@Nilesh_khale
NK
6 months
@Manoj93Rane मातीतल्या माणसानंला जनावरं प्रमाणे वागवले छत्रपती असते त्या वेळी तर पेशव्यांस आणि तुम्हा ढोंगी मराठ्यांना तोफेच्या तोंडी दिले असते
0
1
23

Replies

@MumbaiHero3
Being Mumbaikar
6 months
कोरेगाव भीमा लढाईत भलेही इंग्रजांच्या विरोधात मराठा सैन्याचा पराभव झाला, पण त्या मराठा योध्दांचा अभिमान यासाठी आहे की ते शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले,ते देशाशी एकनिष्ठ राहिले,ते मराठी मातीशी एकनिष्ठ राहिले,ते हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहिले.
22
71
432