@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
“वारसा हा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो.” राज ठाकरे. #राजसाहेब #विचार_पण_वारसा_पण #शिवतिर्थ
Tweet media one
19
104
2K

Replies

@error040290
Ashish
2 years
Tweet media one
0
0
3
0
0
1
@AbhishekKhomane
Abhishek Khomane
2 years
@rajupatilmanase आणि तुम्ही तो वारंवार बदलत असतात..
0
0
0
@PriteshDatir
Pritesh Datir
2 years
0
0
1
@AkshayRPardesh1
अक्षय AP
2 years
@rajupatilmanase ठीक आहे मग आपण वारसा म्हणून वास्तूंची इतकी काळजी का करतो हे स्पष्ट होईल का..?
0
0
0
@GanganGovind
VINAYAK GOVIND GANGAN
2 years
@rajupatilmanase जय मनसे दादा
0
0
1
@KM1305_
KRUSHNA C MAHAMUNI
2 years
0
0
0
@gujar_shrikant
Shrikant Gujar
2 years
@rajupatilmanase मग दादा तो विचार एकच ठेवायचा आसतो वारंवार बदलायचा नसतो एकाच विचारावर ठाम असणे हे महत्त्वाचे नाही का? प्रत्येक भाषणात आणि सभेत नवीन विचार आणायचा.
0
0
4
@MurlidharBudhn6
MurLIdhAR
2 years
@rajupatilmanase किती दिवस शिवसेना व बाळासाहेबांच्या नावाने मते मागणार स्वताचा पक्ष आहे कामे करा वाढवा आपल्या गळाला काही लागतंय का शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न. कधी मराठी कधी हिंदुत्व कधी हाजी अराफत शेख आवडत होता.
0
0
1
@KalanMachhindra
Machhindra Kalan
2 years
@rajupatilmanase मस्त आहे लाईन..😍 but not suitable इतर राजकीय नेते पेक्षा राजू दादाचा काम बेस्ट आहे. 27 गावांमध्ये
0
0
0
@me_santosh04
Santosh Jadhav
2 years
@rajupatilmanase फडवणीस सांगतील त्या विचारांचा वारसा जागृत होतो 😂😂😂
0
0
0
@ManoharSalunk16
Manohar Salunke
2 years
@rajupatilmanase राजू जी जरूर गर्व करा, परंतु आपल्या गर्वात कुणाची तरी अवहेलना होत असेल तर असा गर्व करून काय साध्य होणार. 15 वर्ष ह्या गर्वातच वाया गेली, आणखीन वाया जाउ नये ही अपेक्षा
0
0
0
@Lokshahi75
Don Vito
2 years
@rajupatilmanase भूमिका बदलतात
0
0
0
@AakashPandurang
aakash patil
2 years
@rajupatilmanase बरं त्या अयोध्या दौऱ्याच काय झालं??
0
0
0
@AdvNitinGaikwa1
Nitin Gaikwad
2 years
@rajupatilmanase विचारांचा वारसा...हा जनतेने स्विकारला पाहिजे ना.
0
0
0
@gsmallappa
Gundal sadashiv Mallappa
2 years
@rajupatilmanase विचार हा वास्तूने प्रेरित असतो, पण त्या वास्तूचे प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे पण दिवसे दिवस वास्तू चे अनादर होत आहे, म्हणून विचार क्रांती घडवून आणण्यास असमर्थ आहे. ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होईल, त्यादिवशी भूचाल आल्याशिवाय राहणार नाही (वास्तू- सामाजिक गरज). JJF.
1
1
1