@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायचं 'हिंदुत्व', खरंतर 'ईडी'काडीची भीती. 'गद्दारांना क्षमा नाही' ऐकलं होतं ठाण्यात, ४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात. #सर्व_मिलीभगत_आहे
28
157
2K

Replies

@bedage_pradip
Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS
2 years
@rajupatilmanase एकच आहे पण नेक आहे ❤️👏
0
0
5
@bedage_pradip
Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS
2 years
@rajupatilmanase एकच आहे पण नेक आहे एकच वादा आमचा राजुदादा
0
0
9
@anktslpat
अनिकेत पाटील.
2 years
@rajupatilmanase 🤣🤣🤣🙆🙆🙆
0
0
0
@WaykarSumit
Sumit Waykar
2 years
@rajupatilmanase मनसे वाले पण म्हणत असतील आमचे पण कुणी तरी आमदार फोडा 😂😂
0
0
4
@Tanmaymns
आपला तन्मय
2 years
@rajupatilmanase विचार करण्यासारखी बातमी आहे
Tweet media one
0
2
6
@Tanmaymns
आपला तन्मय
2 years
@rajupatilmanase मिले सुर "ED और गुहाहाठी" का.
0
0
0
@mayurmarathe27
🇮🇳 मयूर मराठे ९🚩
2 years
0
0
3
@SandipHole9
Sandip Hole
2 years
@rajupatilmanase एकच वादा... आमचा राजू दादा ❤️
0
0
4
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
0
2
14
@TejasRSalunke
Tejas Salunke
2 years
@rajupatilmanase @mieknathshinde सर, 'मुख्यमंत्री'च्या रेस सोबतच 'पक्षप्रमुख'च्या रेस मध्ये आले...! 🤣
0
0
3
@irNMZaCuYddo1yU
शिवा बनसोडे
2 years
@rajupatilmanase " ED म्हणजे काय रे भाऊ?" "Eknath आणि Devendra यांच्या युतीला *EĎ* म्हणतात!" 😭
0
0
7
@EknathDhole88
Eknath Dhole
2 years
@rajupatilmanase Chan saheb.maharastra synik
0
0
0
@HinduMahendraa
महेंद्र.
2 years
@rajupatilmanase राजू पाटील साहेब मी तुमचा खूप चाहता आहे पण तुम्ही या राजकारणात काहीच बोलू नये ही हात जोडून नम्र विनंती.. उद्धव ठाकरे साहेबांनी जी अनैसर्गिक युती केली होते तिचे भोग असेच मिळणार होते... विनम्र विनंती...
1
0
6
@Shankd669
Shank
2 years
@rajupatilmanase हे सर्व ST कर्मचाऱ्यांचे शाप आहेत
0
0
0
@MhatreSameer999
Sameer Mhatre
2 years
@rajupatilmanase 🤣🤣🤣🤣🤣
0
0
0
@aisalagtahe
झाटू राजकारणी 😎
2 years
@rajupatilmanase *शिवसेनेचे दोन पक्ष होणार* *1- शिवसेना (खुर्द)* *2 - शिवसेना (बुद्रुक)* 😜😜😜😜😜
0
0
4
@TusharbeingInd1
Tushar being Indian
2 years
@rajupatilmanase तू मार मी रडल्या सारख करतो
Tweet media one
0
0
0
@shivtha08
Shivam Thakur
2 years
@rajupatilmanase साहेब राज साहेब परत शिवसेनेत आले तरच महाराष्ट्राच्या राजकारणाला स्थैर्य येईल.उद्धव साहेब आणि राज साहेब दोघांनी सगळे वाद विसरून एकत्र कधी येतात याची वाट सच्चा शिवसैनिक बघत आहे.
0
0
2
@SagarMande11
Sagar_Mande11
2 years
@rajupatilmanase सूर युती न झाल्याचा दिसतोय 🤔 #वाटत #साहेबांना_विचारून_सांगतो
0
0
0
@pansarepradeep
Pradeep Pansare
2 years
@rajupatilmanase सही है
0
0
0