‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने सौ.
@supriya_sule
ताई व श्री.पी.सी.चाको यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नेतृत्वांचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा 💐