हल्ली पैसे घेऊन प्रमोशन करणे, नवीन Handle हाताशी घेऊन त्यांच्या कडुन पेड
#Hashtag
चालवून घेणे आणि पैसे खाणे,
असले आरोप RW च्या अनेक Groups वर होत आहेत.
#Team_saffron
चे Hashtag हे स्वनिर्मित असतात आणि पैसे घेऊन प्रमोशन केल्या जात नाही.
कुठल्याही आर्थिक व्यवहारात आम्ही पडत नाही