupa #Insurance
Tweet media one
6
68
302
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 months
किमान, कर्जफेड होईपर्यंत तरी.. मूळ गुंतवण���क अन् परतावा वगैरे नंतरची गोष्ट.. #Jokeronimics
Tweet media one
2
18
278
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 months
"NPCI मुंबईत नसती तर UPI निर्मिती करणे शक्य झाले नसते" - NPCI चे CEO दिलीप आसबे #Mumbai
4
30
280
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
कौटुंबिक मालमत्ता संदर्भातील समस्या कशा सोडवाल ? पाहा एका छोट्या पण माहितीपूर्ण व्हिडिओद्वारे.. #DontTryThisAtHome 🤣🤣
4
20
275
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
"जर गरज नसलेल्या वस्तू खरेदी करण्याची सवय तुम्हाला असेल तर कदाचित लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या विकाव्या लागतील" - वॉरन बफे #म #थोरांचेबोल
1
23
266
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
VIVO आऊट TATA इन. आयपीएलचे नवीन स्पॅान्सर आता टाटा. पुढील वर्षी पासून 'विवो आयपीएल' नव्हे तर 'टाटा आयपीएल' #म
3
16
269
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
7 months
या आजोबांचा पोर्टफोलिओ. शेअर्स ✅L&T ₹80 कोटी मुल्याचे . ✅अल्ट्राटेक सिमेंट ₹21 कोटींचे. . ✅कर्नाटक बँक ₹1 कोटींचे. . खरं की खोटं काही कल्पना नाही पण, . जर खरं असेल तर गुंतवणुकीची सुरुवात एखाद्या दिवशी होते पण तिला बहर येण्यास कैक वर्षांचा संयम लागतो हे लक्षात असूद्या. #म
8
38
245
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
10 days
𝗣𝗲𝗿𝘀𝗼𝗻𝗮𝗹 𝗙𝗶𝗻𝗮𝗻𝗰𝗲,10 𝗥𝘂𝗹𝗲𝘀. अर्थात, वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापनाचे दहा नियम. #Thread 1) 72 चा नियम: विशिष्ट व्याजदरानुसार तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील हे जाणून घेण्यासाठी, 72 भागीले व्याजदर उदा. 8% वार्षिक व्याजदर असल्यास, 72 / 8 = 9 👇
Tweet media one
5
69
240
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
8 months
'बहरलेली सृष्टी, अन् माझी हरवलेली दृष्टी!' . . क्रेडिट : क्लिप, सोशल मीडियावरून, वाक्यरचना कधीकाळी वर्तमानपत्रात (बहुधा लोकसत्ता) वाचलेली. #म
1
41
216
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
नवीन घर घेताय ? खालील बाबी लक्षात असूद्या. #Maharera #mahareraregistered #म
Tweet media one
3
52
214
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
#Adabi च्या आरोपांना हिंडेनबर्गचे प्रत्युत्तर ! अदानींच्या आरोपांना हिंडेनबर्गच्या प्रत्युत्तराचे #मराठी रूपांतर 👇🏽 "आम्ही आमचा अहवाल प्रसिद्ध केल्यापासून पुढील 36 तासांत, अदानी आम्ही उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर बोलले नाहीत. आमच्या अहवालाच्या अखेरीस, 👇🏽 1/6 #Thread
Tweet media one
4
42
207
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
मोबाईलवर येणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या मेसेजेसमध्ये चुकीची शब्दरचना, व्याकरणात्मक चुका असतात. पण तुम्हाला माहीत हे आहे का की हे असं जाणून बुजून केलं जातं? असे संदेश पाठवणारे हे फसवे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले किंवा नायजेरियन वगैरे असतात म्हणून या चुका करतात हा गैरसमज आहे.#म 👇🏽
Tweet media one
Tweet media two
12
70
197
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
दाहक वास्तव वगैरे..😂 #म
Tweet media one
9
8
203
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
#शेअरमार्केट मध्ये ज्यांनी अलिकडेच गुंतवणूकीस सुरवात केली असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं, लाट कितीही मोठी असली तरी ‘ओसरणे’ हे तीचं प्राक्तन असतं, पण प्रवाह मात्र निरंतर असतो. #गुंतवणुक #म
2
8
194
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 months
प्लीज, त्यांच्या नावाने खडे फोडू नका.. #PayTM चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फार आधी भविष्याबद्दल 'Hint' दिली होतीच.. 😎
3
31
193
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 months
मराठीसाठी भांडणारी हि पिढी शेवटची ठरू नये असं वाटत असेल तर आजच्या लहानग्यांना मराठी ऐकत-बोलत मोठं होऊदे. बऱ्याच छोट्यांच्या वाहिन्या #मराठी भाषेचा पर्याय देतात. अनेकांच्या घरी लहान मुलांच्या कार्यक्रमाची 'बाय डिफॉल्ट' भाषा हिंदी असते. लक्षात घ्या,खप नसेल तर पुरवठा बंद होतो
Tweet media one
7
52
190
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
व्होडाफोन आयडियाने आयडीएफसी फर्स्ट बँकेकडे असलेली ₹1500 कोटींची थकबाकी ₹110 कोटींच्या व्याजासह भरली. #म
5
12
188
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
#मराठी मनांमधली आमची गुंतवणूक बघता बघता पाच हजारांची झाली ! आपणा सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार. धन्यवाद ! 🙏🏾 #म
Tweet media one
14
6
183
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
#मोफत ईबुक फक्त उद्या. आमचं हे पहिलंच #मराठी ई-पुस्तक त्यांच्यासाठी ज्यांना #शेअरमार्केट या प्रकाराबद्दल कमाल उत्सुकता पण किमान माहिती आहे. पुस्तक आज मध्यरात्री 12 पासून उद्या मध्यरात्री 12 पर्यंत मोफत उपलब्ध असेल. (रिट्विटकरून अनेकांपर्यंत पोहोचवा)
10
77
185
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
नियमितपणे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट कधीच शेअर करू नका.💹💰 कारण, . . . . . ज्या दिवशी तुम्ही तसं नाही करत, जगाला कळतं की आज तुमची लागलेय.. 😖🤬 आणि हे दिवस मात्र लोक न चुकता मोजतात. 🔄 🤣🤣 #म #TradingDiary
3
24
180
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
#शेअरमार्केट ची बऱ्यापैकी माहिती असणाऱ्यांना फ्युचर्स-ऑप्शन्स (FnO) माहित असतं, ऑप्शन्समधील #CE म्हणजे कॉल-ऑप्शन्स आणि #PE म्हणजे पुट-ऑप्शन्स हे सुद्धा सर्वांना माहित असेल. पण, या CE व PE मधील "E" म्हणजे काय ? हे कितीजणांना माहित आहे ? #असामान्यज्ञान #म 👇
7
28
178
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 months
भारतातील स्वदेशी CAR-T Cell थेरपी वापरून पहिला रुग्ण कर्करोगमुक्त. ज्या उपचारांसाठी परदेशात 4 कोटीं पर्यंत खर्च येऊ शकतो ते भारतात फक्त 42 लाखांत शक्य झाले आहे. #MedicalSciences CAR-T सेल थेरपी म्हणजे काय? 👇🏽
3
30
179
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
ट्रायने उपलब्ध केलेल्या खालील साइटवर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकून तुमच्या आधार कार्डवर कोणत्या क्रमांकाचे सिम कार्ड घेण्यात आले आहेत याची माहीती मिळवु शकता. एखादा क्रमांक तुम्ही घेतला नसल्यास तशी नोंद तुम्हाला तत्काळ त्या क्रमांकाखाली करता येते. #म
14
58
177
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 months
अहिंसक मार्गाने बदला कसा घ्याल? जर ती व्यक्ती.. उधळपट्टी करणारी असेल तर, लाईफटाईम फ्री Credit Card मिळवून द्या इझी मनीच्या शोधात असेल तर, ट्रेडिंगशी ओळख करून द्या (खासकरून ऑप्शन्स) शॉपिंगचं वेड असेल तर, डिस्काउंट ऑफर्स/डिल्स रोज 'Only for U' म्हणून पाठवा. Thx me Later😎
8
17
175
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 months
आपल्याकडे हे शक्य आहे? सिनेटकडून झुकेरबर्गची खरडपट्टी. इंस्टाग्रामवर पाहू नये अशा अश्लीलतेला मुले सामोरी जातात, संबंधितांवर काय कारवाई केली? पीडितांपैकी कुणास भरपाई ? उपाययोजना Tools पैसे कमावण्यासाठी? पीडितांच्या पालकांची आता जाहीरपणे माफी मागा
9
64
176
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
झुनझुनवाला यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली.. त्यांचा पेहराव पहा. आणि एक आम्ही.. ज्यांना मिनिटभर अंतरावरून कोथिंबीर आणायची असली तरी हार्ड ड्रेसिंग, स्पायकी हेअरस्टाईल शिवाय भागत नाही.. काही म्हणा.. "पैशासोबत येणारा आत्मविश्वास लय भारी असतो.." 😁 #म
Tweet media one
4
23
173
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 years
#शेअरमार्केट मध्ये ✅पटकन करिअर वगैरे बनवायचं स्वप्नं पाहू नका ✅पोटापाण्याच्या प्रश्नाचे उत्तर इथे शोधायला येऊ नका. ✅इथे कोणताही असा रोडमॅप नसतो. ✅फुलटाईम ट्रेडर हे ऐकायला जितकं ग्लॅमरस, प्रत्यक्षात होणं म्हणजे अनेक अपघातांच्या जखमा अंगावर मिरवण्यासारखं. #TradingDiary #म
6
16
170
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
10 months
भीक मागणे सुद्धा करिअर ठरू शकते ? 🤣 🔹भारत जैन: जगातील सर्वात श्रीमंत भिकारी. ✅व्यवसाय: भीक मागणे(CSMT, आझाद मैदान) ✅एकूण संपत्ती: ₹7.5 कोटी ✅मालमत्ता: मुंबईत सव्वा कोटींचा फ्लॅट, ठाण्यात दोन दुकाने ज्यांचे मासिक भाडे 30 हजार. ✅मासिक उत्पन्न: 1 लाख (भीक व भाडे ) #म
Tweet media one
7
35
172
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 months
कोणताही संकल्प करण्याची गरज नाही, ना कोणतंही लक्ष्य बाळगण्याची. ✅हाती घेतलेल्या कामाचा पूर्ण होईस्तोवर पाठपुरावा करा. ✅उद्याच्या कामांचा अजेंडा आज रात्री निश्चित करा आणि विसर पडू नये म्हणून त्यांची नोंद करा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! #HappyNewYear2024
4
19
173
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
'एबीजी शिपयार्ड' : कुणाला किती चुना लागला ? ⭕️ ICICI ₹7089 कोटी ⭕️ IDBI ₹3634 कोटी ⭕️ SBIN ₹2925 कोटी ⭕️ BOB ₹1614 कोटी ⭕️ PNB ₹1244 कोटी ⭕️Indian Overseas ₹1228 कोटी ⭕️ LIC ₹136 कोटी #म
5
31
170
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
5 months
महागडी चारचाकी घेताना, ती 'घेण्याची' नव्हे तर 'राखण्याची' ऐपत आहे का हे तपासायचं असतं. #म
0
12
171
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
गेमचेंजर ? नंबर सेव्ह्ड नसतानाही कॉल करणाऱ्याचं नाव आता मोबाईलवर दिसणार. स्पॅम फोनकॉल्स रोखण्यासाठी ट्रायचे प्रयत्न. मोबाईलवर येणाऱ्या असंख्य मार्केटिंग कॉल्सचे क्रमांक कोणाच्या नावावर नोंदले गेले आहेत हे यापुढे आपल्या त्वरित समजणार आहे. #Trai 👇
2
17
169
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
11 months
भारताच्या #UPI पेमेंट प्रणालीबद्दल आपला उर भरून येतो. पण, चीनमध्ये, #WeChatPalmPay हि हस्तरेखांच्या स्कॅनवर आधारित पेमेंट सिस्टम सुरू झालेय. स्कॅनिंग डिव्हाइस बायोमेट्रिक डेटा वाचतं आणि खरेदीदाराच्या खात्यातून स्वयंचलितरित्या पैसे डेबिट होतात.
14
38
167
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
मागील पाच-सहा वर्षात #शेअरमार्केट चे रंग-ढंग समजलेल्या आणि आता थोड्याशा रकमेत फक्त कॅशमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या तुम्हाला शेजारचा नुकताच कॉलेजला जाऊ लागलेला मुलगा एफअँडओ मधील त्याचे रोजच्या प्रॉफिटचे आकडे सांगून तुमच्या डोक्याला शॉट देत असतो तेव्हा एकदिवस तुम्ही त्याला 👇🏾..😜#म
Tweet media one
6
15
165
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
नसलेला पैसा उधळू नका..! #CreditCard
1
6
162
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
#जोखीम : "त्यांनीच" घ्यावी ज्यांना स्वतःच्या "स्किल्स" वर विश्वास असतो. 😁 व्हिडिओ : सोशल मीडियावरून. #म
3
32
161
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 months
नक्की वाचा ! वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा तरुण, त्याला वर्षाला लाखभर रुपये पाठवणार ऊसतोड कामगार बाप. १२वी नंतर 6 वर्षे विविध कोर्सच्या नावाखाली चकाट्या प��टणारा तरुण. गल्लीत बाईकवर ₹500 चा केक ठेऊन तो एकमेकांच्या तोंडाला फासत बर्थडे साजरा करणारी आजची तरुणाई.
Tweet media one
2
40
161
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
5 months
स्टार्टअपच्या भानगडीत न पडता थेट असं 'अप' मध्येच 'स्टार्ट' केलं तर ? गुजरातमधील बामनबोर - कच्छ महामार्गावर एक बनावट टोल प्लाझा बांधण्यात आला होता आणि नियमित टोल शुल्काच्या 50% शुल्क आकारून मागील 1.5 वर्षांपासून प्रवाशांची फसवणूक चालू होती. #आमचा_पॅटर्नच_वेगळा 😂
Tweet media one
5
22
159
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
हजारोंच्या प्रत्येक प्रॉफिट स्क्रीनशॉट मागे असतो 💰 . . . . . लाखोंच्या लॉसचा ( लपलेला किंवा लपवलेला) स्क्रीनशॉट. 📉 😆😂😂 #TradingDiary #म
6
13
158
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 पासून रिटेल डिजिटल रुपया ( e₹ ) ची किरकोळ वापरासाठी प्रायोगिक तत्वावर सुरवात केली आहे. या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ( #CBDC ) असे नाव देण्यात आले आहे. थोडक्यात पाहूया नक्की काय आणि कसा आहे डिजिटल रुपया. #Thread #म 👇
Tweet media one
3
40
155
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
5 years
मंदीच्या काळात ! 1)म्युच्युअल फंडची SIP बंद न करणे इष्ट. 2)आणीबाणीसाठी रकमेची तरतुद करावी 3) आरोग्याविमा नसेल तर काढावा 4) कर्ज किमान राहील याची काळजी घ्यावी. 5)अनावश्यक खर्च टाळावा 6)पुढील काही महिन्यांच्या आर्थिक योजना,अंदाजपत्रक(बजेटींग) करावे. 7)गृह,जमिन खरेदी टाळावी. #म
3
45
147
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
कोरडी अस्मिता काहीच कामाची नाही. आधुनिक जगात आर्थिक ताकतच मक्तेदारी ठरवत असते. कुस बदला. माझा पक्ष, माझा समाज, माझे साहेब.. यात गुरफटु नका. उद्योग-व्यवसाय, आर्थिक गणितं समजुन घ्या. संधी शोधणं व साधण्याचं कौशल्य आत्मसात करा. मग फक्त विमानतळच काय संपुर्ण जगावर राज्य कराल. #म
2
34
156
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 month
हजार कोटींची फसवणूक करून गुंतवणूक सल्लागाराचे गुजरातच्या दिशेने पलायन? हे आहेत गुंतवणूकदारांनी फसवणूक करून फरार झालेले अंबर दलाल. ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेलेल्या अधिकृत तक्रारीनुसार आकडा ₹54 कोटींचा असला तरी आपल्या Ritz Consultancy Servicesच्या माध्यमातून त्यांनी 👇🏽
Tweet media one
3
23
153
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
5 months
#शेअरमार्केट जेव्हा-जेव्हा तेजीवर स्वार झालेला असतो.तेव्हा-तेव्हा बाजारात एक नवी बॅच दाखल होत असते, जिला #शेअरमार्केट मध्ये पैसा कमावणं फार सोप्पं वाटतं. लक्षात घ्या, पावसाळयात एखादं डबकंसुद्धा तळ्यासारखं भासतं, पण उन्हाळयात एखाद्या तळ्याची अवस्थासुद्धा डबक्यासारखी झालेली असते.
1
18
153
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 months
"तुमची ऊर्जा भूतकाळातील चुकांचे पोस्ट-मॅार्टेम करण्यात वाया घालवू नका" मुकेश अंबानी मुख्य व्यवस्थापकीय संचालक - रिलायन्स इंडस्ट्रीज. (आजच्या तरुण पिढीला सल्ला देताना)
Tweet media one
1
21
152
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
9 months
'देशातील बड्या 50 कर्ज बुडव्यांनी विविध बँकाचे 87 हजार कोटी रुपये थकवले.' 'तसेच मागील पाच वर्षांत कर्ज बुडव्यांची ₹10,57,326 कोटींची कर्जे व्यावसायिक बँकांनी निर्लेखित (Write-Off) केली आहेत' - अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची राज्यसभेत माहिती. Image : महाराष्ट्र टाइम्स. #म
Tweet media one
9
73
147
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
जग फार विलक्षण आहे.. युध्द ! स्टॅाक मार्केटसारख्या ठिकाणी अनेकांना त्यात संधी दिसते गुंतवणुकीची, आपल्या भविष्याच्या तरतुदीसाठी. पण ज्या भुमीवर प्रत्यक्ष युद्ध होतं.. तेथील कित्येकांच्या संधी अन् त्यासह त्यांचं भविष्यसुद्धा धूसर असतं. #म
6
18
147
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
दुसऱ्या महायुद्धाचा काळ.. एक रशियन सैनिक कसाबसा वेळ काढून घरी येतो.आपल्या राहण्याच्या विभागात आल्यावर तो पाहतो की त्याच्या इमारतीच्या खाली मेलेल्या लोकांचे शव पुरण्यासाठी गाड्यांमध्ये भरत असतात. एका शवाच्या पायातील बुट पाहून ते शव आपल्या पत्नीचे असल्याचं तो ओळखतो. 👇🏾#म
1
38
145
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
युक्रेन आज धगधगतंय, पण आज भारतासह जगभरातील अब्जावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या एका शोधाची पाळेमुळे त्याच युक्रेनपर्यंत जातात. #Thread #म गोष्टीसाठी तयार? वर्ष 1992 चा काळ,अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती👇
1
32
145
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 months
ज्ञानात केलेली #गुंतवणूक सर्वोत्तम. #म
Tweet media one
1
15
144
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 months
हापूस ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्येही मिळेल पण मार्च-एप्रिलची मजा त्यात असेल ? तरुणवयात करायच्या गोष्टी म्हातारपणासाठी राखून ठेवू नका. बचत, गुंतवणूक हवीच.. पण या सवयींचा अतिरेक करून त्यांना व्यसन बनवून आयुष्यातील आनंदाचे अनेक टप्पे 'Miss' करू नका. #रसास्वाद #Life #म
Tweet media one
2
22
145
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
#माहितीसाठी #म
Tweet media one
1
61
144
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
तुमचे आई-वडील व जोडीदार वगळता इतर कुणाचेही प्रयत्न तुम्ही श्रीमंत व्हावेत म्हणून नसतात.तुम्ही त्यांच्या प्रगतीमार्गातील फक्त एक टप्पा असता. कुणीतरी गॉडफादर मिळेल या भ्रमात राहू नका. तुमच्या डोक्यात “प्रकाश” तुम्हा स्वतःलाच पाडवा लागेल Image credit : Social Media #म
Tweet media one
0
22
142
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
5 months
तत्कालीन पंतप्रधानांच्या कार्यकाळात कशी राहिली सेन्सेक्सची कामगिरी.
Tweet media one
4
27
143
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 month
Once upon a time in India. कोणे एकेकाळी भारतात. #Telecom
Tweet media one
3
28
142
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
एकदा का तुम्हाला कंपनीच्या व्हॅल्युएशन आणि बॅलेन्सशीट मधील अंतर शोधता येऊ लागलं की समजा तुम्हाला #शेअरमार्���ेट कळु लागलंय.. #म
0
11
142
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
हे मत आमचं वैयक्तिक. तुम्हाला काय वाटतं ? #म
Tweet media one
3
23
139
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
बघा जमतंय का ? #म
Tweet media one
4
18
140
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी गूगलकडून $18 मिलियन डॉलर्स ( ₹135 कोटी) चे अर्थसाह्य जाहीर केले आहे. स्त्रोत : द हिंदू. #म
3
19
136
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
“हॅलो सर, मी काल तुमचं वेबिनार एटेन केलं होतं” “हो मग?” “त्यात तुम्ही सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार मी ट्रेड घेतला पण आता वीस हजार तोट्यात आहे,काही समजत नाहीये, काय करू?” “घाबरू नकोस, आपला नेक्ट विकचा ऑनलाईन ट्रेनिंग सेशन यावरच तर आहे. सीट्स लिमिटेड आहेत पटकन रजिस्टर कर” 😂 #म
5
5
137
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 months
मी #Swiggy आणि #zomato द्वारे आजपर्यंत कधीही ऑर्डर केलेलं नाही. अजुन कोणी आहे का माझ्या लीग मधलं?😄 ता.क. : हो #Zomato मध्ये गुंतवणूक मात्र केली. #NoReco
19
2
139
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
दिवाळीच्या शुभेच्छा ! #म
Tweet media one
2
8
133
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
अदानी ग्रिन #AadaniGreen : गेल्या वर्षी याच दिवशी : ₹ 95.50 आजची किंमत : ₹ 1008 ( टिप : आता सत्तेतील मित्र, सोयीचं धोरण वगैरे कारणे फक्त “कोल्ह्याला द्राक्ष आंबट” या गटात मोडतील. 😂😂) #म #समृध्दीसमभाग
4
8
135
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 month
काहीजण खेळण्याआधीच जिंकतात. #आवडलेलं
0
14
135
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
8 months
डिमार्टचे शेअर्स घ्या. बँकेत खाते उघडून काय करणार ? त्यापेक्षा #ICICI , #HDFC बँकांचे शेअर्स घ्या. . आता असं सात्विक आयुष्य असताना कपड्यांची गरज काय? त्याऐवजी #VIP , #Arvind चे शेअर्स घ्या. . विम्यात पैसे वाया नका घालवू त्यापेक्षा #MaxLife , #IPru चे शेअर्स घ्या. 👇🏽
1
8
132
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
क्रेडिट कार्ड, पे लेटर सारखे प्रकार म्हणजे तुमचा पगार होण्याआधीच खर्च करणं. 'सोयीचं' रुपांतर 'समस्येत' करू नका. #म #वित्तसाक्षरता
3
10
134
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
सोपी #गुंतवणूक ✅दर आठवड्याला किमान एक शेअरची खरेदी. ✅निवडीसाठी निफ्टी 100 निर्देशांकाचा आधार. ✅अधून-मधून ETF सुद्धा समाविष्ट करा. ✅वर्षभरात किमान 52 शेअर्स डिमॅटमध्ये,पाच वर्षात 250+ शेअर्स ✅तेजी मंदीमध्ये समतोल. ✅वरचेवर लाभांश, बोनस इ. लाभ सुद्धा ( निर्णय वैयक्तिक ) #म
5
21
135
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
#गुंतवणूक ! भविष्यासाठी नको, तर भविष्यामध्येच करा. #म
Tweet media one
1
22
135
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
#शेअरमार्केट कदाचित एकमेव क्षेत्र असेल जिथे टिकून राहण्यासाठी धाडसापेक्षा भिती जास्त गरजेची असते.. धाडस कदाचित घात करू शकतो. पण भिती तुम्हाला सुरक्षित रहायला शिकवते. भिती तुम्हाला जिवंत ठेवते.. पुढच्या योजना आखण्यासाठी. #म
0
20
134
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
जेव्हा #शेअरमार्केट धो धो कोसळु लागतो, तेव्हा संधीची वाट पाहणारे लाँग-टर्म गुंतवणूकदार.. #म
Tweet media one
2
8
130
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
महत्वाच्या क्षेत्रातील महत्वाचे स्टॉक्स. #BlueChips #म
Tweet media one
2
11
131
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 months
जे पी मॉर्गनचे उपाध्यक्ष व्यावसायिक संधीच्या कारणास्तव मुंबईतून #GIFTCity मध्ये जातात. तेथे त्यांना आलेला अनुभव. आर्थिक केंद्र म्हणजे केवळ चकचकीत इमारती, अनेक आर्थिक सेवांची स्त्रोतांची उपलब्धता नव्हे. आणखी एक गोष्ट हवी, 'सर्वसमावेशकता' जी मुंबईच्या हवेतच भरभरून आहे. #Mumbai
@AnirudhKejriwal
Anirudh Kejriwal
2 months
After living in Mumbai for years, I decided to move to Gujarat, choosing it over an opportunity in Singapore. I was captivated by the promise of GIFT City and the grand vision our PM and government laid out for us. It inspired me so much that I took a big step and decided to buy…
421
630
2K
0
29
130
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
घेतलेला ट्रेड उसळल्याने जो आनंद मिळतो, 🚀🚀 त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद, घ्यायचं टाळलेला ट्रेड आपटल्यावर मिळतो.. 💥💥 😂😂 #TradingDiary #म
4
2
129
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
"गावाकडची जमीन विकून पेटीएम आणि एलआयसी शेअर्समध्ये टाका, वर्षभरात दुप्पट होतील." असं तुम्ही आजोबांना सांगितलं होतं.. 😂😂
Tweet media one
8
13
128
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
1 year
बजेटचा दिवस...
Tweet media one
2
10
123
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
डव्ह आणि ट्रेसेमी ने कॅन्सरचा धोका ? युनिलिव्हर या सुप्रसिद्ध कंपनीच्या अनेक ब्रँडच्या शाम्पूमध्ये कॅन्सर निर्माण करणारे रसायन सापडले आहे.कंपनीने यूएस बाजारातून Dove, Nexxus, Suave, TIGI आणि TRESemmé aerosol ड्राय शैम्पू परत मागवले आहेत. #HUL #म
6
23
127
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
#शेअरमार्केट : ओढ आणि ओढा ! #म
Tweet media one
3
16
127
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
बुल मार्केटमध्ये मिळवलेल्या नफ्यापेक्षा बेअर मार्केटमध्ये नियंत्रित केलेला तोटा सांगतो.. "तुम्हाला स्टॉक मार्केट किती कळतं.." #म
2
17
126
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
10 months
प्रत्यक्ष कराच्या रूपाने भरलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी संबंधित राज्याला किती रक्कम दिली जाते. Image credit : @indiainpixels
Tweet media one
7
38
123
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
अमेझॉनच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोलणं झालं.अर्थात #मराठी भाषेचा पर्याय निवडूनच. थोडी साशंकता होती पण समोरील व्यक्ती मराठी भाषिकच होती. मराठी भाषेच्या समावेशासाठी ज्यांनी प्रयत्न केले, हा विषय धरून ठेवला त्यांचं खरंच कौतुक. यापुढील जबाबदारी आपली,मराठीचा वापर कायम राखण्याची🙏🏾
Tweet media one
3
13
127
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
4 months
भावना महत्त्वाच्या.. त्या योग्य ठिकाणी पोहोचल्या म्हणजे झालं. उगाच शब्दांचे बुडबुडे वाढवण्यात काय अर्थ?😄 'Mitshi India' या लिस्टेड कंपनीच्या CFO यांचे हे राजीनामा पत्र. कव्हरिंग लेटर, ईमेलपासून रेजीग्नेशन लेटरपर्यंत #AI ला दावणीला बांधणाऱ्या आजच्या पिढीच्या हितार्थ जारी😆
Tweet media one
3
15
125
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
जगात काहीही फुकट नसतं. जर कुठे माती दिसतेय तर कुठेतरी खड्डा झालेला असतो. सरकार जेव्हा काही फुकट देतं तेव्हा नेते ते स्वतःच्या खिशातून देत नसतात.उलट याची भरपाई प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून होत असते.आणि बऱ्याचदा अशावेळी इतर ठिकाणी करदात्यांवर अधिकची करवाढ लावली जात असते.#म 👇🏾
2
15
125
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
वेळेचं महत्त्व लक्षात येत नाहीये ? तुमच्या कामाच्या जागी वाळूचं घड्याळ ठेवुन बघा.. डोळ्यासमोर निसटत जाणारं आयुष्य बरंच काही सुचवू पाहील. #म #TimeManagement
Tweet media one
0
17
124
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
#MovingAverage : मुव्हींग एवरेज #Thread #म समजा तुमचं किरणामालाचं दुकान आहे, रोज रात्री दुकान बंद करतेवेळी दिवसाखेर जमणारा गल्ला तुम्ही मोजता, जो वेगवेगळा असतो. मागील 5 दिवस तो अनुक्रमे ₹3000,₹4000,₹2500,₹4200 आणि ₹5100 असा होता. 👇🏾
2
18
122
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
2 years
पॅसिव्ह उत्पन्न हवं असेल तर आधी पॅसिव्ह #गुंतवणुक सुध्दा करायला शिका. #Thread पॅसिव्ह गुंतवणुकीसाठी लागणारं भांडवल कळत-नकळत आपल्याकडून होणाऱ्या बचतीमध्ये असते पण ते आपल्या लक्षात येत नसतं. खरतर हे रोजच्या व्यवहारांत दडलेलं आहे. 👇🏽
2
21
123
@marathistock
म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK
3 years
🇺🇸 : Dude Suggest me some value & growth stocks for long term. 🇮🇳 : भावा दोन महान्यात पैसे दुप्पट करणारे शेअर्स सांग. #म
3
10
124