@Nilesh_khale
NK
8 months
@LahariyaRashmi आधी हे तुला समजयला पाहिजे होतं... केलेली घान साफ करणार आहेस का 😂😂 आणि इथून निघायला सांगणारी ट्विटर विकत घेतला का... खरं बोललं की मिरच्या झोंबतात भक्तांना 😂😂
3
0
23

Replies

@LahariyaRashmi
Rush_Me 🌸(Modi ji ka Parivar )
8 months
मी जरांगे पाटील वर केलेलं ट्विट स्वेच्छेने डिलीट केलं आहे! मी व्यक्तीश: कुठल्याच व्यक्तीला ठेचायची भाषा बोलली नव्हती, मी त्या व्यक्ती मधील प्रवृत्ती बद्दल बोलले होते. पण लोकांनी त्यावर इतक्या घाणेरड्या भाषेत troll केलंय. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनी अर्थ काढून बोलाल? ss फिरवणार ?
134
29
296
@Nilesh_khale
NK
8 months
@LahariyaRashmi 😂😂 नको तिथं का तंगड टाकायचं 😂😂
4
0
46
@LahariyaRashmi
Rush_Me 🌸(Modi ji ka Parivar )
8 months
@Nilesh_khale तोंड सांभाळून बोल, आणि निघ इथंन घाण करू नकोस .
7
0
9
@BinbudachaBandu
बाब्या भुसनळीकर
8 months
@Nilesh_khale @LahariyaRashmi तुला न अणि ण मधला फरक कधी कळणार रे बालक?
1
0
0
@Nilesh_khale
NK
8 months
@BinbudachaBandu @LahariyaRashmi तुला कळतो का...तू कूठे आहेस... परीक्षा देतोय ?शब्दांचा भाव कळला ना पुरे आहे
1
0
0
@Nilesh_khale
NK
8 months
@shiv0037 @LahariyaRashmi आला चाटायला
1
0
10
@KailasGoje
atamajhisatakali
8 months
0
0
1