@Nilesh_khale
NK
8 months
@shivanigokhale @RahulGandhi हे पैसे त्या जवानाच्या घरातल्यांना भेटलं की की त्याचे फोटो पोस्ट करा मॅडम
1
1
8

Replies

@shivanigokhale
SHIVANI GOKHALE 🚩
8 months
आपण समजून घेतलं पाहिजे की ज्यांना फक्त आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचं भलं करायचं आहे, त्यांच्यासाठी देशहित आणि शहीद हे केवळ एक साधन असतात. @RahulGandhi या अपरिपक्व व्यक्तीने पुन्हा एकदा भारताच्या जवानांची चेष्टा केली आहे.भारताच्या आर्मीला पुन्हा एकदा त्यावरून स्पष्टीकरण द्यावे…
Tweet media one
38
71
290
@VIKASWAGH1008
VIKAS WAGH
8 months
@Nilesh_khale @shivanigokhale @RahulGandhi किती अविश्वास रे तुला .... आर्मी वर विश्वास नाही का?
1
0
0
@Nilesh_khale
NK
8 months
@VIKASWAGH1008 @shivanigokhale @RahulGandhi प्रश्न का विचारला... कधी तरी असा विचार कर तिथे ही हाडं मसाची मानसं बसली आहेत जर मिग चे कांड होऊ शकतात तर हे का नाही उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला नको
1
0
0