@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
1 year
माहीमच्या समुद्रात उभ्या राहत असलेल्या अनधिकृत 'नवीन हाजीअली' कडे सरकारला लक्ष द्यावंच लागेल. महिन्याभरात हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं नाही, तर सन्मा. राजसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही या मजारीशेजारी मोठं गणपती मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही !!! #RajThackeray #MNS
16
133
1K

Replies

@sajanrane786
sajan Rane
1 year
@rajupatilmanase 💯🚩💪
0
0
1
@mns_rupesh
Rupesh Mns
1 year
Tweet media one
0
0
1
@Makao00423892
Makao
1 year
@rajupatilmanase A lot of illegal mandirs are there, why did he never speak about that?
0
0
1
@ajmal7878
Mohd Ajmal Chaudhary
1 year
@rajupatilmanase Aisa waqt a gaya ke bechare Hindu. Bhaion ka festival bhi bina Muslim ka naam liye pura nhi hota chalo acha hai
0
0
1
@aleehyder1
Alihyder
1 year
@rajupatilmanase कृपया करावा, यालाच मानतात गंगा जमना तेहजीभ
0
0
0
@YogeshK82754203
Yogesh Kasar
1 year
@rajupatilmanase आज साहेबांनी सर्व सभेत लोकांना मंत्रमुग्ध केलं, भाषणात बांधून ठेवलं !!👍👍👍
0
0
0
@RAHULMM0411
RAHUL M
1 year
@rajupatilmanase मराठी मुलासाठी कुणीच बोलत नाही त्यांना 85% आरक्षण द्या शिक्षण नोकऱ्या म्हाडा घरे यामध्ये. यासाठी सरकारवर दबाव आणला तरच फायदा. नाहीतर अशी भाषणे कितीतरी झाली काहीच फायदा होणार नाही.
0
0
0
@Logical36532888
LogicalBhartiy
1 year
@rajupatilmanase 🤔😆 नेहमी प्रमाणे रटाळ भाषणं केल. मीच सगळ्या समस्या निवारण करु शकतो पण फक्त मला सत्ता द्या ?भोंगे वाजत होते आणि आहेत ,प्रत्येक इलेक्शन ऑफर म्हणून कमळाबाई आणि मनसे तेच ते पालूपद लावते , ९ वर्षे ? ३००चे बहुमत आणि राज्यात सत्ता मग सगळेच भोंगे बंद करा की? भ्रष्टाचारावर तोंड बंद?
0
1
1
@ShaikhA70113293
Shaikh Aslam
1 year
@rajupatilmanase इस्लाम मे कबर प्रस्ती नाही आहे. साहेब
0
0
0
@PathakAdarsh_
Adarsh Pathak
1 year
@rajupatilmanase Next CM RAJ THACKERAY 💯🚩
0
0
0
@DarshanSurve12
Darshan Surve
1 year
@rajupatilmanase वही घिसिपिठी बाते, वही हिंदू मुस्लिम या पलीकडे यांना काहीच माहित नाही, #सर्कशितीलवाघ 😂😂😂😂
0
0
1
@VikasGadadhe1
Vikas Gadadhe
1 year
@rajupatilmanase जय महाराष्ट्र जय मनसे
0
0
0
@santosh01689800
santosh
1 year
@rajupatilmanase महाराष्ट्रातील शेतकरी, महागाई, बेरोजगारी, राज्यातून बाहेर चालेले उद्योग ह्याबद्दल काहीच बोलले नाहीत...
0
0
0
@ProudIndin
GandhiNeverDies®🏹🚜
1 year
@rajupatilmanase सभेला गर्दी झाली तरी लोक मत देणार नाही, कारण लोकांना आता हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद करण्यांत अजिबात रस नाही. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच जागा मिळणार.
0
0
1
@UttamBa47878368
MSD. F🎉
1 year
@rajupatilmanase बिल्कुल सही बात कही है आप अपने राज जी👌
0
0
0