शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 Profile Banner
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 Profile
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥

@Shailesh_Varmaa

15,272
Followers
627
Following
5,232
Media
79,454
Statuses

फटकन आवाज आला तर आपला खाडकन आवाज आलाच पाहिजे, हीच शिवसेनेची ओळख..!!

ईदर्भाचा हाव म्हणल
Joined June 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
इंदिराजींचा नातू आणि बाळासाहेबांचा नातू 😍 निघणारा जाळ आणि धूर खाली कमेंट्स मध्ये बघा..!! 😁😁 🔥🔥🔥🔥🔥 #BharatJodoYarta
Tweet media one
158
308
4K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
सत्तेच्या नशेत मदमस्त झालेल्या सत्ताधिशांना आरसाच दाखवलाय भावाने..!! 🔥🔥🔥
127
536
3K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
चाळीस गेले, एकशे चाळीस करायची ताकत शिवसेनेच्या मनगटात आहे..!! 💪🏻🏹 #हीच_ती_वेळ
114
305
3K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
10 months
अमरावतीचे #शिवसैनिक सुट्टीच देत नाहीए..!! 😂
Tweet media one
40
323
3K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
3 months
इथूनच महाराष्ट्राची अधोगती व्हायला सुरुवात झाली..!! #गद्दारनाथ
52
432
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
याला पत्रकारिता ऐसे नाव..!! ❤️
58
582
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
वर्षा सोडतांनाच रश्मीताईंच हास्य बघा 😍सत्तापिपासुंना हे जमलं नव्हतं..!! #फडफडणीस
Tweet media one
23
212
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवले-दिपक केसरकर हा सेनेत आला 2014 ला आणि साहेब गेले 2012 ला..!! #घंट्याचा_प्रवक्ता #मित्राच_ट्विट 😂
54
225
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
4 years
मी पण हिंदी भाषी सराफ आहे पण अभिमानाने मराठी बोलतो, आणि हो जो कस्टमर मराठी असून हिंदीच ज्ञान पाजळतो त्याला पण मराठी बोलायला भाग पाडतो 🤗 #मराठीभाषा
78
161
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
3 months
मार्केटला नवीन गाणं वाजतंय..!!
23
404
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
हवा बदलायला लागलीय..!! ❤️ #BharatJodoYatra
47
192
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
ती संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची.. #महाविकास_आघाडी_सरकार असती तर ती बोट दाऊदच्या मालकीची असती, हो की नाही पंत ?
30
195
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
असशील तू मुख्यमंत्री माझ्या आणि कॅमेऱ्याच्या मधात मला कोणीही नकोय.. व्हय बाजूला..!! 😂😂 #लायकी
95
294
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 month
उद्धवजी भेटायची वेळ देत नव्हते.. ले गद्दारांची भावना 👉🏻😁
Tweet media one
34
303
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
त्या उद्धव ठाकऱ्याला फोन करा - शहाजी पाटील शहाजी पाटलाने स्वतःहाच्या राजकीय कारकीर्दीरुपी ताबूताला शेवटची खीळ ठोकली म्हणायची..!! #DasaraMelava2022
62
182
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
आमचे हिंदुत्व बलात्काऱ्यांची पूजा करायला शिकवत नाही - आदित्यजी ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥
53
187
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
2 आत टाकले, 20 नवीन येतील..!! 💪🏻
19
372
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मुख्यमंत्र्यांनी 16 डान्सबार फोडल्याच बोललं जात मग घराशेजारचा डान्सबार चालू कसा - अजित दादा 🔥🔥🔥🔥🔥
25
144
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
10 months
निष्ठा म्हणजे @rautsanjay61 & @Awhadspeaks ❤️❤️
Tweet media one
Tweet media two
56
174
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
आयुष्यात एक तरी मित्र संजय राऊत यांच्यासारखा असावा.. सर्वकाही संपत चाललंय, पक्षात बंडखोरी झालीये पण तरीही साथ न सोडणारा..!! #शिवसैनिक
40
141
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
'सर आपको मराठी मे PC करना था तो यहा नही करना था मुंबई मे जाके करना था' एक दीड दमडीचा पत्रकार महाराष्ट्राच्या मुखमंत्र्याला हे बोलतो आणि मुख्यमंत्री हे निमूटपणे ऐकूनही घेतो ? लाचारी याला म्हणतात.. @rautsanjay61 असते तर नसत ऐकून घेतलं..!!🔥
60
197
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
4 months
औरंगजेबानंतर सर्वात जास्त मंदिरे कोणी पाडली असतील तर ते नरेंद्र मोदींनी - शंकराचार्य आणि म्हणे हे भक्तुल्ल्यांचे #हिंदूहृदयसम्राट 🤦🏻‍♂️
13
399
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 months
आपले दोन चार कमी निवडून आले तरी चालतील.. परंतु परत एकनाथ, भुसे, भुमरे, सत्तार, गुलाबराव सारख्यांना मातोश्रीचा उंबरठाही चढू देऊ नका..!! #मिशन_2024
38
184
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
टेंभी नाक्यावरील आनंद मठात वास्तव्याला असणाऱ्या #धर्मवीर आनंद दिघेंना काय वाटलं असत हा थिल्लरपणा बघून ? @mieknathshinde बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा #हिंदुत्वाचा विचार तुम्ही असा पुढे नेणार आहात का ?
150
305
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
सर्वांना बोलायची ताकद दिलीय @RahulGandhi ने..!! 😂😂 #डरो_मत 💪🏻
18
293
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 month
आणि याचा पश्चाताप याला आयुष्यभर असणार आहे..!!
Tweet media one
45
255
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
हिंदूंनो जागरूक व्हा आपल्या पिल्लुच्या हाती भोंग्याऐवजी पुस्तकं द्या..!!
Tweet media one
22
196
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
ही ताकत आहे उद्धवजींच्या हिंदुत्वात..!! 💪🏻🔥
29
168
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
आज परत मैत्री काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवून दिले..!! ❤️❤️ #नामांतर
6
99
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मुख्यमंत्र्यांचीही पक्षातून हकालपट्टी करणारा पक्ष #शिवसेना ❤️ @OfficeofUT @AUThackeray #चुकीला_माफी_नाही
20
139
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
नरहरी झिरवळ हे बेकायदेशीररित्या पदावर होते - मिंधे गट मी बेकायदेशीररित्या पदावर होतो तर राहुल नार्वेकर यांना माझ्याकडून शपथ कशी? - नरहरी झिरवळ मिंधे गट - 00 नरहरी झिरवळ - 01
18
138
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
उद्धवजींचं हिंदुत्व शेंडी जान्हव्याचं नाही.. अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारं शिवबांच हिंदुत्व हेच उद्धवजींचं #हिंदुत्व..!! 💪🏻🔥
38
236
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
परफेक्ट 👌🏻 टरबुज्यात अजून सुधारणा हवीय..!!
Tweet media one
31
206
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
राजन विचारे ठाण्यातील शेकडो शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल, ठाण्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार.. #गद्दारनाथाला भूकंपाचा हादरा..!! 🔥🔥🔥
18
118
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
माझ्यासारखे अनेक मारवाडी गुजराती राज्यपालांच्या वक्तव्यांचे निषेध करतांना दिसताहेत,कर्मभूमीवर नितांत प्रेम असणं यालाच म्हणतात ❤️ काही नितेश राणेंसारखे आहेत जे राज्यपालांच्या समर्थनात उतरलेत आणि बस असलेच #महाराष्ट्रद्रोही इथून हद्दपार करायचे आहे..!! #महाराष्ट्रद्रोही_राज्यपाल
31
210
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
धन��ष्यबाण उद्धवजींचा, चोरला शिंदेने.. या सगळ्या पळवापळवीत संपूर्ण गाव खेड्यातून शिव्या मात्र खातोय देवेंद्र..!! 😂😂
32
146
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
गरज पडली तर राजभवनात घुसू - जितेंद्र आव्हाड 🔥🔥🔥 #महाराष्ट्रद्रोही_राज्यपाल
16
109
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मित्र असावे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे ❤️ गद्दार भाजपाला त्याची जागा दाखवेल महाराष्ट्र..!!💪🏻
21
101
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
7 months
ही सुशांतसिंग राजूपतची आई असती तर अख्खा देश हिच्या पाठीशी एकवटला असता.. गरीबाचा मृत्यूही ओर्डनरीच..!! 💔
28
396
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
9 months
अब की बार व्होट नही माफी मांगो..!! #मिशन_2024
28
372
2K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
1-पंजाब हरले 2-दिल्ली हरले 3-मध्य प्रदेश हरले 4-राजस्थान हरले 5-छत्तीसगढ़ हरले 6-बिहार हरले 7- झारखंड हरले 8-तमिलनाडु हरले 9-तेलंगाना हरले 10-हिमाचल हरले 11-महाराष्ट्र हरले 12-पश्चिम बंगाल हरले 13-आंध्रप्रदेश हरले 14- केरल हरले 15- उड़ीसा हरले 16- मेघालय हरले 17-…
125
218
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मेलात तरी चालेल पन गांडूची औलाद म्हणून जगू नका - बाळासाहेब ठाकरे 🚩 संजय राऊत साहेब आपण हा लढा एकटे लढताहेत हे मरेपर्यंत लक्षात राहिल..!! @rautsanjay61
18
127
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
महाराष्ट्राला हक्काचा @sambitswaraj भेटलाय..!!
124
283
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
10 months
अर्थ - अजित पवार कृषी- छगन भुजबळ सहकार- दिलीप वळसे पाटील परिवहन- धर्मराव अत्राम सामाजिक न्याय - धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा - अनिल भाईदास पाटील महिला बाल कल्याण - अदिती तटकरे क्रीडा - संजय बनसोडे अल्पसंख्यांक - हसन मुश्रीफ शिंदेंना यापेक्षा मोठी खाती देणार हाय म्हणले…
88
145
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
भाजपशी दोन हाथ करायची भावना घेऊन लोकं #शिवसेनेत प्रवेश करत आहे; दिवसें दिवस ही संख्या वाढत जाणार; भाजपला #शिवसेनाच लगाम घालणार..!! 💪🏻
20
90
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
द्रोपदी मुर्मूच्या गावात आजपर्यंत वीज नाही आणि तो जर्मनीत फेकतोय - भारताच्या घरा घरात वीज पोचवलीय..!! #फेकाड्या
23
148
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मी इकडे फकस्त हसायला येत होतो; @OfficeofUT नी प्रेमात पाडलं 😍, आता इथून पुढे #शिवसैनिकच 🤝 @AUThackeray सदैव सोबत असेन..!!
14
105
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
वयोवृद्ध मायबाप जनतेचं हे प्रेम ५०-५० खोके घेऊन खपलेल्या गद्दारांना कधीच मिळणार नाही..!!
18
192
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
अब्दुल सत्तारबद्दल वाईट वाटतंय.. हिंदुत्वासाठी पक्ष बदलणारा जगातल्या इतिहासातील पहिला मुस्लिम ठरलाय बिचारा आणि त्याचाही गेम केलाय भाजपने..!!
30
94
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
महाराष्ट्रात शिवसेना संपत असून फक्त भाजप राहणार - जे पी नड्डा चार गद्दार काय गोळा केलेत याला वाटतंय #शिवसेना संपली..!! 😂😂😂😂😂
33
96
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
आमदार नेले खासदार नेले सत्ता नेली चिन्ह नेले पक्ष नेला प्रॉपर्टीवर दावे केले तरीपण उद्धवजी शरण येत नाहीए, कारण 👇🏻👇🏻 जन्म महाराष्ट्राच्या मातीतला आणि अंगात रगत #हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच आहे..!! #जय_महाराष्ट्र 💪🏼
32
172
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
काल नवनीत राणांनी घातलेल्या धिंगाण्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांचा परिवार आणि संघटना रस्त्यावर; #लव्ह_जिहाद प्रकरणही बोगस निघाले..!!
30
317
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 months
रावणाने हनुमंतालाही अटक केली होती.. लंका तरीही जळालीच..!! @rautsanjay61
Tweet media one
18
132
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
प्रत्येक गद्दाराची हीच अवस्था होणार आहे निवडणुका लागल्या की, जनता मत मागू द्यायलाही फीरू द्यायची नाही..!! #आजोबा_रॉक्स_बच्चू_शॉक्स
21
200
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
महाराष्ट्र केसरी (टिल्लू गट)
Tweet media one
89
72
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
जनता ठाकरेंवर प्रचंड प्रेम करते..!! ❤️ @AUThackeray #पुणे
34
114
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
3 months
वायरी नीट गप गुमान गुंडाळून ठेवायच्यात..!! 😉
Tweet media one
40
171
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
गुवाहाटी पर्यटनात सर्वात पुढे असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी..!!
38
100
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
चाळीस गद्दारांशी गद्दारी करणारा पहिला गद्दार प्रताप सरनाईकच..!! #ED पुन्हा
18
93
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
आईने नवरा बदलला तरी मुलाचा बाप बदलत नसतोय, #शिवसेना ही ठाकरेंचाच ब्रँड..!! 💪🏻
19
212
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
काय चाललंय राज्यात ? नक्की सरकारच डोकं ठिकाणावर आहे ना ?
Tweet media one
44
236
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
मुंबईत आल्या आल्या ही बातमी दिसली..!! 😍
Tweet media one
42
168
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
तू काल पण दुय्यमस्थानी होता आजही मुख्यमंत्री असूनही दुय्यमस्थानीच आहे..!!
Tweet media one
43
106
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
रिक्षावाल्याच्या संपत्तीच्या चौकशीचे पुणे न्यायालयाचे आदेश..!! #गद्दारनाथ
39
78
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
असलं गणेश विसर्जन पहिल्यांदाच बघतोय, या जोडप्याच सगळंच नकली आहे..!!
187
288
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
हे भाजपा महाराष्ट्राच अधिकृत हॅन्डल आहे, या हॅन्डलने मॉर्फ केलेला व्हिडीओ टाकलाय.. काय कार्यवाही करणार @Dev_Fadnavis ??
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
शिल्लक सेनेचा शिवगर्जना अभियान
409
571
3K
82
252
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
एकनाथ शिंदे यांना शिवसेनामध्ये कायद्यानं अधिकारच नाही - नरहरी झिरवळ 🔥🔥🔥
8
70
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
बॅरेलच काय घेऊन बसलात अख्खी ट्रेन आणलीया गुल्लू ने..!!
Tweet media one
37
83
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
सर्वात जास्त मंदिरे कुठे आहेत - दक्षिण भारत सनातन संस्कृतीचे मूळ स्वरूप कोठे आहे - दक्षिण भारत कुठे संस्कृत भाषा टिकून आहे - दक्षिण भारत सर्वात जास्त हिंदू सण कुठे साजरे होतात - दक्षिण भारत सर्वात जास्त उपासक कुठे आहेत - दक्षिण भारत तरीही भाजपचा 'दक्षिण भारतातून' पूर्ण…
46
195
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥
25
88
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
जोपर्यंत नारायण राणे भाजपात आहे #महाविकासआघाडी सरकार शाबूत आहे.. राणेंच्या पायगुणावर इस्वास ठेवा शिवसैनिकांनो..!! 💪🏻
20
84
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
शिवसेनेशी लढायला भाजपला शिवसैनिकच हवे कारण भाजपात तेव्हढी धमक नव्हतीच - संजय राऊत #नाशिक_दौरा
7
102
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
आज BKC वरील चाळीस गद्दारांच्या थोबाडावर हा एक चेहरा भारी पडेल..!! #निष्ठा ❤️
Tweet media one
25
87
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
एका बॅनरवरून उद्धवजींना जनाबअली बोलणारे फडणवीसजी आपल्या राहत्या शासकीय घरात रियाझअली नाचून गेलाय हे मात्र साफ विसरलेत..!! #आता_जिंकेपर्यंत_लढायचं
27
200
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
बिग ब्रेकिंग भावना गवळींच्या कपाटासोबत सेल्फी घ्यायला किरीट सौमैय्या रवाना..!! #भाजपा_वॉशिंगमशीन
Tweet media one
23
151
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
9 months
दोन नाही दोनशे गद्दार असते तरी बाळासाहेबांचा एकटा शिवसैनिक @iambadasdanve पुरून उरला असता.. अभिमान आहे सर तुमचा..!! 💪🏻🔥🔥
8
213
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मुस्लिमांना CAA नाही समजला, शेतकऱ्यांना कृषि कायदे नाही समजले, व्यापाऱ्यांना GST नाही समजली, अर्थशास्त्रद्यांना नोटबंदी नाही समजली.. आता भाऊ तोरसेकर भक्तांडांना #अग्निपथ_योजना कश्या प्रकारे समजवतो याची वाट बघतोय महाराष्ट्र..!! 😂
48
157
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतांनाही मुबंई #तुंबली नाही त्यामागे @AUThackeray या युवकाचे अथक परिश्रम आहे हे विरोधकही मान्य करीत आहेत..!! ❤️
Tweet media one
13
85
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
नवे चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल - संजयजी राऊत 🚩🐅 🔥🔥🔥🔥🔥
10
72
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
10 months
मणिपुरचा मुख्यमंत्री अजूनही कुर्सीला चिपकलेला आहे.. ब्रजभूषण सिंहला जमानत मिळालेली आहे.. रामरहीमला अडीच वर्षात सातव्यांदा पॅरोलवर सोडलंय.. देश सुरक्षित हातात आहे ? #Manipur_Violence
37
235
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
1 year
शिल्लक सेनेला हरवायलाही चक्क विश्��गुरूला मुंबईत आणावं लागतंय.. हीच #शिवसेनेची ताकद..!! 💪🏼
57
95
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
ते अपघाताने मुख्यमंत्री झाले खरे परंतु #कोव्हीड काळात त्यांनी ज्यापद्धतीने महाराष्ट्राची काळजी घेतली ते बघता जनतेने त्यांना #कुटुंबप्रमुख ही उपाधी दिली.. वाढदिवसाच्या शुभेच्छा @OfficeofUT जी..!! ❤️
17
76
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
3 years
पत्रकारांनी कोणते प्रश्न विचारायचे हे तुम्ही आम्हाला शिकवू नका म्हणत सर्व पत्रकार बांधव निषेध नोंदवून पत्र परिषदेतून बाहेर पडलेत, किती बेइज्जती रे देवा 🙆🏼‍♂️
65
330
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
ज्यांना उद्धवजींची @rautsanjay61 नी घेतलेली मुलाखत हा घरचा कार्यक्रम वाटतोय त्यांनी @narendramodi यांना विनंती करून मुलाखतीसाठी तोफखान्यासमोर बसवावं.. आहे दम ?
21
127
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
गुजरातहून मुबंईत येत असलेलं एक हजार सव्वीस कोटींचं पाचशे तेरा किलो ड्रग्स मुंबई पोलिसांनी जप्त केलं.. याचसाठी #बुलेटट्रेनचा अट्टाहास ?
41
168
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
11 months
मी पाटण्याला गेलो तर लगेच फडणवीस हे परिवार बचाओ बैठकीला गेलेत असं म्हणाले. या पातळीवर येऊ नका. देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. तुमच्या परिवाराचे काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. त्यावर बोलावं लागलं तर नुसतं शवासन करावं लागेल. इतर आसनं तुम्हाला झेपणार नाहीत.…
57
230
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
11 months
@AjitPawarSpeaks दादा इतका तर विदर्भाचे पोट्टे खर्रा खात नाही जितक्या तुमी शपथा खा लागलेत..!! 😂😂
24
48
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
पत्राप सरनाईकाला Y+ सेक्युरिटी आता किरीट सौमैय्या मरायला मोकळा संजय राठोडलाही Y+ सेक्युरिटी चित्रा वाघही निर्णय घ्यायला मोकळ्या..!! #GaddarShinde
11
117
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
उद्धवजी शिवसेना चिन्हाविना शून्यातून उभी करेल.. काळजी नसावी..!! 💪🏻🏹 #जय_महाराष्ट्र 🚩
34
111
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
आता बिहारला बिहारी चालवतील आणि महाराष्ट्राला गुजराती..!! 😌😌
12
65
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
भक्तांना खूप शिव्या घातल्या परंतु आज उद्धवजींचं फेसबुक लाईव्ह बघून स्वतःहा उद्धवजींचा भक्त झालो असल्याचा फील येतोय..!! 💔
17
57
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
मी निधी आणून दिलाय; मी मतदार संघात नसतांनाही माझे काम सुरु आहेत - दीपक केसरकर म्हणजे निधी भेटत नव्हता हा आरोप बोगस होता म्हणायचा..!! 😂
7
121
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
#महाविकासआघाडी सरकारातील सर्व गुपिते-महत्वाचे निर्णय फडणवीसला आधीच कसेकाय कळतात हा प्रश्न अडीच वर्षे सर्वांनाच सतावित होता.. #गद्दारनाथ च्या रूपात त्या प्रश्नाचं उत्तर आज जनतेसमोर आलंय..!!
15
143
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 months
उद्धवजींनी आज देशाला नवीन नारा दिलाय.. अब की बार भाजप तडीपार..!! 🔥🔥🔥
20
150
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
हॅकनाथ शिंदेच्या ठाण्यात पालकमंत्री भाजपचा आणि सेनेला राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत करत होती म्हणे #गद्दारनाथ..!! 😂😂
7
81
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
शिवसेनेच्या सपोर्टला तृणमूल काँग्रेसच नाही तर देशातले सारेच पक्ष उतरतील.. ही शिवसेनेची पक्षांतर्गत लढाई नाही, ही बलाढ्य हिटलर विरुद्ध देशातील जनतेची लढाई आहे..!!
18
109
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
10 months
पाखरं घरट्यात परतायला लागलीत..!! 😍
22
115
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
भाजपाने मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी शिवसेना फोडण्याचा कुटील डाव खेळला तर खरा परंतु @AUThackeray यांना ज्यापद्धतीने जनतेचा प्रतिसाद मिळतोय ते बघता बंडखोर आमदारांवर केलेला खर्च ते #गद्दार आमदारांना #EDBJP ला विकूनच वसूल करतील असं दिसतंय..!!
25
92
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
धर्मवीरांचा पुतण्या शिवसेनेसाठी झिजतोय; #गद्दारनाथाचा पुतण्या जुगार खेळतांना अडकतोय..!! #रक्ताचा_फरक
9
95
1K
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
शेवटी RSS ने तिरंगा स्वीकारायला 75 वे वर्ष उगवावं लागलं, कांग्रेसच्या संघर्षाला सॅल्यूट 🫡
48
86
1K