@Nilesh_khale
NK
7 months
@sanjaykumthek10 ते बाहेर आले ना.... साहेब कॅमेरा पुढे कन्फर्म... मीच सर्व दगड बाजूला करुन तुम्हाला बाहेर काढलाय सांगतील
1
1
12

Replies

@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛😛
7 months
चिटपाखरू नसलेल्या दिल्लीतील बोगद्यात हात हलवत फिरणारे विश्वगुरू उत्तराखंड मधील बोगद्यात गेले १२ दिवस अडकलेल्या ४१ कामगारां प्रति आणि त्यांच्या कुटुंबियां प्रति सहानभुती व्यक्त करणार एखादं ट् विट विश्वगुरू मोदीजी केंव्हा करणार ....?
Tweet media one
Tweet media two
14
43
228
@sanjaykumthek10
गुजराती जुमलेबाज ..😛😛😛
7 months
0
0
0