कांग्रेसियों कान खोलकर सुन लो!!
Modiji commits that he will never let reservation to SC, ST and OBC end.
@narendramodi
Ji is dedicated to the welfare of Bharat and Bharat ki Janta. Nobody can stop him from doing that.
ही छायाचित्रे सोलापूर आणि सातारा येथील आहेत. महाराष्ट्रातील जनतेला वाटते की त्यांची सेवा करण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगती सुनिश्चित करण्यासाठी एनडीए चं सर्वोत्तम आहे. इंडी आघाडीच्या मतपेढीच्या राजकारणाला कोणीही थारा देणार नाही.
काँग्रेसने आपल्या 60 वर्षात एसी/एसटी/ओबीसींच्या प्रत्येक अधिकारावर निर्बंध घालण्यासाठी सतत प्रयत्न केले, परंतु आमच्या सरकारने गेल्या 10 वर्षांत सामाजिक न्यायासाठी अभूतपूर्व काम केले आहे.