Pravin Nikam Profile Banner
Pravin Nikam Profile
Pravin Nikam

@PravinNikams

4,815
Followers
5,057
Following
256
Media
1,333
Statuses

Founder @SamataCenter | Chevening Scholar | London School of Economics | Commonwealth Election Observer to Republic of Zambia | National Youth Award Recipient

Satara, India
Joined November 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
मी, नुकतंच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठातून मानवी हक्क आणि राजकारण या विषयात चिविंग शिष्यवृत्तीसह पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलं. या विषयाच्या परिक्षेत मी मेरिट मध्ये पास झालो आणि विशेष म्हणजे मी लिहिलेल्या शोधप्रबंधाला विशेष गुण (डिस्टिंक्शन) मिळाले.
Tweet media one
319
189
4K
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
"लहानपणी मला लोकं बेवड्याचा पोरगा म्हणायचे, बाप पिऊन रस्त्यावर पडून असायचा, कित्तेक दा उचलून आणला. आज तोच बेवड्याचा पोरगा जगातील नामांकित ४२ नंबर च्या विद्यापीठामध्ये Anti-caste लढा यावर लेक्चर देतोय....हे फक्त आंबेडकरी चळवळीमुळे शक्य झालंय...- विशाल ठाकरे " @vishalthakare9
Tweet media one
54
228
3K
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना आणि माझ्या लंडनमधल्या प्रवासातील एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे तुम्हांला इंग्लिश या भाषेचं ज्ञान बोलण्यापुरतं आणि समजण्यापुरतं जरी असेल, तरी तुम्ही इथे शिक्षण घेवू शकता...तुम्ही इंग्लिश मध्ये फार मास्टर असावंच असं काही नाही.
Tweet media one
20
104
2K
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
शेतकऱी-कामगार घरात जन्माला आलेल्या माझ्यासारख्या युवकाला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली जिथ खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. विद्यापीठात पहिल पाऊल ठेवल्यानंतर मी सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या ठिकाणी जावून महामानवाला नमन केल
Tweet media one
34
81
1K
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
गांधीजीं बद्दल जगभरातील लोकांच्या मनात आदर आहे. काल-परवाच मी महात्मा गांधींना कोणीतरी शिवीगाळ केल्याबाबतची बातमी वाचली होती . मला अशा लोकांसाठी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी गांधीजींबद्दल बोललेलं एक वाक्य अधोरेखित करावंस वाटतं ते म्हणजे, “मरते हे हम तुम, गांधी कभी मरते नहीं”...
35
243
1K
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
वडील हिंदुस्तान ऐंटीबायोटिक्स कंपनीत कर्मचारी आणि आई गृहीणी, घरीची परिस्थिती सामान्य आणि त्यात इंजिनियरींगचे शिक्षण अर्धवट सोडून स. प. महाविद्यालयत मला आवडणारा राज्यशास्त्र हा विषय घेण्यासाठी आईवडिलांनी दिलेली साथ व प्रोत्साहन, ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये (1/3)
Tweet media one
29
46
1K
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
जेव्हा जगविख्यात अर्थतज्ञ पद्मविभूषण लॉर्ड (Lord) भेटतात....परवा कॉलेजला सुट्टी होती, तरीही काही कामा निमित्त मी कॉलेजला गेलो होतो. आचनक माझी नजर LSE मधील आमचे प्रोसेसर यांच्यावर पडली. मी त्यांच्या समोर जावून विचारलं "सर आज तर कॉलेजला सुट्टी आहे, मग तुम्ही इथे कसे ?"
Tweet media one
13
35
911
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
२००४ साली हिंदुस्तान अँटीबायोटीक्स कंपनी केवळ पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे बंद होण्यापासून वाचली. माझ्या वडीलांची नोकरीही वाचली, नाहीतर आमच्या सारखी हज़ोरो कामगारांची कुटुंब रस्त्यावर आली असती आणि कदाचित कुटुंबाची पुढची घडीच विस्ळीत झाली असती. @PawarSpeaks @supriya_sule
Tweet media one
5
37
802
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडन मध्ये शिक्षण घेत असताना जिथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच वास्तव्य होत. आता ती वास्तू डॉक्टर आंबेडकर हाउस म्हणून ओळखली जाते. नुकत्याच झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मला डॉक्टर आंबेडकर हाउस मध्ये उपस्थित राहता आल आणि उपस्थितांबरोबर संवाद साधन्याची संधी मिळाली.
Tweet media one
14
30
814
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडन स्कूल इकॉनॉमिक्स विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांचा टक्का वाढायला हवा. म्हणुन परदेशी शिक्षण प्रवेशासाठीची तयारी आणि अडचणी या विषयावर चर्चा Twitter space च्या माध्यमातून उदया दि.२१ नोव्हे.२०२१ रोजी रात्री ९ वा. आपण घेत आहोत.
Tweet media one
19
87
674
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
छत्रपती संभाजी महाराजांचे एक मूळ चित्र ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे आहे. या चित्रामध्ये ‘महाराज संभाजीराजे’ असं देवनागरीत उल्लेख आहे. याच्या डिजिटल प्रती आपल्याकडे उपलब्ध आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ चित्र मला पाहता आलं याचा आनंद आहे. सोबत मी चित्राचा काढलेले फोटो जोडत आहे.
Tweet media one
Tweet media two
10
62
661
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
आयुष्याचा महत्वाचा क्षण, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पोलिटिकल सायन्स येथून ग्रैजूएट होताना… #ThanksAmbedkar #GradutionCeremony #LSE
40
25
657
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
वाढदिवस साजरा करण ही कल्पना आणि वास्तव लहान होतो तेव्हाच खुप छान वाटायच. तेव्हा आजी वाढदिवसादिवशी दहा रुपये द्यायची आणि म्हणायची, “खुप शिक मोठा हो…!!!” आज आजी आमच्या मध्ये नाही आहे, पण प्रत्येक वाढदिवसादिवशी तिची आठवण येते.
Tweet media one
37
11
620
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
बाबासाहेबांनी अनेक स्वप्न पाहिली, ती सत्यात उतरावी यासाठी अविरत कष्ट केले आणि स्वप्न पूर्णही केली. हे बाबासाहेबांनी दाखवलेले धाडस, कित्येक पिढ्यांचा उद्धार करून गेल आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…!!!
Tweet media one
2
21
602
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
काल रात्री बोधीने मला फोन केला आणि तो म्हणाला "दादा इरासमस मुंडूस स्कॉलरशिप मिळली....." आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड.बोधी रामटेके @bodhi_ramteke या तरुण वकील मित्रास परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त देण्यात
Tweet media one
21
40
501
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांमध्ये फक्त शिक्षणच घेतल नाही तर, विद्यार्थी म्हणून एक वेगळा ठसा उमटवला आणि घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग जीवणाच्या अखेर च्या क्षणा पर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी केला.
Tweet media one
8
61
480
@PravinNikams
Pravin Nikam
9 months
ज्याकाळी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये युवकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी धडपड चालू होती. त्यासम कालावधीत कर्मवीर भाऊराव पाटील भारतामध्ये, access to education and opportunities बहुजन मुलांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत होते.
Tweet media one
1
35
472
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
तुम्हा सर्वांचे मनापासुन खूप- खूप आभार मानतो. आपल्या प्रेरणेने फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत राहीन. धन्यवाद..!!! तुमचाच....... ॲड. प्रवीण सुनिता संजय निकम pravinnikamindia @gmail .com
29
13
407
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
बहुजन नायक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे शिक्षण घेतल अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे संपूर्ण शिष्यवृत्तीवर माझ्यासारख्या एका शेतकरी-कामगार घरातील मुलाला शिक्षण घेता आल, तर नक्किच हे तुम्हालाही शक्य आहे.
Tweet media one
19
33
402
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये माझ सर्वात आवडीच ठिकान जिथ मी अभ्यास करतो ते म्हणजे - LSE Library ज्यामध्ये खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. सध्या माझ डेस्टिनेशन LSE Library आहे. १२५ वर्षांपेक्षा जास्त जून्या या लायब्ररीचा मी काढलेला छोटासा विडीओ.
5
23
383
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
माझं एक वैयक्तिक मत आहे जे मी नेहमी मांडत असतो ते म्हणजे "मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी Academic आणि Professional आयुष्यात नक्कीच एक वेगळा ठसा उमटवतात."
5
25
355
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
झाकीर खान चे वडिल शिक्षक, घर इंदौरच्या एका शहरी वस्तीत. सर्व-सामान्य कुटुंबातून येणाऱ्या या मुलाची ओळख फक्त त्याच्या कलेमुळेच आहे. प्रामाणिक कष्ट आणि हिमतीच्या जीवावर हा हास्य कलाकार जगभरातील लोकांच्या हृदयावर राज करतो आहे. काल या सामान्य व्यक्तितील असामान्यत्वाच दर्शन झाल
Tweet media one
6
13
327
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
ज्याकाळी अमेरिका - ब्रिटनमध्ये युवकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी धडपड चालू होती. त्यासम कालावधीत कर्मवीर भाऊराव पाटील भारतातील ग्रामीण भागातील बहुजन मुलांसाठी शिक्षणाची दारे खुल्या व्हाव्या यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. (1/7)
Tweet media one
6
24
314
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
लंडनवरून आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांशी उच्च शिक्षणाच्या कार्यशाळेनिमित्त भेटतोय व त्यांच्याशी बोलतोय. उच्च शिक्षणा संदर्भातले असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंग्रजी चाचणी विद्यापीठांमध्ये कशी
Tweet media one
4
38
316
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
या एक वर्षात खूप काही शिकलो परंतु, यात प्रामुख्याने: क्रिटिकल थिंकिंग, ॲकेडेमीक रायटिंग - हे स्किल्स महत्वपूर्ण होते.
0
8
295
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
पहिल्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेत असताना मी स्वतःसोबत एक निश्चय केला की, मला कितीही संधी परदेशात मिळाल्या तरीही त्यामध्ये गुरफटून न जाता, मी पुन्हा भारतात जाईल आणि लोकांच्या हक्कांसाठी कार्यरत राहील.
5
10
277
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
यांच्या पाऊल खुणा शोधत लंडन शहर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात आयुष्याचं एक वर्ष गेलं. हा टप्पा खूप महत्वपूर्ण नक्कीच राहणार आहे. खूप लोकांचे आशीर्वाद सोबत आहेत ज्यामुळे इथपर्यंत पोहचणं शक्य झालं. सर्वांचे मनापासून खूप-खूप आभार...!!! (3/3)
9
3
282
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
'आमचा मास्तर आता अमेरिकेत शिकवितो....' आमचा मास्तर म्हणजे विशाल ठाकरे @vishalthakare9 माझ्यासारख्या असंख्य युवकांना प्रेरणा देणारा, मार्गदर्शन करणारा विशाल पीएचडी स्कॉलर असून अमेरिकेतल्या टेक्सास विद्यापीठात अंटी कास्टचा विषय शिकवत आहे.
1
12
267
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पासून अजीम प्रेमजी ��ुनिव्हर्सिटी पर्यंत तळागाळातील असंख्य विद्यार्थ्यांना पोहचवणारा विशाल ठाकरे आता साता समुद्रा पार विद्यार्थी कसे जातील यासाठी मार्गदर्शन करतोय. विशाल ठाकरे तुझा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
1
11
266
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
मुळ भारतीय जे लंडन आणि ब्रिटनच्या इतर भागांमध्ये राहतात त्यांची नेहमी भेट होत असते.“इंडीयन्स इन लंडन” या नावाने मी तुम्हाला या लोकांना भेटवत राहणार आहे. #IndiansINLondon #indiansinuk
5
7
258
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पंक्तीतील एक महत्वाच नाव , पेरियार उर्फ़ रामस्वामी नायकर ज्यांनी बहुजन समजाच्या उत्थानासाठी, समजिक न्यायासाठी, स्त्रीयांच्या हक्कासाठी मोठी जनचळवळ उभा केली. याबहुआयामी व्यक्तीमत्वाच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..!
Tweet media one
1
13
264
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
मी आज माझ्या आयुष्याचा १० वर्षांपूर्वीचा काळ पाहताना माझ्या समोर अनेक चित्र तरळत आहेत. शेतकरी-कामागार म्हणून माझ्या वडिलांचा संघर्षमय प्रवास, कारखान्यातील अनियमित पगारामुळे आपल्या पोरांच्या शिक्षणात काही अडचणी येऊ नये म्हणून माझ्या कुटुंबाने दिवाळीतील फराळ, उटणं, किंवा
Tweet media one
5
7
249
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
संपूर्ण शिष्यवृत्तीवर मिळालेली पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी. बघता-बघता लंडनला येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. आयुष्याची एक नवीन सुरुवात, एका अशा शहरात झाली, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, ज्योती बसू, अनुसया साराभाई, यांनी शिक्षण घेतलं. (2/3)
3
5
247
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
"आंबेगावच्या एका नकाशावरही नसलेल्या गावातून एक पोरगा आधी इंजिनियरिंग करतो, काही वर्षे जॉब केल्यावर पत्रकारिता करायला येतो आणि आपल्या क्षमता वाढवत अगदी अस्खलित इंग्रजीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचं लेखन करतो... त्याला प्रतिष्ठित असा मुंबई प्रेस क्लब चा रेड इंक पुरस्कार मिळतो..
Tweet media one
Tweet media two
3
20
241
@PravinNikams
Pravin Nikam
9 months
Tweet media one
6
4
240
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये भारतीयांचा टक्का वाढायला हवा. Join me in my Space!
15
21
223
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
Nanded to Oxford via Harvard - The Story of Suraj Yendge @surajyengde नांदेड टु ऑक्सफर्ड व्हाया हार्वर्ड.....! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लंडनमधील भारतीय उच्चायुक्त व FABO यांच्या संयुक्त विद्यमानाने बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा एक कार्यक्रम आयोजित
Tweet media one
6
12
225
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
आज ब्रिटेन सरकारने दिवाळीची अनोखी भेट भारतींयाना दिली आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री रिशी शौनक यांनी ५ पौंड किमतीच्या एक नाण्याच अनावरण केल, ज्यावर महात्मा गांधीजी यांचा “माझ आयुष्य हाच माझा संदेश” आणि भारताच्या राष्ट्रीय फ़ुलाची प्रतिकृती आहे. @UKinIndia @AlexWEllis @HCl #LivingBridge
Tweet media one
1
23
222
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
मागील वर्षी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मधुन पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षण व शिक्षक प्रशिक्षणाच्या कामानिमित्त महाराष्ट्र व झारखंड येथे फिरत आहे. इतक्या लवकर लंडन येथे पुन्हा येता येईल असे वाटले नव्हते. @SamataCenter #samatacenter
Tweet media one
1
9
227
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
या कार्यक्रमासाठी थिएटरच्या बाहेर ब्रिटिश नागरिकांची अक्षरशः रांग लागलेली होती. गांधीजींच्या जीवनावर आधारित हाउसफुल कार्यक्रम आणि तो पण इंग्लंडची राजधानी लंडन येथे! एक गांधी प्रेमी म्हणून हा कार्यक्रम मला बघता आला याचा मला खूप आनंद आहे व एक भारतीय म्हणून अभिमान देखील!
4
8
216
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
माझ्या दीड वर्ष लंडनच्या प्रवासात भेटलेला एक युवा साथी निखील नरेन, जो जयप्रकाश नारायण जी यांची कर्मभूमी असणाऱ्या बिहार मधून येतो. कमी वयामध्ये निखिल ने कायद्याच्या क्षेत्रात घेतलेली भरारी युवकांसाठी खुप प्रेरणादायी आहे. @nikhilnaren31
Tweet media one
2
6
215
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडनच्या मध्यभागी ब्रिटनचे पार्लामेंट आहे. याबद्दल वेस्टमिनिस्टर पार्लमेंट मॉडेल नावाने राज्यशास्त्राच्या पुस्तकात उल्लेख आहे, कदाचित आपण या बद्दल वाचलही असेल. या पार्लमेंट च्या बाजूला ‘पार्लमेंट स्क्वेअर’ आहे..
Tweet media one
Tweet media two
3
13
198
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
महाराष्ट्रात 861 संशोधक विद्यार्थी फेलोशिपसाठी 40 दिवसापासून आंदोलन करत आहेत.... It's high time we establish accountability and make sure justice is done. विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालाच हवी #बार्टी #BARTI #सरसकट_फेलोशिप #FellowshipForAll
3
69
202
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
गोष्टी मुख्यतः समोर होत्या. परदेशात काम करण्याच्या असंख्य संधी होत्या आजही आहेत, परंतु मला भारतात काम करायच आहे. मी शिक्षण प्रशिक्षण आणि access to justice वर काम करत राहिल. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद सोबत आहेत ,ज्यामुळे इथपर्यंत पोहचणं शक्य झालं.
3
7
179
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
सोडून कला शाखेत प्रवेश घेतला. तेव्हा खुप लोकांनी मला वेड्यात काढलं. त्या वेळेस माझे वडील ज्या कारखान्यात कामगार होते तिथे कामगारांचे पगार होत नव्हते. तरी माझ्या आई वडिलांनी माझ्या या निर्णयावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी खरंच खूप मोलाची बाब होती. माझं शिक्षण पूर्ण होत
2
6
177
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
ब्रिटिश काउंसिल व एनआयएसयूके यांच्या माध्यमातून लंडन मध्ये सन्मान झाला. समता केंद्राच्या @SamataCenter माध्यमातून सुरु असलेल्या कामाला आणखी बळ देणारा हा अविस्मरणीय क्षण वाटतो. स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षा निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. #IndiaUKAchievers
13
13
189
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
लोकशाही मार्गचा पुरस्कार करणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन…! पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या शिक्षणाचा एक टप्पा जगप्रसिद्ध विद्यापीठ केंब्रिज याविद्यापीठांमध्ये पूर्ण केला.
Tweet media one
1
11
192
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
नुकतंच लंडनमध्ये "सत्याग्रह" हे नाटक प्रदर्शित झालं. प्रसिद्ध दिग्दर्शक फेलम मॅकडरमॉट आणि पीटर रेल्टन यांनी दिग्दर्शित केलेल्या या कार्यक्रमाला ब्रिटिश नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. गांधीजींचा जीवन प्रवास आणि त्यांचे विचार हे या कार्यक्रमातून जनमानसात पोहचणार होते
2
7
180
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
अगदीच फिनेल ही, असे एक-ना-अनेक लघु उद्योगाचे केलेले प्रयोग. या सगळया वातावरणात माझी जडणघडण होत असताना, घरातील मोठा मी, या नात्याने घरची जबाबदारी ओळखून लवकर नोकरी करावी या हेतूने, बारावी नंतर इंजिनिअरिंग शाखेला प्रवेश घेतला आणि २ वर्षातच सामाजिक काम करायचं म्हणून इंजिनिरिंग
2
5
173
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यातिथि निमित्त विनम्र अभिवादन…!!! जगभरात ख्याती असलेल्या नेत्यांपैकी दूरदृष्टी असलेल्या नेत्यामध्ये स्व.यशवंतराव चव्हान हे एक महत्वाच नाव आहे , याचा प्रत्येय मला काही महिन्यांपूर्वी लंडन मध्ये आला.
Tweet media one
4
19
178
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
करण्याची संधी मला मिळाली, त्याच बरोबर शिक्षक 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षण' कार्यशाळा घेत होतो आणि वकील म्हणून राष्ट्रीय विधी विद्यापीठ दिल्ली यांच्या बरोबर काम करता करता, आयुष्याची एक नवीन सुरुवात, एका अशा विद्यापीठात करता आली जिथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
1
4
162
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
बाबासाहेबांच्या विचारांच्या ठिणगीतून असंख्य मशाली पेटल्या. आपल्या बौधिक तेजाने जगाला गवसणी घालून, मानवतेचा रस्ता दाखवणारे आणि माझे प्रेरणास्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन…
2
10
167
@PravinNikams
Pravin Nikam
7 years
Thank You #GlobalCitizen for featuring our work, definitely it's a collective responsibility to revalue menstruation. @ravikarkara
@GlblCtzn
Global Citizen ⭕
7 years
"My job is to talk about periods every day." @ChimeforChange
4
106
294
7
25
169
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
असताना मी माझ्या घरच्यांना थोडेफार सहकार्य व्हावे यासाठी अर्धवेळ नोकरी केली व शिक्षण पूर्ण केलं. या सगळ्या आयुष्य जगण्याच्या धडपडीत मला महत्त्वाचं वाटणारं काम, नीतिकुशल या संस्थेच्या माध्यमातून चालूच होतं. छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन युवकांबरोबर चांगलं काम
1
5
162
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
हजारो वर्षाच्या शैक्षणिक इतिहासाची साक्ष देणार ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या इतिहास, शैक्षणिक पद्धत आणि स्वायत्वता यावर नजर टाकणारा माझा सकाळ वृत्त समुहात प्रकाशित झालेला लेख. #India #Oxford #highereducation #samatacenter
Tweet media one
2
15
171
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
टप्पा नक्कीच राहणार आहे. गेल्या पाच वर्षात मी सामाजिक माध्यम तसेच इतर माध्यमांपासून लांब होतो. मी करित असलेल्या कामा बद्दल विशेष कुठे मांडण्याची धडपड केली नाही. मी थोडस स्वतःला समजून घेत होतो, स्वतःला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील होतो. कामाची आखणी आणि शिक्षक प्रशिक्षण या दोन
1
4
152
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांनी शिक्षण घेतले व विद्यार्थी म्हणून एक इतिहास रचला. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी केला. या व्यक्तिंचा संघर्ष आयुष्यात क़ायम प्रेरणा देणाऱा राहिला आहे. ही मिळालेली संधी आयुष्याचा एक महत्वपूर्ण
1
4
150
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
पद्मविभूषण लॉर्ड मेघनाद देसाई यांनी अर्थशात्र या विषयावर असंख्य प्रसिद्ध पुस्तके लिहली आहेत. त्यांचा लेखणातील मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक म्हणजे “Nehru's Hero: Dilip Kumar.." ही दिलीप कुमार यांची बायोग्रफी.
1
1
155
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
असंख्य अनाथांना मायेची ऊब दिली, जे अनाथ नव्हते त्यांना चांगल काम करण्याची प्रेरणा दिली. एका माझ्या वाढदिवसादिवशी माझा फोन लागला नाही तर, माईंनी मला एक छोटा विडीओ पाठवून शुभेच्छा आणि अशिर्वाद दिले होते. माईंची प्रत्येक भेट ही खुप प्रेम व आपुलकीची होती.
3
9
149
@PravinNikams
Pravin Nikam
7 years
Thank You @NargisFakhri . Lets revalue menstruation as a natural biological process and eradicate the taboos. #menstruation @ROSHNI_INDIA
Tweet media one
3
7
142
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
श्री राजेश देशमुख सरांनी कोविड काळातल पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या कामाचं प्रत्येकाने कौतुक केले. पुण्यामध्ये करोना नियंत्रणात आणण्यासाठी देशमुख सर यांनी निर्णयक उचलेल्या पाऊलामुळे पुणे पॅटर्न चे कौतुक झालं. लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सरांनी केलेल्या या कामाची चर्चा झाली
Tweet media one
1
5
150
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
यंदाची ही लंडनमधली ही दुसरी दिवाळी. ही दिवाळी विशेष संस्मर्निय नक्कीच राहिल,कारण लंडनमध्ये शिकत असलेले जगातल्या विविध देशातील-धर्मातील विद्यार्थी एकत्र आलो.विविध देशा-धर्मातील सर्वसमावेशक कार्यासाठी वचनबद्ध असलेल्या पुरोगामी विचारांनी प्रेरित तरुण समुदायाचा भाग बनून आनंद होत आहे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
2
153
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! नवीन वर्ष अधिक प्रेरणादायी असेल. समता सेंटर @samatacenter हे शिक्षक क्षमता निर्माण कार्यक्रम आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम या चालू असलेल्या उपक्रमांना अजून बळकटी देण्याचा प्रयत्न करणार आहे.
Tweet media one
3
8
155
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
आणि ब्रिटन मधले एक प्रतिष्ठित भारतीय मूळचे नागरिक पण आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲंड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठाने जगाला असंख्य अर्थतज्ञ दिले. यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महत्त्वपूर्ण नाव.
1
1
146
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
युरोपात इंग्लंडमध्ये परदेशी शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर नेमके कोणते आदर्श ठेवावेत व कोणाचे उदाहरण समोर ठेवून काम करावे, अशा मोठ्या महानगरांमध्ये आपल्या समाज आणि देशाचा कोणत्या पद्धतीने प्रतिनिधित्व करावं यासाठी बाबासाहेबांसारखा दुसरा आदर्श नाही.
1
6
147
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
त्याच बरोबर LSE इंडिया सेंटर चे fellow डॉक्टर मनमोहन सिंग, LSE मधले प्रोसेसर आणि नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर अमर्त्य सेन आणि यासगळयांमध्ये आणखी एक प्रसिद्ध भारतीय नाव आहे, ते म्हणजे प्रोफेसर ‘लॉर्ड मेघनाद देसाई.’
1
2
141
@PravinNikams
Pravin Nikam
9 months
सांगण्यात आनंद होतोय की, समता सेंटरच्या @SamataCenter उच्च शिक्षण मार्गदर्शन उपक्रमाच्या अंतर्गत जोडल्या गेलेल्या सहकारी री राऊत यांची शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज,लंडन येथे महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण शिष्यवृत्तीवर निवड झाली आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला पोहोचल्या आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
11
149
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
आजवर आपल्या वस्त्या आणि तांड्यावर चालवलेले डीस्कोर्स संशोधन आणि साहित्यातून जागतिक अकादमिक पटलावर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न अम्ही @SamataCenter च्या माध्यमातून करत आहोत. या उपक्रमाला संस्थेची जोड देत वर्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे, या कामी आपले सर्वांचे सहकार्य असू द्या.
Tweet media one
8
14
137
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
तर त्यांनी उत्तर दिल, "अरे मी पुस्तक बदलायला लायब्ररी मध्ये आलो होतो." ती व्यक्ती दुसरी-तिसरी को��ी नसून, हाऊस ऑफ लॉर्ड चे सदस्य (म्हणजे ब्रिटनची राज्यसभा) पद्मविभूषण लॉर्ड मेघनाद देसाई सर होते. सर LSE मध्ये प्रोफेसर (Emeritus) आणि जगातील एक विख्यात अर्थतज्ञ
1
2
137
@PravinNikams
Pravin Nikam
10 months
अभिनंदन, श्वेता! समता सेंटरच्या उच्च शैक्षणिक कामातील सहकारी असणाऱ्या श्वेताला आज महाराष्ट्र राज्य शासनाची परदेशी उच्च शिक्षणाची स्कॉलरशिप जाहीर झाली आणि लंडन विद्यापीठाचा प्रवेश निश्चित झाला, ही स्वप्नपूर्तीची आनंददायी बाब आहे. तिचा समतेच्या वाटेचा सामाजिक व शैक्षणिक प्रवास
Tweet media one
4
7
141
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
जर कंपनी बंद पडली असती तर कदाचित माझा लंडन स्कूल ऑफ़ इकाॅनॉमिक्स येथे शिक्षण घेण्याचा हा प्रवासही शक्य झाला नसता. कळत न कळत लाखो कुटुंब, युवक यांचा आधारवड मा.शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
Tweet media one
0
3
126
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
ब्रिटिश कौन्सिलने एका कार्यक्रमासाठी लंडनला येण्यासाठी आमंत्रित केले आणि पुन्हा एकदा लंडनला येण्याची संधी मिळाली. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या मला घ्यायला आलेले @SamataCenter चे दोन विद्यार्थी चंद्रपूरचे ॲड दीपक चटप आणि आणि अहमदनगरचे डॉ ऋषिकेश आंधळकर. #samatacenter
Tweet media one
Tweet media two
1
2
131
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
जेव्हा एक मुंबईकर लंडनमध्ये भेटतो.....मुंबई येथील पत्रकार पार्थ @parthpunter याची आज भेट झाली. प्रामुख्याने ग्रामीण भारतातील प्रश्नांवर तो पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी प्रकाश टाकत असतो. शेतकऱ्यांचे आंदोलन, कोविड काळात ग्रामीण भारताची सत्य स्थिती लोकांसमोर मांडणाचा काम त्याच्या
Tweet media one
3
2
121
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा... सरतं वर्ष माझ्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या धावपळीचं होतं. या वर्षात शिक्षणाबरोबरच मी ब्रिटनमधल्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या प्रेरणादायी लोकांच्या भेटीगाठी घेत होतो. इथल्या विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या बहुजन समाजातल्या
Tweet media one
3
11
116
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
हूल जोहार. धरती आबा बिरसा मुंडा के झारखंड मे.... #ConstitutionDay
Tweet media one
1
6
116
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये भारतीयांचा टक्का वाढायला हवा. परदेशी शिक्षण प्रवेशासाठीची तयारी आणि अडचणी या प्रश्नांवरिल चर्चा Twitter spaceच्या माध्यमातून आज रात्री दि.२१ नोव्हे.२०२१ रोजी सां. ९ वा आपण भेटूया. सोबत प्रसिद्ध कवी डॉ.स्वप्निल चौधरी जी असणार आहेत @Drswapnil_speak
Tweet media one
1
12
113
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
‘मना सारखा राजा अन राजा सारख मन’ ही उक्ती छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यासाठी खुपच महत्वाची वाटते. शाहू महाराजांनी सर्वसामान्य, वंचित व बहुजन बांधवांसाठी समतेचा आग्रही विचार केला. अशा ह्या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
Tweet media one
1
13
115
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
भाई खूप खूप अभिनंदन @shrikantbangale दिल्लीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते बीबीसी मराठीचे श्रीकांत बंगाळे यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दरवर्षी द इंडियन एक्सप्रेस समूह आणि रामनाथ गोएंका फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. 'महाराष्ट्राच्या
Tweet media one
0
5
114
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
निष्पक्षपणे सत्याचा शोध घेऊन इतिहासाची पुर्नमांडणी करणारे थोर इतिहास संशोधक आ ह साळुंके सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !गेल्या वर्षी मला लंडनला निघण्याच्या तयारीसाठी खुप कमी वेळ मिळाला. मी जाणार म्हणून माझे मित्र @PradnyeshMolak (साकू) व माझी आधीच सविस्तर भेट झाली होती...
Tweet media one
4
7
112
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
लंडन येथे किसानपुत्र @deepak_chatap व डॉ. ऋषीकेश हे उपवास करत आहे. शेतकरी आत्महत्या या विषयाला वाचा फोडण्यासाठी हा उपवास आहे. आजच्या दिवशी शासनस्तरावर १९८६ ला पहिली शेतकरी आत्महत्या नोंद झाली. या पार्श्वभूमिवर अन्नत्याग करत शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त केल्या जात आहे.
Tweet media one
1
15
110
@PravinNikams
Pravin Nikam
2 years
छत्रपती शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…!!! ‘मना सारखा राजा अन राजा सारख मन’ ही उक्ती छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यासाठी खुपच महत्वाची वाटते.
Tweet media one
2
13
98
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
शक्य त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल, त्याव्यतीरीक्त काही प्रश्न राहील्यास मी तज्ञ व्यक्तींना आपल्याला जोडून देईल. विशेष म्हणजे या space साठी मॉडरेटर म्हणून आपल्याला महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी डॉ.स्वप्निल चौधरी @Drswapnil_speak असणार आहेत. भेटुया.
2
8
94
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
ब्रिटन सरकारच्या चेवनिंग शिष्यवृत्ती प्राप्त आणि सध्या सार्वजनिक आरोग्य या विषयात लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे अहमदनगरच्या राशीन इथले डॉ.ऋषिकेश. ते @SamataCenter माध्यमातून उच्च शिक्षण आणि अकॅडमीक रायटिंगच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या (२०२१-२२) बॅच मधले विद्यार्थी आहेत.
Tweet media one
1
7
100
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
"Future of work and learning" लक्षात घेवून "नीतिकुशल" ची वेबसाइट डिझाईन करत आहोत या संदर्भात काही सूचना असतील तर त्याही नक्की कळवा आणि तुमच्या नीति कुशल होऊ ईच्छीणार्या मित्र मैत्रीणींपर्यंत हा उपक्रम नक्की पोहचवा. @Nitikushal
1
1
90
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
आजच्या दिवशी १९८६ ला पहिली शेतकरी आत्महत्या झाली. शेतकरी आत्महत्येबाबत संवेदना व्यक्त करण्यासाठी अनेकजण आज उपवास करतात. माझा मित्र व लहान भाऊ ॲड. दीपक @deepak_chatap हा लंडन येथे उपवास करणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय अन्नत्याग कशासाठी? हा त्याचा सविस्तर लेख सकाळ ॲग्रोवनला आला
Tweet media one
1
22
96
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
Shourya Divas - Honour, dignity and respect ✊🏾
Tweet media one
0
7
93
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
दलित, बहुजन किंवा आदिवासी किंवा पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमरविले कॉलेज ऑक्सफर्ड येथे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आलेली आहे
0
26
91
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
जर इंग्लिश मध्ये एका वाक्यात सांगायचं झालं तर "Enabling future leaders with the help of academic and professional community to create social impact. And delivering a experiential learning that accelerates careers, fosters innovation and democratic leadership."
1
2
82
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये भारतीयांचा टक्का वाढावा यासाठी मागच्या आठवड्यातील ट्विटर स्पेसला आपणा सर्वांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा मोठा होता. अशा प्रकारच्या माध्यमावर बोलण्याची तशी ही पहिलीच वेळ असल्याने माझ्यासाठी हे खूप महत्त्वाच होत.
Tweet media one
2
0
88
@PravinNikams
Pravin Nikam
10 months
ज्येष्ठ विचारवंत, लेखक, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. हरी नरके सर यांना भावपूर्ण आदरांजली.
Tweet media one
1
3
90
@PravinNikams
Pravin Nikam
1 year
वैभव धन्यवाद ✊🏾. आजवर आपल्या वस्त्या आणि तांड्यावर चालवलेले डीस्कोर्स संशोधन आणि साहित्यातून जागतिक अकादमिक पटलावर मांडण्याचा प्रयत्न करत आम्ही समता सेंटरच्या माध्यमातून करत आहोत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शन असू द्या. @ivaibhavk @SamataCenter
@ivaibhavk
Vaibhav Kokat
1 year
ब्रिटिश काउंसिल आणि नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलुमनी युनियनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमत्त भारतातल्या 75 प्रतिभावान युवकांचा लंडन इथं सन्मान करण्यात आला. यात आपले मित्र @PravinNikams यांचाही समावेश होता. शेतकरी-कामगार कुटुबांतील मुलाची मोठी झेप. अभिनंदन..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
9
155
6
5
88
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
या निमित्ताने नीतिकुशल या उपक्रमाची भूमिका मी मांडली. नीतिकुशल हे एक skills incubator आणि career accelerator आहे जे cohort-based immersive learning modules च्या आधारावर तरुणांपर्यंत collaborative and democratising learning या मूल्यांवर काम करण्याचा प्रयत्न करेल. @Nitikushal
1
2
79
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
नोबेल पारितोषिक विजेते आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे ऑनररी फेलो अमर्त्य सेन यांच नुकतच प्रकाशित झालेल पुस्तक, “होम इन द वर्ल्ड” या विषयी स्वतः सर आज LSE येथे व्याख्यान देणार आहेत. सरांचा कार्यक्रम online पाहायला मिळेल नक्की पहा. लिंक सोबत जोडली आहे.
Tweet media one
1
4
84
@PravinNikams
Pravin Nikam
8 months
अभिनंदन ऋषी आणि आपल्या मायभूमीत स्वागत ! सांगण्यास आनंद होतोय की, आपल्या समता सेंटरच्या @SamataCenter मधील पहिल्या बॅचचा सहकारी मित्र डॉ. ऋषिकेश आंधळकर लंडन मधील पब्लिक हेल्थ पॉलिसीचे उच्च शिक्षण संपूर्ण शिष्यवृत्तीवर यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतात परत येतोय. @rushikeshindia
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
2
87
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
हे माझ्या या प्रवासात असंख्य लोकांचे मार्गदर्शन, आशीर्वाद मला मिळाले आहेत. या सर्वांना प्रती मी आज आदर व्यक्त करू ईच्छितो. आज मी थेम्स नदीच्या किनाऱ्यावर बसुन त्या सर्वांबद्दल विचार करत होतो आणि या विचारातच मी ही कृतज्ञापर पोस्ट लिहली आहे.
4
1
81
@PravinNikams
Pravin Nikam
3 years
आजी आशीर्वाद हा नेहमीच माझ्या पाठीशी आहे याची मला खात्री आहे. आज पृथ्वीवर मला 10585 दिवस पूर्ण झाले आणि हा दिवस मी माझ्या देशा पासून लांब एका नवीन अशा लंडन शहरात साजरा करायला मिळेत आहे. याची कल्पना मी केव्हाच केली नव्हती.
5
0
81
@PravinNikams
Pravin Nikam
10 months
श्रीरामपुर येथिल घडलेली घटना दुर्दैवी असुन गुन्हेगारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. छत्रपती शिवराय, राजर्षि शाहू, सयाजीराव गायकवाड आदी महामानवांचा विचार समजणे आवश्यक झाले आहे. डॉ. बाबासाहेबांनी समतेची पाऊलवाट आखून दिली. ती विस्मरणात जाता कामा नये.
1
12
85
@PravinNikams
Pravin Nikam
11 months
'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन शब्द मला सामाजिक व शैक्षणिक जाणीवांची सतत जाणीव करून देतात. लंडनमधून उच्च शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर आपल्यासारखे इतरांना देखील भारतातील व परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठात शिक्षणाची दारे खुली व्हावीत यासाठी
Tweet media one
2
6
85
@PravinNikams
Pravin Nikam
9 months
खूप लांबचा पल्ला आपल्या सर्वांना गाठायचा आहे. @SamataCenter माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण (क्षमता बांधणी), विद्यार्थी मार्गदर्शन आणि शासनाच्या शैक्षणिक योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या तीन विषयांवर येणाऱ्या वर्षात आम्ही काम करत राहू. #SamataCenter
Tweet media one
3
11
85