@bvpat2501 थोडं वापी इथल्या लोकांना भेटून या मी आलोय म्हणुन सांगतोय...किमान 15वर्ष कमी होऊन नको नको ते आजार जडलेत... त्यात निसर्गाचा समतोल बिघडतो आहे तो वेगळा...ज्या रिफायनरी आहेत त्यांनाच व्यवस्थित सांभाळ केला तर उत्तम होईल 1)लोकसंख्या नियंत्रण त्यावर योग्य उपाय आहे
1
0
8

Replies

@bvpat2501
Bhagyashri Patwardhan
1 year
ही आहे जगातली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी जी जामगनर,गुजरात मध्ये आहे. प्रतिदवस ईथे 12,40,000 बॅरल्स ऑइल रिफाइन केलं जातं. ऐवढी क्षमता जगातल्या कुठल्याही दूसऱ्या रिफायनरी मध्ये नाही. ही एकटी रिलायन्स रिफायनरी गुजरात मध्ये 70,000 पेक्षा जास्त रोजगार देते. हे तर काहीच नाही,
Tweet media one
72
143
763
@mahaveer4970
महाश्विनी
1 year
@Nilesh_khale @bvpat2501 काही ही ह ! कसले आजार जडलेत वापीच्या लोकांना ? काही ही भ्रम पसरवायचा ? मी स्वतः गेली ४० वर्षे वापी येथे राहतो आहे.एशिया मधिल सर्वात मोठी लघुऊद्योग असलेलं शहर म्हणून अस्तित्वात आहे.इतके कारखाने आहेत तर ओघानेच प्रदूषण आलाच की म्हणून काही जीवघेणे आजार जडलेत अस होत नाही! असंच जर
1
0
0