@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल ५ रूपयांनी व डिझेल ३ रूपयांनी स्वस्त होणार. यापुढेही असेच लोकहिताचे निर्णय हे सरकार घेईल या अपेक्षेसह शिंदे-फडणवीस सरकारचे मनसे आभार ! @mieknathshinde @Dev_Fadnavis
75
142
2K

Replies

@JayramHGaonkar1
Jayram H Gaonkar
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis खुप छान बोलत आहात, आदी विरोध करायचा शिंदेला.. तुमची आमदारकी जानार हेच खेचुन घेणार लिउन ठेवा.. आता राहीला प्रश्न पैट्रोल/डिजल भाव आदि वाडवायचे नंतर कमी करायचे कुटला तीर मारला... ?
2
2
27
@KaranBh42652649
Karan Bhoir
2 years
Tweet media one
0
0
2
@VAIBHAV9325
❣️😊वैभव शेंडगे ☺️❣️
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis पन्नास न वाढवयाच आणि तीन चार रुपयाने कमी करायचं.😂😂😂
0
0
16
@akkalkotwale
Akkalkot Kini
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis ते घेतील तसेच तुम्ही पण घ्या साहेब!! तुमच्या मतदारसंघ हद्दीतील नविन काॅंक्रिटीकरण झालेल्या कल्याण शिळ रोड ची level, quality 3rd rate आहे!! लक्ष घाला! रस्त्यावर अवैध गॅरेजेस पार्किंगमुळे वाहतूककोंडी लाईट नाही पाणी साचणे अशा समस्या आहेत! 🙏🏻 #माफक_अपेक्षा
1
1
9
@anulirane
Aniket Rane
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis तुम्ही तर याआधी म्हणत होता की शिंदे आणि त्यांच्या सुपुत्राने काहीच काम केले नाही वगैरे. असो आणि ३-५ रुपयांच्या भिकेवर आपण आभार मानता हे काही पटत नाही.
0
0
6
@bavkarviraj
VIRAJ BAVKAR
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis मंत्री पद जरी दिले नाही तरी पुढची आमदारकी भाजपकडून नक्की.१००%
2
0
43
@akshay_merukar
Akshay Merukar
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis CNG 4 रुपये ने वाढवले आणि वीजबिल 20% नी त्यासाठी पण अभिनंदन करा
0
0
6
@_naadanparinda
Nadan Parinda 💫
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis गॅस वाढवला विज बिल वाढवला आता समदं ok मध्ये होणार, आवळा देऊन कोवळा काढणे यालाच म्हणतात
0
0
4
@patil214977
Prashant Patil
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis cng चा रेट पण वाढला आहे तो 80रुपये झाला
0
0
0
@FaizanS28154742
फैजान ईक्राम सय्यद
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis 50 रुपयांनी गॅस वाढ झाल्यानंतर बिळात लपून बसलेले आज पेट्रोल डिझेल 5 10 रुपयांनी कमी झाल्यानंतर बाहेर निघालेत 🤣🤣
0
0
7
@NikhilM1212
विमुक्त भटका
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis अहो पाटील साहेब घरगुती गॅस 50 रुपयांनी तर CNG चार रुपयांनी वाढवला ना पण,म्हणजे ताटात खायाला द्यायचं आणि फक्त दाखवून ते ओढून पण घ्यायचं,हे धंदे बरे आहेत या सरकारचे,आता तुम्ही काय करणार सामान्य जनतेसाठी आवाज उठवाल ह्या महागाई विरोधात,पण आता तुमच्याकडून तरी काय अपेक्षा ठेवणार लोकं..
1
0
2
@hemant_khond
Hemant Khond
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis दादा आपणांस एक विनंती करतो.. गॅसदरवाढी बाबतीत पण आपण लक्ष द्या...सर्व सामान्य नागरिकांकडून खुप रोष व्यक्त केला जातो..
0
0
1
@YuvrajMete
YouWe
2 years
0
0
0
@amolran24647439
amol rane
2 years
0
0
0
@Sarkarvikas1
Vikas Chavan
2 years
0
0
0
@Rohan_Kamble89
Rohan
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis 😂😂 काय दिवस आलेत मनसे नेत्यांवर. वीजबिल २०% नी वाढवल ते लोकहिताच होत का?? त्यावर काही मत नोंदवले का??
0
0
4
@PrajvalT
Dr
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis स्वतःचा पक्षच बघा साहेब..bjp च्या नादी लागूनका..मुळासकट संपवून देतील ते
0
0
0
@GawandSir
🇮🇳Nilesh Gawand sir🚩
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis @ithakurprashant आगरी कोळी समाजाच्या आमदारांनी (सर्व पक्षीय)एकत्र येऊन मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट घ्यावी... प्रथा परंपरा पाडाव्या लागतात,मुंबई आपली आहे,आपण येथील भूमिपुत्र आहोत आणि राज्याची राजधानी आपल्या दारात आहे हे प्रत्येक राज्यकर्त्यांना सांगितले पाहिजे
0
0
1
@GawandSir
🇮🇳Nilesh Gawand sir🚩
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde @Dev_Fadnavis आणि आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात कायम दिसले पाहिजे. आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाला पण हे दिसले पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर एकत्र येऊन भेटा. आणि परंपरा कायम ठेवा.....
1
0
2