@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा करून काही प्रस्ताव दिले. #MNS
Tweet media one
Tweet media two
23
112
2K

Replies

@Surajso69150791
Suraj SonawaneMNS
2 years
@rajupatilmanase एकच वादा आमचा राजुदादा👌👌👏👏
0
0
3
@NirajPa02761956
P@til Ni®aj 🧛🏻
2 years
@rajupatilmanase #मंत्री प्रमोद रतन पाटील 🔥🔥❤️
0
0
5
@MiteshDeshmukh5
Mitesh Deshmukh(ठाकरे आमचे कुटुंब)
2 years
@rajupatilmanase 😂😂😂😂😂
0
0
2
@swapnilchavano1
स्वप्निल भाऊ चव्हाण मनसे अधिकृत
2 years
@rajupatilmanase एकच वादा राजू दादा 🚩🚩🚩
0
0
7
@irNMZaCuYddo1yU
शिवा बनसोडे
2 years
@rajupatilmanase कार्यसम्राट आमदार, सन्माननीय, श्री राजू दादा पाटील
0
0
6
@SACHINK27428380
SACHIN KHARAT
2 years
0
0
0
@krajendra_
Rajendra Kalyankar
2 years
@rajupatilmanase आज उप_मुख्यमंत्री साहेब मा. राज साहेबांना सुद्धा भेटले, आता तुमचे काम मार्गी लागतीलच..
0
0
0
@Thanetimetocha2
Thanetimetochange
2 years
@rajupatilmanase आता तरी शीळ फाटा ची वाहतुक लवकरात लवकर ट्रैफ़िक मुक्त होईल ना? का अजून दहा वर्ष लागतील ? दिवा च्या नागरिकांना चांगले रोड , गटारे , पाणी पुरवठा दया ही विनंती @Dev_Fadnavis @AmhiDombivlikar #डोंबिवली #dombivali
2
2
4
@PatilPoojan
poojan patil
2 years
@rajupatilmanase कडक राजू दादा 🙏👍
0
0
0
@SarveshSonar24
Sarvesh Sonar
2 years
@rajupatilmanase Kalyan Growth Centre
0
0
0
@1sh_thakur
Rupesh Thakur
2 years
@rajupatilmanase भारतीय जनता नवनिर्माण सेना
0
0
0
@rashtrahitfirst
भारत सर्वोपरी
2 years
@rajupatilmanase राजू दादा, शिळफाटा क्रॉस करतांना फॉरेस्ट पाइपलाइन रोड वर रोज तुमची आठवण येते.. तुम्ही तो रस्ता वेळेत बनवला नसता तर आता पावसाळ्यात रोज ट्रॅफिक जॅम असता.. फक्त, परवा अवजड वाहन ८ chya सुमारास बाहेर आल्या आणि फुल ट्रॅफिक जॅम केला.. असोत, धन्यवाद आणि पुढील कामांसाठी शुभेच्छा!!💐
0
0
12
@saching47618355
sachin gaonkar
2 years
@rajupatilmanase सगळ्यांना खुप मळमळत आहे राजसाहेब यांना भेटल्या बद्दल पुढची दिशा राजसाहेबच ठरवणार
0
0
0
@akkalkotwale
Akkalkot Kini
2 years
@rajupatilmanase 🙏🏻🙏🏻🙏🏻...संपूर्ण मतदारसंघच व KDMC चा दुर्गम प्रदेशच रखडलेला आहे @Dev_Fadnavis @DombivlikarRavi ह्यांच्या Law of युती चे “मांडवली” चे राजकारण व ६५०० कोटी रू. चे ५-६ जुने गाजर मुळे!!! त्यांना “जागे करा”! निवडणूका येत असल्यामुळे प्रदेश तुम्हाला आंदण मिळणार अशी चिन्ह आहेत!!
0
0
1
@VB42894438
Vicky
2 years
@rajupatilmanase Being a local MLA do you have the authority to look at the condition of the roads in your constituency and get them repaired? There have been accidents due to the potholes..today too near Tarang hotel Khoni..or please ensure that atleast street lights are kept ON at night..
0
0
0
@miRavindraPatil
श्री.रविंद्र पाटील
2 years
Tweet media one
0
0
0