@chaitu1912
Chaitanya K. Patil
8 months
मीरा भाईंदर ही गेली अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यातली महानगर पालिका आहे. पहा कशी परप्रांतीयांची नोकरभरती सुरू आहे ते @BhaindarMira @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @onkarjoshte22 @Dev_Fadnavis @mnsadhikrut @CMOMaharashtra @dvkesarkar आमच्या नोकऱ्या परप्रांतीयांना देणार का?
12
187
419

Replies

@Bhaskar95904205
भास्कर
8 months
0
0
1
@Gaur1982
G. O. A. T
8 months
@chaitu1912 @BhaindarMira @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @onkarjoshte22 @Dev_Fadnavis @mnsadhikrut @CMOMaharashtra @dvkesarkar फक्त मराठा आरक्षणा वरून मराठ्यांची फसवणूक केली म्हणून नाही ह्या आणि अश्या सर्व गोष्टींन साठी फडणवीस जबाबदार आहे ही किड २०१६ नंतर खुप पसरली.
0
1
11
@memumbaikar2018
महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)
8 months
@chaitu1912 @BhaindarMira @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @onkarjoshte22 @Dev_Fadnavis @mnsadhikrut @CMOMaharashtra @dvkesarkar बीजेपी ही सगळ्यात मोठी मराठीद्रोही पक्ष आहे, यांचे मराठी नेते पण भंपक आणि उत्तरेचे तळवे चाटणारे, यांना खूप आधीपासून वेसण घालायला हवं होत मग इतके माजले नसते, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे
0
4
30
@IPathan10
Iliyas Pathanالیاس پٹھان
8 months
@chaitu1912 @BhaindarMira @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @onkarjoshte22 @Dev_Fadnavis @mnsadhikrut @CMOMaharashtra @dvkesarkar महाराष्ट्रात सरकारी नौकरी साठी मराठी येणे बंधनकारक आहे हा हिंदी किंवा इतर मेडीयम ने शिकला असेल .रहिवासी महाराष्ट्र चा आहे का डोमासिल आहे का यांच्याकडे.
0
1
8
@Omkarma57146694
Anilet patil
8 months
@chaitu1912 @BhaindarMira @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @onkarjoshte22 @Dev_Fadnavis @mnsadhikrut @CMOMaharashtra @dvkesarkar अरे काय फरक पडत नाही राम मंदिर होऊनदे सगळ विसरतील लोक
0
0
0
@ganeshjagd_
गanesh
8 months
@chaitu1912 @BhaindarMira @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @onkarjoshte22 @Dev_Fadnavis @mnsadhikrut @CMOMaharashtra @dvkesarkar ज्याला त्याला आपल्या परीने पोट भरण्याचा अधिकार आहे! आपले पोर असल्या नोकऱ्या कमी समजता किंवा तिथ पर्यंत त्याची पोहच नसते! पण हे परप्रांतीय त्याचा राज्यात रोजगानिर्मिती साठी नाही लढणार!तिथे धर्म नारेबाजी,जात आणि आता नविन राष्ट्रनिर्माण वर मत करुन इकडे येतील आणि इकडे पण तेच....!
0
0
2
@KingKon41026695
King Kong
8 months
0
0
0
@ram_bomble
Ram Bomble
8 months
0
0
2
@paraggaikar
पराग गायकर
8 months
0
0
1
@PatilAshay
Ashay आशय
8 months
@chaitu1912 @BhaindarMira @BJP4Maharashtra @ekikaranmarathi @onkarjoshte22 @Dev_Fadnavis @mnsadhikrut @CMOMaharashtra @dvkesarkar महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी मराठीची परीक्षा अनिवार्य करा.
0
0
0