@rajupatilmanase
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
2 years
एकच धुन….५ जून ! चलो अयोध्या . #जय_श्रीराम
24
103
1K

Replies

@ChandrakantLat9
Chandrakant
2 years
@rajupatilmanase ०१ मे संभाजीनगर.. ०५ जून अयोध्या… जय श्रीराम🚩
0
1
2
@appa_bhushan
Dr Bhushan Appa Gaikwad
2 years
@rajupatilmanase १ मे महाराष्ट्र दिनी राजसाहेब ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा! #राजसाहेबठाकरे 🚩 मा. राजसाहेब 5 जूनला आयोध्येला जाणारं ! #जय_श्रीराम #५जून #अयोध्या_पर्व #राजसाहेब_ठाकरे🚩💪🏻
0
0
2
@DEarthmovers
धन-संपदा
2 years
@rajupatilmanase चलो नाही "चला आयोध्या" आपण हिंदुत्व स्वीकारलं आहे साहेब हिंदीत्व नाही. जो मराठीचा नाही तो महाराष्ट्राचा नाही, जय महाराष्ट्र 🚩👍
6
5
34
@nynmohanty
Nayan Mohanty
2 years
@rajupatilmanase I will join sir
0
0
0
@Shubham36616969
Shubham patil
2 years
@rajupatilmanase Berojgaari,mahagayi,load shedding.....Kay chaalai mns ch
0
0
0
@GulhaneShrikant
Shrikant Gulhane (INDIA)
2 years
@rajupatilmanase साहेब ५ जून ला वाढती महागाई च्या विरोधात वाढती बेरोजगारी च्या विरोधात दिल्ली ला गेले असते तर बरे झाले असते..
1
1
4
@NewGame01501858
New Game
2 years
@rajupatilmanase "युक्रेन" ला पाठवून द्या या सहेबान शांती प्रस्थापित होईल..... आपल्या देशात 😜 😂😂😂😂
1
1
1
@Ketan_909
Kattar Hindu 🔥🇮🇳 ✨🕉️ ( Modi Ji Ka Parivar)
2 years
@rajupatilmanase 🔥🔥🔥🔥 jai shree raam... Jai MNS 👍🔥🔥.
0
0
0
@Satishluvindia
Satish
2 years
@rajupatilmanase परप्रांतियों को महाराष्ट्र से उत्तर प्रदेश भेजते भेजते अब खुद उत्तर प्रदेश में स्थित अयोध्या जाना पड़ रहा है.. यह चुनाव क्या क्या करवाता है नेताओं से.. पहले उत्तर प्रदेश के सीएम की तारीफ, अब उत्तर प्रदेश का दौरा 😄 ED चा इफेक्ट
0
1
7
@vinitkumar_p
VinitPSpeaks
2 years
@rajupatilmanase Also pls look into road conditions near Xperia mall. People are suffering due to lack of basic faculties like good roads, edu/health infrastructure.
0
1
1
@Cats1551
tc
2 years
0
0
0
@MaheshS82062759
नाशिक चा महेश 👋
2 years
@rajupatilmanase वाढत्या महागाई साठी पण कधी म्हणा की चलो दिल्ली कीवा चला दिल्ली सर्वसाधारण लोकांचे प्रश्न सोडवा. महागाई मुळे जनता त्रस्त आहे.
1
0
1
@rohitac67003393
rohit acharya
2 years
0
0
0
@nikamyogesh182
योगेश निकम
2 years
@rajupatilmanase मराठी मध्ये चला अयोध्या म्हणून घोषणा देत येतात की
0
0
2
@PB65dhakoli
mithanekar
2 years
@rajupatilmanase Ticket kada sahib bhetat nahi hai full
0
0
0
@hemantathalye_
हेमंत आठल्ये 🚩
2 years
@rajupatilmanase चलो म्हणजे? चला म्हणायचं आहे का? आपल्या नावात राष्ट्रभाषा मराठीला दुय्यम स्थान का? #म
0
5
10
@vbdhande
विशाल
2 years
@rajupatilmanase पुरे झालं अयोध्या
0
0
0
@vivek_bhandare
Vivek S Bhandare
2 years
@rajupatilmanase हनुमान उडी - थेट अयोध्येत! उडवी दाणादाण शत्रूची, उडवी दाणादाण त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान ऐतिहासिक दिवस | एकच धून ५ जून २०२२ #RajThackeray #Ayodhya #महाराष्ट्र
Tweet media one
0
0
1
@SachinTemkar3
सचिन टेमकर
2 years
@rajupatilmanase "चला अयोध्येला" अस म्हणावं मराठीत. असेच आपण प्रत्येक ठिकाणी हिंदीच वापरू लागलो तर मराठी भाषिक म्हणून आपली ओळख टिकेल का? तसेही हिंदी उर्फ उर्दू चा आणि भारताचा काहीच संबंध नाही. मग आपण स्वतःवर परकीय भाषा का लादूण घेत आहोत? हिंदवी स्वराज्याची भाषाही मराठीच होती.
0
4
12
@DEarthmovers
धन-संपदा
2 years
@rajupatilmanase चला अयोध्या 🚩 माय मराठी, सन्मान मराठी🚩 चलो अयोध्या ❌❌❌❌
0
1
3